अर्जून तू ग्रेट आहेस तू व सायली आम्हाला खूप खूप आवडता व कांहीं काळजी करूं नकोस सायली ने उत्साहाने सर्व तयारी सूरू केली आहे चैतन्य व कुसुम ताईं तिला पूर्णपणे मदत करत आहेत व अखेरीस प्रतिमा आत्या पण पाठीशी असणार आहेत त्यांनी तिला तसं सांगितलं आहे व शेवटी पूर्णाआजींचे वचन पूर्तता होणार व खरी तन्वी म्हणजे आमची लाडकी सायली बोहल्यावर उभी राहिलेली असणार मालिकेवर व अर्जून सायली वर अतिशय प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांची इच्छा देवी आई नक्की पूर्ण करणार ❤❤ मी सौ निर्मला जोशी
प्रियाचे कटकारस्थान सतत झाकुन ठेवतात हे चुकीचे आहे तीला शिक्षा कधीच होत नाही सगळं प्रियाच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही आता मालिका बघन बंद केले आहे फक्त सायलीसाठी मोबाईलवर ऐकतोय आता प्रियाच अर्जुन लग्न आम्ही बघणार नाही मुर्ख सुभेदार किल्लेदार वकील आहेत धन्यवाद 🙏
Arjun, you were my favourite character in TTM. Tujhya sathi malika pahat hote pan ata writer ni tujhya character chi Poorna vat lavli. Tula khupach weak, crying babay ani popatpanchi kartana dakhavla jya tujhya sarkhya hushar vakil la shobhat nahi. Mhanun mi hi serial baghna band kela.
आम्हाला आता कथेत काहिच स्वारस्त्य वाटत नाही अजीबात धक्का नाही कारण ज्या काही टुकार कोलाट्या उड्या मारणे चालले आहे आता ती उत्कंठा,twits च्या नावा खाली हिन पातळी वरील सादरीकर आता बघवतच नाही बाकी सर्वच कलाकार ची कामे उत्तम
प्रिया चे वाईट वागणे आणखी किती heightlight करणार. याचा समाज मनावर काय परिणाम होईल याचा विचार वहिनी आणि लेखक करतील का?? जरा विचार करा की. तुमचा टीआरपी कमी झालाय. आम्ही तर बघणे बंद केले आहे ही मालिका. जो पर्यंत चांगल्या लोकांचे वाईट होते हे दाखवणे बंद करणार नाही तो पर्यंत मालिका बघणार नाही.
बिनडोक TRP साठी वाटेल ते एक वकील आपले लग्न zale आहे तरी दुसरे करायला tayar होतो आणि dusra wakil jo एक mulicha बाप आहे to लग्न झालेल्या वकील बरोबर दुसरे लग्न लावून det aahe विदाउट divorce का tar purna आजी साठी.हे सर्व channel wale खरोखर सुशिक्षित आहेत का ?
