Manda Mahatre Excluisve : संदीप नाईक यांच्या बंडखोरीवर काय म्हणाल्या मंदा म्हात्रे? | N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @rajendraulvekar8485
    @rajendraulvekar8485 Місяць тому +5

    ताई तुम्हाला तिकिट मिळाला म्हणून तुम्हाला पक्ष कलाला आणि संदिप नाईकाना लोकांची सेवा करावयाची आहे पण तिकिट मिळाला नाही म्हणून पक्ष बदलवावा लागला हे लोकांना फक्त समजलं पाहीजे संदिप नाईक यांच्या साठी एकवीरा माते चरणी प्रार्थना,,,,,,,,,

  • @sandeepkadam1207
    @sandeepkadam1207 Місяць тому +21

    ताई मला नाही वाटत तुम्ही निवडून येणार.ह्या वेळी तुमचा पराभव निश्चित आहे.

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga Місяць тому +28

    शेवटी सगळीच सारखी… पक्षाकडून काही मिळालं नाही की टांगा पलटी घोड़ा फ़रार,, आणि मिळालं की “ तारिफ करू क्या उसकी जीसने मुझे बनाया “

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ Місяць тому +32

    तुम्ही पडणार 😊

    • @mohanvanole5233
      @mohanvanole5233 Місяць тому

      Congssi Sharaduddin cha Yenar aahe ka 🤢😂😂

    • @tanmaypatil6393
      @tanmaypatil6393 5 днів тому

      ताई जिंकली🤣🤣

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 Місяць тому +37

    ताई तुम्ही स्वतः हुन थांबायला हवेत. तरुणांना संधी द्यायला हवी..

    • @sanjujoseph786
      @sanjujoseph786 Місяць тому +5

      गणेश नाईक ला सांगना

    • @shrikrishanaraut1883
      @shrikrishanaraut1883 Місяць тому

      @@sanjujoseph786 अहो प्रत्येक पक्षात अशी जुनी खोड आहेत ना त्या सगळ्यांनी च थांबायला हवेत. तरच नवीन नेतृत्व तयार होईल ना. नाहीतर ओझी वाहण्याचच काम तरुणांच्या नशीबी...

    • @aabhishek2847
      @aabhishek2847 Місяць тому +1

      गण्याने सोडायला हवी होती पोरा साठी सीट.

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 Місяць тому +16

    ही बाई पद मिळण्यासाठी कुठे ही जाते ही लेवा बाई म्हणजे लेणारी राष्ट्रवादीमध्ये मिळाले पण ही अधीर किती छान वकीली करते दांडावाली म्हात्रे प्रकाश सुर्वे कंपनी

  • @dckillergaming5766
    @dckillergaming5766 Місяць тому +7

    Tumche diwas sample🎉🎉🎉🎉 congratulations 🎉🎉🎉

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 Місяць тому +16

    मंदा म्हात्रे एकमेव आहे.... खुप वर्षांपासुन गणेश नाईक यांना न घाबरता लढते...

  • @kirankaravkar1984
    @kirankaravkar1984 Місяць тому +12

    शिव्या खतरनाक देते......😅😅😅

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Місяць тому +5

    संदिप नाईक भावी आमदार बेलापुर मतदार संघ

  • @bhavaghedouble6278
    @bhavaghedouble6278 Місяць тому +1

    आई किती जरी म्हातारी झाली तरी तिच्यात आपल्या लेकरांन साठी सदैव बळ असतंच, मंदा ताई तशीच आई आहे बेलापूर विधानसभा क्षेत्राची. तुम्हाला hattrick साठी खूप खूप शुभेच्छा. 🙏🏼🚩

  • @jayshankarshahane6093
    @jayshankarshahane6093 Місяць тому +10

    Khup chhan bolat ahe tai हार्दिक शुभेच्छा

  • @vijayshivare3034
    @vijayshivare3034 Місяць тому +38

    मनसेचा गजानन काळे या दोघांना उत्तम पर्याय आहे

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Місяць тому +1

      गजानन काळे ला सांगा बायकोला मार झोडं करु नये,स्त्रीला चांगले वागवा, आणि मग लोकप्रतिनिधी बना,अधी घरातले भांडणं राज ठाकरे कडे आणि पॉलिसा कडे आणि मिडिया कडे गेले,

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c Місяць тому +14

    तुम्ही सर्व सारखे आहेत..तुम्ही काय दिवे लावले ते सांगा.

