शेतकरयांना त्यांच्या मालाची किंमत त्यांनाच करु द्या ना व्यावसायिक त्यांच्या लोखंडी खिळयाचि किंमत सवता करतो मग आम्ही का आमच्या मालाचि किंमत करू नये हा कायदा लागू झालाच पाहिजे हे करा तरच तुम्हाला चांगले दिवस येतील नाही तर तूमचया घरांवर धाडीच
शेतीला जर हमीभाव तर इतर मालाला का हमी भाव नाहीं खत. औषधे. औजारे व शेतीपूरक वस्तूचे पण हमीभाव मध्ये द्या ना शेतकऱ्यांना मग कंपनी वाले धांदाडगे झाले आहे व शेतकरी गरीब होत आहे लाज वाटते का खर बोलण्यासाठी नालायक राज्यकर्ते.
हामी भाव मिळत नाहीत माझी मका 1095 विकली वाहतूक खच'फिटला नाही पाशाभाऊचे गणित कच्चा आहे आता हामी1850आहे निवडणूक फड आहेत उत्पादन खर्च वाढत आहे 1850 सुद्धा परवडत नाही मजुरी रासायनिक खत डबल वाढले डिझेल 100रू ओंलडली गाँसचे भाव 450वरून 950रू झाले दिः7/10/2021.पाशा पटेलला मोदिकडुन आमिश मिळाल पाशा पटेल रेटुन बोलते
तीन दिवसा पुरवी आकरा ते साडे आकरा हाजार बाजारपेठ भाव होता आज शेतकरी सोयाबीन चे भाव होता आज शेतकरी सोयाबीन कारणी करतं आहे तर आठ हाजार वर आला आहे हे काय कारणं आहे
तुम्ही कागदावर भाव वाढवले म्हणजे ते शेतकऱ्यांना मिळाले अंस काही नाही. व्यापारी देइल तेव्हा खर. माल वाढला भाव कमी. माल कमी भाव वाढतो. तुमच लक्ष कमी आहे.
न्यूज चे प्रसन्न जोशी हे योग्य बोलत आहेत . देशाचे अर्धा अर्थ संकल्प बजेट जर शेतकरीवरच खर्च केला तर बाकीचे विकास काम वारेवरती सोडायची का ? देशाचा हूकमशहा बनला तरी शक्य नाही. हे न्यूज वाले चा बरोबर गोष्ट आहे
कापसाचे खुल्या बाजारात गेल्या वर्षी 16000 हाजार रू, भाव मिळाला मग तुमचा हमीभाव का वाढत नाही या वर्षी 7000ते8000 रु ,हे कोणाचं धोरण आहे जरा लाजा वाटू द्या शेती चा उत्पादन खर्च दुप्पट भाव वाढलाय यांचा विचार करावा,
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कापसाला 14000 भाव होता कापसाचा मुद्दा कोणीच उचलत नाही ऊसाला देखील केंद्र सरकारचे ₹300 बोलणे केले होते या सरकारचे अच्छे अच्छे दिन मानणे बंद झाले आहे आत्ता 2023 ला भाव तेव्हाच सांगायला येत होते हे अच्छे वाले माणसं चौपट भाव म्हणत होते
जेव्हा सेटकत्रचा गरातल्ला माल विकला तेंव्हा सरकार खरेदी करत हे सुधारून setkarrach मलेआरच अगोदर केंद्र चालू करावे व डिझेल जसे वडले तसे सीट मल्लाचे भवा वाळवा
@@savantawandare4164ji oi huu jllk LLP ls qn ggvß BB of ii j ji add add Haan9p pp JJ kk f🎉 rulfol9 pp pp okk d km x xx. K ok u7îñ you opt l DD iygy6 ii ji
पाशा पटेल साहेब सरकारच्या बाजूने बोलण्यासाठी किती खोकी घेतली आहेतआज तुमचे सरकार येऊन 10 वर्ष झाले तरी तुम्ही मागील सरकारला दोष देत आहेत जरा जनची नाही मनाची तरी बाळगा
वीरोधक बोंबलतात तर ईतकी वर्षे सत्तेत असताना त्यानी काय केले शेतकर्यांसाठी, त्यानी जर ईतक्या वर्षात शेतकर्या साठी यानि जर काही केले असते आज( ज्या गोष्टीवर बोलतात त्या गोष्टी )तर आज हा प्रश्नच राहीला नसता कदाचीत यांचे सरकार ही आल नसते
कापसाला हमी भावघ्या शेतकरी कामकरून मेले 24 तास शेतामध्ये कामकरतात तरी ही शेतकऱ्याचे विचार करत नाही मतदान आलाकी आम्हाला मतदानद्या आमीही शेतकऱ्याचे प्रशन सोडू कोणीही शेतकऱ्याचे प्रशन सोडतनाही फक्त कामपूरता आश्वासहन देतात
only. 2024pm.congress.party.❤❤❤❤❤
Thanks
लाज वाटते हमीभाव महननार्या सरकारची कीती कष्ट आहेत शेतकर्यांना
जय जवान जय किसान या घोषणे प्रमाणे ज्याच्या जवळ शेत जमीन त्यास शेती जमीन नाही त्यास नोकरीत यायला पहिजे तरच आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.
