वाह वाह । ये ग़ज़ल लताजी के अलावा किसी और से सुनना अच्छा नही लगता, मगर आपने बहोत अच्छा निभाया, बहोत अच्छे, आप के इस गीत में एक एक स्वर, एवं एक एक कण स्वर भी सुनाई देता है ।🌷🌷🍫🍫👍👍
राहूलजी खूप खूप धन्यवाद, हे माझं अत्यंत आवडतं गाणं आहे, कधी आणि कितीही ऐकलं तरी प्रत्येक वेळी नवनवीनपणे उलगडत जाते, खूप छान, लतादीदी आणि ग्रेट मदन मोहन यांना मनापासून धन्यवाद, आणि तुम्हालाही धन्यवाद, अप्रतिम, अप्रतिम अप्रतिम.👌👌👌🙏🙏🙏🙏
Superb .......some songs are very immortal. This is one of such song. Of course this song is heart touching because of lataji. Poet and Music directors are equally superb but lataji is above all to make this song immortal. this song is played on almost all musical instruments and uncounted male and female singers have sung it through their vocal cords. just google this song and see the magic. Baansuri, Flute, sitar, violin, trumpet, sarangi , Saxophone, Santoor and many more. Lataji is great.
शब्दांचा अभ्यास करून त्याचा योग्य उच्चार कसा करावा हे सर्व मेहनत घेऊन करतात.ती सर्व अमर असतात.मंगेशकर घराने यांनी आपल्याला संगिताची देणगी दिली आहे. राहुल जी धन्यवाद
अहाहा ! खरंच अंगावर रोमांच आले. लता दीदींच्या गझल चे इतके भावपुर्ण rendition .. शब्द अपूर्ण आहेत. त्यावर साज चढला.. कुमारजीच्या बंदिशिने.. दोन अविस्मणीय गायकांची एकमेकांबद्दल असलेली श्रध्दा . केवळ स्वप्नवत . .. राहुलजी तुमच्या आवाजातली जादू .. धन्य झाले.🙏🙏🙏
वा वा 👍👍भारतरत्न लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना दिलेली आदरांजली खूप आवडली... अप्रतीम गायन... त्यानंतर आऊ तोरे मंदिरवा ....क्या बात है... आठवड्याची सुंदर सुरुवात...धन्यवाद.... लतादीदींना स्वरपुष्पांजली आठवडाभर सुरु ठेवावी ही विनंती... 🙏🙏
राहुलजी तुम्ही खरंच ग्रेट आहात... तुमच्या आवाजाची ताकद अफाट आहे... क्लासिकल संगीत मला अजिबात कळत नाही पण तरीही राग मधुवंतीचा जो क्लासिकल फाॅर्म तुम्ही सादर केलात ते खूप भावलं मनाला🙏
आजच्या काळात असे संगीत निर्माण करणे अशक्य आहे जणू.. जुन्या संगीतकार आणि गीतकारांची गाणी अवीट गोडी देतात... शाश्वत संगीत... लताजी, मदन मोहन, नक्ष लयालपुरी... सगळेच स्वर्गीय....!!
Your voice has that healing and therapeutic quality. गझल, भावगीते गाता तेव्हा थकलेल्या अस्वस्थ मनाला जोजवणादा,गोंजारून शांत झोपवणारा हळुवार स्वर. शास्त्रीय गातांना थकलेल्या मनात सळसळणाराउत्साह, चेतना निर्माण करतो. 🙏🙏
Both Rasm e Ulfat and mein aao tore mandarva were heart touching and classic ,Rahul. Madhuvanti in all its glory. Saraswati maa Lata ji Mangeshkar ji ke janam din par, a very fitting and fabulous Arpann🙏🏻🙏🏻. I feel deeply fortunate to have lived in the times of great lata ji and others and also in Rahul's time😊🙏🏻. God bless you Rahul. Lots of blessings to you , Neha and Renuka.😊Yeh aaj poora din kaanon me goonjhta rahega. Behad Khoobsoorat.🙏🏻
Lata ani Madan Mohan. As far as singer- composer duo goes , this pair is unbeatable. Each song of theirs is a masterpiece, there is soul, there is pathos and a sublime beauty in each song.. Dastak songs are songs to live for and to die for. Rahul, हे अजरामर गाणं male voice मध्ये पण इतके सुंदर वाटतं आहे.. .. जसे माई री मदन मोहन ह्यांच्या आवाजातले. खूप वजनी आणि सुंदर... दर्द आणि कुठे तरी आत 'दिल की नाज़ुक रगें टूटती है ' अशी तड़प आहे ह्या गाण्यात.