    • @prasadbhosale1898
      @prasadbhosale1898 Місяць тому +2

      मनसे ल मत द्या

    • @pravinmhatre2020
      @pravinmhatre2020 Місяць тому +1

      ​@@prasadbhosale1898 मनसे काय करणार आहे तिथे लढत तर ह्या 2घाण मध्ये होईल.मनसे फक्त बिनशर्त पाठींब्यासाठी उरले आहे आता

    • @uja6874
      @uja6874 Місяць тому

      यांना आता घरी बसवा.

  • @kalpeshpatil4121
    @kalpeshpatil4121 Місяць тому +4

    Only Sandeep Ganeshji Naik ✌️💯

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 Місяць тому +4

    जय मनसे ❤️

  • @ganeshmane8785
    @ganeshmane8785 Місяць тому +2

    नवे पर्व युवा सर्व

  • @archanaraut9811
    @archanaraut9811 Місяць тому +1

    Perfect👍

  • @राजारामपाटील-म3स

    ताई हार्दिक शुभेच्छा

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Місяць тому +1

    लय भारी शिस्त तुमची

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 Місяць тому +4

    गोवर्धनी माते की जय

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap Місяць тому +5

    नाईक पिता पुत्रनी गेम केला 😄

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 Місяць тому +4

    ताई आता पुरे झाले ,आता तरुणांना संधी द्या.

  • @sageerrajwadkar2351
    @sageerrajwadkar2351 Місяць тому +2

    only Sandeep Naik 🎉🎉🎉🎉

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Місяць тому +1

    Tai padnar 💯

  • @ChetanBhoir-t8u
    @ChetanBhoir-t8u Місяць тому +1

    Sandip Naik bhai ❤

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 Місяць тому +26

    माझ्या मते तरी संदिप नाईक साहेब निवडुंन येणार,

    • @mohanvanole5233
      @mohanvanole5233 Місяць тому

      😂😂

    • @Swapnilmhatre4747
      @Swapnilmhatre4747 Місяць тому +2

      Hoy Sandeep Naik Saheb yenar conform👍

    • @aabhishek2847
      @aabhishek2847 7 днів тому

      @@pramodsawant57 अपमान व्हायच्या आधी कमेंट डिलीट करा🤣🤣🤣🤣

  • @darshanshete7501
    @darshanshete7501 Місяць тому +3

    Only bhai❤

  • @nitinmane1972
    @nitinmane1972 Місяць тому +5

    अबकी बार नो ताई...ओन्ली भाई.👍

  • @girshmarne9685
    @girshmarne9685 Місяць тому +8

    पडणार 😂😂😂😂😂

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Місяць тому +1

    जणता धडा शिकवणार आहे

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Місяць тому +6

    बाई... तुम्ही थांबा आत्ता घरी आराम करा 😂😂😂😂

  • @girshmarne9685
    @girshmarne9685 Місяць тому +10

    ही पडली समजा 😂😂😂😂

  • @Ayush21-o2h
    @Ayush21-o2h Місяць тому

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🙏

  • @vishalpatil3099
    @vishalpatil3099 Місяць тому +2

    काम करा मंदा ताई च्या प्रचाराला गणेश नाईक साहेबाना बोलवा, आणि गणेश नाईक साहेबांच्या प्रचाराला मंदा ताई ना जाऊ दया 👍

    • @dckillergaming5766
      @dckillergaming5766 Місяць тому

      Navi Mumbai king ganesh saheb manda mhatre sample diwas😢😢😢

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Місяць тому +25

    फक्त तुतारीच वाजणार आहे आता

  • @arunphadnis7662
    @arunphadnis7662 Місяць тому

    स्वार्थासाठी ऐनवेळी पक्ष बदलणारे संदिप नाईक पराभूत होणार

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 Місяць тому +1

    मंदाताई आता तरूणांना संधी द्या बस झालं आता.

