Khup chan zala kalwan program ❤ Kelichya panacha asa chan upyog me first time baghte ahe , khup chan zale decoration ❤❤❤ Priyanka all decoration, Rangoli Ani Jevancha program 1 no. Bhariii....❤
प्रेमात लग्न असलं की मुलींना खूप घाई असते आणि आईवडिलांच ऐकून लग्न करायचं तर घाई नसते केळवणाचा कार्यक्रम खूप छान होता पूजा तुझ्या सासूसारच्या पाया नाही पडली का तुझ्या माहेरच्या बहिणींनमध्ये तुझी सुवर्णा मावशी खूप सुंदर दिसते जुन्या काळातल्या मद्रासी हिरोईन सारखी दिसते त्यांच्या दोन्ही गालावरच्या खळ्या मला खूप आवडतात आणि हसतात तेव्हा आणखी सुंदर दिसतात
खुप छान केळवण केले तु पुजाचे खुप मेहनती आहे तु प्रियंका खरंच एवढ्या लहान वयात किती तु करते खरंच तुझे कौतुक आहे मस्त खुप छान व्हिडिओ आजचा डेकोरेशन पण छान ❤❤❤❤
मस्त एक नंबर केळवण आहे खूप छान पद्धतीने जेवणही केलं आहे तू खूप हौशी आहेस सगळेजण छान आहे तुला भेटायचं असेल तर कसे भेटावे नंबर नंबर तरी सांग तुला फोनवर तरी बोलते❤❤
खरचं खूपच कौतुकास्पद आहे सगळं 👍👍👍
खूप सुंदर केळवणाचा कार्यक्रम झाला आहे ...जेवणात खूप सुंदर मेनू बनवले होते ... मासवडी खरंच खूप टेस्टी दिसत होती ...मस्त सजावट .छान व्हिडिओ 🎉🎉
प्रियांका गिफ्ट छान घेतलं होतं 👌🏻👍🏻🥰
Khup chan zala kalwan program ❤ Kelichya panacha asa chan upyog me first time baghte ahe , khup chan zale decoration ❤❤❤ Priyanka all decoration, Rangoli Ani Jevancha program 1 no. Bhariii....❤
खूप छान क्रायक्रम झाला मस्त अरुणा आक्का ला शेवाची खिर परत बनवायला सांगा पूजाच केळवण खूप छान झाल❤❤❤❤
किती हौशी आहेस ग सून असावी तर तुझ्यासारखी एक नंबर decoreshn ❤ भारी
प्रेमात लग्न असलं की मुलींना खूप घाई असते आणि आईवडिलांच ऐकून लग्न करायचं तर घाई नसते केळवणाचा कार्यक्रम खूप छान होता पूजा तुझ्या सासूसारच्या पाया नाही पडली का तुझ्या माहेरच्या बहिणींनमध्ये तुझी सुवर्णा मावशी खूप सुंदर दिसते जुन्या काळातल्या मद्रासी हिरोईन सारखी दिसते त्यांच्या दोन्ही गालावरच्या खळ्या मला खूप आवडतात आणि हसतात तेव्हा आणखी सुंदर दिसतात
खुप छान केळवण केले तु पुजाचे खुप मेहनती आहे तु प्रियंका खरंच एवढ्या लहान वयात किती तु करते खरंच तुझे कौतुक आहे मस्त खुप छान व्हिडिओ आजचा डेकोरेशन पण छान ❤❤❤❤
खूपच प्रियंका कार्यक्रम खूप छान गेला
केळवणाचा कार्यक्रम खुप छान झाला . सुंदर डेकोरेशन छान केलं होतं . खुप छान वाटलं . प्रियंका तु खुप आवडीने करतेस खुप छान वाटतं पहायला .
