भाऊ तोरसेकर पत्रकार,वार्ताहर संपादक आहेत पण त्या ज्ञानातून ते टीका कमी पण समोरच्याचे कान उघाडणी शिक्षकासारखे करतात त्यांचे कार्य ते करत राहतील तो त्यांचा पिंड आहे
भाजपा जो पर्यंत त्याच भाषेत उत्तर देत नाही तोपर्यंत विरोधक असच वागणार.... शिंदेच्य्या शिवसेनेचा पण भाजपा झालाय... ते राज ठाकरे बघा कस उत्तर देतात एकदम कडक ती शिवसेना स्टाईल आहे.. विदर्भ पण एका वेगळ्या विदर्भाच्या नारेटिव वर जगतोय... भाजपा कधी खोडून काढणार हे सगळं कोणास ठाऊक... लोकसभा गेली, आता विधानसभा पण जाईल दिसतंय.
Sushil amhi janta koni kitihi mail pathavle,tari tumche video baghnarach,bhau,anay,prabhakar,news danka,tumhche video baghitalyashivay amchi sakali hot nahi,tyamule tension nasave
सुशीलजी हे ऐकुन खुप वाईट वाटलं. आम्ही तुम्हा सर्वांच्या चालु असलेल्या सतकर्मात सतत प्रोत्साहन देऊ आणि ईश्वराकडे प्रार्थना तुमच्या देशसेवेत बाधा येऊ नये यासाठी🙏
फक्त तुम्ही म्हणजे आपणच नव्हे पूर्ण राष्ट्र पोखरणे सुरु आहे.उघड उघड आहे.आपलेच मित्र,नातेवाईक त्याना सामील आहेत.आपण सतत जागरूक असायला हवे.आणि कृपया मोदीभरोसे नको.फक्त मीडिया पुरते नसावी. वंदेमातरम.
सुशील जी भाऊ मराठी और हिंदी पत्रकारिता के शलाका पुरुष के रूप में प्रतिष्ठित हो गये है इनके चैनल पर दर्शकों को एक सु स्पष्ट विचार मिलता है जो राष्ट्र के हितों पर विचार के लिए और कुछ करने हेतु प्रेरित करता है।यह देव कार्य है चलता रहेगा। शत्रु चाहे कुछ भी करें विजय सत्य की ही होती है।हर हर महादेव
भाऊ हिंदुस्तान की जान है, भाऊ के दुश्मन असल में हिंदुस्तान के दुश्मन है सरकार को ऐसे लोगों पर सख्त से सख्त एक्शन लेना चाहिए, हमारी दुआएं हमेशा भाऊ के साथ है,जय हिन्द
ज्यांनी कोणी हे काम केले असेल, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. विषारी सापांना लगेच खेचलं पाहिजे, नाही तर ते आपल्या जीवाला धोकाही करतात. तुम्ही आवाज द्या सार्या महाराष्ट्रातून तुमच्यासाठी रस्त्यावर येऊ. जय हिंद! जय श्रीराम 🚩
BJP centre मे होने के बावजूद अगर ये परिस्थिती हैं तो एक विचार मन मे आता हैं की BJP सही मे हमे चाहिए?? Congressi अपने छोटे छोटे गाव मे बसे एकदम छोटे supporters के बचाव मे भी सीधे सीधे आगे आते हैं.. BJP एक निकम्मी पार्टी साबित होने के कगार पर क्यो जा खडी हो गयी है??