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Місяць тому +2

    ताई तुमची हार होईल असे मला वाटते ताई🎉

  • @alpeshthorat244
    @alpeshthorat244 Місяць тому +2

    Only Sandeep Ganesh Naik

    • @aabhishek2847
      @aabhishek2847 7 днів тому

      @@alpeshthorat244 अपमान व्हायच्या आधी कमेंट डिलीट करा🤣🤣🤣🤣

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b Місяць тому +3

    नवी मुंबईचा 7/12 काय गणेश नाईकच्या कुटुंबाच्या नावावर आहें का? फक्त मंदा ताई गणेशच्या विरुद्ध लढू शकतात ताई लढा आम्ही तुमच्या सोबत

  • @radaboy1350
    @radaboy1350 Місяць тому +1

    तुमच्या कामामुळे कोणत्या कामामुळे कोणत्या प्रभागामध्ये काम केले आहे

  • @shailendrasawant9768
    @shailendrasawant9768 Місяць тому +1

    Aapan vijay honar १००/

  • @AmirlijamShikalgar
    @AmirlijamShikalgar Місяць тому +2

    म्हातारी झाली बस की आता

  • @girshmarne9685
    @girshmarne9685 Місяць тому +6

    नाईक मागे चुक केली ही आमदार झाली नसती 😂😂😂😂😂😂

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j Місяць тому

    नाईक खानदान सत्तेसाठी काहीही करणार ❤️

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Місяць тому +4

    मंदाताई झिंदाबाद🎉

  • @shubhamchaudhari1785
    @shubhamchaudhari1785 28 днів тому

    Gajanan kale 🚩🚩🚩🚩

  • @ketanmadhavi1906
    @ketanmadhavi1906 Місяць тому +1

    पक्षा che किती नगरसेवक आहेत तुमच्या सोबत अणि शिव्या कमी दिल्या तर माणसं जोडता आली असती

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 Місяць тому +3

    एकच पर्याय मनसे

  • @sirajkazi7638
    @sirajkazi7638 Місяць тому

    ताई तुमी निवडून येणार 👍

  • @nileshgudhekar460
    @nileshgudhekar460 Місяць тому +4

    डर अच्छा है!

  • @narendramahadik7254
    @narendramahadik7254 Місяць тому +4

    Mi jivant ase pareyant manda tai tumahala konich haru shakat nahi tumcha ek karykarta

  • @Devds2022
    @Devds2022 Місяць тому +2

    Not a cakewalk this time

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Місяць тому +1

    भाजपा हटाओ देश बचाव

  • @PrashantGaikwad-l8y
    @PrashantGaikwad-l8y Місяць тому +3

    भाजप बायकांच्या मतांवर डोळा ठेवणे आहे. महिला उमेदवार महिला मतदार हा फॅक्टर भाजपने खेळी

  • @SantoshHindlekar-v5j
    @SantoshHindlekar-v5j Місяць тому

    यापुढे पार्टीने संघटनात्मक जिल्हाध्यक्ष बनवताना खूप विचार करावा आणि आपल्या रचनेत ला चांगला कार्यकर्त्याला बळ देवून त्याला पुढे आणावे.

  • @rajeshpatil1705
    @rajeshpatil1705 Місяць тому +5

    24 तारखेला हॉस्पिटल मध्ये रूम बूक करून ठेवा गरज लागेल 100% पडणार

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak Місяць тому +6

    ही बाई निवडून येत नाही आता 100%😂😂😂😂😂

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Місяць тому +1

    तुमचा भाजपा तुमच्या कडे ठेव

  • @kalpeshsonka5242
    @kalpeshsonka5242 23 дні тому

    Only Sandeep nike

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Місяць тому +3

    या बाई 100% पडणार.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Місяць тому +1