राहुलजी हा उपक्रम खूप छान आम्हाला मोफत एकवता आभारी आहे. याहून काय संगीताची सेवा आसू शकेल. राहुलजी तुम्ही कट्यार मधून बाहेर आलात आणि येताय हे खूप कौतुकास्पद आहे. NCPA ला तुमंचे कबीर भजन ऐकली होती. तुमचे गाणे असेच चारी बाजूने फुलात राहो. तुम्ही इतर भाषिकांना आता कळून येताय. भारतभर हिंदी भाषिकांना तुमची ओळख करून देता आहात. अनेक शुभेच्छा... प्रफुल्ल फडके.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लता दीदी...🙏🏻🙏🏻 रस्मे उल्फत... लता दीदींच्या गाण्यांमधल वरचढ गाणं. खूप छान गायलत. बरेच वर्षे ऐकलेली गाणी मनात घट्ट रूतलेली असतात. मग मुळ गायकानेही चालीत बदल केलेत तरी ते बदल पचनी पडत नाहीत. कानांना मधुर वाटत असले तरीही. पण तुम्ही गायलेले हे गाणं जराही खटकल नाही... अप्रतिम राहूलजी...👏👏👏🌹🌹 मधुवंती राग भावला...
Lai bhari. Ekdum sahi jamlay 🙏🏽wah ati adarniya Kumar ji ani Vasant ji baddal aikun khupach mann bharun aale. Specially after watching Bhai movie about Pula ji and listening to the mehfils make me wonder about that amazing times. Kashi daivik asel ti mehfil.
शब्द, संगीत आणि राहुल सर तुमचा आवाज!!! सगळं कसं अप्रतिम पने जुळून आलं.... व्यक्त करायला शब्दच उरले नाहीत असं वाटतंय.... नुसतं ऐकत राहावं... निरंतर..... Love you Sir...💐
Kya baat hai! Kya kamaal ki gayaki hai. Aur uske saath bajaya bhi kitna badhiya. Waah waah waah! And of course, Madan Mohan was a once-in-a-century genius and Layalpuri's lyrics are
हे आणि एक आवडतं गाणं, मेजवानी सुरू आहे 🙏🏻😀, विलक्षण माणसं...., सांगितलेली ही आठवण आधीही वाचली किंवा ऐकलीय , आज ऐकताना मात्र अगदी डोळ्यांत पाणी आणि अंगावर काटा आला...🙏🏻
Anything he sings sounds beautiful! Agreed.😊 But have a listen to the rendition of this ghazal by Debanjana of Indian Idol Junior.......it is stirring! The Magic of Madhuwanti, Madan Mohan and Mangeshkar 😍🙏🏽🌺🙏🏽❤️
Apki awaz or Harkate sunkar pata chalta hai ki apne kitna Riyaz kiya hai Sir.....There is so much to learn from you Sir.....A lot of love and respect from Himachal Pradesh 🙏
What a lovely choice of Didi's song on her Birthday:-) I am sure it is equally difficult to "choose" from her melodious songs as it is difficult to sing.... And full justice made by you to the "kashish" in the lyrics which is brought out by the unique Madhuvanti composition!! "Dil ki raahon mein......" in the second part: Behetareen:-)) At some point, I remember Hridaynaath ji had told in one TV show about Didi's breathing technique. She has never made any special efforts to hold her breath in any song. In fact she takes "breathing pause" at the right place and we never hear her breath in any of her recordings, though in those days, recordings were live... I think one of the purposes of our human birth on this planet is being able to hear our dear Saraswati Mata Lata Didi:-) Dhanya bhaag...!! And lastly, just heartfelt thanks for singing "Aaun Tore Mandarava...." bandish and giving a completeness to the episode! These are the moments I think I live for:-)
Your offering and namaskar reached the core.....🙏 Maduwanti... dialogue between two legends so pure and divine... love this bandish and today it seemed all the more special... khoop khoop good wishes and prayers🙏
One of favorite song of my father. Really it takes me 30/40 yrs back when we were kids and listen this song from his voice. Listening from you takes me to to that era Ohh just awesome gone are those days. Again thanks to you.