भाईश्रीओ- आपश्री लोकपत्रकार गुरूवर्य भाऊ तोरसेकर + श्री प्रभाकर सुर्यवंशी + श्री सचीन पाटील + श्री दिनेश कानजी + श्री जोगळेकर + श्री अनाजी +×× ओर श्री सुशील कुलकर्णी-अॅनलाझर आप काग्रेस नेतागण + कम्युनिस्ट इकोसिस्टम + शरदचद्र पवार + उध्दव ठाकरे + आदित्य ठाकरे + गजवा-ए-हिन्द स्लिपरसेल की सच्चाई हिन्दुस्तान हिन्दू-सिख-जैन-बोध्द समाज को पुरा चिठ्ठा- पोल खोल करते है - यह पवित्र कार्य करते रहो - यही आपसे प्रार्थना है । पुरा हिन्दुस्तान हिन्दू-सिख-जैन-बोध्द समाज आप के साथ है - आप सभी लोकपत्रकार पर पुरा भरोसा-विश्र्वास करते है ।
सुशिल जी हिंदू लोकां ना समजय बाहेरची मराठी लोक सुद्धा हिंदुत्ववादी लोक आहेत. आम्ही हयांना भीक घालणार नाही ह्यांनाच उघडेकरून जनते समोर आणले पाहीजे भाऊ तोरसेकर हे महाराष्ट्राचे आदर्श आहेत हा मेल देवा भाऊं पर्यंत पोचवा.
मी रोज भाऊ तोरसेकर, सुशिल कुलकर्णी, प्रभाकर सुर्यवंशी यांचे प्रसारित झालेले व्हीडीओ ऐकतो ऐकून एक ऊर्जा मिळते आणि सध्या काय काय शिजत आहे याबाबत सविस्तर माहिती मिळते आणि मग आम्ही सावध होतो कितीही बंधन येवूद्या मी ही तिनही चँनल ऐकणार व बघणार जय श्री.राम, जय भारत माता, जय श्री. मोदीजी
कृपया देवेन्द्रजी यांच्या पर्यंत हा video viral करावा
No use by complaining to Fadnavis, he is spineless.What has he done in Shushant Singh case went with that Sanjay Raut for lunch?
काही उपयोग नाही, फक्त बडबड आहे कृती काहीच नाही
Kahihi karnar nahi fadanvis
कोण आहेत आमचे गृहमंत्री?
काही फायदा नाही फाडनविस काही करत नाही
भाऊ तोरसेकर पत्रकार,वार्ताहर संपादक आहेत पण त्या ज्ञानातून ते टीका कमी पण समोरच्याचे कान उघाडणी शिक्षकासारखे करतात त्यांचे कार्य ते करत राहतील तो त्यांचा पिंड आहे
अबसोलुटेली सत्य
भाउ तोरसेकर सडलेल्याला दुरुस्त आणि दूर्गंधीमुक्त होण्याची संधी देतात पण हे लुच्चे सुधरणार कशे?उलट यांच्या पार्श्वभागावर जळजळ होत असेल तर नाईलाज आहे.
अगदी बरोबर
😡 हे अस्तनीतले निखारे कोण आहेत????? आपण त्यांची नावे जाहीर करा. महाराष्ट्र सरकारने पण कारवाई केली पाहिजे. 👍
Ye sab Americans karte hai
America hee kyoun,BHARAT me bhi to "aasteen ke saanp hai"@@Balamua_banaras_wala
जय श्रीराम
सरकारने कारवाई करायला हवी.आपण नावे जाहीर करावीत.
yesss
जागो हिन्दू जागो
जागो हिंदु जागो और खुद की छाती पिटो. आपण डांगू लोक मत सुध्दा नीट देऊ शकत नाही आणी म्हणे जागो.
सुशिलजी खुपच गंभीर बाब आहे ही. पाळेमुळे खोदून काढा आम्ही सदैव तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहोत.
संजय राऊत शेरद पवार राहुल गांधी यांच्या विरोधात खरे बोलणार आवाज बंद करतात
Shweta shalini ki jay ho
काहीही करु शकणार नाहीत. भाऊ आगे बडो.
We are with you.
देवेंद्रजिनी ह्यात लक्ष घालायची गरज आहे.
