गडबड गडबड करून घर बांधलेल्याचा हा परीणाम तुम्ही जस काय घर राहायला नसल्यासारख गडबडगडबड करून कस बस आपल बांधून सवरून राहायला आलासा तेव्हा च 6 महिने पुढे गेल असत तर चालल असत पण स्लँप टाकायला पाहिजे होता 😢 बोलल्यावर नाकाच्या शेंड्यावर राग येतोय
@@prabhaspatil7814त्यांची लायकी नाही तर म का येता तेच्या व्हिडीओत टोच मारायला,ऐकदा स्वताची लायकी चेक करून बघा,दुसऱ्याची लायकी काढायचे धंदे बंद करा व स्वताकडे लक्ष द्या व निट रहा
कमी शिकल लोक असेच काम करतात दादा तुम्ही एवढं चांगलं घर बांधलं तुम्हाला स्लॅब टाकणं समजलं नाही लोको एक रूम काढतात असल्यास स्लॅप टाकतात काय फायदा एवढी मेहनत केली एवढे चांगले चांगले व्हिडिओ बनवतात मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात पण तुम्ही हा बिनडोकपणा केलाय
बापरे. पाऊस सुरु व्हायच्या आधीच घराची अशी वाईट अवस्था झाली. आणि सगळा वेळ ,श्रम त्या कामांतच गेले. आमचं घर इथे स्लॕबचं बांधलं आहे 2000 साली. लोकं बघितलं हौसेने मोठी घरं बांधतात.पण ती मेंटेन करायला आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत .आणि सगळं आयुष्य त्यातच निघून जातं.पुढील पिढ्यांतील मुलं ,मुली गावात न राहता पुढील शिक्षण ,नोकरीसाठी मोठ्या शहरांत ,परदेशात जातात. काही मुलं ,सुना सेटलही झालेले नसतात.मग कर्त्या पुरुषावर घराचं मेंटेन करायचा भार येऊन कुटुंबात भांडणं ,धुसफूस होत रहाते. - सौ. मेघना लिमये.
Tumhala khup swarthi.ahat dusaryCha video like karat nahi ..problem ale ki madat maghta mag ghar ,gadi piknik chalu karta😂 ata lok hushar zale koni nahi yedyat nighnar bas zal.ata ,tumhi kara g.pay.amhi karto enjoy

😂
Layki asayla pahije na tevdhi slab takaychi😂😂😂😂
Barobr
@@prabhaspatil7814त्यांची लायकी नाही तर म का येता तेच्या व्हिडीओत टोच मारायला,ऐकदा स्वताची लायकी चेक करून बघा,दुसऱ्याची लायकी काढायचे धंदे बंद करा व स्वताकडे लक्ष द्या व निट रहा
😂😂😂🎉
फुकटचे म्हटलं की असेच होणार पावसाळ्यात सगळेचं वाहून जाणार आहे खोटं बोलून लोकांना लुटून कमावलेल्या पैशाने केलं तर पचणार कसं
Ata parat slapch ghr bandhnar ...parat new ghratle videos yenar ....😂
कमी शिकल लोक असेच काम करतात दादा तुम्ही एवढं चांगलं घर बांधलं तुम्हाला स्लॅब टाकणं समजलं नाही लोको एक रूम काढतात असल्यास स्लॅप टाकतात काय फायदा एवढी मेहनत केली एवढे चांगले चांगले व्हिडिओ बनवतात मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात पण तुम्ही हा बिनडोकपणा केलाय
Fukatche paise bhetle na m asech aste gadi garden yacha aivji slap che Kam kele aste ter life time kadich Kam nigale naste
POP नाही ते ,...PVC sheet aahe te
Tumhi paise kasht karun kamavata pn tycha use kasa karava he samjun ghya..
यूट्यूब चा पैसा.. मेहनतीचा असता तर टिकलं असत घर..
Ye to shuruvat hai picture abhi baki hai
युटुब चा पैसा फुकट येत नाही ,त्याच्यात पण खुप मेहनत करावीच लागते,तुम्ही बघा ऐखादा व्हिडीओ बनवुन सहज होतय का मेहनत लागते ते समजेल
@@chand2324 तूच कर... अडाणी लोकं..
