#परमेश्वर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @manalighag4962
    @manalighag4962 Місяць тому +1

    ताई आजारपणात चिडचिड होते खर आहे हे . माही बाळा बर वाटेल तुला काळजी नको करू . या तापामध्ये अंग पण दुखत . दादा आणि नाही औषध आणि जेवण वेळेवर करा . ताई उदास नका होऊ . माही आणि दादा दोघांनाही लवकरात लवकर बरे वाटो ही स्वामी चरणी प्रार्थना🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @nutansajan8689
    @nutansajan8689 Місяць тому +1

    Komal tuji jaga jagatlya mojkya dhadsi mansa maddhe yete tula konihi nasla tari parmeshvar takat denar aahe ani aamcha aashirvadh tujya patishi aaahe hi vel pan nighun janar

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 Місяць тому +10

    या ताईला सर्वांनी सपोट करा

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 Місяць тому +3

    ताई ला सर्व जण सपोर्ट करा प्लिज

  • @gitanjalighankute8643
    @gitanjalighankute8643 29 днів тому

    माहि बाळ वेळेवर औषध घेत जा लवकर बरी हो दादाची काळजी घ्या

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 Місяць тому +1

    ताई तुम्ही हतास होवू नका वाटेल बरं माही
    आणि तिच्या पप्पा ला. ताई जेथे दुःख तेथे
    सुख पण येतं. काळजी करू नका. निराश
    नका होऊ. माही ❤❤❤❤❤❤❤

  • @sunandas_kitchen
    @sunandas_kitchen Місяць тому +1

    हो ताई अशी घरात पेशंट राहिले का खूपच धावपळ आणि फजिती पण होते होऊन जातील ताई बरे सर्व काही फेकून जाईल❤❤❤❤

  • @sunitaslifestylevlogs
    @sunitaslifestylevlogs Місяць тому +1

    हळूहळू बर वाटेल काळजी घ्या ताई आजारी असले जेवण पण जात नाही चिडचिड पण होते होईल ठीक 🙏👍

  • @shilakhare5111
    @shilakhare5111 Місяць тому

    ताई काळजी घ्या

  • @shreyas2756
    @shreyas2756 Місяць тому +1

    Take care 👍

  • @jayashrideshmukh4362
    @jayashrideshmukh4362 Місяць тому +1

    कोमल माही la अशक्त पणा आहे. तिला लवकर बरे वाटावे. तिला जेवन दे .श्री स्वामी तुझ्या पाठिशी आहेत़. काळजी करु नको

  • @kirantiple2786
    @kirantiple2786 Місяць тому +1

    माहीला बार वाटत आहे का कोमल?

    • @komalbansode
      @komalbansode  Місяць тому

      हो ताई बरी आहे माही पाय दुखतात चालताना फक्त

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Місяць тому +1

    आग कीती दीवस सूई ठेवयाची हातात दोघांकडे बघून खूप वाईट वाटते सूई हातात आसलेवर हात दुखनारच पाय दुखतात होईल बर लवकर विडीओ कसाका होईन टाकत जा आणि कुणाकडे लक्ष देउ नकोस

    • @komalbansode
      @komalbansode  Місяць тому

      हो ताई

    • @komalbansode
      @komalbansode  20 днів тому

      अजना मावशी सॉरी चुकून तुमची कमेंट haid झाली प्लीज पुन्हा कमेंट करा 🙏