वडगाव फायनल निकाल निकाल चटणी भाकरीचा पैलवान आणि बॉस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 52

  • @nisrgachinal
    @nisrgachinal  16 днів тому +57

    मंडळी आजच्या मैदानात सर्वात खतरनाक गोष्ट घडली ती म्हणजे पाय मोडलेला असताना देखील सुट्टी मेकर न गाडी सोडली आणि या गाडीने इतिहास रचला घरणीकीचा राजा आणि निसर्ग गार्डन कात्रज चा सुंदर
    सलाम त्या सुट्टी मेकर ला
    आणि अभिनंदन या ड्रायव्हरला बैलाला आणि मालकाला
    इतिहास घडला हिंदकेसरी भारत केसरी❤❤❤
    त्या सुट्टी मेकर चे नाव वैभव कदम विटाकर

    • @chetanshivatare4321
      @chetanshivatare4321 16 днів тому +1

      घरनिकी चा राजा ♥️💪🐂 9950

  • @aniketsawant188
    @aniketsawant188 16 днів тому +28

    निसर्ग गार्डन कात्रज सुंदर BOSS आणि घरनिकी राजाचं अभिनंदन...आज खरं तर सुंदर बॉस साठी मनापासून खूप भारी वाटलं... वाईट काळ होता पण आज सुंदर BOSS is BaCk...आज बक्या आणि महिब्या गुलालात राहिले आनंद आहे....आजचा दिवस सुंदर BOSS ने गाजवला...एक बकासुर प्रेमी...👌👌👌🙌🙌🙌🙏🙏

  • @rushikeshsasarpatil6740
    @rushikeshsasarpatil6740 16 днів тому +15

    😍✌️ मला आणि भल्या भल्यांना बैलगाडा शर्यत नाद लावणारा सर्वांचा आवडता लाडका सप्तहिंदकेसरी सुंदर(BOSS) 🖤👑 एक नंबरचा मानकरी 😍✌️🔥💪1️⃣✅

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 16 днів тому +14

    छान पळाली गाडी सुंदर आणि राजा ....नाद केला दोघांनी गुलाल प्रितिक्षा संपली खूप भारी वाटल सुंदर ....❤🎉 एकनिष्ट सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤

  • @NitinDhonde-c7m
    @NitinDhonde-c7m 16 днів тому +10

    बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणजे ''सुंदर '' तु नुसता मैदानावर हजर जरी राहिला तरी ते मैदान ऐतिहासिक होऊन जाते....❤❤ सुंदर चा लहान भाऊ म्हणजे घरनिकीचा राजा...ही जोडी अभेद्य राहो हीच देवाकडे प्रार्थना 🎉❤❤❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 16 днів тому +6

    राजा सुंदरच खूप खूप अभिनंदन आजचा दिवस खरच सुंदरचा होता ❤ 👑
    बकासुर महिब्या हि गाडी पण एक नंबर पळाली ❤
    गुलाल पात्र सर्व नंदिचे खूप खूप अभिनंदन ❤

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 16 днів тому +12

    गती बरोबर शिस्तीची जोड ❤🎉 अभिनंदन राजा सुंदर

  • @pratik_badadhe2111
    @pratik_badadhe2111 16 днів тому +11

    😎बऱ्याच दिवसानंतर बॉस आज फायनल साठी पात्र बॉस आणि बॉसच्या सर्व चाहते वर्गाचं
    मालकांच आणि त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन👑
    कधी न संपणार प्रेम सप्तहिंदकेसरी सुंदर उर्फ बॉस❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @MangeshKamble-st1zh
    @MangeshKamble-st1zh 16 днів тому +8

    सुंदर राजा खुप खुप अभिनंदन खुप दिवस झाले सुंदरला गुलाल नव्हता ( सुंदर बॉस प्रेमी )

  • @NileshV..rw2us
    @NileshV..rw2us 16 днів тому +3

    सुंदर आणि घर्णिकचा राजा पळाला आणि दोघांनी एक नंबर केला,, त्यामुळे दोघांचं 🎉💐अभिनंदन 🙏 आणि सुंदर ला गुलाल भेटला,, त्यामुळे खूप मन भरून आलं,, दोनवेला त्याचा गुलाल हुकला होता,, अभिनंदन दोन्ही बैलांचे 🎉❤❤❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 16 днів тому +3

    Boss. सुंदर.. राजा.. च अभिनंदन.. 🙏
    नाद केला आज. मान भरून आलं.. 🥰
    भरपूर दिवस गुलाल हुलकावणी देत होता. आज यश भेटलं.. राजा. ने सेमी ला नाद केला.. Boss.. राजा.. ला गुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🥰🥰🙏🙏