मेहनतीशिवाय कधीच हातात पैसा येत नाही,UA-cam वर पण मेहनत आहे,बघा तुम्ही एकदा व्हिडिओ बनवुन,मग समजेल...
Lokanchya jivavr udaych soda..
Anadi lokana kay mahit POP ani PVC cha farak😂😂😂😂
Majbut kahich nahi nustach dekhava kelay,,🙄🙄
Pop नाही तर pvc मना
भाऊ तुम्ही थोड थांबून स्लाप च घालून घेयचा होता . खूप घाई केली तुम्ही
Dada एवढा खर्च केले पण सलाप च घर bhandayla पाहिजे होते पक्के घर बांधले पाहिजे होते
चार महिने पाऊस चालुझाला तर सगळेच पडेल मग काय कराल आताच काळजी घ्या निटनेटके करा
Asa ranat ka bandhl gher kide pan kiti astat tumhi program sathi garden Kel pan diwsach karaw lagel ata program tumhala.wichar karun bandhaych ast
Nki bga swapnil ki duniya aavdel tumala nki
Bhin rhay aali kay bagan thevha aasti tit
पैशाची काहीच काहीच . किंमत नाही या लोकांना
किंमत कशी नाही youtube sathi pan खूप मेहनत करावी lagte समजलं ka
बापरे. पाऊस सुरु व्हायच्या आधीच घराची अशी वाईट अवस्था झाली. आणि सगळा वेळ ,श्रम त्या कामांतच गेले. आमचं घर इथे स्लॕबचं बांधलं आहे 2000 साली. लोकं बघितलं हौसेने मोठी घरं बांधतात.पण ती मेंटेन करायला आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत .आणि सगळं आयुष्य त्यातच निघून जातं.पुढील पिढ्यांतील मुलं ,मुली गावात न राहता पुढील शिक्षण ,नोकरीसाठी मोठ्या शहरांत ,परदेशात जातात. काही मुलं ,सुना सेटलही झालेले नसतात.मग कर्त्या पुरुषावर घराचं मेंटेन करायचा भार येऊन कुटुंबात भांडणं ,धुसफूस होत रहाते. - सौ. मेघना लिमये.
pop gharat karaych असते as baher nahi
Fokatcha tekat nahi
Takladu ghar bandhal mg asch honar na
Havet challe paise mule ghr as honar thoda paise gamand Kami kar
Ye to shuruvat hai picture abhi baki hai. Khup ghamend chadla aahe
Lok hasu lagle ghr sohin kara ata
दादा तुम्ही दुसरं काही करू नका वरती स्लॅब टाका🎉🎉😊😊
स्लाप टाऊन घा दादा पाऊसाच्य आधी
Slap takayala paheje hote
Velich devane savdh kelay tumhala,patryavr kuthe tari bolt madhu Pani lick hotay.tyamule hey zalay.Aata yekach paryay ahe,junya gharat rhayala jaun yethe slab karava lagel.Nahitar repeat ase hoil
Tumhala khup swarthi.ahat dusaryCha video like karat nahi ..problem ale ki madat maghta mag ghar ,gadi piknik chalu karta😂 ata lok hushar zale koni nahi yedyat nighnar bas zal.ata ,tumhi kara g.pay.amhi karto enjoy
Ak chuki keli bgha tumhi slap takayla pahije hota
पावसाने सगळ्यांचं नुकसान झाले काय करायचे पाऊस पाहीजे
गरज असेल तरच पैसे वापर करत जा
ये ड हा ते
Shivani ko padhao
यूट्यूब वर पण मेहनत करावीच लागते
किती बसली इनावाटर
First comment
Pvc ahe re dada hi
पत्त्यांच्या घराला pup नसते
Hava hava
Salap karun ghr pahije
Bdhir lok kahipn boltil yanchyakde lksh nka deu dada he sgl tumchya kshtach aahe .