नमस्कार 🙏🏻...गुरुजी. गुरुजी मी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करते पण अष्टमीला होमाच्या पाया पडून व नारळ अर्पण करून अष्टमीच्या प्रसादावर उपवास सोडते आणि त्याच दिवशी कन्या पूजनही करते. तर ते बरोबर आहे का कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻🙏🏻🙏🏻 ओम साई राम 🙏🏻
गुरुजी खुप खुप धन्यवाद आपले,खूप सुंदर उपुक्त माहिती, गुरुजी कुलाचार कसा करायचं असतो आणि कुलाचारची सुरूवात मला आतापासून करता येईल का,कारण आमचे कुलदैवत खंडोबा आहेत पण कुलदेवी माहिती नाही,तरीपण मी काही वर्षांपासून घटस्थापना करत असते ,पण त्या मातीच्या घाटातील संपूर्ण पाणी 2दिवसांत च संपून जाते आणि घट कोरडा पडतो म्हणून मी नारलवरून पाणी सोडत असते,,,,कृपया काय योग्य आहे काय अयोग्य मार्गदर्शन करावे
गुरुजी आम्ही दोन भाऊ,5 वर्षांपासून वेगळे झालो आहोत. तर आता कुलदेवी च्या दर्शना ला ही जाऊन आलो आणि आम्ही वेगवेगळी ओटी भरली, निवेद्य दिला शिदा ही वेगवेगळ्या दिला. पण आता प्रश्न असा आहे कि घटस्थापना पण वेगवेगळी करू का.?? आणि मी मोठी सून आहे तर चालेल का?? मला फार आवड आहे. कृपा करून मार्गदर्शन करा.
सर मंदिरात देवीचा घट बसल्याशिवाय आपण घट बसवायचा नसतो ना? कारण दुपारच्या १२नंतर आपण घट बसवतो.पहिलख मान देवाचे घट आगोदर नंतर आपल्या घरचे.परत दुपारच्या १२ नंतरचा मुर्हुत सांगा
*सर्व मंङ्गल मांङ्गल्ये शिवै सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 आजपासून प्रारंभ होत असलेल्या नवरात्र महोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🚩🚩 करवीरनिवासिनी आई श्री महालक्ष्मी माताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏माता आपणास सर्व क्षेत्रात, सर्व कार्यात सुयश देवो व निरोगी ठेवो हीच तयेंच्या चरणी ❤️🌹🌹🙏🙏 प्रार्थना करतो 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख देवाची आळंदी*
*विश्वाची मायमाऊली कुलस्वामिनी करवीरनिवासिनी आई श्री महालक्ष्मी माता ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 जयजयजगदंब ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 बोल सांचे दरबार की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 कुलस्वामिनी क्षेत्र करवीरनिवासिनी आई श्री महालक्ष्मी माता, तुळजापूर निवासिनी आई श्री तुळजाभवानी माता ❤️🌹🌹🙏🙏,माहुरगड निवासिनी आई श्री रेणुकामाता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩,वणी निवासिनी आई श्री सप्तश्रृंगी माता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩मातांनो तुमच्या भक्तांवर कृपा ❤️ करा 🙏🚩*
Kanya pujan kadhich kelele nahi aahe...aata kele tr chalel ka...aani kitti kanya asavyat...kadhi krave 8divshi ki 9 vya divshi...vay kay asave mulinche???
🙏🏻🌺 Om Gang Ganapataye Namah 🌺🙏🏻 🙏🏻🌹ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।। 🌹🙏🏻 🙏🏻🌼 Om Sai Ram Jai Jai Sai Ram 🌼🙏🏻 👌🏻🙏🏻👏🏻
खूप छान माहिती सर सविस्तर सर माझी मुलगी आहे आठवीत आहे इंग्लिश medium मध्ये ती भरपूर अभ्यास करते पाठतर पण करते पण तिला परीक्षा वेळेस विसरायला होते त्या साठी काही मार्गदर्शन करा सर तिचा जन्म 19/9/2009
Kaal 23 September 2022 la gaavakade Aamchya javalchya bhavki chya ghari pan mulicha janma zaala aahe pan aamhi tyanchya pasun dur nasik la rahato tr mg aamhala ikde puja karayala jamel ka, ki mg 12 divsannich puja karavi , please kay karave te sanga
🙏..Guruji....8...nantr muhurt konta aahe...gavakde sandhyakalich basvtat...kay krave...plz reply..!!?
