पोलीस अधिका-याच्या पत्नीचा थेट भाजपा पदाधिका-यावर विनयभंगाचा आरोप... KDMC News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 146

  • @manojpahilwan223
    @manojpahilwan223 Рік тому +49

    गृहमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात यावी तरच न्याय मिळेल

  • @SanjayJadhav-wk1mx
    @SanjayJadhav-wk1mx Рік тому +41

    भाजप सरकार असताना जर मोर्चा काढावा लागत असेल तर सर्वात मोठे सरकारचे अपयश आहे असे म्हणावे लागेल.

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 Рік тому +32

    पोलिसांना मानावे लागले सत्ताधारी लोकांवर गुन्हे दाखल
    करण्याची हिंमत केल्या बद्दल
    सर्वत्रच जर असेच पोलिस अधिकारी मिळाले पाहिजे तरच
    न्याय मिळेल

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 Рік тому +55

    भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नेते मंडळींना सगळे गुन्हे माफ आहेत.

  • @prakashnade21
    @prakashnade21 Рік тому +44

    महाराष्ट्र वाचवा लोकशाही संविधान वाचवा

  • @shekharkakade8002
    @shekharkakade8002 Рік тому +58

    Bjp वाल्यांवर विश्वास नाही

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal3719 Рік тому +23

    आता कुठे गेल्या त्या चित्रा वाघ मॅडम ,
    मिडिया समोर यायला किती दिवस अभ्यास करणारं ?

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Рік тому +30

    महिला सबलीकरण बेटी बचाओ बेटी पढाव!

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 Рік тому +3

    सत्तेचा माज आला आहे यापेक्षा दुसरा शब्द नाही

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 Рік тому +13

    तिजोरी व गृहमंत्रालयासह महत्वाची मंत्री पदे यांच्या भरवशाचा नेता फडणवीस यांच्या कडे असताना अधिकार मिळवण्यासाठी मोर्चा काढण्यात येतो, बहुजनांचा वापर जोशी कुलकर्णी फडणवीस धर्माधिकारी यांच्या हक्कासाठी वापरले जाते ते उन्हात नाही येणार

  • @shaikhjawed9117
    @shaikhjawed9117 Рік тому +18

    चोर तर चोर पुनः शिर जोर वारे भा ज प अबला नारी ला संरक्षण देवुन पद अधिकारया वर कठोर कार्रवाई करा

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 Рік тому +21

    अरे या भटजीला सोडू नका

  • @narendrakale1168
    @narendrakale1168 Рік тому +38

    पोलिसांनी अजून वाट पाहु नये ह्या भाजप वाल्याला चोपून काढा

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w Рік тому +10

    2024 जवळ आला आहे नेत्यानी लक्षात ठेवावे

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 Рік тому +18

    याला आज लोकशाही ची आठवण झाली

  • @महाराष्ट्र302

    हुकुमशाही सरकार मधले BJP पदाधिकारी यांनी विनयभंग काय अजुन काहीही गुन्हे केले तर त्यांना क्लिनचीट मिळेल असे सूत्र सांगत आहेत

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Рік тому +15

    बिजेपिवल्याना स्त्रियांबद्दल काय आदर आहे हे दिल्लीत दिसून आलंय.कोण विश्वास ठेवेल bjp var. Sagle phaltu, lok भरलेत बिजेपित

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 Рік тому +19

    सत्तेची मस्ती बाकी काही नाहि 2024ला जनता त्याना घरी बसवणार

  • @shubhamkapse9289
    @shubhamkapse9289 Рік тому +23

    बीजेपी वाले दडपशाही करू नका

  • @vasantgawande5229
    @vasantgawande5229 Рік тому +28

    bjp म्हणजे महिला संकट.अश्या लोकां साठी bjp रस्त्यावर येते,हेच दिसून येत आहे.

  • @prakashnade21
    @prakashnade21 Рік тому +13

    यह कैसा लोकतंत्र है भाई

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Рік тому +3

    हे खरे असु शकते, कारण राठोड पन असाच म्हनायचा ,

  • @yogeshnichit7737
    @yogeshnichit7737 Рік тому +3

    चित्रा मॅडम कुठे हिमालयात निघून गेले कि काय 😂😂😂

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 Рік тому +3

    आत्ताच्या घडीला, धर्मवीर दिघे साहेब हवे होते,पक्षाची व पोलीस अधिकारी यांची वाट लावली असती.

  • @deepaksule3635
    @deepaksule3635 Рік тому +4

    ....हा नंबर एक चा चालू माणुस आहे

  • @SubhashRewaskar
    @SubhashRewaskar Рік тому +1

    पहीलवान महीलाचा तर कमळीचे लय सन्मान करतात.