  • @ajaypatil7639
    @ajaypatil7639 15 днів тому +2

    टायगर अभी जीदा है ❤❤

  • @pravinjadhav6251
    @pravinjadhav6251 16 днів тому +6

    घरनिकीचा राजा बैलगाडा क्षेत्रात खरा राजा

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 16 днів тому +2

    निसर्ग गार्डन सुभाष तात्या मांगडे यांचं काळीज❤ सुंदर 🐂❤️ 1नंबर केल्याबद्दल अभिनंदन ❤ कट्टर बकासुर प्रेमी 🐂♥️❤❤❤

  • @Soohilldeshmukkh
    @Soohilldeshmukkh 16 днів тому +4

    नादखुळा जोडी बॉस आणि राजा 🔥🔥🔥🔥

  • @usharanjal23
    @usharanjal23 16 днів тому +8

    आमचं काळीज boss sundar❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Philip38654
    @Philip38654 16 днів тому +4

    पुसेगाव आणि पेडगाव ऐक नंबर नियोजन असते आणि पुणे जिल्हा मैदाने चांगली होतात🎉🎉

  • @Bakya_Bhai_6300CC
    @Bakya_Bhai_6300CC 16 днів тому +2

    Sundar guallat ala ek number zala anand
    Bakasur premi ❤

  • @kee9622
    @kee9622 16 днів тому +5

    Pn sir फायनल हा अंधारात झाल्या मुळे 6 गाड्या फॉल झाल्या फायनल हा सूर्याचा प्रकाशत होणे पण काळाची गरज आहे विजयी सगळ्या नंदी च हार्दिक अभिंदन ❤❤

  • @amitshinde7483
    @amitshinde7483 16 днів тому +1

    🔱जय शंभो नारायण 🔱 बकासुर 🤍

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 16 днів тому +2

    संघटनेने राजकीय नेत्यांचा मैदानला नियम अजून जरा कडक करायला पाहिजे जर ७० गट होणार होते तर काल लाईव्ह वर गट का पुकारले नाही थोडे तरी यासाठी सर्वांनी ८ ते ८.३० पर्यंत मैदान चालू करायला पाहिजे आणि नोंदी कीती पण होवो पण आदल्या दिवशी सुरवातीचे गट तरी पुकारायला पाहिजे ५ पर्यंत सर्व सेमी झाले तरच यांची भाषण होऊन ६ ला मैदान होणार सलग दोन मैदानात असे झाले आहे यावरून संघटनेने विचार करायला पाहिजे, आणि बैलगाडी मालकांनी पण आपल्या नंदिची काळजी करायला पाहिजे आपण कुठल्या भागाचे बाजू नाही घेत पण अस वाटत की पुणे भागातील मैदान खरच चांगली रीतसर आणि लवकर होतात

  • @sambhajibagal5327
    @sambhajibagal5327 16 днів тому +1

    Sunder🎉 love 💓

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 16 днів тому +3

    Raja Sunder🎉

  • @GaneshKatkar-yi2xl
    @GaneshKatkar-yi2xl 16 днів тому +5

    सुनिल मोरे नव्हते आज वाटत

  • @ganeshkhomane5243
    @ganeshkhomane5243 14 днів тому +1

    सर्जा ची मुलाखत घ्या

  • @swapnilgunjal3101
    @swapnilgunjal3101 16 днів тому +7

    Drone चा व्हिडिओ पहा मित्रा... थार घेतली तेव्हा उजेड होता का.... जिंकला तर सगळं चांगलं.. फॉल झाला की अंधार न अजून काही कारणं... शुभेच्छ सुंदर बॉस आणि राजा

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana 16 днів тому

      @@swapnilgunjal3101 baap badali sanghtana 🤣

    • @sandipmandlik4855
      @sandipmandlik4855 16 днів тому +1

      डायवर नवीन होता

    • @missioncricketkiduniyakikh2741
      @missioncricketkiduniyakikh2741 16 днів тому +1

      Are nit bg drone gadi sutti plt hoti bakya Ani mahibya chi pn madhe ali light kami zali Ani tu thar cha maidanashi compere kru nko tithe light chi soy ujed hota vattat hot smjl ka

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 16 днів тому

      Tu Ka jaltore

    • @akshaymahadik7674
      @akshaymahadik7674 16 днів тому

      Ujed maidanat light evdhi hoti ki ratri sudhha divsa sarkha ujed hota amhi swta thar chya maidanat hoto finala

  • @scarFACEwolf
    @scarFACEwolf 16 днів тому

    नवीन प्रॉडक्ट आम्ही मार्केट मध्ये घेऊन येत आहोत चटणी भाकरी कंडोम आणि पत्रा लुब्र .

