सुनीलजी आज तुम्हा उभयंताची चित्राताईंनी केलेली स्तुती पाहून मला तुमचा खूप अभिमान वाटला . तुम्ही खूप मोठे uTubers होणार यात तिळमात्र शंका नाही . तुम्ही वसईचं वैभव दिगंतरा पर्यंत पोहचवले आहे . समृद्ध आणि प्रगल्भ भाषाशैली चे तुम्हाला वरदान आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!!
अभिनंदन !! केवळ चित्राताई तुमच्या कामाचं कौतुक करताहेत म्हणून नव्हे, तर वसईची जडणघडण, संस्कृती, रीतिरिवाज आणि माणसं काय आहेत आणि काय करू शकतात हे तुम्ही उभयता उत्तम रितीने जगासमोर मांडत आहात आणि जनमानसात त्याचे उत्तम स्वागत होत आहे म्हणून. ही काही कमी कौतुकास्पद बाब नाही. अलीकडे आपल्या व्यक्तिगत संपर्कात प्रत्येक बाब नीट निगुतीने केली तर वेळ लागतो, पण ती गोष्ट नीट होते, impeccable होते, असं मी म्हणालो होतो. ते इथे प्रत्यक्षात घडताना दिसतंय. अनिशांबद्दल काही म्हणायची सोय नाही, गरजही नाही. त्यांचा उपक्रमातील सहभाग कदाचित तुमच्या पेक्षा जास्तच असेल. फक्त जाणवत नसेल. पण इथे त्यांचंही अभिनंदन करणं गरजेचं आहे. कालच कुठल्या तरी चर्चेत मुंबई आधी वसई नालासोपारा भाग किती महत्त्वाचा होता ह्यावर मुद्दे मांडले गेले. पुढे राजकीय, भौगोलिक, धार्मिक वा सामाजिक कारणांमुळे हे महत्व कमी झालं हे खरं, पण उद्या मुंबईची पण तीच अवस्था होईल हे निश्चित. उत्पत्ती,स्थिती,लय ह्या नैसर्गिक अवस्था आहेत आणि प्रत्येक जीव आणि संस्कृती त्या चक्रातून जाते. तुम्हा उभयतांचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे, आणि कौतुक करावं तितकं कमीच आहे. सुधारणेला वाव आहेच, पण तो भाग नंतरचा. असो. परत एकदा तुम्हा उभयतांचे अभिनंदन!!
चित्राताई वाघ, आपण स्वतः वसई गावामध्ये प्रत्यक्ष भेट दिलेली बघून फार बरे वाटले. सुनील भाऊचे वसई बद्दलचे व्हिडीओ हे फार सुंदर व informative असतात. मी त्यांचे व्हिडीओ आवर्जून बघतो.
सुनील जी मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो.. आज चित्रा ताई आल्या.. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल.. असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा... पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्या 🎉
सुनील डीमेलो तुमच्या कामाची आणि सार्वजनिक वसईतील संस्कृती ची पावतीच म्हणायला हरकत नाही, तुमचा वसईतील केली वाले काका चाआणि तडगोळे विडिओ एकदम खास तसें सर्वच विडिओ छान आहेत, वसई किल्याला मागेच येऊन गेलोत..तेथील मासळी डॉक छान आहे, पापलेट मासळी मार्केट ही दाखवा विनंती, 🤗 व्हिडीओ काढणाऱ्या अनिस्या वहिनी साहेबांचे ही तेव्हढेच छान श्रेय आहे, धन्यवाद 🙏💐👍👌😍❤
मा.चित्रा ताई या झुंझार आणि तडफदार महिला नेत्री आहेत सुनील जी तुमच्या कामाची दखल घेतली हे खुप कौतुकास्पद आहे.चित्रताई या वासाईकर आहेत हे ऐकून आनंद झाला.👍
खूप सुंदर आणि मस्त विषय घेऊन तू विडिओ बनवत आहेस, सर्व काही स्मरणात ठेवण्यासारखे आहे. आज नवनिर्वाचित माननिय आमदार मॅडम सोबत तू वसई दाखवली आणि त्यांनी देखिल उत्तम प्रतिसाद दिला त्यांनी वसईचा गुणगौरव केला आणि तुझी ही स्तुती केली. एकंदरीत खूप मस्तच झाले.
वाट सुनील जी भरपूर प्रेम मिळाले तुम्हाला आज. खूप छान. तुम्ही खरंच मनापासून दाखवता सर्व काही. हा पण विडीओ छान च आहे. असेच पुढे जात रहा व वस ई ची भाजी मुंबई, नवीं मुंबई ते येते का. ते पण कळवा.