  • @revanathbhagyawant8603
    @revanathbhagyawant8603 Рік тому +3

    हा तर पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे... अशा लोकांचे रक्षण करण्यापेक्षा पोलिसांना त्यांचं काम करू द्या!!नाहीतरी सरकार आपलेच आहे... निर्दोष सोडतील.. चिंता नसावी!

  • @vilas_patil
    @vilas_patil Рік тому +5

    भाजपच्या नेत्यांचा काही होत नाही .मोदी पावर आहे .

  • @santoshjadhav-ts3ld
    @santoshjadhav-ts3ld Рік тому +5

    तिकडे ब्रिज भुषण सिंह म्हणतो माझ्यावर खोटे आरोप केले आहे, येथे पदाधिकारी म्हणतो खोटे आरोप केले आहेत. खरे खोटे चा निवाडा न्यायलाय करेल की,न्याय व्यवस्था वर थोडा तरी विश्वास करा.

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 Рік тому +1

    अशा कार्यकत्याला फाशी द्या
    अरे सरकार तुमचे च आहे

  • @vishalsurve6291
    @vishalsurve6291 Рік тому +1

    महाराष्ट्र शासनाने कारवाई केली पाहिजे कोणीही असो ...,"नेता "असो की नेत्याचा पोता पोता पोता असो असो..

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому +4

    न्यायालयाच्या निर्णयानुसार आरोपीना न्यायालय आरोपींना शिक्षा होईल

  • @rameshmore9352
    @rameshmore9352 Рік тому +6

    आता लोकांना कळत असेल चाय वाल्यांनी बायकोला का सोडली ती.....

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Рік тому +3

    माजलेत

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Рік тому +7

    हीच का ती साळसूद पानाचा आव आणणारी अवलाद...

  • @NemchandSable-wh4df
    @NemchandSable-wh4df Рік тому +4

    मुसरे खाणारे कार्यकर्ते सत्य शोधण्यासाठी सी. बी. आय. चौकशी करून सत्य शोधा

  • @ainamdar8184
    @ainamdar8184 Рік тому +2

    हिंदु.....हिंदु..... हिंदु .... बोलून बोके माजला आले 😊

  • @jabbarsd1523
    @jabbarsd1523 Рік тому +3

    Sarkaar tumche, home minister tumche mag police station war andolan?? 😄😄😄

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Рік тому +1

    आदोलन करून न्याय कोठे मिळनार 😂😂

  • @harrshad7
    @harrshad7 Рік тому +9

    महीले ने पुरावे द्यावे आणि त्या माणसाला अटक करा!

    • @sushantgo1844
      @sushantgo1844 Рік тому +3

      कोणी Camera घेवून फिरत नाही,

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 Рік тому +1

    गुन्हे गार तो गुन्हे गार असतो
    शिक्षा झालीच पाहिजे
    भाजप सत्तेचा गैरवापर करून पोलिसांवर दबाव आणंत आहे

  • @narendrakale1168
    @narendrakale1168 Рік тому +9

    अरे मोर्चे करांनो हा जोश्या जेव्हा तुमच्या घरी पोहचेल तेव्हा समजेल

  • @paratapdeore3790
    @paratapdeore3790 Рік тому +2

    आता यांना रस्त्यावर उतरून झोडपा देशाला लागलेली किड आहेत हे लोकं.

  • @vinayakchitnis4622
    @vinayakchitnis4622 Рік тому +8

    Doshi BJP leader should be arrested and should be kept in Jail

  • @madhukarbhere9923
    @madhukarbhere9923 Рік тому +3

    भाजप वर विश्वास नाही

  • @kailashmehta8671
    @kailashmehta8671 Рік тому +2

    It's high Time. The Women's Commission should Intervene and have an inquiry of their Own and decide.

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 Рік тому +4

    हप्ते खाणारे पोलिस म्हणुन ओळखले जातात प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची नार्को टेस्ट केली पाहिजे जो विरोध करेल त्याला निलंबित केले पाहिजे व जे दोषी आढळल्यास त्यांना १० लाख दंड व निलबिंत केले पाहिजे तरच भ्रष्टाचार कमी होईल

  • @swayammahakal1968
    @swayammahakal1968 Рік тому +2

    पृथ्वी वर महाकाल सरकार येणं गरजेचं असून, थोड्याच दिवसात महिन्यात महाकाल सरकार येईल खाली येईल आणि प्रत्येक राज्यातील सरकार आणि भारत सरकारला देवा दी देव श्री महाकाल महादेव महारुद्र सदाशिव जी चालवतील येत्या काळात चालू वर्तमान काळा मध्ये हे सरकार लवकरच खाली येणार असून सर्व फेरबदल आणि उलथापालथ होईल या धर्तीवर ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. जय श्री महाकाल हर हर महादेव हर हर महादेव जय माता की 🚩❤️🕉️🕉️🕉️🇮🇳🇮🇳🇮🇳🔥🔥🔥🔱🔱🔱🙏.