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 15 днів тому

    ​आता पर्यंत राजा ने कडेने सेमी पास कधीच नाही केला आहे तसेच कधीच कडेने 1 नो केला नाही आहे तसेच सलग 2 दिवस पलून पण 1 नो नाही केला आहे त्यामुळं आधी ते करा तसेच 2024 ला कडेने सेमी ला हरवला आहे राजा ला 3 वेळा त्यामुळे आधी बरोबरी करा मग बगु

    • @vasantikamble4990
      @vasantikamble4990 15 днів тому

      बकासुरला सर्वात ज्यास्त वेळा हरवलंय राजाने

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 16 днів тому +6

    आरे फायनल उजेडात घ्याना पण खुशाल संगत्या 6 गाड्या फॉल झाल्या

    • @itsmecareless3279
      @itsmecareless3279 16 днів тому +4

      नको बोलु समजल तु कोण आहे तर 😅

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  16 днів тому +6

      लाख मोलाची बैल बैलगाडी मालकांनी कशाला झूपायची अंधारात

    • @Mathur1111
      @Mathur1111 16 днів тому +3

      मित्रा एवढं बोलतो तर समालोचक ओरडुन ओरडुन सांगत असतात झेंडा पंचाला सहकार्य करा पण सवय जात नाही.आणि बैल मालकांनी तरी अंधार पडला असताना गाडी जुपायची कशाला

    • @missioncricketkiduniyakikh2741
      @missioncricketkiduniyakikh2741 16 днів тому

      ​@@nisrgachinalha pn ayojkani pn lvkr ghetle phaije bail yetat kiti km Varun mg tyancha vichar nko ka bail jupnari pn fukat nhi yet na dada tyanch pn yayla jayla tevdh paise jatat Ani eka ne nhi zupli tri kon tri zupnarch na 💯tyasathi maidanch lvkr kraycha tya divshi pn 7gadya fall Aaj pn tsech

    • @missioncricketkiduniyakikh2741
      @missioncricketkiduniyakikh2741 16 днів тому

      ​@@Mathur1111to ka manus nhi lagech smjayla sagli bail same nstat sutti la ubhi rhayala smjl ka.ayojak light chi soy krun thevnar mg bail malk ka fukat yet nhi tyamule Paisa sathi jupayla lagte tu bail ghe Ani final rhilyabr gadi zupu nko.he fakt bolaych zala popta kashala jupaych te bailgada malkalch mhit kshala juptat te smjl ka.bhukun ky hot nhi tyasathi bail phaije Ani final la rhail na tevha smjel ka juptat te

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 16 днів тому +5

    कशाचा चटणी भाकरी पैलवान आहो ज्याने वर आणले त्यांचे फोन उचलत नाही आता
    ढाब्यावर बसतात आता सोडा ती उपाधी

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  16 днів тому +7

      या बैलगाडी क्षेत्रात माणसांचा गोड गैरसमज आहे कोण कोणाला वरती आणत नसतं बैल पळाला तरच त्या मालकाचा आणि बैलाचं गावाचं नाव होत असतं
      स्वतःच्या कर्तुत्वान सिद्ध होणारा हा बैल आहे
      मला वाटलं ते लिहिलं बाकी तुमचे विचार ❤🙏

    • @raam_raje
      @raam_raje 16 днів тому

      अहो राजा बैल हा खरंच चटणी भाकरी वरचा आहे
      छान गाडी पळाली
      राजा आणि सुंदर ची
      मालकाच म्हणलावं तर ढाब्यावर बसू अथवा कुठे बसू ...
      मालका मुळे नंदी ला नाव नका ठेवू

    • @user-de4sj1sv7l
      @user-de4sj1sv7l 16 днів тому

      Ar Tula ky करायचं आहे ते कुठे पण बसतील...😂😂😂 निघ चल 😂😂

    • @rushikesh544
      @rushikesh544 16 днів тому

      ​@@nisrgachinalएकदम बरोबर आहे दादा...

    • @itsadhi7865
      @itsadhi7865 15 днів тому

      @@Aali-lahar-kela-kahar बाबू माने उडला का तुझ्यावर

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 16 днів тому +4

    Gunda pawar ची मुलखात घी अमोल दादा

  • @ZakeshBhendarkar
    @ZakeshBhendarkar 16 днів тому +1

    लखन नाही padala vatte final ला

  • @chetanshivatare4321
    @chetanshivatare4321 16 днів тому +5

    आपलं काळीज...❤ घरनिकी चा राजा ♥️💪🐂🤴👑 9950