Kala Ghoda Art Festival 2024 || Mumbai || काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2024 || मुंबई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • Kala Ghoda Art Festival 2024 || Mumbai || काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2024 || मुंबई
    #vairalvideo #chetan_chaudhari #theccvlog #kalaghoda #kalaghodaartfestival #youtubchannel #youtuber #festival #festival2024 #mumbaifestival #mumbaidarshan
    #2024 #फेस्टिवल
    काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2024
    दिनांक:20/01/2024 to 28/01/20024
    काळा घोडा चौक, फोर्ट मुंबई
    Entry Free
    मुंबईत अनेक प्रकारचे कार्यक्रम, इव्हेंट होतात. असाच एक इव्हेंट म्हणजे काळा घोडा आर्ट फेस्टिवल. सांस्कृतिक नुत्य, कला आणि संगीत याची आवड असलेले लोकंनसाठी काळा घोडा महोत्सव आहे. यंदा हा काळा घोडा आर्ट फेस्टिवल 20 जानेवारी पासून सुरू झाला आहे. आणि 28 जानेवारी पर्यंत चालू राहणार आहे. इथे भेट देऊन तुम्ही या फेस्टिवल चा आस्वाद घ्या. काळा घोडा आर्ट फेस्टिवल हा 1999 मध्ये काळा घोडा संस्थाने सुरू केला. दक्षिण मुंबई परिसरात ऐका ठिकाणी काळ्या घोड्याची मूर्ती आहे. काळा घोळ्याचा हा पुतळा ब्रिटीश कालीन आहे.' काळा घोडा आर्ट फेस्टिवल' हा दिल्लीत भरलेल्या ' ट्रेड फेअर फेअर' सारखा आहे. इथे भारता व्यतिरिक्त विदेशी कलाकार यांच्या सुंदर कलाकृती आणि परफॉर्मन्स पाहू शकता.
    kala Ghoda Art Festival
    काळा घोडा आर्ट फेस्टिवल
    काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2024
    kala Ghoda Art Festival 2024
    kala Ghoda Art Festival Mumbai
    काळा घोडा आर्ट फेस्टिवल मुंबई
    मुंबई
    #shikauvloger

КОМЕНТАРІ • 1