  • @ramchandradalvi5916
    @ramchandradalvi5916 Рік тому +9

    Bjp shindela haklun dya

  • @QamroddinMohammad-qd9du
    @QamroddinMohammad-qd9du Рік тому +3

    बापो पोलीसांच्या घरात नजर काय ? मग गोर गरीसबांचा वाली कोन

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 Рік тому +4

    ते कोर्ट ठरवेल न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे लोकांनी त्रास घेऊ नये

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 Рік тому +3

    गीरे तो भि टांग ऊपर

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Рік тому +3

    तपास ची मागणी

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 Рік тому +2

    विचित्रा वाघीण कोणत्या मैदानावर कुस्ती खेळत आहे संजय राठोड बृजभूषण सिंहशी कुस्ती खेळता खेळता दमलीस काय

  • @deepakrane9675
    @deepakrane9675 Рік тому +1

    Aarop asnarya mansasathi evdhi lok rastyavar outarli ,laj vatli pahije,court aahe na nyay dyayla

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Рік тому +1

    फडणवीससाहेब तुमचे भाजपाचे पदाधिकारी आसे कसे पुढ तुमाला निवडुन तरी कसे द्यायचे हे तरी सागाःल का ? एकजबाबदार गृहमंत्री याना?

  • @Sanjaypol007
    @Sanjaypol007 Рік тому

    घ्या.. हे देशभक्त आहेत..

  • @chandrakantsangle7728
    @chandrakantsangle7728 Рік тому

    इतके वर्षे महिने दिवस तक्रार दाखल न करण्याचे कारण समजत नाही.

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 Рік тому +1

    माजलेत साले जनतेला नम्रपणे विनंती आहे 2024 ला यांचा माज नक्कीच उतरवला पाहिजे,,

  • @plpatil1520
    @plpatil1520 Рік тому

    मी पण हेच केले असते जर मी पण पदाधिकारी असतो तर. कारण मला प्रकरण दाबता आले असते. पण माझ्या नशिबात नाही.

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Рік тому +1

    अरे माकडांनो सरकार तुमच आणि खोटे गुन्हा कसे होना खोटे गुन्हा इतर पक्षांच्या कार्यकर्त्यावर होन

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Рік тому +1

    महाराष्ट्रातील ब्रिजभूषण

  • @prakashdandale8394
    @prakashdandale8394 Рік тому

    भाजपच्या बघ्याची भूमिका भाजप पक्षाला विनाशाकडे घेऊन जात आहे .

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 Рік тому +1

    Mafam ya nalayak कार्यकर्त्यांचे वाईट वाटते की महलेवर अत्याचार होत आहे आणि हे bjp che कार्यकर्ते आपल्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे आज हेच देशाच्या महिला पहलवान ज्या जंतरमंतरवर शारीरिक शोषण विरुद्ध लढा देत आहेत तो लढा याच bjp chya netyavirudhh ahe ya कार्यकर्त्यांचे डोळे बंद आहेत देशाचे वाटोळे लागले आहे bjp mule

  • @ghanitamboli7841
    @ghanitamboli7841 Рік тому +1

    भाजप नेते यावर काहीच बोलणार नाही

  • @Vallappa-dn7op
    @Vallappa-dn7op Рік тому

    3:38

  • @balkrishnamhatre9410
    @balkrishnamhatre9410 Рік тому

    हया सर्व लोकांच्या प्रतिक्रिया पाहून मोर्चे करानी काही बोध घेतला असेल का?

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 Рік тому +1

    वीचित्रा कुठे

  • @sirajinamdar-oj3xw
    @sirajinamdar-oj3xw Рік тому +3

    Bjp walyana sagale maf aahe.