Sd
मी पण बीजेपी कार्यकर्ता आहे तरी बीजेपी ला मतदान करणार नाही
साहेब बाराभानगडी नंतर सांगा पण कापसाचा भाव काय होइल ते खर खर सांगा
.
पाशा भाऊ शेतकऱ्यांना विसरू नका शेतकऱ्यांचे फार वाईट आहेत विशेष करून कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची
कांद्याच्या हमीभावा बदल बोला दादा गायकवाड तावशी पंढरपूर
Very nice prasnnaji
Pasha खर् बोल
पाशा भाउ आपण शेतकरी वीरोधक
सरकार जवळ नोकरशाही चे सातवा वेतन आयोग आमदाराचा पगार वाढवण्यासाठी पैशे आहेत फक्त शेतकरी साठी पैसे नाहीत
Shetmjurabaddal kahi bolnar ka
कापसाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होत आहे
असेच शेतमालाचे भाव राहिले तर पुन्हा सत्तेची आशा करू नका मोदीजी
औषधाचे किंमति एम आर पी किती राहते
शेतकरयांना त्यांच्या मालाची किंमत त्यांनाच करु द्या ना व्यावसायिक त्यांच्या लोखंडी खिळयाचि किंमत सवता करतो मग आम्ही का आमच्या मालाचि किंमत करू नये हा कायदा लागू झालाच पाहिजे हे करा तरच तुम्हाला चांगले दिवस येतील नाही तर तूमचया घरांवर धाडीच
खरं तेच सांगतोय देवाची शपथ तरच शेतकरी सुखी होईल पहा😂 करून
हे एकच उत्तर पुरे 😢आहे
अभिजीत गोविंद पवार
Eiue4kyrujjggtukkvgd tyikeykgdi of fry. Yupjeekkfeyijgy
बचु भाऊ तुम्ही खरे बोलत आहे
शेतीला जर हमीभाव तर इतर मालाला का हमी भाव नाहीं खत. औषधे. औजारे व शेतीपूरक वस्तूचे पण हमीभाव मध्ये द्या ना शेतकऱ्यांना मग कंपनी वाले धांदाडगे झाले आहे व शेतकरी गरीब होत आहे लाज वाटते का खर बोलण्यासाठी नालायक राज्यकर्ते.
हो बाकीचे वाढतंय अन् शेतीमालाचा भाव तीथेच
Ok
Ok
❤@@basvrajpatil4076
😮
🎉
Waheguruji❤बाहेगूर जी❤
साहेब मला 6 एकर शेती आहे ,भविष्यात शेतकऱ्याच काही खर आहे का शेती विकून शहरा कडे जाऊ.
O
महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल🙏💕.
०१/१२/२०२१
गरीब शेतकरी अत्यंत बिकट अवस्था आहे बि बियाने महाग किटकनाश महाग मजुर खर्च जमीनीची मेहनत खर्च हां सर्व खर्च काढला तर शेतकर्याला काहीही शिल्लक राहत नाही
बरोबर आहे पाशा पटेल साहेबांच म्हंननै
मोदिसाहेब आता आपले बुरे दिवस यनार
खोटी गोष्ट आहे. कुठेही हमीभाव मिळत नाही.