Got tap on back for outstanding work by chitratai wagh,,,,reward for your exclusive vasai work, I am equally happy as you all,,I lov vassi,and it's nature
आमदार सौ. चित्रा वाघ ह्यांनी सुनील आणि अनिशाचं केलेलं कौतुक हे समस्त वसईकरांचं कौतुक आहे. सुनील तुम्हा उभयतांचं मनःपूर्वक अभिनंदन ! तुम्ही वसईला जगाच्या नकाशावर पोहोचवलं आहे. पुढील छान छान विडिओसाठी खूप खूप शुभेच्छा !🙏
Sunil da u deserve this , shabaski ❤..vasai khup sundar , aani thumche vlog pan khup sundar ...mala kadhich vatla nahi ki ,Mumbai jawalcha , vasai itke sundar asel n ithe veglya veglya prakarchi sheti hote ...it's great 👍..tnx da ❤️❤️
सुनील सर आणि अनिशा ताई चित्रा ताई सारख्या कर्तुत्वान महिला आमदाराने आपलं जे कौतुक केले आहे ते निश्चितच अभिमानास्पद आहे त्या वसईकर कन्या आहेत या आपल्या व्हिडिओमुळेच कळले.
जेव्हा आपण कुठच्या तरी गोष्टीची प्रतिकृती म्हणतो, तेव्हा नकळत आपण तिला मूळ गोष्टी पेक्षा कमी लेखत असतो. गोव्याची आजची अवस्था पहाता गोवा आणि नंदनवन हे समीकरण बाद ठरतं. आणि ही अवस्था स्थानिक लोक आणि राजकारणा मुळे ओढवली आहे, हे पण तितकंच खरं आहे. वसईचा परिसर गोव्यापेक्षा सरस आहे, जमीन सकस आहे, माणसं उद्यमी आहेत स्थानिक पिकं आणि बागायती भरपूर आहेत. फक्त शिस्त बाळगणं आणि राजकारणाला बळी न पडता परस्पर सहकार्य करून परिसराचा संतुलित विकास करणं हेच महत्त्वाचे आहे,
Congratulations Sunil मी पण नेहमी तुम्हाला कॉमेंट करते तुम्ही खूप खरंच छान काम करता आपल्या वसई laa इतकं छान एक्सप्लोर करून आम्हाला सगळ्यांना दाखवतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुनील❤❤❤❤❤
खरच सुनील सर 🙏अभिनंदन 🙏खरच तुमचे विडिओ पहाण्या सारखे असतात थेट निसर्गात घेऊन जातात खूप जिव्हाळा आहे तुम्हाला निसर्गाबद्दल असेच विडिओ करा आमच्या पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला तसेच अनिशा पण खूप छान आहे 👌👍🙏
माझा जन्म लालबागचा आज माझ वय 60 वर्ष आहे आमच्या लहानपणी कावड घेवून वसईचे शेतकरी काका भाजीपाला घेऊन यायचे आता आता पर्यंत दादरला एखाद दुसरे दिसणारे कावड घेऊन येणारे काका आता दिसेनासे झाले. परंतु जे काही हाताच्या बोटावर मोजण्या ईतपत शेती करणारे शेतकरी उरले आहेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आलेल्या सन्मानिय आमदार चित्राताई वाघ यांना मनापासून सॅल्यूट तसेच वसईची संकृती सणवार याच नेहमीच दर्शन घडविण्याऱ्या सुनील डिमेलो आणि परिवाराच खूप खूप कौतुक.
NAMASTE! Sunil dada and Anisha Tai 🙏 This is Kesar, I'm currently living in Pune for my studies, but I’m originally from Vasai to be specific Rangaon.I recently discovered your channel, This video you posted just took me back home, I could almost smell the earthiness of the fields, and it brought back memories of growing up and playing there. It really made me nostalgic. You’ve made so many videos on different places, and I was curious to find Rangoan ch video. When I finally found it,I was so happy!(watermelon video),watching it just reminded me of home even more. Your channel is a great reminder for younger generations like me who are starting to forget our culture. You’re helping us stay connected to our roots.Keep it up, you’re doing an amazing job, and we really appreciate it! ✨
Nice Sir. At last you are getting proper recognization. Yours is a great endeavor to conserve, document the culture of Vasai-Virar belt. Hon. CHITRATAI WAGH Madam it is your greatness to connect with the roots and to find the time to appreciate the Mr Sunil Sir and Die- hard Vasaikars.❤
दादा मी सातारची आहे पण २० वर्ष झाले मी वस ईला राहाते मला पण या वस ईचा खूप आभिमान आहे कारण माझी मुले वस ई न्यु ईगल्श स्कूल शिक्षण घेतले आज ते खूप मोठे झाले कारण जन्म भुमी एक आसेल पण कर्म भूमी माझी वस ई आहे गर्व आहे वस ईचा
चित्रा ताई तुम्ही आमच्या वसई च्या आहेत हे ऐकून अभिमान वाटला.. मी सुद्धा भाजपा पक्षात काम करतो.पण आज माहीत पडले की तुम्ही इथल्या आहेत. सुनील जी तुमचे आभार..