    तुम्हाला भाजपा कळलाय ना तुमच्या कडे तुमचा पक्ष

  • @kailaskasar9697
    @kailaskasar9697 Місяць тому +1

    Bjp ची शिस्त दिसली लोकांना😂😂😂

  • @sdk5488
    @sdk5488 Місяць тому

    या सन्मा नेत्यांचा डिबेट व्हिडीओ आहे तुकाराम मुंडे साहेबांसोबत बघा मग आपल्याला समजेल कोणाला निवडून दिलंय आपण

  • @pranaykuthe6407
    @pranaykuthe6407 Місяць тому

    आमचं मत विचारा कधी तरी नवीन लोकांना संधी द्या ५० च्या वर लोकांना तिकीट देऊ नये ५० च्या वर वय असेल त्यांना फक्त हॉस्पिटल चे खर्च द्यावा पण काय बोलायचं

  • @prathmeshchavan6637
    @prathmeshchavan6637 Місяць тому +6

    23 November pasun tumhala fakt relax karaycha aahe ताई
    संदीप भाई नाईकच आमदार होतील

    • @prasadbhosale1898
      @prasadbhosale1898 Місяць тому +2

      Tula kay milal
      जोपर्यंत जनता जागृत होत नाही तोपर्यंत घराणेशाही ची आपल्यावर राज्य करतील
      नवीन उमेदवार का संधी द्या
      मनसे ल मत द्या

    • @dckillergaming5766
      @dckillergaming5766 Місяць тому

      ​@@prasadbhosale1898या घराणे शाही ने नवी मुंबई चां विकास केलंय😊😊😊

  • @hemantparab5121
    @hemantparab5121 7 днів тому

    ताई नवी मुबंई पालिकेत तातपुरत्या कामगार आहेत त्याच्यासाठी काहितरी करा कामगार मरायला लागलेत तुम्ही कायतरी करा

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Місяць тому

    स्माईल 😅 आफ्टर इलेक्शन ok

  • @shaileshb4982
    @shaileshb4982 Місяць тому +15

    नवी मुंबई मध्ये बेलापूर विधानसभा मध्ये या वेळी मोठा धक्कादायक निकाल लागणार!!
    घराणेशाही संपणार आणि सामान्य जनमानसाचा कैवारी श्री
    #गजाजनकाळे निवडून येणार..!
    आत्ता बदल हवा!
    आणि उत्तम उमेदवार आहे मनसेचा..!

    • @harshalkhairnar1943
      @harshalkhairnar1943 Місяць тому +2

      Zopa sheth tumhi😂

    • @kalpeshbhoir2650
      @kalpeshbhoir2650 Місяць тому

      😂😂😂😂

    • @zeemax3273
      @zeemax3273 Місяць тому +1

      Gajanan kaun aahe re. Deposit jabt honaar. 😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @adityamhatre7376
      @adityamhatre7376 Місяць тому +1

      घराणेशाही ने नवी मुंबईची मुंबई नाही होऊ दिली आणि इथे भूमीपूञ,सामान्य जनतेला पण माहिती आहे.(only नाईक सरकार )

    • @harshalkhairnar1943
      @harshalkhairnar1943 Місяць тому

      @@adityamhatre7376 bhava naaik chi pan gharaneshai aahe na mag🤷‍♀️🤣

  • @ashwiniparanjpe918
    @ashwiniparanjpe918 Місяць тому

    आता खरी कसोटी आहे , समोर तरुण तडफदार नेता आहे. काम करणारा नेता आहे.
    प्रत्येक निवडणूक वेगळी असते.

  • @swapnilwagh5799
    @swapnilwagh5799 Місяць тому +1

    ताई तुम्ही दोन्ही टर्म...मोदी लाटेत निवडून आला आहात....आणि तुम्ही शिस्तीचा गोष्टी करतायत..😂😂😂

  • @shashikantdesai3127
    @shashikantdesai3127 11 днів тому

    या वेळी मत या दोघांना न देता फक्त मनसेला

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 Місяць тому +1

    बाई तुम्हाला वय कळलं नाही

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Місяць тому

    सहज हारणार आहे

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el Місяць тому +4

    संदीप नाईक पडणार 💯🤣😂🤣

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 Місяць тому

    दुसऱ्या जीवावर तिसऱ्या लोकांना कामं हेच भाजप नकोच नको.