Tumhi mast bolat rha..aamhi mst yaiktoy
Aur badhiya
हमीभाव हा वाढत्या महागाई नुसार व्हायला हवा , अच्छे दिन हेच ते सत्ता धार्यांचे
हामी भाव मिळत नाहीत माझी मका 1095 विकली वाहतूक खच'फिटला नाही पाशाभाऊचे गणित कच्चा आहे आता हामी1850आहे निवडणूक फड आहेत उत्पादन खर्च वाढत आहे 1850 सुद्धा परवडत नाही मजुरी रासायनिक खत डबल वाढले डिझेल 100रू ओंलडली गाँसचे भाव 450वरून 950रू झाले दिः7/10/2021.पाशा पटेलला मोदिकडुन आमिश मिळाल पाशा पटेल रेटुन बोलते
तीन दिवसा पुरवी आकरा ते साडे आकरा हाजार बाजारपेठ भाव होता आज शेतकरी सोयाबीन चे भाव होता आज शेतकरी सोयाबीन कारणी करतं आहे तर आठ हाजार वर आला आहे हे काय कारणं आहे
धोरण कुण्या सरकारन तयार केलय तीबी सांगा
Visarisaf vis oknar modisab na sadar kalpna ahe jai hind
पुढे काय आहेस ते सांगा साहेब.
तुम्ही कागदावर भाव वाढवले म्हणजे ते शेतकऱ्यांना मिळाले अंस काही नाही. व्यापारी देइल तेव्हा खर. माल वाढला भाव कमी. माल कमी भाव वाढतो. तुमच लक्ष कमी आहे.
Jay Hind (जय जवान जय किसान) Only Modiji bjp
दहा वर्षांत कधीच हमी भावाने सरकार ने धान्य खरेदी केली नाही केली तरच फार कमी प्रमाणात त्याचा फायदा व्यापारी लोकांनी घेतला .
सरकार जर खरच शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल तर कांदा पिक पण हमीभावात घ्यावे कारण कांदा पिक हे फार मेहनत व खर्चिक आहे
आणी sex वाढवायला देखील फायदयाच आहे कांदा खालला की बाछानयाथ मजा यसले
संगून दाखवता. तस. करूनही दाखवा.
न्यूज चे प्रसन्न जोशी हे योग्य बोलत आहेत . देशाचे अर्धा अर्थ संकल्प बजेट जर शेतकरीवरच खर्च केला तर बाकीचे विकास काम वारेवरती सोडायची का ? देशाचा हूकमशहा बनला तरी शक्य नाही. हे न्यूज वाले चा बरोबर गोष्ट आहे
फालतुगिरी बंद करा शेतकरी उगीच मरत नाही मालाला कुठे मालाला कुठे किंमत नाही, खते बियाणे औषधे दर दुप्पट झाले शेतीमाल मात्र आहे त्या किमतीत विकत आहे,
चालाक सरकार आहे .मीडीयावर जेवढे पैसे सरकार खर्च करत तेव्हढा पैस्सा जर शेतकऱ्यांना दिला तर .काही पाया पडायची गरज पडनारच नाही.
GOOD.
डडजर|चरद
ث فخ
رفع رفع
हाथरस चे नक्की काय होणार
Narendra modi is great god man and need for lndia..
धनेवाद सर मुदाबरोबरधरलाद धनैवादसर
2013 ला 11350 रूपये प्रती कीन्टल होता आजच्या भाव काय आहे
Ppppppppppppppppppppppppppppppppppppl
मोदी great आहेत.देश विकासाच्या नव्या वाटेवर.
बरोबर आहेस पशापाटँलासतेचीनशाआहे
नीशेदपाशाभाऊ
हे सगळे एका माळेचे मनी आहेत हे गेले सत्तर वर्षा पासून शेतकऱ्याची पिळवणूक करत असून हे रक्तपिपासू आहेत
अगदी बरोबर आहे
❤
ज्वारी चा हामी भाव सांगा.