आम्ही बघणारच, तुम्ही अजुन मजबुत व्हावे
सुशिल साहेब जर सरकारकडून च कोणी हे दुष्कृत्य करत असेल त्याचा पहीला पर्दाफाश करा. कारण कळेल तरी घर भेदी कोण आहे.धन्यवाद 🙏
** मुद्दई लाख बुरा चाहें तो क्या होता है।
वहीं होता है जों मंजूरे खुदा चाहें।।
""BANGLA ""par kyoun nahi fit baithti ye kahawat.?
@@manoharjadhav8639 -#BhautorsekarDada 1 khuddar Patrakar hai,,,Hum Uunke sath hai,,,
सुशील जी bjp ने कारमुसे, पत्राचाल, खिचडी व अशी प्रकरणे लवकर निकाली काढावीत.
Shakya ahe Ka ?
नाहीं काढत ना !!! हेच तर आमचं दुःख आहे आणि असं करून स्वतःच वाईट करून घेतात !!!
अगदी बरोबर आहे..
@@sonalishanbhag5796 mhanun tar BJP la Maharshtrat tyanchi jaga dakhavliy Voters ni....
Yanch chalu dya Ajit dada na ghya Ashok chavan la ghya .
डेव्ह आणि चंपा सेटलमेंट करण्यात माहिर असल्याने BJP च वाटोळ करूनच थंड होणार .
सुशील जी आगे चलो हम आपके साथ है.
कायमच तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या सर्वांचे व्हिडिओ बघतच राहणार
नुसते "आम्ही तुमच्या सोबत आहो" म्हणून काय होणार आहे? त्या गद्दारांचे नाव कळू द्या ,त्यास जबरी शिक्षा देऊ,
Sushil ji.
Namaskar.
We stand with you ,Bhau, Prabhakar ji,Abba, and others..
❤❤❤❤❤❤
Yes,we stand with you all.
महाराष्ट सरकार व मोदी सरकार पर्यत पोहोचवा मैल व पाठवणार्याची नाव देश द्रोहाचा गून्हा नोंदवा
सुशील जी आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. आपण सर्वांनी आपले चॅनेल्स कायमस्वरूपी चालू ठेवावेत
या विचार धारकेची चौकशी होणे गरजेचे आहे आणि त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. गृह मंत्रालयाने लक्ष घालणे अत्यावश्यक आहे . सुशील जी धन्यवाद.
भारत में आप देशभक्त है, या ब्राह्मण है तो सभी लोग आपके खिलाफ 100% होने ही वाले है ।
मा. गृह मंत्र्यांनी गंभीर दखल घ्यावी ही विंनती 🙏
भाजपा जो पर्यंत त्याच भाषेत उत्तर देत नाही तोपर्यंत विरोधक असच वागणार.... शिंदेच्य्या शिवसेनेचा पण भाजपा झालाय... ते राज ठाकरे बघा कस उत्तर देतात एकदम कडक ती शिवसेना स्टाईल आहे.. विदर्भ पण एका वेगळ्या विदर्भाच्या नारेटिव वर जगतोय... भाजपा कधी खोडून काढणार हे सगळं कोणास ठाऊक... लोकसभा गेली, आता विधानसभा पण जाईल दिसतंय.
राज ठाकरेला काहीच गमवायचे नाही त्यामुळेच ते काहीही बोलू शकतात हे नाकारता येत नाही.
फडणवीस साहेब त्याची वाहवा ऐकून गोड धुंदीत आहे त्यांच्या कडून अपेक्ष्या फोल आहे
शिंदे यांच्या शिवसेनेचा भाजप झालाय हे एकदम बरोबर आहे.
Sushil amhi janta koni kitihi mail pathavle,tari tumche video baghnarach,bhau,anay,prabhakar,news danka,tumhche video baghitalyashivay amchi sakali hot nahi,tyamule tension nasave
BjP iish me kaha aayi ?