आता सावरा सावर करून काहीही फायदा नाही. जसं अर्जुन सायली यांचं प्रेम प्रपोज interesring नाही वाटला तसच आता काहीही दाखवलं अगदी सायली ही तन्वी आहे हे जरी दाखवला तरी काहीही फायदा नाही प्रेक्षकांना गृहीत धरल्याचा हा परिणाम सतत misleading प्रोमो खोटे प्रोमो असता
Ya serial madhale vakil ahet ki hajam, ekati Priya sarvana shendya lavtey tichya khotepana varch sarva serial adharit ahe. Khupach grahya dharala jatey prekshkana
सर्व मालीका खुप छान आहे, फक्त प्रिया इतकि खोट बोलते, अगदीच कंटाळा आलाय, प्रिया चे आत्ताचे वडील आणि अर्जुन खुप मोठे वकिल असुन ते प्रियाच्या खोट कसे पकडु शकत नाही. हे खुप खोट वाटत, कृपा करुन बोर होईल अस नका करु.बस झाल प्रियाच नाटक
sayalila pan madhu bhaune vachan shapath dilelich na tine aikle ka mag ha kasa gap basla ahe garat kholit and tya priyala kasa kholit yeun det ahe lagna jale ka nahi na mag ti ka jate arjun chya kholit
Ase lagn dakhvaychi kahi garj nvhti twist dakhun satt twsit sajun kathi chhan dakhvletach nahi atta hi kaysajun cha lagn sohla jo pahaycha hota to nahi bandal bhogs keliye
Malike che kdhanak kahi dakhu shktat jar khari tanvi Arjun shothnar aahe te priya barobar lagn kelya natar nonsense yaa Malike chi kadhank Tim faltu kahi dakhu shktat ajibat vishvas nahi
Bindok lok bhetali tar pravas khadtarach hoto priyala kalayala pahije ki arjun dislikes her wa dislike absolute asate mhanaje udya saglya taruni disappear zalya tari arjun priyabarobar nandu shakat nahi yaulat liking is always preferential bhendichi bhaji aawadte pan shikran aasel tar mag bhaji nako wa amrakhanda aasel tar shikran nako wa fruitsalad asel tar dusare kahich nako
अर्जून तू ग्रेट आहेस तू व सायली आम्हाला खूप खूप आवडता व कांहीं काळजी करूं नकोस सायली ने उत्साहाने सर्व तयारी सूरू केली आहे चैतन्य व कुसुम ताईं तिला पूर्णपणे मदत करत आहेत व अखेरीस प्रतिमा आत्या पण पाठीशी असणार आहेत त्यांनी तिला तसं सांगितलं आहे व शेवटी पूर्णाआजींचे वचन पूर्तता होणार व खरी तन्वी म्हणजे आमची लाडकी सायली बोहल्यावर उभी राहिलेली असणार मालिकेवर व अर्जून सायली वर अतिशय प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांची इच्छा देवी आई नक्की पूर्ण करणार ❤❤ मी सौ निर्मला जोशी
Amit sir ❤❤
As always favourite sayali Arjun ❤️
प्रियाचे कटकारस्थान सतत झाकुन ठेवतात हे चुकीचे आहे तीला शिक्षा कधीच होत नाही सगळं प्रियाच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही आता मालिका बघन बंद केले आहे फक्त सायलीसाठी मोबाईलवर ऐकतोय आता प्रियाच अर्जुन लग्न आम्ही बघणार नाही मुर्ख सुभेदार किल्लेदार वकील आहेत धन्यवाद 🙏
Ho agdi khar h
सायली अर्जून एकत्रच बघायला आवडेल ❤❤❤
आता trp मध्ये 2 आलात 😢 अजून किती ट्विस्ट आणून खाली जाणार आहेत एकदा production टीम आणि दिग्दर्शक स्पष्ट करतील तर आम्ही त्यानंतरच सिरीयल बघायला लागू 😅
Ho khar h band keli h aami pn changlya serial cha satyanash kela😂
नाहीतर काय वेगळी स्टोरी, चांगले कलाकार सगळे वाया घालवतात हे चॅनेल वाले, आणि दिग्दर्शक त्यांना साथ देतात@@shamalbhojane1644
टीआरपी अजून खाली घसरेल यांचा यांनी जास्त नखरे केली तर
Super sayali Arjun ❤❤
Best interview Arjun ❤❤❤
अर्जुन खरी तनवी बरोबर लग्न कर दोन वर्षे झाली आहे तरी सिरियल पुढे जातच नाही 🙉🙈🙊
Arjun, you were my favourite character in TTM. Tujhya sathi malika pahat hote pan ata writer ni tujhya character chi Poorna vat lavli. Tula khupach weak, crying babay ani popatpanchi kartana dakhavla jya tujhya sarkhya hushar
vakil la shobhat nahi. Mhanun mi hi serial baghna band kela.