दोन्ही पण गिफ्ट छान होती ❤❤
Khup mast 👌👌👌
खुप छान कार्यक्रम झाला😅प्रियाका खुप हुशार म्हेणति आहे 😅सगळं अगदि मनापासून करते 🎉खूप यशस्वी होनार भावी आयुष्यात 😅बेस्ट आफ लक प्रिया का
खूप छान केले केळवण आताच सुवर्णा ताईचा video बघितला
प्रियांका तूं खुप हुशार आहे केळवण छान होतं 👌🏻👌🏻👍🏻🥰
खुप छान केळवण चा कार्यक्रम आयोजित केला प्रियेका पुजा पण खुप छान दिसत होती तूम्ही सगळे जण खुप म्हणजे खुप उत्साही आहेत ❤❤🎉🎉
Priynka tu khup chan premal aahes ❤️🥰love you 🍫
Tumcha aani suvarna Taichya video khup chan astat chyan hota video
प्रियंका kup हुशार आहे...kup video आवडतात सई kup cute ahe....puja pn chaan ahe
खूप छान डेकोरेशन केळ्वणाचा कार्यक्रम छान झाला
Priyanka tu kharch khup chhan ahes saglyanch khup manapasun sagle krtes👌👌😍😍
खूप छान डेकोरेशन 💕🥰👌
Khup chaan zala kelvan cha karyakram decoration pan khup chaan kele
Khup chan
Khoob Khoob Chand Kelwa nacha karykram👌👌 Tai Tu Khoob mast aahes❤
खूप छान मस्त केळवण 👌🏻❤️
All family members 🥰❤️
Nice Priyanka 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप छान सजावट केली प्रियांका 👌👌
खुप छान मस्तच प्रियंका 👌👌👌👌
Very good very nice❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
प्रियांका तुला जांभळी साडी फार छान दिसत आहे.
खूप छान केळवण कार्यक्रम झालं आहे 🎉🎉🎉🎉
खूप छान
खूप छान केळवण कार्यक्रम केला
Khup chan video decoration super tai 🎉🎉
छान गिफ्ट आहे मासवडया छान आहे 🎉
Very nice view😊❤ decoresion tr khup chan keley tu 😊
Chan video Priyanka khup manapasun kele sagle❤
Kupaca chan kedavan😮🎉 puja didi sadee kupan chan❤❤❤tumachi pan😮😮😮
Khup chan decorations🎀 sai la khup sara aashirwad❤
Sai la aashirwad deycha asel tar hya comment la like kara ani video la pan
छान खुपचं
Chan kela program khoop Chan family aahe tuzi pan
Khup chan kela kelawanacha program
Khup chan kel dear decoration nice vlog ...khup mast family tumchi .sayud kas mdhe mdhe krt😂mavshini masvdi mst keli
खुपचं छान ❤❤
Khup chan video 🎉❤
Very nice decoresion 👌👌👌all familly kupch chan❤
Priyanka koop chan mulgi aahe🎉🎉🎉
मस्त एक नंबर केळवण आहे खूप छान पद्धतीने जेवणही केलं आहे तू खूप हौशी आहेस सगळेजण छान आहे तुला भेटायचं असेल तर कसे भेटावे नंबर नंबर तरी सांग तुला फोनवर तरी बोलते❤❤
खूप छान केळवण ❤❤
खूप छान झाला केळ वन कार्यक्रम
👌👌केळवण खूप छान झालं एकदम मस्त 👍👍
❤❤❤❤💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Mst. Thoda motha light lavat ja celebration asla ki
खूप छान व्हिडीओ आहे.
Priyanka gift ek no❤
प्रियंका साडी छान कितीला घेतली तुला छान दिसते मासवडी छान सासुबाई ना सांग
खूप छान प्रियांका 👌👌 तुझी सगळीच फॅमिली खूप छान आहे सासरची पण आणि माहेरची पण
❤❤❤❤
खूप छान केळवन केले पुजाचे छोटीशी परी स ई 🎉🎉
Kuup mast
Pujache kelvan chhan kele priyanka aani puja doni bahini khub sundar disat hote pujala gift chhan dile saee chi ludbud mast hoti pujache swagat okshan khub aavadale priyanka aani pujachi jodi mala mast vatle priyanka tuji sasubai masvadi chi recipe karala sang
Very nice
ताई सही खूप क्युट आहे तुम्ही पूजा दीदीचं स्वागत केलं छान केलं आणि डेकोरेशन पण खूप मस्त❤❤👌👌
Khup Chaan, Priyanka
Hushar Aahes Tu
Mast Kelwan Poojache
Chan
पांढरे भांडे वापरू नका पण
सगळा स्वयंपाक त्याच भांड्यात
Short video. Pandakhona Tai
मासवडीची रेसीपी दाखव प्रियंका
Pooja tula priyka mante ti lahan aheka tu lahan ahe
Masvadi ची रेसिपी तुझ्या मम्मी ला karyala सांगना
पुजाचे केळवण तर छान च झाले खूप सुंदर, तुझ्या दिराचे ही लग्न आहे त्याचे केळवण नाही करणार का❓
🦚🦚🦚🦚
👌👌👌
Priyanka khup Chan 👌👌❤️🌹💐
❤❤❤❤❤
❤