सर्व प्रथम गानसरस्वती लता मंगेशकरजी यांना जन्मदिवसाच्या खुप शुभेच्छा ...अप्रतिम शब्द आणि संगीतही...तुमच्या आवाजात ऐकताना तीच आर्तता हृदयापर्यंत पोहोचते..आणि सगळ्यात सुंदर तुम्ही शेअर केलेली दुर्मिळ आठवण..पंडित वसंतराव देशपांडे आणि कुमारजी यांची..आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल..राग मधुवंती अप्रतिम...खुप धन्यवाद आणि शुभाशिर्वाद..
apratim....great song for today's occasion...khuuuuuuup surekh gaylat tumhi RASME ULFAT...ani 2nd song was such pleasant surprise...my most favorite "Mai aau"...khup khup dhnyavad for singing this one..
लतादिदींच्या वाढदिवसाच्या दिवशी केलेले गायन छान. दैवी आवाज. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या लतादिदींना प्रमाण. तुम्ही पण रियाजाने बरेच साध्य केले आहे. तुम्हाला पण शुभेच्छा. अप्रतिम.
राहुल द्रविड़ और राहुल सर में एक समानता है उनकी शालिनता !!! राहुल द्रविड़ से बडा तकनीक में सक्षम बल्लेबाज नही हुआ । वर्तमान में राहुल देशपाड़ें से बड़ा संगीत को समझ कर गाने वाला शायद ही हों सबसे बड़ी सर का व्यक्तित्व निशब्द निशब्द ईश्वर से प्रार्थना है एक बार आवश्यक आपकों प्रत्यक्ष सुनने तथा दर्शन का अवसर प्राप्त हो ❤️🙏
😭😭😭😭 sir apki voice mujhe lgta agr apki voice ke liye kuch bhi bolunga kam rhega itna feel ek to ye itna beautiful raag dusri apki painfull voice sir love you sooooo much 🙏🙏🙏🙏
You are doing an amazing job not just by singing these immortal melodies, but also singing the bandishs in these raags as well as sharing the memories of your legendary grand father and the maestros in that era.. thank you so much.. keep up the good work.. God bless you ❤️🙏
Tooooo good... melodious n ur way of reaching it out to d shrotas.. superb 🎉❤
वाह वाह । ये ग़ज़ल लताजी के अलावा किसी और से सुनना अच्छा नही लगता, मगर आपने बहोत अच्छा निभाया, बहोत अच्छे, आप के इस गीत में एक एक स्वर, एवं एक एक कण स्वर भी सुनाई देता है ।🌷🌷🍫🍫👍👍
🙏🏼☺️
राहूलजी खूप खूप धन्यवाद, हे माझं अत्यंत आवडतं गाणं आहे, कधी आणि कितीही ऐकलं तरी प्रत्येक वेळी नवनवीनपणे उलगडत जाते, खूप छान, लतादीदी आणि ग्रेट मदन मोहन यांना मनापासून धन्यवाद, आणि तुम्हालाही धन्यवाद, अप्रतिम, अप्रतिम अप्रतिम.👌👌👌🙏🙏🙏🙏
Superb .......some songs are very immortal. This is one of such song. Of course this song is heart touching because of lataji. Poet and Music directors are equally superb but lataji is above all to make this song immortal. this song is played on almost all musical instruments and uncounted male and female singers have sung it through their vocal cords. just google this song and see the magic. Baansuri, Flute, sitar, violin, trumpet, sarangi , Saxophone, Santoor and many more. Lataji is great.
