Live : Uddhav Thackeray फॅक्टर कसा मोडीत काढणार? भाजपच्या बैठकीत काय प्लॅन?| Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #UddhavThackeray #Maharashtra #VidhanSabha
    सातच्या बातम्या LIVE : विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. अशात त्याची नुकसानभरपाई युती कशी करणार? कोणत्या आमदारांची तिकीटं धोक्यात येणार? मुंबई-कोकणात ठाकरे फॅक्टर कसा मोडीत काढणार? यावर युती काय मार्ग काढणार? नुकतंच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेघदूत बंगल्यावर बैठक पार पडली आहे. यामध्ये काय चर्चा झाली? पाहूयात
    #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 33

  • @sadashivkatkar3230
    @sadashivkatkar3230 2 місяці тому +5

    एकट्या उध्दव ठाकरेंना संपवण्याच्या नादात भाजपची किती वाईट अवस्था झालीय आणि आजपण लाडकी बहीण,लाडका भाऊ या योजना पुढ जावून किती टिकणार? स्वस्ताई करा गुजरातला ज्या आय टी कंपन्या महाराष्ट्रातून गेल्यात त्यापरत आणा बेरोजगारी महागाई शेती समस्या यावर बोला वाईट वागण्याचा निकाल वाईटच

  • @PujaRajput-rq9me
    @PujaRajput-rq9me 2 місяці тому

    Future of Maharashtra uddhav saheb Thakre Jay Maharashtra 🔥🚩❤

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 2 місяці тому

    उध्दव ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @shaileshsalap5012
    @shaileshsalap5012 2 місяці тому

    दुसऱ्याचे पक्ष फोडून दुसऱ्याचे घराणेशाही फोडने हेच मुळात कारण आहे

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 2 місяці тому +2

    पवार साहेब. बोलले होते. 35.खासदार. निवडण.येतील.त्यांचा. अंदाज. खरा.ठरला. चार.खासदार. काळा बाजर.करून. आले आहेत

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 2 місяці тому

    भाजपच्या बैठकीबाबत मुंबई तकवर चर्चा व्हावी हे आश्चर्य आहे.

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 2 місяці тому +1

    आयेगा तो ठाकरे ही

  • @ravindradeshmukh7496
    @ravindradeshmukh7496 2 місяці тому

    जनता आता सुध्यं झाले कोन खरे व कोन खोटे आहे हे जानतात😅

  • @BabajiPokharkar-jg3st
    @BabajiPokharkar-jg3st 2 місяці тому +1

    ताई हे आता निवडुंग येणार कारण या महाचोरानी पाच वर्षे भोगलेत‌व महाराष्ट्र च किती वाटुळ केलय हे‌एकदा सांगा 🎉🎉मग या बेशरम नेता याना विचारा‌😮😅 एक मराठा कोटी मराठा

  • @vishalkudale5770
    @vishalkudale5770 2 місяці тому

    भाजपालाच कसा काय फटका बसला ओ , याचे कारण काय आहे त्याच जरा सविस्तर सांगा , कारण भाजपातलेच नेते काही बोलून गेलेत ना ओ मागच्या निवडनूकीच्या भाषणांमध्ये काय खर काय खोटे ते हि बोला व संमजावून खर खर सांगा तुम्ही म्हणजे योग्य होईल.

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 місяці тому

    लाडका उद्योगपती मित्र धारावी पुनर्विकास करतो आहे .तेथील लोकांना मुलुंड चेक नाका दहिसर चेक नाका कुर्ला दूध डेअरी मध्ये पाठवत आहे हा.मुद्दा महायुती पराभूत करू शकतो

  • @MilindJadhav-s4n
    @MilindJadhav-s4n 2 місяці тому

    भाजपच्या अनंत हेगडे आणि इतर मंडळींची ४०० पार कशाला हवी याबद्दल केलेली व्यक्त्यवे फेक नेरेटिव म्हणून खपावता येणार नाही

  • @chandrashekharpatil9804
    @chandrashekharpatil9804 2 місяці тому +1

    Anuga shinde saheb.c m.hotil .he paka ahe ka.

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 2 місяці тому

    काहीएक ऐक्शन न घेतल्यास हे असच होणार

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 місяці тому

    Mumbai Konkan aani Marathwada ya teen thikani Shivsenche gadh aahet tithe Shinde aani BJP jaast jor lavalyne Thakare sampateel….👍

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 2 місяці тому +2

    महायुती जिंकणार लोकसभा आणि विधानसभा अलग अलग मतदान होत असते लिहून ठेवा.

    • @Jalebi_bai1u
      @Jalebi_bai1u 2 місяці тому

      बघू😂 पण मला हि वाटत राज्यात हिंदूत्ववादी सरकार असने गरजेच आहे गडकिल्ले अतिक्रमण मुक्त तरी होतील 😊

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 2 місяці тому +1

    काही प्लॅन केला तरी बी विधानसभेला टरबूज फोडणार म्हणजे फुटणार

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 2 місяці тому

    Gunhegari kami kara nahi tar loka tumchya gharat ghusun mutel

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 2 місяці тому

    गध्दाराला मदत केली तेव्हा आपण आपल्या सहकाऱ्यांना विचारले होते का. आता जनतेला तुमची...... कळली आहे. पैशाचा जास्त माज आलेला आहे हया भाजपाला.

  • @DMPatil-ds4yr
    @DMPatil-ds4yr 2 місяці тому

    भाजपचा सुफडा साफ होणार