खूप आनंद झाला.कारण ईतर युट्यूबर आणि तुमच्यात फरक आहे.तुमच्या कामामुळे येणाऱ्या पिढीला वसई काय होती हे समजेल.मागे मी तुम्हाला बंद पडत असलेल्या जिल्हा परिषद शाळा ह्यावर एक विडिओ बनवा जमले तर बघा.देव तुम्हाला उत्तम आरोग्य देवो ही प्रार्थना.
माफ करा, व्यवस्थित मराठी बोलावं यासाठी मी प्रयत्न करतो पण बऱ्याचदा चुकीचे शब्द, उच्चार आणि शब्दरचना वापरली जाते, बहुतेक माझ्या कादोडी या मातृभाषेच्या पगड्यामुळे ते होत असावं. मी हे नक्की ध्यानात ठेवीन. आपल्या महत्वपूर्ण सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, संतोष जी.
Wow ... nice. This is the result of your tireless effort to keep Vasai front and center. Kudos to you and Anisha and your little ones for all the love you are pouring into your videos. Many best wishes to all of you and to Vasai. Cheers!!
सुनिल तुमचे वसईचे व्हिडिओज् अप्रतिम असतात.अक्षरशः बहरलेली वसई डोळ्यासमोर उभी राहाते.आज चित्राताई वाघ मुद्दाम तुम्हाला भेटायला आपल्या कार्यातून वेळ काढून आल्या आहेत .म्हणजे तुमचे जीवंत व्हिडिओ त्यांना खेचून तिथे घेऊन आले .तुम्ही खरोखर वसईवर अतिशय प्रेम करता.🙏
सुनीलजी आज तुम्हा उभयंताची चित्राताईंनी केलेली स्तुती पाहून मला तुमचा खूप अभिमान वाटला . तुम्ही खूप मोठे uTubers होणार यात तिळमात्र शंका नाही . तुम्ही वसईचं वैभव दिगंतरा पर्यंत पोहचवले आहे . समृद्ध आणि प्रगल्भ भाषाशैली चे तुम्हाला वरदान आहे
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!!
आपल्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शैला जी
नाव काढलंस पोरा.......समस्त डिमेलो कुटुंबियांतर्फे अभिनंदन. शेतकरी जगला तर शेती जगेल, आणि मुळ वसईकर सूध्दा......
@sunitadmello2568 जी, खूप खूप धन्यवाद
चित्राताई वाघ यांनी आपल्या कामाची दखल घेऊन शाबासकी दिल्याबद्दल मनापासून अभिनंदन.
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
क्या बात है. सुनील, तुम्ही गेली काही वर्ष जी मेहनत घेतली त्याच शेवटी चीज झाले. खूप खूप अभिनंदन. आता आणखीन उत्साहाने कामाला लागा. 🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद, अभय जी
सुनील जींचे व्हिडिओ हे निसर्गाशी नाळ जोडणारे असतात त्यामुळे माणूस खुप आंनदी राहतो शुद्ध वातावरण अनुभवता येतं नवीन पिढीला एक प्रेरणा मिळते खुप छान 👍
खूप खूप धन्यवाद, राजेश्वरी जी
अभिनंदन !! केवळ चित्राताई तुमच्या कामाचं कौतुक करताहेत म्हणून नव्हे, तर वसईची जडणघडण, संस्कृती, रीतिरिवाज आणि माणसं काय आहेत आणि काय करू शकतात हे तुम्ही उभयता उत्तम रितीने जगासमोर मांडत आहात आणि जनमानसात त्याचे उत्तम स्वागत होत आहे म्हणून.
ही काही कमी कौतुकास्पद बाब नाही. अलीकडे आपल्या व्यक्तिगत संपर्कात प्रत्येक बाब नीट निगुतीने केली तर वेळ लागतो, पण ती गोष्ट नीट होते, impeccable होते, असं मी म्हणालो होतो. ते इथे प्रत्यक्षात घडताना दिसतंय.
अनिशांबद्दल काही म्हणायची सोय नाही, गरजही नाही. त्यांचा उपक्रमातील सहभाग कदाचित तुमच्या पेक्षा जास्तच असेल. फक्त जाणवत नसेल. पण इथे त्यांचंही अभिनंदन करणं गरजेचं आहे.