शब्दांचा अभ्यास करून त्याचा योग्य उच्चार कसा करावा हे सर्व मेहनत घेऊन करतात.ती सर्व अमर असतात.मंगेशकर घराने यांनी आपल्याला संगिताची देणगी दिली आहे. राहुल जी धन्यवाद
राहुल जी तुम्ही असे गाणे आम्हाला ऐकवा अश्या दमदार गाण्याला तुमच्या सारखेच कलाकार न्याय देवु शकतात
कैसे गया जाता है इसका उतर सिर्फ एक है वो Great राहुल सर ❣️
Yesterday I heard this ghazal on a live show by Rahul Deshpande Ji.... Such beautifully sung ... Mesmerizing experience
Thank you ☺️
अहाहा ! खरंच अंगावर रोमांच आले. लता दीदींच्या गझल चे इतके भावपुर्ण rendition .. शब्द अपूर्ण आहेत. त्यावर साज चढला.. कुमारजीच्या बंदिशिने.. दोन अविस्मणीय गायकांची एकमेकांबद्दल असलेली श्रध्दा . केवळ स्वप्नवत . .. राहुलजी तुमच्या आवाजातली जादू .. धन्य झाले.🙏🙏🙏
वा वा 👍👍भारतरत्न लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना दिलेली आदरांजली खूप आवडली... अप्रतीम गायन... त्यानंतर आऊ तोरे मंदिरवा ....क्या बात है... आठवड्याची सुंदर सुरुवात...धन्यवाद.... लतादीदींना स्वरपुष्पांजली आठवडाभर सुरु ठेवावी ही विनंती... 🙏🙏
शब्द होते ही नही कभी आपकी अप्रतिम गायिकी के लिए.....दिल से नमन सर....💐💐💐😊😊😊
राहुलजी तुम्ही खरंच ग्रेट आहात... तुमच्या आवाजाची ताकद अफाट आहे... क्लासिकल संगीत मला अजिबात कळत नाही पण तरीही राग मधुवंतीचा जो क्लासिकल फाॅर्म तुम्ही सादर केलात ते खूप भावलं मनाला🙏
आज यूहीं,अचानक नजर आकर song click हो गया,
Soulful ,lovely voice
Madhuvanthi is out of this world. Haunting and pathos evoking. Beautiful singing.
निःशब्द..... there is just a feeling of awe and nothing else... tears speak everything... words can't...
आजच्या काळात असे संगीत निर्माण करणे अशक्य आहे जणू.. जुन्या संगीतकार आणि गीतकारांची गाणी अवीट गोडी देतात... शाश्वत संगीत... लताजी, मदन मोहन, नक्ष लयालपुरी... सगळेच स्वर्गीय....!!
Wow Madan Mohan ghazal. Brilliant Rahulji ⚘🌷🌺👌🏾👌🏾👌🏾👍🏻🙏🏽🙏🏽 classic
Your voice has that healing and therapeutic quality. गझल, भावगीते गाता तेव्हा थकलेल्या अस्वस्थ मनाला जोजवणादा,गोंजारून शांत झोपवणारा हळुवार स्वर. शास्त्रीय गातांना थकलेल्या मनात सळसळणाराउत्साह, चेतना निर्माण करतो. 🙏🙏
अप्रतिम. खुप छान. माझे सर्वात आवडते मदनमोहन ह्यांचे गीत. शतशः धन्यवाद.