  • @chintamankoli78
    @chintamankoli78 Місяць тому

    मी इथे ओटर नाही आहे, पण जे उमेदवार आहेत ते सगळे bjp सोबत संगनमत करून आहेत.. पोस्टर boys गजानन काळेला एक संधी दयायला हरकत नाही

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 Місяць тому +3

    नाईक आमदार व्हावेत

  • @sunilgangurde9916
    @sunilgangurde9916 Місяць тому

    Sandeep Naik jinkanar

  • @sundarpawar1390
    @sundarpawar1390 Місяць тому

    MVA

  • @anilrokade7599
    @anilrokade7599 Місяць тому

    आराम करा

  • @KETAN_4544
    @KETAN_4544 Місяць тому +1

    Bjp 😂😂😂😂😂

  • @shivshankar.7777
    @shivshankar.7777 Місяць тому

    गजानन काळे #मनसे

  • @TheMrX_10
    @TheMrX_10 Місяць тому

    Naavatach sagda kaie ahe... #Manda

  • @sachinpanchal5171
    @sachinpanchal5171 Місяць тому

    😂😂😂😂😂😂

  • @chintamankoli78
    @chintamankoli78 Місяць тому

    संदीप नाईक नको

  • @beb64prakashshinde10
    @beb64prakashshinde10 Місяць тому

    Bar Tai bheta 23 la

  • @kalpeshsonka5242
    @kalpeshsonka5242 23 дні тому

    Kahich kam nahi kelyela navi mumbila

  • @manojrock9067
    @manojrock9067 Місяць тому +1

    Tai tuhmi 2019 la ch padla asta pan naik family ne tuhmala support kela mhanun tuhmi 2019 la nivdun ala aani 2014 la modi latet
    Pan hya veles belapur madhe nakki tutari vajnar

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 Місяць тому

    भाजप नकोच नको

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 Місяць тому +1

    Manda tuza Kanda nahi yenar......aata faqt sandipji Naik Saheb.....ram krishna Hari vajwa tutari

    • @rah7058
      @rah7058 Місяць тому +2

      राम कृष्ण हरी तुम्हाला शोभत नाही. ...तुमच्या नेत्यांसमोर रामाला कृष्णाला नाव ठेवतात आणि हे दात काढतात .... गोल टोपी घालायची वेळ आल्यावर कळलं 🚩जय श्री राम 🚩

  • @MrNibandhe
    @MrNibandhe Місяць тому +8

    जय RSS,, जय हिंद,भारत माता की जय,, जय श्रीराम,

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 Місяць тому

      काही लोकांना महाराष्ट्र च्या ''म'' पेक्षा गुजरातचा ''गु'' जास्त आवडतो 😂

  • @badshahmane8315
    @badshahmane8315 Місяць тому

    Mandatai tumhala Manusmruti jawalchi Watate.

  • @chopadedada-r9z
    @chopadedada-r9z Місяць тому

    Nuste mote bolu nka tum hi yong la sandi dila nhi

  • @sandeshkadam5371
    @sandeshkadam5371 Місяць тому

    Only bjp

  • @mahendraparab5403
    @mahendraparab5403 Місяць тому +3

    Only Pawar Saheb
    Only Tutari
    Only Ganesh Naik

  • @kartikiyer2398
    @kartikiyer2398 Місяць тому

    Kuthe hotata yevdi varsha disla nahi

  • @dnyaneshwarjadhav3910
    @dnyaneshwarjadhav3910 Місяць тому

    Hya veli 100takke padnar. Tai tumi. Sandeep naik nivdun yenar. Karan tyancya mage uddhav saheb pawar sahe ani congress ahe, ani janta BJP v shnde gat jantela nako ahe.

  • @BhausahebDube-f4i
    @BhausahebDube-f4i Місяць тому

    Aho matre bai purna maja la 2 varat purna bjp kalala aje manun atta Maha ta Mahavikas sure win