कालच कुठल्या तरी चर्चेत मुंबई आधी वसई नालासोपारा भाग किती महत्त्वाचा होता ह्यावर मुद्दे मांडले गेले. पुढे राजकीय, भौगोलिक, धार्मिक वा सामाजिक कारणांमुळे हे महत्व कमी झालं हे खरं, पण उद्या मुंबईची पण तीच अवस्था होईल हे निश्चित. उत्पत्ती,स्थिती,लय ह्या नैसर्गिक अवस्था आहेत आणि प्रत्येक जीव आणि संस्कृती त्या चक्रातून जाते.
तुम्हा उभयतांचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे, आणि कौतुक करावं तितकं कमीच आहे. सुधारणेला वाव आहेच, पण तो भाग नंतरचा. असो.
परत एकदा तुम्हा उभयतांचे अभिनंदन!!
राजीव जी, आपण नेहमीच सकारात्मक प्रतिक्रिया व सूचना देऊन आमचा हुरूप वाढवलेला आहे. आपल्या अविरत पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद
सुनील दादांचा प्रयत्न खूप वाखाणण्याजोगा आहे.❤❤❤❤खूप शुभेच्छा❤
खूप खूप धन्यवाद, मेघा जी
चित्राताई वाघ, आपण स्वतः वसई गावामध्ये प्रत्यक्ष भेट दिलेली बघून फार बरे वाटले. सुनील भाऊचे वसई बद्दलचे व्हिडीओ हे फार सुंदर व informative असतात. मी त्यांचे व्हिडीओ आवर्जून बघतो.
खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
सुनील जी मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो.. आज चित्रा ताई आल्या.. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल.. असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा... पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्या 🎉
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुखदेव जी
वाह... भारीच!!
अभिनंदन तुमची नोंद आता बरीच जणं घ्यायला लागली आहेत ह्याचा अर्थ!!
अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे हिच बाप्पाचरणी प्रार्थना!!
खूप खूप धन्यवाद, जितेंद्र जी
वा वसई माहेर घर. आमचेही माहेर वसईचेच आहे सुनील दादांचे व्हिडिओ नेहमी बघतो. भुईगावं स्वामी मठ पण येतोच
खूप खूप धन्यवाद
अभिनंदन सुनील तुमच्या मुळे आम्हाला चित्रा ताईचे दोन शब्द ऐकला मिळाले.
धन्यवाद, एलिजाबेथ जी
सुनिल दादा तुझ्या कार्याला सलाम खूप छान वाटले ताई आल्या आपल्या भेटीला.
खूप खूप धन्यवाद, रुची जी
Good, असा सपोर्ट हवा शेतकऱ्यांना.
,
धन्यवाद, निर्मला जी
सुनील डीमेलो तुमच्या कामाची आणि सार्वजनिक वसईतील संस्कृती ची पावतीच म्हणायला हरकत नाही, तुमचा वसईतील केली वाले काका चाआणि तडगोळे विडिओ एकदम खास तसें सर्वच विडिओ छान आहेत, वसई किल्याला मागेच येऊन गेलोत..तेथील मासळी डॉक छान आहे, पापलेट मासळी मार्केट ही दाखवा विनंती, 🤗 व्हिडीओ काढणाऱ्या अनिस्या वहिनी साहेबांचे ही तेव्हढेच छान श्रेय आहे, धन्यवाद 🙏💐👍👌😍❤
आपल्याला पाचूबंदर मासळी बाजाराचा खालील व्हिडिओ आवडेल अशी आशा आहे. खूप खूप धन्यवाद, अतुल जी
ua-cam.com/video/ACuVctyigmM/v-deo.htmlfeature=shared
@@sunildmello सर्व बंदर बघितलेत आणि तुमचे विडिओ सुद्धा.. रात्री फिश मार्केट चे लिलावाचे विडिओ ही बघितलेत 👍👌🤗
सुनिल जी आपलं आणि चित्रा ताई वाघ ह्यांच सुद्धा अभिनंदन, वसई बद्दल चं प्रेम पाहून खुप बरं वाटलं, वाडवळ बद्दल चं प्रेम व्यक्त केले खूप बरं वाटलं🙏🙏
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
खूप छान प्रतिक्रिया चित्रा ताई..सुनील अणि संपूर्ण टीम खूप आभार..हरित वसई हरित ठेवणारे करवालो कुटुंबाला धन्यवाद .God bless you
खूप खूप धन्यवाद, रिचर्ड जी
मा.चित्रा ताई या झुंझार आणि तडफदार महिला नेत्री आहेत सुनील जी तुमच्या कामाची दखल घेतली हे खुप कौतुकास्पद आहे.चित्रताई या वासाईकर आहेत हे ऐकून आनंद झाला.👍
खूप खूप धन्यवाद, चिंतन जी
खुपचं छान.....सुनील तुमच्या कार्याची पोचपावती या भेटीतून मिळाली आहे. आनंद वाटला. पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, शोभा जी
खूप सुंदर आणि मस्त विषय घेऊन तू विडिओ बनवत आहेस, सर्व काही स्मरणात ठेवण्यासारखे आहे. आज नवनिर्वाचित माननिय आमदार मॅडम सोबत तू वसई दाखवली आणि त्यांनी देखिल उत्तम प्रतिसाद दिला त्यांनी वसईचा गुणगौरव केला आणि तुझी ही स्तुती केली. एकंदरीत खूप मस्तच झाले.