आवडती गझल. खूप सुंदर पणे सादर केलीत. मस्त वाटल ऐकून 🌹🌹
Both Rasm e Ulfat and mein aao tore mandarva were heart touching and classic ,Rahul. Madhuvanti in all its glory. Saraswati maa Lata ji Mangeshkar ji ke janam din par, a very fitting and fabulous Arpann🙏🏻🙏🏻. I feel deeply fortunate to have lived in the times of great lata ji and others and also in Rahul's time😊🙏🏻. God bless you Rahul. Lots of blessings to you , Neha and Renuka.😊Yeh aaj poora din kaanon me goonjhta rahega. Behad Khoobsoorat.🙏🏻
Thank you so much 😊
Truly eternal voice and justified to original track..COMMON PEOPLE LIKE ME ALSO CAN RECOGNISE RAAG MADHUVANTI
Rahul, tuze aajoba was also a very great man. I am a HUGE fan of his. I am sure he would be proud of you.
खूप छान राहुल..
तू तुझ्या नकळत चांगले रसिक श्रोतेही तयार करतो आहेस..
Lata ani Madan Mohan. As far as singer- composer duo goes , this pair is unbeatable. Each song of theirs is a masterpiece, there is soul, there is pathos and a sublime beauty in each song.. Dastak songs are songs to live for and to die for. Rahul, हे अजरामर गाणं male voice मध्ये पण इतके सुंदर वाटतं आहे.. .. जसे माई री मदन मोहन ह्यांच्या आवाजातले. खूप वजनी आणि सुंदर... दर्द आणि कुठे तरी आत 'दिल की नाज़ुक रगें टूटती है ' अशी तड़प आहे ह्या गाण्यात.
राहुलजी हा उपक्रम खूप छान आम्हाला मोफत एकवता आभारी आहे. याहून काय संगीताची सेवा आसू शकेल. राहुलजी तुम्ही कट्यार मधून बाहेर आलात आणि येताय हे खूप कौतुकास्पद आहे. NCPA ला तुमंचे कबीर भजन ऐकली होती. तुमचे गाणे असेच चारी बाजूने फुलात राहो. तुम्ही इतर भाषिकांना आता कळून येताय. भारतभर हिंदी भाषिकांना तुमची ओळख करून देता आहात. अनेक शुभेच्छा... प्रफुल्ल फडके.
Anek dhanyawad !
WaO Rahul bhai beautifully sunged 👍🎉🎉🎉🎉 kiya baat hai..isse song ko males bhi sing kar sakhte hai.
Wow!!!!!! You are one of the GEM's of India. May God Bless you with Health, Wealth and Happiness.
🙏🏼😊
Wah wah. Khoop sundar madhur
Salute to MM..kay thinking aahe👍🙏🙏
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लता दीदी...🙏🏻🙏🏻
रस्मे उल्फत... लता दीदींच्या गाण्यांमधल वरचढ गाणं. खूप छान गायलत.
बरेच वर्षे ऐकलेली गाणी मनात घट्ट रूतलेली असतात. मग मुळ गायकानेही चालीत बदल केलेत तरी ते बदल पचनी पडत नाहीत. कानांना मधुर वाटत असले तरीही.
पण तुम्ही गायलेले हे गाणं जराही खटकल नाही... अप्रतिम राहूलजी...👏👏👏🌹🌹 मधुवंती राग भावला...
सर तुमची सगळी सगळी च गाणी अप्रतिम च असतात, खुप खुप धन्यवाद
Khoop sundar
Thank you so much. Means a lot
राहुलजी... तुमच्या आवाजात उपजत फिरत...सुंदर तान आहेच...ह्या गझल ला गाताना.तुम्ही सुंदर feelings ची झालर...सुंदर chords...पण दिल्यात...सौंदर्यपूर्ण...
छान असेच गात रहा...