नमस्कार 🙏🏻...गुरुजी. गुरुजी मी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करते पण अष्टमीला होमाच्या पाया पडून व नारळ अर्पण करून अष्टमीच्या प्रसादावर उपवास सोडते आणि त्याच दिवशी कन्या पूजनही करते. तर ते बरोबर आहे का कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻🙏🏻🙏🏻 ओम साई राम 🙏🏻
गुरुजी खुप खुप धन्यवाद आपले,खूप सुंदर उपुक्त माहिती, गुरुजी कुलाचार कसा करायचं असतो आणि कुलाचारची सुरूवात मला आतापासून करता येईल का,कारण आमचे कुलदैवत खंडोबा आहेत पण कुलदेवी माहिती नाही,तरीपण मी काही वर्षांपासून घटस्थापना करत असते ,पण त्या मातीच्या घाटातील संपूर्ण पाणी 2दिवसांत च संपून जाते आणि घट कोरडा पडतो म्हणून मी नारलवरून पाणी सोडत असते,,,,कृपया काय योग्य आहे काय अयोग्य मार्गदर्शन करावे
गुरुजी आम्ही दोन भाऊ,5 वर्षांपासून वेगळे झालो आहोत. तर आता कुलदेवी च्या दर्शना ला ही जाऊन आलो आणि आम्ही वेगवेगळी ओटी भरली, निवेद्य दिला शिदा ही वेगवेगळ्या दिला. पण आता प्रश्न असा आहे कि घटस्थापना पण वेगवेगळी करू का.?? आणि मी मोठी सून आहे तर चालेल का?? मला फार आवड आहे. कृपा करून मार्गदर्शन करा.
तुम्हाला आमच्या मनातल्या शंका कळतं सर. मागील चार दिवस मी केंलेडरमध्ये मुहूर्त शोधत होते. तुमचा ह्विडीओ दिसला आणि माझा जीव भांड्यात पडला.
धन्यवाद सर!
नमस्कार सर.मला १प्रश्न विचारायचा आहे . संस्कृत सप्तशती पाठ करताना मध्यम पाठ पण करतात.तो कसा करावा .सुरवाती पासून समाप्ती पर्यंत मार्गदर्शन करावे.
Sir... Durga मातेची मूर्ती देवघरात ठेऊन पूजा केली तर चालते का....??
सर माहिती खूपच छान पण एक शंका आहे त्याचे निरसन करा नवरात्रात पलंगावर बसू झोपू नये हे असे आहे का
Guruji Namaskar 🙏 Aamchi kul Devi Amhala mahit Nahiye amche surname jadhav ahe ter tumhe amchi Kul Devi Konti ahe te sanga please
देव्हार्यात सत्यनारायणाचा फोटो ठेवून त्याची पूजा केली तर चालते का
सर मंदिरात देवीचा घट बसल्याशिवाय आपण घट बसवायचा नसतो ना? कारण दुपारच्या १२नंतर आपण घट बसवतो.पहिलख मान देवाचे घट आगोदर नंतर आपल्या घरचे.परत दुपारच्या १२ नंतरचा मुर्हुत सांगा
Om sai ram sir🙏..ghat nhi fakt tya nimmitane diva lagte akhand to dupari 2.30 la lavla chalel ka
*सर्व मंङ्गल मांङ्गल्ये शिवै सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 आजपासून प्रारंभ होत असलेल्या नवरात्र महोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🚩🚩 करवीरनिवासिनी आई श्री महालक्ष्मी माताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏माता आपणास सर्व क्षेत्रात, सर्व कार्यात सुयश देवो व निरोगी ठेवो हीच तयेंच्या चरणी ❤️🌹🌹🙏🙏 प्रार्थना करतो 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख देवाची आळंदी*
आठ नंतर चा मुहूर्त कोणता आहे
आलेला पैसा टिकत नाही काही उपाय सुचवा
Sir mi aaz tuljapur devi chi murti stapna kru shakte ka
*विश्वाची मायमाऊली कुलस्वामिनी करवीरनिवासिनी आई श्री महालक्ष्मी माता ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 जयजयजगदंब ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 बोल सांचे दरबार की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 कुलस्वामिनी क्षेत्र करवीरनिवासिनी आई श्री महालक्ष्मी माता, तुळजापूर निवासिनी आई श्री तुळजाभवानी माता ❤️🌹🌹🙏🙏,माहुरगड निवासिनी आई श्री रेणुकामाता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩,वणी निवासिनी आई श्री सप्तश्रृंगी माता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩मातांनो तुमच्या भक्तांवर कृपा ❤️ करा 🙏🚩*
Navratri mdhe gadi kadhi ghyavi ki dasaryala ghyavi
सर 2023 चा मुहूर्त काय आहे
धन्यवाद गुरुजी🙏🙏🙏🙏🙏
Sir zeemen subject. Vastu saga
सर संध्याकाळी गोरज मुहूर्तावर घटस्थापना केली तर चालते का...pls rpl🙏
Dhanyawad sir.🙏🙏
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती दिल्याबददल धन्यवाद सर! 🙏🏻
।। क्षी स्वामी समर्थ।। जय मताजी
नवरात्रीत नैवैद्य काय दाखवायचे असते प्लीज सांगा
Kanya pujan kadhich kelele nahi aahe...aata kele tr chalel ka...aani kitti kanya asavyat...kadhi krave 8divshi ki 9 vya divshi...vay kay asave mulinche???