खूब आबारी रेमंड जी
तुई स्तूती बघीली आण मन भरला.❤
खूब आबारी सुनिल सायेब
अभिनंदन सुनिल भावा पाहून खूप भारी वाटलं खुपच छान 👍
खूप खूप धन्यवाद, विशाल जी
सुनील भाऊ खूप छान,, चित्रा ताई माहेर वाशीन आहेत वसईच्या आनंद वाटला खूप शुभेच्छा 🙏
धन्यवाद, जगताप जी
व्वा.. खूपच छान.. 👍 आजचा व्हिडीओ... लय भारी...!
अभिनंदन सुनिलजी..... 💐
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
Nobody can cover our Vasai- Virar region like you Sunilji, Keep up the good work.
Thanks a lot, Srinivas Ji
सुनील खूप खूप अभिनंदन तुझे व्हिडियो खुप छान असतात.मी तुझे व्हिडियो आवर्जून बघतो.
खूप खूप धन्यवाद, महेश जी
माननीय आमदारांनी वसई तील शेतकरी आणि महाराष्ट्रा तील तमाम शेतकऱ्यांना शासनाच्या स्तरांवर योग्य ती मदत करावी.
धन्यवाद, राजीव जी
सुनील व्हिडिओ छान बनवलेला आहे असेच व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळू दे
खूप खूप धन्यवाद, शिरीष जी
वाट सुनील जी भरपूर प्रेम मिळाले तुम्हाला आज. खूप छान. तुम्ही खरंच मनापासून दाखवता सर्व काही. हा पण विडीओ छान च आहे. असेच पुढे जात रहा व वस ई ची भाजी मुंबई, नवीं मुंबई ते येते का. ते पण कळवा.
खूप खूप धन्यवाद, अनुराधा जी
Thank u Mr Sunil and Mrs Anisha. Bcos of u I see my homeland. I grew up in girgaon and am away since 1988. Keep up ur good work.
Thanks a lot for your kind words, Rajan Ji
अभिनंदन दादा राजकारण्यांना देखील आपली दखल घेण्यास भाग पाडले. अनेक शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद, आशा जी
Got tap on back for outstanding work by chitratai wagh,,,,reward for your exclusive vasai work, I am equally happy as you all,,I lov vassi,and it's nature
Thanks a lot, Chandrashekhar Ji
आमदार सौ. चित्रा वाघ ह्यांनी सुनील आणि अनिशाचं केलेलं कौतुक हे समस्त वसईकरांचं कौतुक आहे. सुनील तुम्हा उभयतांचं मनःपूर्वक अभिनंदन ! तुम्ही वसईला जगाच्या नकाशावर पोहोचवलं आहे. पुढील छान छान विडिओसाठी खूप खूप शुभेच्छा !🙏
खूप खूप धन्यवाद, फ्रान्सिस जी
अभिनंदन ,
सुनिलदादा एवढा मोठा सन्मान मस्त 👌
धन्यवाद, भरत जी
Ek number dada ❤ luv dada ❤Jai Maharashtra 🔥🚩
धन्यवाद.
जय महाराष्ट्र!
@sunildmello जय महाराष्ट्र ❤️
Sunil da u deserve this , shabaski ❤..vasai khup sundar , aani thumche vlog pan khup sundar ...mala kadhich vatla nahi ki ,Mumbai jawalcha , vasai itke sundar asel n ithe veglya veglya prakarchi sheti hote ...it's great 👍..tnx da ❤️❤️
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@@sunildmello 🙏🙏
मला आनंद झाला की चित्राताई मुळ वसईकर आहेत .🌺🌺🌺
धन्यवाद, मोहन जी
Sunil sir &. Aanisha Tai 2 ghanche Mana pasun dhany wad.💐💐
Ha video kharcha khup Chan hota.