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Рік тому +1

    चीत्राबाई कुठ गेली बघा

  • @dipakdhoke5459
    @dipakdhoke5459 Рік тому

    अरे देवा मी तर याला ओओळखलच, नाही काल याना मीशा होत्या

  • @YuvrajJadhav-ld3jn
    @YuvrajJadhav-ld3jn Рік тому +7

    भाजपचे सर्व पदाधिकारी बलात्कारी आहे या सरकारचे सगळे जण बलात्कारी आहे यांना मतदान करू नका

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 Рік тому +2

    भाजपची संस्कृती

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 Рік тому

    शेवटी. काय. नेहमी. सारखेच. आहे.
    आपला. तो. बाब्या. दुसऱ्याचे. ते. का रठ

  • @Guru0950
    @Guru0950 Рік тому +3

    Bjp kahi kro Aapan gap basayech

  • @rajendra2862
    @rajendra2862 Рік тому +1

    दुसरी काय अपेक्षा

  • @anantapawar2601
    @anantapawar2601 Рік тому +1

    शशिकांत कांबळे 😂😂😂😂😂😂

  • @nilkanththawari804
    @nilkanththawari804 Рік тому

    हे सारे काही प्रमाणात खोटे आहे हे सत्य आहे चौकशी केली तर सारेच बाहेर येइलु

  • @sanjaychavan6545
    @sanjaychavan6545 Рік тому

    विचित्रा बाई आता कुठे आहे

  • @Sanjaypol007
    @Sanjaypol007 Рік тому

    वा BJP तेरा कमाल है 😂

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri Рік тому

    लोकमत खूष. भाजप बदनामी झाली.

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 Рік тому

    त्या वाघांच्या चित्रा कुठं गुहेत लपल्यात हो,,

  • @ManmathVijapure-tb1kr
    @ManmathVijapure-tb1kr Рік тому +2

    Bjp hatva desh vachva

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar9191 Рік тому +2

    तो मारस कोल्हे भी।

  • @vilaspatil2039
    @vilaspatil2039 Рік тому

    अरे बाबा तुम्हाला ही आया बहीणी आहेत बरं सत्य काय हे आम्हास माहीत नाही पण हे सध्या जास्तच प्रकार होताहेत त्यामुळे असे वाटते चोरी ती चोरी वरुन शिनाजोरी

  • @nileshguhagharkar6913
    @nileshguhagharkar6913 Рік тому +1

    गृहंमत्री तुं म चाच अहॆ

  • @dipakdhoke5459
    @dipakdhoke5459 Рік тому

    चष्मा चे नबर ठिक आहे की नाही

  • @kishorraulkar3524
    @kishorraulkar3524 Рік тому

    या भाजपच्या पदाधिकारी और ब्रिजभूषण निर्दोष है करके पूरे भारत मे बीजेपी वाले मोर्चा निकाले वारे तुम्हारी बीजेपी और इस का नेतृत्व करेंगे मोदी और अमित सहा

  • @vijaynikwade6985
    @vijaynikwade6985 Рік тому

    हुकुमशाही चालु आहे

  • @plpatil1520
    @plpatil1520 Рік тому

    हनुमान चालीसा पठण करावे असे आवाहन आहे तुम्ही तुमच्या अपेक्षा सांगा.

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Рік тому

    बीजेपी राज मे महिलाओंका सन्मान नही. ऑलिंपिक विजेता महिलां खिलाडी का हालत देखे. बेटी बचाओ बीजेपी से.

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 Рік тому

    खोटे गुन्हे दाखल करताना मजा येते स्वतःच्या घरात आता कसं वाटतंय

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 Рік тому

    भाजपचे लोक खोटे बोलत आहेत कायदा सर्वांसाठी समान आहे मग आता जलते का

  • @prashantdaware5653
    @prashantdaware5653 Рік тому +3

    He bjp che rajya aahe....ithe aasech chalnar......nahitar chiradle jal

  • @ravindrathakare8687
    @ravindrathakare8687 Рік тому +2

    Mahila virodhi. E. D. Sarkar
    Mahilevar ekhada padhadhikari anyay kart asel ani tyavar jar gunha nondavala tar. E. D. Sarkarche karekarte polisanvar dabav antat aandolan, morchekadhatat yala kay mhanav
    E. D. Sarkarchi hukum shahi

  • @prabhakargaonkar3716
    @prabhakargaonkar3716 Рік тому +1

    Brijbhushancha ha bhawu disatoy.BJP walyancha kahi bharosa nahi, arop khara pan asu shakato

  • @ashakkhotavle4508
    @ashakkhotavle4508 Рік тому +2

    घंटी कापा

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri Рік тому

    सरळ कळते की गुन्हा खोटा आहे

  • @mohanwagh8256
    @mohanwagh8256 Рік тому +1

    Lपुढारी आसैछ.आसथात

  • @pragatiprinters1358
    @pragatiprinters1358 Рік тому +1

    Navneet Rana tai Khute aahet Kagana ranavat Khote aahet bjp ne kahi Kela Tari chalel