अहो काहीच नका साहेब देऊ शेतकऱ्यांना
Good information
कापसाचे खुल्या बाजारात गेल्या वर्षी 16000 हाजार रू, भाव मिळाला मग तुमचा हमीभाव का वाढत नाही या वर्षी 7000ते8000 रु ,हे कोणाचं धोरण आहे जरा लाजा वाटू द्या शेती चा उत्पादन खर्च दुप्पट भाव वाढलाय यांचा विचार करावा,
पाशा पटेल साहेब कीसाना चे हीत पावयास पाहीजे पण सरकार गुण गात आहे वीजय भाऊ कीसान चे खरे नेते आहेत
श्वामीनाथन अयोग लागु करा शेतकऱ्याना फसवु नका शेतकरी माप करनार नाही
ज्वारीची बियाणे ५०० रु किलो एकरी तीन किलो बियाणे लागते
कुठे आहे शेतकऱ्यांना हमी भाव हे सर्व फेकू आहे
bachhu bhau he ek no boltat......................pasha patel vikle gele
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कापसाला 14000 भाव होता कापसाचा मुद्दा कोणीच उचलत नाही ऊसाला देखील केंद्र सरकारचे ₹300 बोलणे केले होते या सरकारचे अच्छे अच्छे दिन मानणे बंद झाले आहे आत्ता 2023 ला भाव तेव्हाच सांगायला येत होते हे अच्छे वाले माणसं चौपट भाव म्हणत होते
1क्वीटंल कापूस पीकवाले किती खर्च येतो हे आम्हाला माहित आहे.तुम्ही आयात नीर्यात बंद करू नका,,
शेतकरी कर्ज माफी करावी
Aj ten thousend tur,soya 4200,gahu 26oo,chana 6300,bhav hingoli madhe chalu ahe.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ कशी होणार
जेव्हा सेटकत्रचा गरातल्ला माल विकला तेंव्हा सरकार खरेदी करत हे सुधारून setkarrach मलेआरच अगोदर केंद्र चालू करावे व डिझेल जसे वडले तसे सीट मल्लाचे भवा वाळवा
पाऊस, नाही,आता,पीणयासाठी,पन, नाही,ता,वैजापूर,गोरख,जगदाळे,तयात,बेरोजगारी,आतमहातयाकेले,सीवाय,पर्याय,नाही,तेयात, लग्न, नाही,वय,36वर्ष,कयकरावा,कोनीमदतकरीन,का,
बको बकतै रहों मिलेगा झुनझुने
।
मोदी। सरकार। 2022। मधे। शेतकरी। यानां उतपांनाचया। दिडपट। भाव। देऊ। पन। 2023। उजाडल। तरी। भारतातील। शेतकरयाला कोनताही भाव मी ळआला। नाहि। हि। सरर्रव। शेतकरयाची। फसवनुक। करत। आहे। ही। सर्रव। राजकारणी। शेतकरयाची। फसवनुक। करीत। आहे। आता। पाऊस। नाहि। तरी। पीकांना। भाव। नही। तरी। भरोसा। कुनावर। ठेवायचा। जय भारत
24साली भावखुलणार
अरञुन,शिवनेरी,ता,अ,जी,सो,मु,बोरगाव,पो,ङो,
दिड पट म्हणजे 50% वाढ ही भाव वाढ खोटी आणि फसवी आहे शेतकरी समर्थन करणार नाही.हे फसवीगिरी आहे.
पाशा भाऊ खुडीची आशाधरुनका आपनकटया खालोयाचीजानीवरिहूदया
खत आणि डिझेल काय भाव आहेत हे जरा बगा आणि मग बोला
कापसाला पाहिजे तेवळा हमी भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्येस मजबुर होत आहे कापसाला 12000 रु हमी भाव मिळालाच पाहिजे
Pahije
मोदी साहेब चालू सोयाबीन चा भाव शेतकऱ्यांना परवडत नाही जरा शेतकऱ्याकडे बघा काय हालत आहे
Shree pasha patel must give the resignations because he is not in the favour
जो मुद्दा टाकला तोच बोलावं पाशा पटेल यांनी.....!