खूप खूप धन्यवाद, छाया जी
अभिनंदन सुनील भाऊ तुमची मेहनत हिच खरी संपत्ती. मी पण कधी तरी येईन. मला असं खूप आवडते.
नक्की या, वसई आवडेल आपल्याला. धन्यवाद, अजित जी
Superb ❤ Farm... Also blessings from Madam🎉
Thank you
Khup Chan Mahiti 👌👍 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏
खूप खूप धन्यवाद, किशोर जी
Aani aamdar tai cha svabhav pan khup chan , very down to earth , she is 🙏🙏
धन्यवाद, मोहन जी
@@sunildmello 🙏🙏
सुनील सर आणि अनिशा ताई चित्रा ताई सारख्या कर्तुत्वान महिला आमदाराने आपलं जे कौतुक केले आहे ते निश्चितच अभिमानास्पद आहे त्या वसईकर कन्या आहेत या आपल्या व्हिडिओमुळेच कळले.
खूप खूप धन्यवाद, विजय जी
well done सुनील भाऊ आणि चित्रा ताई😊😊😊😊😊
धन्यवाद, मोहन जी
Actually Sunil je boltat te school master sarkhe chhan suddha Marathi madhe boltat tya master sathi big thumps up very good Sunil
या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुबोध जी
सुनिलजी एकदम अनपेक्षित विडिओ मस्त एकदम proud movement खूप खुश मस्तच मस्तच एकदम आपलेपणाचा विडिओ कस सांगू खूपच मस्त एकदम लक्षात राहणारा विडिओ 👏🏻👏🏻
खूप खूप धन्यवाद, नयन जी
सुनील दादा आपलं वसई म्हणजे मिनी गोवा आहे.❤❤❤❤
धन्यवाद, मेघा जी
जेव्हा आपण कुठच्या तरी गोष्टीची प्रतिकृती म्हणतो, तेव्हा नकळत आपण तिला मूळ गोष्टी पेक्षा कमी लेखत असतो.
गोव्याची आजची अवस्था पहाता गोवा आणि नंदनवन हे समीकरण बाद ठरतं. आणि ही अवस्था स्थानिक लोक आणि राजकारणा मुळे ओढवली आहे, हे पण तितकंच खरं आहे.
वसईचा परिसर गोव्यापेक्षा सरस आहे, जमीन सकस आहे, माणसं उद्यमी आहेत स्थानिक पिकं आणि बागायती भरपूर आहेत. फक्त शिस्त बाळगणं आणि राजकारणाला बळी न पडता परस्पर सहकार्य करून परिसराचा संतुलित विकास करणं हेच महत्त्वाचे आहे,
Congratulations Sunil मी पण नेहमी तुम्हाला कॉमेंट करते तुम्ही खूप खरंच छान काम करता आपल्या वसई laa इतकं छान एक्सप्लोर करून आम्हाला सगळ्यांना दाखवतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुनील❤❤❤❤❤
हो, आपण नेहमी सुंदर प्रतिक्रिया देता. आपल्या अविरत पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद, मेघना जी
खरच सुनील सर 🙏अभिनंदन 🙏खरच तुमचे विडिओ पहाण्या सारखे असतात थेट निसर्गात घेऊन जातात खूप जिव्हाळा आहे तुम्हाला निसर्गाबद्दल असेच विडिओ करा आमच्या पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला तसेच अनिशा पण खूप छान आहे 👌👍🙏
खूप खूप धन्यवाद, पूनम जी
अभिनंदन सुनील भाऊ खूप छान वाटलं
माझा जन्म लालबागचा आज माझ वय 60 वर्ष आहे आमच्या लहानपणी कावड घेवून वसईचे शेतकरी काका भाजीपाला घेऊन यायचे आता आता पर्यंत दादरला एखाद दुसरे दिसणारे कावड घेऊन येणारे काका आता दिसेनासे झाले.
परंतु जे काही हाताच्या बोटावर मोजण्या ईतपत शेती करणारे शेतकरी उरले आहेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आलेल्या सन्मानिय आमदार चित्राताई वाघ यांना मनापासून सॅल्यूट तसेच वसईची संकृती सणवार याच नेहमीच दर्शन घडविण्याऱ्या सुनील डिमेलो आणि परिवाराच खूप खूप कौतुक.
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी
NAMASTE! Sunil dada and Anisha Tai 🙏
This is Kesar, I'm currently living in Pune for my studies, but I’m originally from Vasai to be specific Rangaon.I recently discovered your channel, This video you posted just took me back home, I could almost smell the earthiness of the fields, and it brought back memories of growing up and playing there. It really made me nostalgic. You’ve made so many videos on different places, and I was curious to find Rangoan ch video. When I finally found it,I was so happy!(watermelon video),watching it just reminded me of home even more.
