Rohini patil यांचा 100 मध पेट्यांचा फार्म Honey bee keeping serana satara
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- मु पो नाडे नावारस्ता ता पाटण जी सातारा
कृषीकन्या उद्योग समूह
+917588685737
रोहिनीताईच सातेरी मधमाशी पालन ह्याविषयी सविस्तर मुलाखत नक्की पहा , आणि आपल्या दुग्धव्यवसाय, पोल्ट्री किंवा शेती सोबत सुरू करा मधमाशी पालन
#bee
मित्रानो अश्या यशोगाथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि शेयर करा आपला चॅनेल मोठा करण्यासाठी मला#subscribe मदत करा
आपल्या स्वित्झरलॅंड च्या ट्रिप चे वेडीओ जरूर पहा
• 50 लीटर दूध - Brown Sw...
#dairyfarming #subscribe #honey #honeybee #melifera #marathi #cowfarm#sanjeevaniagro #sanjivaniagro #sanjivani #milking #machine #sanjeevani #संजीवनी #cow #गाय #म्हैस #buffalo #भेंस #small milking machine for small dairy farm , budget milking machine, low price milking machine, best milking machine, dairy farm technology, #satara #karad #patan #koregao #faltan #man #khatav #pusesavli #wai #mahabaleshwar #panchgani #koyna #krushna #kpt #godhan #venkatesh #doctor #sangli #miraj #walwa #ashta #tasgaon #palus #kavthemahankal #jaysingpur #kolhapur #poultry #fish #goat #farming #pune #solapur #pandharpur #sangola #akluj #baramati #milk #bussines #vyavsay #cattle #management #indianfarmer #mats #hf #khillar #murha #jaffarabad #jersey #sheti #शेती #कृषी #पर्यटन#रानवाटा #शेतकरी #बातम्या #cerana #melifera #dorseta#trigona #honeybee #honeybees
मधमाशीपालन हे मानवी जीवनासाठी आवश्यक आहेच. या पर्यावरण पूरक व्यवसायाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या चॅनेलचे अभिनंदन. रोहिणीताईंकडून उत्तम माहिती मिळाली. खूप खूप अभिनंदन. त्यांच्या या उदात्त कार्यास शुभेच्छा.💐💐💐💐
पारंपरिक शेती केली तर ❤
खूप छान भाऊ
मधमाशी शिवाय जगाची कल्पना च नाही....
आभारी आहे साहेब
खूप छान माहिती दिली रोहिणी ताई 👌🙏🐝
नमस्कार ताई मी कुंभारगाव आपल्याच तालुक्यातील आहे आपन सांगितलेली माहिती खुप छान आहे आजही आपले काम चालू आहे का
सर.धन्यवाद.
खूप चांगली माहिती दिलीत
Thanks Madam for fruitful information
Thank you for sharing useful knowledge 😊
फारच चांगली माहिती.
छान 👌🏻
मॅडम मला माहिती अशी हवे की सुरुवात करताना माशा कशा प्रकारे मिळवायचा विकत मिळतात की पोळ्यातून गोळा करून बॉक्स मधे ठेवायचा?
1 peti kiti chi ahe te tumhi sangatach nahi?
Karan kay ahe?
Nice information
Ek peti chi kimmat ky
नमस्कार ताई, मधमाशी पालनासाठी डोके व चेहरा झाकणा-या कॅप कुठे मिळतील. कृपया पत्ता, मो. नं. द्या.
माल कुठे विका वा
मधमाश्या कुठे उपलब्ध होतात.....
1 peti kitila ahe kothun milel
ववाईट
🎉🎉🎉
Address taka ki.
आपला पॅन्ट कोठे आहे
आम्ही भेट घेऊन
अम्हाला माहिती मीळेल
का आम्ही रिटायर्ड सेवक आहे
4=मीत्र आहे अम्हाला माहिती तर
भविष्यात आम्हीला करता येईका
यांचा प्रयज्ञ करनार आहे
आपला फोन नंबर किंवा पता
घ्यावा विनंती धन्यवाद
व वरती दिलेला आहे फोन नंबर
ताई मला पेट्या पाहिजे होत्या कुठे मिळतील
डहाणू मध्ये माझ्या मामा कडे मिळतील orignal मधमाशी मिळेल
मोबाईल नंबर मिळेल का त्यांचा
फार छान माहिती. फोन no. द्यावा.
#mapatilworld
Sahed online midel kahe
मॅडम पत्ता हवा आहे
Yala boltat orignal madh nahi tr aata milifera che madh बाजारात विकले जाते त्याला मी orignal madh bolat nahi tyala साखरेचं पाक दिला जातो
Hi मला पेट्या पाहिजे मला फोन नं पाठवा
ताई आपण मध पेट्या चुकीच्या पद्धतीने ठेवल्या आहेत.
आपला पता फोन नंबर पाठवा
अम्हाला ट्रेनिंग घेन्यास मीळेल का धन्यवाद
A very deep information @pritamnalawde @rohinipatil
मनःपूर्वक धन्यवाद
मला मध 1 किलो हवा आहे. कि.दर वाचवण्याची प्रक्रियाची माहिती व फो.नंबर देणे.@@sanjeevaniagroequipments1603