🙏🏻🌺 Om Gang Ganapataye Namah 🌺🙏🏻
🙏🏻🌹ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।। 🌹🙏🏻
🙏🏻🌼 Om Sai Ram Jai Jai Sai Ram 🌼🙏🏻
👌🏻🙏🏻👏🏻
खूप छान माहिती सर सविस्तर सर माझी मुलगी आहे आठवीत आहे इंग्लिश medium मध्ये ती भरपूर अभ्यास करते पाठतर पण करते पण तिला परीक्षा वेळेस विसरायला होते त्या साठी काही मार्गदर्शन करा सर तिचा जन्म 19/9/2009
सन्ध्याकाळी चा मुहूर्त काय आहे गुरुजी
खुप छान सर
सर, श्री यंत्र कुलस्वामिनी च्या टाका सोबत घटी बसवले तर चालते का?
Sir 🙏 मंगळवार पर्यंत सुतक आहे आम्हला तर मी कधी घट स्थापना करू pls sanga🙏
Amhala pan sutak ahe tar amhi kadhi ghat stapana karu the sanga
श्री स्वामी समर्थ🌹 🙏धन्यवाद सर🙏🙏
ओम साई राम 💐💐
नमस्कार सर नवरात्री मध्ये अखंड दिवा कसा लावायचा ते कृपया माहिती द्या 🙏🙏
गुरुजी खुप छान माहीती जर महीलांना अडचण आल्यास घटस्थापनेची सांगता कशी वकधी करावी कृपया 🙏सांगा
👍
खूप छान माहिती दिली आहे गुरुजी अशीच नव नविन माहिती तुमच्या मुळो हिच प्रार्थना करते धन्यवाद🙏🙏👌
दुर्गा सप्तशती पाठ कसा वाचावा
🙏🙏🌹🌹
🙏
Om sai ram
🙏🙏
Khup chan Mahiti dilyabaddal Dhanyawad..🙏🙏
सर तुमचा नंबर आम्हाला मिळत नाही आहे आम्हाला काही प्रश्न विचारायचा आहेत
Ghat kadhi kadhatata plz sanga dasryala ki navmila
सर मी पहिल्यांदाच उपवास करत आहे,,, सर मला नेहमी अस वाटू लागले आहे की गळ्यात कवड्याची माळ घालावी,,, चालेल का या विषयी माहिती द्या
Sir gharat ghat ghatlyawar masikpali alitar kay karawe sir plez reply dya
Mla udya ghat bassv ch ahe ...mi kdhi devi ch kel nhi ahe aj krav vate ahe khup संकट आली आहेत plz kahi asel upay sang
Dhanyawad Sir.🙏🙏👍
Sir आमचे नवरात्र दशमी उठते तर उठता बसता मधला शेवट चा उपवास कधी करायचा
नमस्कार काका
घट बसवताना नारळ आडवा ताम्हणात ठेवणे योग्य आहे का की उभाचा असतो नारळ
Pls MSG kral ka
Om sai ram
Khup chaan mahiti ahe sir
खूपच छान माहिती दिली गुरुजी 🙏🙏
सर हा उपवास मुलींनी केला तर चालेल का plz सागा
Kaal 23 September 2022 la gaavakade Aamchya javalchya bhavki chya ghari pan mulicha janma zaala aahe pan aamhi tyanchya pasun dur nasik la rahato tr mg aamhala ikde puja karayala jamel ka, ki mg 12 divsannich puja karavi , please kay karave te sanga
खूपच छान माहिती दिली. धन्यवाद. सर. 🙏🙏🙏🙏🙏
Namskar guruji mazi ek samshya ahe tyache utter nakki dya guruji Salag teen varsh zale ganesh chturthi , ghatstapna,ani laxmi pujan hya mahtwachya divshi ch maze period yetat maza swabhav khup darmik ahe pn tari hya adchni yetat mazi seva devala avdhat nasel ka 😢 krupaya margdarshan kara guruji
खूपच छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरुजी
धनधान्य आरोग्य संपत्ती प्राप्तीसाठी देवीचा मंत्र सांगा
Kaal 23 September 2022 la gaavakade Aamchya javalchya bhavki chya ghari mulicha janma zaala aahe pan aamhi tyanchya pasun dur nasik la rahato tr mg aamhala ikde puja karayala jamel ka, ki mg 12 divsannich puja karavi , please karave te sanga
Guruji mala lakshmi.sarswati.aannpurna devichi navin murti ghyachi aahe kadhi gheu shkate aani murti kiti inchachi gyavi tyachi sthpana kashi karavi please sanga
हवन कसे करावे
धन्यवाद सर 🙏
नवरात्रीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा 🌹
Guruji aamche kuldevt konte aahe te mahit nhi , mahiti karun genysate kay karyla lagel please sanga
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
💐🌺श्री स्वामी समर्थ🌺💐
देवीची मूर्ती किंवा देवीचा टाक किंवा नारळ या ऐवजी श्रीयंत्र ठेवले तर चालेल का
Sir आदल्या दिवशी ch घटाचे समान आणले तर चालेल का
Jar pahila ani shevatcha upwaas kela tar sandhyakali upaas sodla tar chalel ka
Mi savva pach la ghatsthpna keli ahe yogya ahe ka vel
खुप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏
🙏 जय माता दी जी 🙏🙏 जय माता दी जी 🙏🙏 जय माता दी जी 🙏
Sir maz ghar cross zal aahe... Manje kos zala aahe tr tyala upay sanga
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
सर घट कधी हलवावेत नवमी ला का दशमी ला.
खुप छान माहिती धन्यवाद सर
जय गजानन माऊली सर छान माहिती दिली
Sir aaj amavasya aahe tr aaj udya chya puje che sahity aanal tr chalt ka
Rahui kalat ghatstapna karu naye ase mhanatat
नमस्कार सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार. घाटावरचा नारळ फोडायचा किंवा पाण्यात सोडायचा ते सांगा. ओम साई राम.
फोडून प्रसाद म्हणून ग्रहण करावा
🙏 श्री दुर्गामाता की जय 🙏
Sir abhijeet muhurt mhanje kay
हा टाक उभा ठेवायचा कि आडवा ते सांगा लवकर
Please reply sir
Thanku guruji
खूप सुंदर सर
Sir tumhi Khup chhan sangta
Kontahi dadpan nasta
Khup chan mahiti sir🙏
श्री स्वामी समर्थ सर, मी फक्त कलश ठेवते तर त्याला दगडीचं दिवा लावावा की पितली देखील चालेल
रोज देव न्हाऊ घालते वेळी कळस उचलला तर चालेल का
Nice information👍
Sir devghar nairutya dishela ahe tar Kay karaycha
नमस्कार गुरूजी
आमच्या कडे माझ्या जावेच बाळ घटस्थापनेच्या दिवशी बारा दिवसांच होत आहे, तर मग आम्ही घटस्थापना केली तर चालेल का❓
एक दिवस पुढे बसवले तरी चालते
धन्यवाद गुरूजी 🙏
Dhanyavad guruji
Mast mahiti sangitli sir.🙏🙏
खूप छान
Deiv cha Tak kasa tevava
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏 सर
श्री स्वामी समर्थ
Sir kanyapujan kadhi karave
बाळ विटाळ आहे घट बासाबे का