Your channel is a great reminder for younger generations like me who are starting to forget our culture. You’re helping us stay connected to our roots.Keep it up, you’re doing an amazing job, and we really appreciate it!
✨
Thanks a lot for this wonderful comment, Kesar Ji
दादा वहिनी तुम्ही एक पायरी पार केलीय नक्की, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
खूप खूप धन्यवाद
चला तुमच्या मेहनतीचे चीज होऊ लागले आहे.. मोठ्या लोकांचे लक्ष वेधू लागले आहे.. पुढील वाटचालीस शुभेच्छा..
धन्यवाद, शेखर जी
Nice Sir. At last you are getting proper recognization. Yours is a great endeavor to conserve, document the culture of Vasai-Virar belt.
Hon. CHITRATAI WAGH Madam it is your greatness to connect with the roots and to find the time to appreciate the Mr Sunil Sir and Die- hard Vasaikars.❤
Thanks a lot, Sudhir Ji
सोमवंशी क्षत्रिय पाठारे....❤
धन्यवाद, निरंजन जी
चित्रा वाघ वसईच्या आहेत एक सुखद धक्का 🎉
धन्यवाद, राहुल जी
दादा मी सातारची आहे पण २० वर्ष झाले मी वस ईला राहाते मला पण या वस ईचा खूप आभिमान आहे कारण माझी मुले वस ई न्यु ईगल्श स्कूल शिक्षण घेतले आज ते खूप मोठे झाले कारण जन्म भुमी एक आसेल पण कर्म भूमी माझी वस ई आहे गर्व आहे वस ईचा
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेखा जी
अभिनंदन अभिनंदन 🎉🎉 ........अनिशा ...सुनिल ..
तूमच्या vloging channel MLA ची भेट
❤ मी वसईकर ❤
खूप खूप धन्यवाद, विद्या जी
Congratulations Sunil n Anisha for your vedios about our Vasai n Vasaikar farners n greenery ,wealth n culture. 👏👏
Thanks a lot, Margaret Ji
Thank you very much to introduce Chitra Tai is from our vasai family.
Tai thanks to visit at vasai
Thank you, Elias Ji
सुनिल दादा, खूप अभिनंदन।आणि हाताच्या बोटावर शेतकरी राहिले आहेत. त्यातला तू एक आहेस.
धन्यवाद, नमिता जी
चित्रा ताई तुम्ही आमच्या वसई च्या आहेत हे ऐकून अभिमान वाटला..
मी सुद्धा भाजपा पक्षात काम करतो.पण आज माहीत पडले की तुम्ही इथल्या आहेत.
सुनील जी तुमचे आभार..
धन्यवाद, हरेश जी
खूप आनंद झाला.कारण ईतर युट्यूबर आणि तुमच्यात फरक आहे.तुमच्या कामामुळे येणाऱ्या पिढीला वसई काय होती हे समजेल.मागे मी तुम्हाला बंद पडत असलेल्या जिल्हा परिषद शाळा ह्यावर एक विडिओ बनवा जमले तर बघा.देव तुम्हाला उत्तम आरोग्य देवो ही प्रार्थना.
अधिक माहिती मिळवून काही करता येते का यासाठी नक्की प्रयत्न करू, लक्ष्मीकांत जी
सुनील दादा आपलं मराठी भाषेवर प्रभुत्व आहेच परंतु एक सुचवावेसे वाटते की सुपुत्री ऐवजी सुकन्या योग्य ठरेल. बाकी सर्व नेहमीप्रमाणेच उत्तम.
माफ करा, व्यवस्थित मराठी बोलावं यासाठी मी प्रयत्न करतो पण बऱ्याचदा चुकीचे शब्द, उच्चार आणि शब्दरचना वापरली जाते, बहुतेक माझ्या कादोडी या मातृभाषेच्या पगड्यामुळे ते होत असावं. मी हे नक्की ध्यानात ठेवीन. आपल्या महत्वपूर्ण सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, संतोष जी.
सुनील दादा गैरसमज नसावा.मी आपले सर्व Videos आवर्जून पाहतो म्हणून प्रेमाने सुचवावेसे वाटले.
@@santoshpotdar9612 जी, नक्कीच. आपल्या सर्व सूचनांचे नेहमीच स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद
Wow ... nice. This is the result of your tireless effort to keep Vasai front and center. Kudos to you and Anisha and your little ones for all the love you are pouring into your videos. Many best wishes to all of you and to Vasai. Cheers!!