डालीबासाठी हमी भाव का नाही
हामी भाव ठरून काय फायदा कोणालाच हमीभाव भेटत नाही
Donhi paksh sodun shetkari Hitachi bola saheb
अरे राज्य हो खताचे भाव किती टक्के वाढले हे साग 7०*/* टक्के वाढली का 80*/*टंक्या पर्यंत वाढली ते सांग
कुठे आहे हमी भाव ते तरी दाखवा आधी फक्त घोषणांचा पाऊस चालू आहे कृती मात्र शुन्य
Prasanna Joshi best anchor of Marathi news debates
द ज्ञ वर
@@savantawandare4164❤❤
@@savantawandare4164ji oi huu jllk LLP ls qn ggvß BB of ii j ji add add Haan9p pp JJ kk f🎉 rulfol9 pp pp okk d km x xx. K ok u7îñ you opt l DD iygy6 ii ji
Fakt thapa
खताचे भाव पहा 2012 के और आज के
केंद्रीय, कृषी,मंत्री,कधीही,,का,बोलत,नाही,हे,शेतकऱ्यांकर्याचे,हिता चे,आहे,मंत्री, काय,कुठे,आहेत
काँग्रेसचे सर्व एजंट
पाशा पटेल साहेब सरकारच्या बाजूने बोलण्यासाठी किती खोकी घेतली आहेतआज तुमचे सरकार येऊन 10 वर्ष झाले तरी तुम्ही मागील सरकारला दोष देत आहेत जरा जनची नाही मनाची तरी बाळगा
शेतीच्या मालाला हमी पण शेतीला लागणाऱ्या गोष्टी चे हमी भाव बादले पाहिजे
बेसीक मुद्दा कळला पाशा साहेबांना बोलायलाच दिले नाही! 😀
2019 ला
भा ज पा पक्ष च
सरकार येणार आहे
वंदे मातरम
भारत माता की जय
Sayrat
स्वप्न बघा
कांदे ला हमीभाव जाहीर करा
पाशा पटेल लोकसभेत शेतकरी लोकांनी का नाकारलं हे सांगा
ऊसाला दर ३२००० द्या मग अब की बार फिर मोदि सरकार
एकच नंबर.. दिवाळीतच बुलेट आणतुय बग मग😂😂
मित्रा पहिल्यांदा मागील आणि या वर्षयाची बिलं पूर्ण करावीत म्हणजे झाले
वीरोधक बोंबलतात तर ईतकी वर्षे सत्तेत असताना त्यानी काय केले शेतकर्यांसाठी,
त्यानी जर ईतक्या वर्षात शेतकर्या साठी यानि जर काही केले असते आज( ज्या गोष्टीवर बोलतात त्या गोष्टी )तर आज हा प्रश्नच राहीला नसता कदाचीत यांचे सरकार ही आल नसते
आरे नालकाहो तुंम्हाला परत ईंग्रज बोलुन, आनावे लागतील तरच ही परत घडी बसेल
हमीभाव जाहीर केला पण त्याभावने मालं विकाला जात नाही आणि सरकार त्यात काही हस्तक्षेप करत नाही आणि यात शेतकरी मरतो हे वास्तव आहे पण सरकारला हे समजत नाही
.ट
Yesss sir absolutely right
@@vittalagalave9480 thanks
@@himmatraobhosle5734 छटठठ
Aho panjabche shetkari dilly madhe Kay Hal zale kiti mele Kay aahe
कापसाला हमी भावघ्या शेतकरी कामकरून मेले 24 तास शेतामध्ये कामकरतात तरी ही शेतकऱ्याचे विचार करत नाही मतदान आलाकी आम्हाला मतदानद्या आमीही शेतकऱ्याचे प्रशन सोडू कोणीही शेतकऱ्याचे प्रशन सोडतनाही फक्त कामपूरता आश्वासहन देतात
शेतकरी कर्जबाजारी करण्यासाठी प्रयत्न करणारया सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली
Very nice Good job sire
Chala aani ek thap....... Thapanch sarkar.......