अक्कलकोट, राजेराय मठातील श्रीस्वामी महाराजांचा मुखवटा गेला कुठे ?
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- @ShreeSwamirajMaulee21
श्रीमद्दत्तात्रय स्वामींचे मुखकमल l शोभे धातूचे सुनिर्मल l त्या देवालयात मांडीली चरणकमले सुंदर l बहुत खर्च करुनी l
श्री वामनबुआ वांबोरिकर वैद्य लिखित श्रीगुरु लीलामृत या ग्रंथात तिसाव्या अध्यायातील एकोणिसाव्या ओवित ही नोंद
स्पष्ट सांगते की अक्कलकोट मधील श्रीस्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार स्थापन झालेल्या राजेराय मठात श्रींचा मुखवटा होता.
मग आता तिथे मूर्ती कशी ? मुखवटा कुठे गेला ? कोणालाच या बद्दल माहीत कसे नाही ?
श्रीस्वामी महाराजांच्या या मुखवट्याचा अखेर दहा बरा वर्षांपुर्वी शोध लागला. तेव्हा माझ्या अंकातून मी तसा उलघडा केला होता. आज म्हैसकरांच्या देव घरात त्याची मोठ्या प्रेमाने पूजा केली जात आहे.
तोच वृत्तांत आज नव्याने पुन्हा म्हैसकर कुटुंबाला भेट देवून मी या आपल्या चॅनल द्वारे आपल्यापुढे ठेवत आहे.
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
मार्गशीर्ष कृ. १० शालिवाहन शके १९४४
रविवार, दिनांक : १८ डिसेंबर २०२२
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
UA-cam / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
Facebook / फेसबुक : / swamiraj21
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#Rajerai math #Akkalkot math #RajeRai Math original Mukhavta ( Metal Mask ) #Akkalkot
#ShreeSwami Samartha # Kripasindhu ShreeSwami Samartha #akkalkot maharaj Vlogs #Anantkoti Bramhanand vlogs# ShreeSwami Samartha channel #ShreeSwamisut Mharaj
#Shreeswamiraj #ShreeSwamirajMaulee #Milind Pilgaokar vlogs #ShreeSwamirajMaulee Vlogs #ShreeSwamirajMaulee latest Video # Marathi Vlogs #ShreeSwami Samartha vlogs #ShreeSwami Samartha research vlogs #ShreeSwami Samartha Informative vlogs # Marathi UA-camr #ShreeSwami Samartha research and information #Akkalkot ShreeSwami Samartha research and Information vlogs #Akkalkot Shreeswami Samartha Maths #ShreeSwami Samartha Research Information by Milind Pilgaonkar #Akkalkot Swami Samartha
मुखवट्या विषयी खूप सुंदर माहिती सांगितली आहे
ShreeSwami Samarth Jai Jai Swami Samarth
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️ आचरा गावं समोर वायंगणी गावात श्री स्वामी समर्थ मठ आहे जय जय श्री स्वामी समर्थ मालक
🙏🙏🌹🌹❤️ जय जय श्री स्वामी समर्थ मालक खूप मस्त आम्हाला दर्शन स्वामी हो
💐❤🌹🙏🌹जय श्री गणेश 🌹🙏🌹आई 🙏🌹🙏जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹जय श्री राम 🙏🌹🙏हर हर महादेव 🙏🌹🙏🙏धन्यवाद 🙏🌹🙏
खूप छान channel आहे. Proper research करून सगळी माहिती दिली आहे. खूप खूप आभार 🙏
Swami Ho Swami
श्री स्वामी समर्थ🙏🌹 खूप खूप छान सुदंर🙏🙏 धन्यवाद सर
Shree Swami samarth ❤❤❤❤
Shree Swami Samarth🙏🌷🙏
स्वामी समर्थ खुप छान दादासाहेब
🙏🌸🙏श्रीस्वामीसमर्थ🙏🌸🙏
Khuph chan mahiti dada shree Swami Samarth Jai jai swami samrth 🙏🌼🌼🙏
khup chan episode .ll श्री स्वामी समर्थ ll🙏🏻
खुप छान माहिती दिलीत.
जय सदगुरू 🙏👌💐🚩
श्री स्वामी समर्थ मिलींद दादा साहेब खुप खुप शुभेच्छा खुप छान माहिती दिलीत श्री ब्रह्म निष्ठ वामन बुवा वामोरिकर यांचा उत्तम उल्लेख केलात 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samarth
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏
मिलिंदजी आपले एपिसोड म्हणजे एक आनंद सोहळाच असतो आपल्या नवीन नवीन एपिसोडची आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत असतो आपल्या कार्याला मनःपुर्वक शुभेच्छा 🙏🙏👌👌🌹🌹
दादा,...आपली कॉमेंट वाचून खूप छान वाटले.
आपल्याला मनपूर्वक,.. श्रीस्वामी समर्थ.
ua-cam.com/users/shortsR3py2th4ZlU?feature=share
Phar sundar ani research based mahiti milte Dada tumchya kadun!Shree Swami Samarth 🙏 🙏 🙏
Swami om
मी प्राध्यापक प्रकाश गिरमकर आपणास मनः पूर्वक शुभेच्छा देतो दादा साहेब 🙏😌
मिलिंदजी आपले सगळेच एपिसोड खूप रंजक आणि आनंद देणारे असतात.आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
Very nice
Hello tumhi ullekh kelela aachara gav. Tyachya bajula bandiwade gav aahe tithe mhaskar rahtat.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shri Swami Smrth
🌼🌸🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌸🌼
ShreeSwami Samarth Dada🙏🙏
Ek vinanti aahe pen raigad savarsai yethe sumantai varekar yanchya mathala bhet dya, karan Swami maharaj sumantai sobat pratyaksh boltat.please he aamhala aikayla aavdel dada
apan kelela ahe
ua-cam.com/video/V6jEalZem2s/v-deo.html
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
🌹श्रीस्वामी समर्थ 🌹
मिलिंद जी आम्हाला या मुखवट्या चे दर्शन घ्यायचे आहे आम्हाला प्रत्येक्षात तो मुखवटा पाहायचा आहे
सांगू शकता का म्हस्कर याचं घर सोलापूर मध्ये कोठे आहे ते
श्री स्वामी समर्थ
Shree swmi samrth
🙏🙏🙏🙏🙏
Mage je music chalat aahe to khuuuup disturb karat aahe pls swami baddal aiknne tumcha awaja ha ha Gowda aanni tehi swamibaddal dusre kahi nako asa maza Sorry
Shree swamidev samarth
श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, मी तुमचे सगळे एपिसोड मनपूर्वक ऐकते, मला खूप छान सांगतात तुम्ही. एक विनंती होती, हे म्हसकर कुटुंब कुठे राहते याचा पत्ता मिळेल का
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