लता दीदी ना आभाळ भरून शुभेच्छा वाढदवसानिमित्त 🙏
Ma Saraswati Lata Mangeshkarji na wad diwsache anek subbecchha 🌹🌹🎼 Rahulji great work 🙏🙏
Awesome!!!! Speechless👌👌
दीदींना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
जीवेत् शरद: शतम्!💐
Lai bhari. Ekdum sahi jamlay 🙏🏽wah ati adarniya Kumar ji ani Vasant ji baddal aikun khupach mann bharun aale. Specially after watching Bhai movie about Pula ji and listening to the mehfils make me wonder about that amazing times. Kashi daivik asel ti mehfil.
I am fully moved .Excellent
Jindagi Bojh Bani Ho To Uthaye Kaise, very dedicated and sincere effort, Thanks...
Adarniya Lata didi na sashtaang pranaam 🙏🙏waa dada great 👌👍
आप जैसे संगीत के महारथी जब तक हैं तब तक भारतीय संगीत के भाव लोगों के दिल में बने रहेंगे💐आप से हमारी बहुत आशाऐं है।
आपल्या सर्वांच्या लाडक्या गानसरस्वती लताबाईना त्यांच्या वाढदिवशी अर्पण केलेली स्वरपुष्पांजली भेट खूपच छान...👍👍
अप्रतिम अनुभूती राहूल 👌👍👏👏
Thanks for this beautiful gazal, especially on the birthday of our Bharat Ratna Lataji. A lovely tribute to her and a treasure for us.
वाह वाह आणि फक्त वाह !!
एक नम्र विनंती *बेताब दील की तमन्ना* ऐकायला खूप आवडेल तुमच्या आवाजात राहुल जी !!
शब्द, संगीत आणि राहुल सर तुमचा आवाज!!! सगळं कसं अप्रतिम पने जुळून आलं.... व्यक्त करायला शब्दच उरले नाहीत असं वाटतंय.... नुसतं ऐकत राहावं... निरंतर.....
Love you Sir...💐
Kya baat hai! Kya kamaal ki gayaki hai. Aur uske saath bajaya bhi kitna badhiya. Waah waah waah! And of course, Madan Mohan was a once-in-a-century genius and Layalpuri's lyrics are
हे आणि एक आवडतं गाणं, मेजवानी सुरू आहे 🙏🏻😀, विलक्षण माणसं...., सांगितलेली ही आठवण आधीही वाचली किंवा ऐकलीय , आज ऐकताना मात्र अगदी डोळ्यांत पाणी आणि अंगावर काटा आला...🙏🏻
Mein aau tore mandarava
Wah Great Legends
Lata Didi sathi kharach kiti bolave thevade kami ahe
Khup Dhanyvad Rahul Sir
Surel sakal kelya badal 🙏
Haven't heard anyone singing better than him in india right now !
Rahul Dada is a Everest of music.
really
Too good
Anything he sings sounds beautiful! Agreed.😊
But have a listen to the rendition of this ghazal by Debanjana of Indian Idol Junior.......it is stirring! The Magic of Madhuwanti, Madan Mohan and Mangeshkar 😍🙏🏽🌺🙏🏽❤️
@@chanbasswami9246 ppppppp
व्वा ! क्या बात है , अप्रतिम गझल आहे आणि तितक्याच आत्मियतेने तुम्ही गायली आहे , खूप छान , आभारी आहे
Apki awaz or Harkate sunkar pata chalta hai ki apne kitna Riyaz kiya hai Sir.....There is so much to learn from you Sir.....A lot of love and respect from Himachal Pradesh 🙏
😍😍🙏🏻🙏🏻 How lucky we are that we have you Sirji you are an inspiration for all of us 🙏🏻❤️
Wow.... Awesome , Beautiful and Heart touching... song
वाह हृदय स्पर्शी गाणे आहे तुमच्या आवाज तर हे गाणं ऐकलं वाह खूपच छान 👌🙏🙏
U r just superb....
Liked nd love all r selection,rendition,nd exploration part ....