भयभीत होने की कोई आवश्यकता है। हम दर्शक इतने मूर्ख नहीं हैं। भाऊ तोरसेकर को मेरा प्रणाम बोलें। 👍
We stand with you 👍🏽
सुशीलजी हे ऐकुन खुप वाईट वाटलं. आम्ही तुम्हा सर्वांच्या चालु असलेल्या सतकर्मात सतत प्रोत्साहन देऊ आणि ईश्वराकडे प्रार्थना तुमच्या देशसेवेत बाधा येऊ नये यासाठी🙏
Shushilji, Bhau, Prabhakar, you all are doing great service to the nation so HE will protect you.
देंवेद्रजी फडणवीस को जो भी हिंदूत्ववाले ,भाजपा के सपोर्ट करने वाले सभी पत्रकार ,युट्यूब वालो को सुरक्षा करनी चाहिए |
इस से सेटलमेंट के सिवा कुछ नहीं होगा !
आम्ही आपल्याशी सहमत आहोत भाजप मधेअसे लोक आहेत
या घरभेदयना चेचलेच पाहिजे
भाऊ तोरसेकर एक बहुत ही अच्छे पत्रकार हैं उनकी निर्भीक पत्रकारिता उनके विश्लेषण सराहनीय है। उनका कोई कुछ नहीं बिगाड़ सकता।
जागो हिंदू जागो, ये सब यु ट्युब र के साथ खडे हो जावो
आम्ही सर्व आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत. आपल्या बरोबर आहोत.
RESPECTED bHAU JI should continue expressing his analysis.
ते सरकारात नसले तरी व्यवस्थेत त्यांचेच पाईक ठासून भरलेत...😢
❤❤❤❤❤❤
हम आपके साथ है सुशिलजी
महायुती सरकारकडून कारवाई करण्यात यावी
याचा सरळ अर्थ असा की तुम्ही योग्य मार्गावर आहात. चांगल्या कामाला अडचणी येणारच....
आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत. काळजी करु नये. फक्त आम्हाला काय करायच आहे. ते सांगाल. मी विदर्भात राहतो.
किसकी औकात है कि हमें ऐसा मेल भेजे😢
आप सभी राष्ट्रवादी हैं ,हम किसी बहकावे मे नहीं आने वाले। मैं कनाडा से आपका प्रसारण देख रहा हूं।
भाऊ मिटणे वाला नही. वो सत्य और ज्ञान और धैर्य का सागर है.
जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सरकार ने कडक पावले उचलली पाहिजेत 🙏🌻
जय श्री राम।
हम आप सब के साथ है।
यु ट्युब ही भेज रहा है,मेरा दावा है,जो भारत देश के विरोधी हैं,मोदी विरोधी हैं 😢
Very Good
L एकनाथ शिंदे यांनी जागे व्हावे आणि बाहेर पडावे आणि अशा लोकांच्यावर कारवाई करावी दादा तुम्ही एवढी सखोल माहिती दिली त्याबद्दल तुमच्या चरणी धन्यवाद
आप अपना काम उसी भावना से करते रहें। हिंदू आपके और भाऊ के साथ है और रहेगा। कुत्ते किनारे हो जायेंगे।
सुशील जी, जया बच्चन पर भी एक vdo बनाना जरूरी है...
मी सुध्दा याबाबतची माहिती प्रभाकर सुर्यवंशी यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो. 6:40
सुशील जी, आप सतर्क कर रहे हैं, इसलिये धन्यवाद. लेकीन ये बहुत ही गंभीर बाब हैं और इसपे कारवाई की जरूरत हैं.
फक्त तुम्ही म्हणजे आपणच नव्हे पूर्ण राष्ट्र पोखरणे सुरु आहे.उघड उघड आहे.आपलेच मित्र,नातेवाईक त्याना सामील आहेत.आपण सतत जागरूक असायला हवे.आणि कृपया मोदीभरोसे नको.फक्त मीडिया पुरते नसावी.