अक्षर और ईशा मुलाखत घ्या
Nice interview Arjun
आम्हाला आता कथेत काहिच स्वारस्त्य वाटत नाही अजीबात धक्का नाही कारण ज्या काही टुकार कोलाट्या उड्या मारणे चालले आहे आता ती उत्कंठा,twits च्या नावा खाली हिन पातळी वरील सादरीकर आता बघवतच नाही बाकी सर्वच कलाकार ची कामे उत्तम
पण कानकारांची किव च येते आम
Are wa chan
प्रिया चे वाईट वागणे आणखी किती heightlight करणार. याचा समाज मनावर काय परिणाम होईल याचा विचार वहिनी आणि लेखक करतील का?? जरा विचार करा की. तुमचा टीआरपी कमी झालाय. आम्ही तर बघणे बंद केले आहे ही मालिका. जो पर्यंत चांगल्या लोकांचे वाईट होते हे दाखवणे बंद करणार नाही तो पर्यंत मालिका बघणार नाही.
कोणीच सिरीयल पाहू नका
Sayli sobat honer. Lagne..
बिनडोक TRP साठी वाटेल ते एक वकील आपले लग्न zale आहे तरी दुसरे करायला tayar होतो आणि dusra wakil jo एक mulicha बाप आहे to लग्न झालेल्या वकील बरोबर दुसरे लग्न लावून det aahe विदाउट divorce का tar purna आजी साठी.हे सर्व channel wale खरोखर सुशिक्षित आहेत का ?
😂😂 मस्त comment
आता सावरा सावर करून काहीही फायदा नाही. जसं अर्जुन सायली यांचं प्रेम प्रपोज interesring नाही वाटला तसच आता काहीही दाखवलं अगदी सायली ही तन्वी आहे हे जरी दाखवला तरी काहीही फायदा नाही प्रेक्षकांना गृहीत धरल्याचा हा परिणाम सतत misleading प्रोमो खोटे प्रोमो असता
Ya serial madhale vakil ahet ki hajam, ekati Priya sarvana shendya lavtey tichya khotepana varch sarva serial adharit ahe. Khupach grahya dharala jatey prekshkana
नाही अमित तू मालीकेच़ सिक्रेट फोडलस तु सांगतैस तसेच भाग असतील सस्पेन्स उघड केलस 😂😂
❤❤
Serial madhalya Vakilala divorce che niyam mahit nahi ka?
सर्व मालीका खुप छान आहे, फक्त प्रिया इतकि खोट बोलते, अगदीच कंटाळा आलाय, प्रिया चे आत्ताचे वडील आणि अर्जुन खुप मोठे वकिल असुन ते प्रियाच्या खोट कसे पकडु शकत नाही. हे खुप खोट वाटत, कृपा करुन बोर होईल अस नका करु.बस झाल प्रियाच नाटक
अजुन लवकर साहीलीशी लग्न कर
sayalila pan madhu bhaune vachan shapath dilelich na tine aikle ka mag ha kasa gap basla ahe garat kholit and tya priyala kasa kholit yeun det ahe lagna jale ka nahi na mag ti ka jate arjun chya kholit
Not interested this twist and turn
Ase lagn dakhvaychi kahi garj nvhti twist dakhun satt twsit sajun kathi chhan dakhvletach nahi atta hi kaysajun cha lagn sohla jo pahaycha hota to nahi bandal bhogs keliye
Ttm cha kalakarancha dokyat hawa geli hoti pan preshakani dakhun deli te kai karu shaktat ya serial cha trp Kami zala aata
अगदी बरोबर त्यांना खूप गर्व आला होतं. आपल्यामुळे हे मोठे होता पैसे कमवता आणि आपल्याला गृहीत धरता
Priya cha kntala aala aahe sangun prekshk dhakle aata one nambar gela priya che kathi chakand samor aanle nahit priya arjun nahi aavdt tari twist chya nakhali bombale
madhubhaula dilela vachnach kay..garvane bolla hota arjun dilwale dulaniya lejayenge pan ithe ha tar chora sarkha gap basla khali mundi galun