Best wishes......
so sweet Sir. wah kya gayaki hai. so soothing voice and singing. Dil ek dam khush ho gaya sir
Wow! What a surprise. My most favourite ghazal of all times. A classic by Madanmohanji & Lataji. You did full justice to it. Thank you
Awesome sir jab se aapko suna h bass aapko hi sunta
Legendary voice h sir aapki
All nation loves you
राहुल,अतिशय लहान वयात,असामान्य उंची गाठली आहेस तू! येवढे अवघड गाणे किती सहजतेने गायले आहेस आणि त्यात improvisations पण add केलेत.
मन:पूर्वक धन्यवाद!
Ek jara se विसरलेले गाणे. किती सुरेख शायरी आणि राहुल ur voice is DIVINE !
अद्वितीय आवाज आहे आपला. कोणतेही गीत आपल्या आवाजात अतिशय सुंदर वाटते
Ani madhuvanti saathi he gaane me hazaar wela aiken.Thank you. May Lataji live long.
What a lovely choice of Didi's song on her Birthday:-) I am sure it is equally difficult to "choose" from her melodious songs as it is difficult to sing.... And full justice made by you to the "kashish" in the lyrics which is brought out by the unique Madhuvanti composition!! "Dil ki raahon mein......" in the second part: Behetareen:-))
At some point, I remember Hridaynaath ji had told in one TV show about Didi's breathing technique. She has never made any special efforts to hold her breath in any song. In fact she takes "breathing pause" at the right place and we never hear her breath in any of her recordings, though in those days, recordings were live... I think one of the purposes of our human birth on this planet is being able to hear our dear Saraswati Mata Lata Didi:-) Dhanya bhaag...!!
And lastly, just heartfelt thanks for singing "Aaun Tore Mandarava...." bandish and giving a completeness to the episode! These are the moments I think I live for:-)
Thank you so much 😊
अप्रतिम गझल.. त्यातील भाव, गहराई आणि आवाज एकदम हृदयास भिडला. ♥️♥️♥️
Treat to ears and soul... Very nice... All good wishes to Lataji... A treasure of songs given by Lataji...
I just longed to hear such type of songs with piano. And what a rendition in itself. Majaa aagaya. Gaan Samragyi ke koti koti pranam 🙏
Your voice is magnet.....and its very powerful....the more I listen, more I fall in love with it.
Very very true binod
आपके सभी गुरुजनों को सादर नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻
रत्न से उन्ही सब की चमक आपसे प्रकट होती है
जय जय जय 🎶🔅🙏🏻
अहाहा, सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात। क्या बात। आज जाने की जिद ना करो गाल का?
खूप खोल खोल पोचतो तुमचा आवाज।
Yes!thnks for musical party shared on Lataji Birthday.Really Madhuvanti magic will be there all the day.
Your offering and namaskar reached the core.....🙏
Maduwanti... dialogue between two legends so pure and divine... love this bandish and today it seemed all the more special... khoop khoop good wishes and prayers🙏
Wah Rahul, ek Sadhu jaise Mandeer me gata ho....Jio beta, Gate raho....
वाहवाह क्या बात है। क्या नजाकत है। बहोत बढ़िया। बहोत खूब।
One of favorite song of my father. Really it takes me 30/40 yrs back when we were kids and listen this song from his voice. Listening from you takes me to to that era Ohh just awesome gone are those days. Again thanks to you.
आशा माणसांना ईश्वराने जे आयुष्य दिले ते संपूर्ण सत्कारणी लावतात .अशी माणसे, माझ्या मते, लाखात एक असतात. आशाना माझे नमन.
Rahulji very melodious voice
My favorite song
Thanks
Madhuwanti अप्रतिम. आलाप and then reaching down was mesmerizing!