वंदेमातरम.
याची तक्रार व्हायलाच हवी.
आणि कारवाईही.
पुलिस के जरूर जाईए
धन्यवाद सुशीलकुमार
अहो प्रशासनात अजूनही ह्यांचे चमचे आहेतच.
प्रत्येक विचारसरणीचा एक वर्ग असतो, कोणी बरोबर चालतो तर कोणी विरुध्द, सुशीलजी,भाऊ,आम्ही आहोत तुमच्याच बरोबर.
We support Analyser, Bhau torsekar and other Rashtrawadi UA-camrs
Absolutely Right Sir
सुशील जी
भाऊ मराठी और हिंदी पत्रकारिता के शलाका पुरुष के रूप में प्रतिष्ठित हो गये है इनके चैनल पर दर्शकों को एक सु स्पष्ट विचार मिलता है जो राष्ट्र के हितों पर विचार के लिए और कुछ करने हेतु प्रेरित करता है।यह देव कार्य है चलता रहेगा। शत्रु चाहे कुछ भी करें विजय सत्य की ही होती है।हर हर महादेव
जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏
महाराष्ट्रातील ग्रुहखात्याने तात्काळ कारवाई करावी.
हम आप सबके साथ है।
Jaise hee suchana dekhi subscribe kar diya
I am watching your program from Canada. Your channels are giving very useful and informative information
अद्भुत जानकारी सुशिलजी.
Sushil ji I am with you all....pl let Devendraji know....
आजच भाऊंनी परमवीर फाईल्स या नावाने काही जुन्या व्हिडिओंची मालिका सुरू केली आहे. त्याचा राग म्हणून तर हा मेल नसेल ना
अस्तीनचे साप फडणवीसांनी ठेचून काढावेत
बिलकुल सही बात कही आप ने सुशीलजी!
भाऊ हिंदुस्तान की जान है, भाऊ के दुश्मन असल में हिंदुस्तान के दुश्मन है सरकार को ऐसे लोगों पर सख्त से सख्त एक्शन लेना चाहिए, हमारी दुआएं हमेशा भाऊ के साथ है,जय हिन्द
सुनने के पहलेही बताताहू ये बारामती के काकाका प्रयत्न होगा.आप चलते रहो हम आप के साथ है.
भाऊंना खूप खूप सदिछ्या.......आपल्या निष्पक्ष पत्रकारितेला मानाचा मुजरा.....शत शत प्रणाम.
ज्यांनी कोणी हे काम केले असेल, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. विषारी सापांना लगेच खेचलं पाहिजे, नाही तर ते आपल्या जीवाला धोकाही करतात. तुम्ही आवाज द्या सार्या महाराष्ट्रातून तुमच्यासाठी रस्त्यावर येऊ. जय हिंद! जय श्रीराम 🚩
I support you and your channel and all other channels too 👍
त्यांची नावे जाहीर करा आणि पक्षाने यांची दखल घेवून त्यांचेवर त्वरित कारवाई करावी आम्हीं तुमच्या सोबत आहे काळजी करू नका
Devendrajini laksh ghalawe he vinanti.... 🙏we r with u all sushilji... Bhau, anayaji, prabhakarji👍🙂
Good investigation, go ahead we are with you. sushilji and bhau best luck
बहुत ही खतरनाक इरादे हैं इन लोगों के।
जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳
आम्ही तुमच्या सोबत, तसेच भाऊ सोबतच असणार कोणत्या ई-मेल आम्ही भीक घालणार नाही.
जय महाराष्ट्र
I am from Canada Toronto please don’t worry we love Bhou Toreaker ji and your channel Kulkarni Ji
भाऊ आप ही सही हो।
फडणवीस को राष्ट्रहित वाले पत्रकार को भाऊ तोरसेकर ,सुशिल कुलकर्णी , माळकर और अन्य युट्यूब वाले को सुरक्षा का फडनवीस ने ऊठाओ |
BJP centre मे होने के बावजूद अगर ये परिस्थिती हैं तो एक विचार मन मे आता हैं की BJP सही मे हमे चाहिए??