Thanks a lot for your kind words, Sachin Ji
Heartiest congratulations. Have a nice future ahead. Keep it up. Bring up the small farmers to the forefront.
Thank you, Anjali Ji
Khup chan video sir, mala vatate khare tar hya gavthi lasnala jast bhav milayla pahije Karan ha khup avshadhi aahe aani specialy hart sathi khup upyukt aahe. Maharashtra til eka aamdarachi bhet zhalyabaddal Abhinandan sir, khup chan video dhanyawad sir 🙏👍
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
Ketiiiiiiii Bhari Blog 👌
Khupp Sunder Tumchy Kautuk
Kelly
Bhariiii Blog Aahet Sir Tumchy
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
सुनील दादा अप्रतिम कामगिरी ❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद, निवृत्ती जी
अभिनंदन सुनील सर
खूप खूप धन्यवाद, अमित
❤❤❤❤❤🏃♀️🏃♀️🏃♀️😊कधीतरी बोलवा ना.सुनीलजी तुमच्यासोबत वसई दर्शन करायला आवडेल.
नक्की या, स्वागत आहे आपलं. धन्यवाद, मालिनी जी
खरोखर छान सुनील दादा वीडियो हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा ❤❤
धन्यवाद, आनंदा जी
खरच खूप छान वाटल अजून आपली माणसं आहेत
धन्यवाद, संदेश जी
Dada tu kharach great aahes. Tula manapasun shubhechha.🎉🎉🎉😊
खूप खूप धन्यवाद, प्राची जी
तुमची व्हिडीओ बगून मन प्रसन्न झाल ❤
धन्यवाद, नितीन जी
@sunildmello 🙏🏻❤️
Khupach kharepanane chitratai bolayla sunil anisha sarvaana koti koti pranaam🙏
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
Khoopach chhan👍🎉
धन्यवाद, गजानन जी
Khup chhaan 👌🏻👌🏻
धन्यवाद, अक्षय जी
मनापासून शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद, अदिती जी
अभिनंदन सुनिल 👍
धन्यवाद, विवेक जी
अभिनंदन
चीत्राताई खुपच छान
👍👌
धन्यवाद, विकास जी
Chaan vlog
Chitra Madam 😊 aplya Vasaichya aikun Chaan vatle
खूप खूप धन्यवाद, सपना जी
अभिननंदन सुनील!! Tuzya कामाची पोचपावती मिलाली.. Keep it up.
खूप खूप धन्यवाद, कोरीन जी
Greetings from City of Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done
Thank you
खूप खूप अभिनंदन सुनील...so proud of you 👏
खूप खूप धन्यवाद, वर्षा जी
Khup chhan sunil khup khup shubheccha
धन्यवाद, प्रतीक्षा जी
सुनिल तुमचे वसईचे व्हिडिओज् अप्रतिम असतात.अक्षरशः बहरलेली वसई डोळ्यासमोर उभी राहाते.आज चित्राताई वाघ मुद्दाम तुम्हाला भेटायला आपल्या कार्यातून वेळ काढून आल्या आहेत .म्हणजे तुमचे जीवंत व्हिडिओ त्यांना खेचून तिथे घेऊन आले .तुम्ही खरोखर वसईवर अतिशय प्रेम करता.🙏
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पंकज जी
सुनील दादा खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉
धन्यवाद, प्रवीण जी
कर भला सो हो भला. अभिनंदन सुनील.
धन्यवाद, शिरीष जी
कार्याला सलाम ❤ अभिनंदन
धन्यवाद, प्रमोद जी
Khup khup Sundar ❤❤
धन्यवाद, क्षितिज जी
Tumhi dogha hi aahatach tase kautukas patra 💐💐💐👌👌
खूप खूप धन्यवाद, संध्या जी
Sunil kharach u r great . God bless you bro 👍🙌😊
Thanks a lot, Anni Ji
Heart touching vedios thank u dada apli vasai
धन्यवाद, दीपा जी
Well Done Sunil Ji, Congratulations!!
Thank you, Namrata Ji
Amazing work Sunil 👏
Thank you, Richard Ji
Great 👍
Thank you
Anisha Tai la special thank you 🙏❤️
Thank you, Maria Ji
Chitratai Wagh yanch Balpan kalyan (Netivli Gaon) yethil ahe. Mulgaon Vasai ahe he video pahun smjla😊 next visit la Tyana nakki vichar dada Hya baddal. Mastch kartoy tu😊
खूप खूप धन्यवाद
Sunil doing good u tube. I also think of my childhood roaming on atlas cycle in vasai.
Thank you, Fernandes Ji