सर्व प्रथम गानसरस्वती लता मंगेशकरजी यांना जन्मदिवसाच्या खुप शुभेच्छा ...अप्रतिम शब्द आणि संगीतही...तुमच्या आवाजात ऐकताना तीच आर्तता हृदयापर्यंत पोहोचते..आणि सगळ्यात सुंदर तुम्ही शेअर केलेली दुर्मिळ आठवण..पंडित वसंतराव देशपांडे आणि कुमारजी यांची..आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल..राग मधुवंती अप्रतिम...खुप धन्यवाद आणि शुभाशिर्वाद..
Dhanyawad !
apratim....great song for today's occasion...khuuuuuuup surekh gaylat tumhi RASME ULFAT...ani 2nd song was such pleasant surprise...my most favorite "Mai aau"...khup khup dhnyavad for singing this one..
The way you always show respect to Lata jee is so lovely :) great rendition of the song.
लतादिदींच्या वाढदिवसाच्या दिवशी केलेले गायन छान. दैवी आवाज. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या लतादिदींना प्रमाण. तुम्ही पण रियाजाने बरेच साध्य केले आहे. तुम्हाला पण शुभेच्छा. अप्रतिम.
Rahul Jee you are A Star Of MAHARASHTRA. 🕉 SAI RAM RAJA RAM RAJA RAM ❤
Kya baat hai...aur ek ghazal! Khooop ch chhan vatla!
"मै आऊ तोरे मदार वा" सुंदर !👌
अरे वा खूप सुंदर सकाळ तुमचे असेच आविष्कार दिसुदेत
There's no गुस्ताखी on your part .
You are infact enriching the gazal.
Lataji must be proud of you.
You did justice to the song,, this is one of the best composition of great madan mohan ji,,
One of the finest renditions of Rasme Ulfat …compliments from New Zealand. You are very blessed to be able to sing like this. God bless you.
राहुल द्रविड़ और राहुल सर में एक समानता है उनकी शालिनता !!!
राहुल द्रविड़ से बडा तकनीक में सक्षम बल्लेबाज नही हुआ ।
वर्तमान में राहुल देशपाड़ें से बड़ा संगीत को समझ कर गाने वाला शायद ही हों
सबसे बड़ी सर का व्यक्तित्व निशब्द निशब्द
ईश्वर से प्रार्थना है एक बार आवश्यक आपकों प्रत्यक्ष सुनने तथा दर्शन का अवसर प्राप्त हो ❤️🙏
Dhanyawad !
Lots of best wishes from NY 😊 thanks for keeping us hooked to our roots 💕
लतादीदींच्या वाढदिवशी अप्रतिम भेट दिलीत आपण. फार सुंदर गायला सर तुम्हीं. दीदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Wah kya baat hai baar baar sun k bhi man nhi bhrta
Rahul ji.. this is my favourite Ghazals sung by Lata ji and you sung it absolutely beautifully👌👌
Aapse jyaadaa aur koi nahee jaan paayaa saraswatee "aai" ko. Just great
Great singing Rahul sir, as every time.. amazing feelings u give to me when I listen evry song of urs.. 🙏🙏🙏
😭😭😭😭 sir apki voice mujhe lgta agr apki voice ke liye kuch bhi bolunga kam rhega itna feel ek to ye itna beautiful raag dusri apki painfull voice sir love you sooooo much 🙏🙏🙏🙏
🙏🏼☺️
भजन वाला पूरा वृत्तांत अदभुत है।
आप द्वारा उसकी प्रस्तुति आलौकिक है। दिल से धन्यवाद।
खूप सुरेख गाता आपण...श्रवणीय आनंद!!!
The second half of the session was heart touching.
What a blessed childhood and memories you and your family has.
Thanks for sharing.
You are doing an amazing job not just by singing these immortal melodies, but also singing the bandishs in these raags as well as sharing the memories of your legendary grand father and the maestros in that era.. thank you so much.. keep up the good work.. God bless you ❤️🙏
Rahulji, truly u have justified why people like the great musician Madanmohanji, greatest efforts ever by you.thanks.