आमचं साधं-सरळ कोकणी जीवन/रुटीन | कोकणचा राजा हापूस आंबा🤩 | Routine Vlog | कृष्णाई गझने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 чер 2023
  • नमस्कार,
    आपल्या या चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत❤️
    आजच्या व्हिडीओ मध्ये आम्ही तुम्हला आमचे साधं-सरळ असे कोकणी जीवन म्हणजेच आमचं मे-जून महिन्यातले रुटीन दाखवले आहे.त्याचबरोबर पावसाची तयारी(मिरगाची तयारी)आम्ही काय काय करतो हे देखील दाखवले आहे त्यासोबत कोकणचा राजा🤩हापूस आंबा देखील दाखवला आहे आणि बरेच काही आहे त्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण बघा 😊❤️ आणि व्हिडीओ कसा वाटला हे देखील नक्की कमेंट करून सांगा.

КОМЕНТАРІ • 315

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Рік тому +60

    आंब्याची आढी खूप छान लावून घेतली. खूप छान आईने सर्व काही तुम्हाला शिकविले आहे. छान वळण लागले तुम्हाला बाबे. मस्त विडिओ

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 Рік тому +32

    आजचा विडीओ १ नं, सगळ बघुन तुमच्या घरी रहायला यावेसे वाटते, तुम्ही सगळे खुप मेहनती व साधे आहात, कृष्णाई❤❤

  • @subodhambre2575
    @subodhambre2575 Рік тому +16

    प्रत्येक जण आपल्या मुलांना चांगल्या सवयी आणि संस्कार शिकवतात... आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या विद्या येतात.. खूप छान.. आपल्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे.. आमच्या शुभेच्छा

  • @ashwinipadwal6662
    @ashwinipadwal6662 Рік тому +7

    खरंच तुम्हा दोघा बहिण-भावाचे खूप कौतुक वाटतं आईला तुम्ही किती छान साथ देत आहात

  • @sneh18ful
    @sneh18ful Рік тому +9

    खूप साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी आहे तुमची. असेच कोकणातले चांगले व्हिडीओ दाखवा जेणेकरून आम्हाला आमच्या गावी गेल्याचा भास होईल.❤🙏

  • @latapatil5643
    @latapatil5643 Рік тому +15

    किती भारी आहे हे संगळ असं वाटतं कि कोकणात राहावं मस्त❤😊

  • @ranjanaandraskar4993
    @ranjanaandraskar4993 Рік тому +8

    कित्ती छान आहे हे, मस्त आंबे काढणे खाणे,निसर्गाच्या सान्निध्यात. खूप नशिबवान आहात तुम्ही.😊❤

  • @prachijoshi2048
    @prachijoshi2048 Рік тому +1

    छान. ईश्र्वराची अखंड कृपादृष्टी राहो अशी सद्गुरू चरणी प्रार्थना.

  • @harshitesportgaming566
    @harshitesportgaming566 Рік тому +1

    हापूस आंबे मस्त पावसाळ्याचे पूर्ण तयारी मस्त केले तुम्ही तिघे खूप मेहनती आहे माझ्या मिस्टररांच मीत्राणि रत्नागिरी हापुस आंबे आनले होते 👌👌👍

  • @pushpagaikwad1873
    @pushpagaikwad1873 Рік тому +6

    लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मस्त video

  • @shraddhapalkar2776
    @shraddhapalkar2776 Рік тому +1

    खुप मस्त माझा गाव लांजा ..... मी पुण्यात असते .....तुमचे व्हिडिओ पाहिले की खूप भारी वाटते ...तुमचा व्हिडिओ मधून मी लांजा अनुभवते तुमचा तिघान मध्ये मी माझी माणसे बघते.खूप प्रगती कर कृष्णाई ..... भैरी भवानी तुला खूप बळ देवो......❤

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 Рік тому

    कोकणी रूटीन तुम्ही छान प्रकारे दाखविले.मस्त व्हिडिओ तुम्ही केलात.छान प्रकारे व्हिडिओ केला.धन्यवाद.🙏👌👌👍❤️

  • @farooqshaikh2801

    खुप छान ब्लॉग झाला आहे❤👌👌 कोकणातील सुंदर नेचुरल लाईफस्टाईल दाखवल्या बद्दल खुप धन्यवाद 🙏

  • @sangeetamanjrekar1014
    @sangeetamanjrekar1014 Рік тому

    खुपच छान वीडियो. कुटुंब म्हणजे एकत्र राहणे नाही तर एकोप्याने राहणे तुमच्यासारखे 😊

  • @vaishaligosavi1204
    @vaishaligosavi1204 Рік тому

    खूप छान विडिओ अजून सुंदर ते काय ❤😊

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Рік тому +7

    रत्नागिरीचा हापूस आंब्याची गोडी ह्या video मध्ये आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. खुप खुप प्रगती करा. तुमच्या पाठीशी परमेश्वर आहे.❤❤

  • @shailabhatwadekar4337
    @shailabhatwadekar4337 Рік тому +7

    खूप मेहनती आणि निगर्वी फँमिली आहे तुमची.

  • @vidishasawant301
    @vidishasawant301 Рік тому +1

    खूपच सुंदर व्हिडिओ,

  • @pratikshanagvekar3329
    @pratikshanagvekar3329 Рік тому +2

    Krushnai tai... Tumch kokani ghar khp chhan ahe. Kokani gharacha pn ek video kara. Tumcha ghar pn dakhva.

  • @vrushaliayare-zx4vw
    @vrushaliayare-zx4vw Рік тому +1

    Khupch chan gazne family god bless you ❤❤❤