Congressi अपने छोटे छोटे गाव मे बसे एकदम छोटे supporters के बचाव मे भी सीधे सीधे आगे आते हैं..
BJP एक निकम्मी पार्टी साबित होने के कगार पर क्यो जा खडी हो गयी है??
Don’t loose hope . Success is not always easy . 800 years
@@alok20001 hmm.. feeling frustrated...
@@Ps..India2024 if you have to win, don’t be frustrated.
Bilkul sahi kaha kuki BJP safe game khelti hai.....mamta raj me kya hal hai bjp karykarta ka
@jay shree ram🙏🙏🙏
भाईश्रीओ- आपश्री लोकपत्रकार गुरूवर्य भाऊ तोरसेकर + श्री प्रभाकर सुर्यवंशी + श्री सचीन पाटील + श्री दिनेश कानजी + श्री जोगळेकर + श्री अनाजी +×× ओर श्री सुशील कुलकर्णी-अॅनलाझर आप काग्रेस नेतागण + कम्युनिस्ट इकोसिस्टम + शरदचद्र पवार + उध्दव ठाकरे + आदित्य ठाकरे + गजवा-ए-हिन्द स्लिपरसेल की सच्चाई हिन्दुस्तान हिन्दू-सिख-जैन-बोध्द समाज को पुरा चिठ्ठा- पोल खोल करते है - यह पवित्र कार्य करते रहो - यही आपसे प्रार्थना है ।
पुरा हिन्दुस्तान हिन्दू-सिख-जैन-बोध्द समाज आप के साथ है - आप सभी लोकपत्रकार पर पुरा भरोसा-विश्र्वास करते है ।
iconomic offence wing तक्रार कर आणि देवेंद्र जी कडे आणि अमितभाई कडे तक्रार कर ! बरोबर कार्यक्रम होईल !
Hum dekhenge pratipaksh
Hum kisise darnewale haii nahee Bharat wasi hai humm humesha Bhau Torsekar ji ke sath haii, Koun Harami aayega likhega hum bhi dekhenge 😡😡😡😡😡
Keep it up your good work..Sushilji, Bhau Torsekarji & Prabhakarji Etc..
Very very sad
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🙏🏻
Need more like you.
Sushilaji Age badho hum tumhare saht
Sushil ji hum aapke sath hai 🙏
Koi bhi ho***Hum Bhauu ji humhare pasand haii humesha Hai🌹🌹🌹🌹🌹
सायब र क्राईम है
Mastta Sushilji Sir.
योगीजी प्रमाणे महाराष्ट्र सरकार कडक झाले पाहिजे
सुशिल जी हिंदू लोकां ना समजय बाहेरची मराठी लोक सुद्धा हिंदुत्ववादी लोक आहेत. आम्ही हयांना भीक घालणार नाही ह्यांनाच उघडेकरून जनते समोर आणले पाहीजे भाऊ तोरसेकर हे महाराष्ट्राचे आदर्श आहेत हा मेल देवा भाऊं पर्यंत पोचवा.
मी रोज भाऊ तोरसेकर, सुशिल कुलकर्णी, प्रभाकर सुर्यवंशी यांचे प्रसारित झालेले व्हीडीओ ऐकतो ऐकून एक ऊर्जा मिळते आणि सध्या काय काय शिजत आहे याबाबत सविस्तर माहिती मिळते आणि मग आम्ही सावध होतो कितीही बंधन येवूद्या मी ही तिनही चँनल ऐकणार व बघणार जय श्री.राम, जय भारत माता, जय श्री. मोदीजी
You and bhau Tornekar talking staitly on all subjets includpes bramhins,thank you both of you. God bless you.