मातोश्री न निवडता Eknath Shinde यांचीच साथ का? सामान्य शिवसैनिक नेमकं काय म्हणाला? | Shiv Sena

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • ज्या शिवसैनिकाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचा सहवास लाभला, वर्षानुवर्ष शिवसेनेत काम केलं, तो सामान्य कार्यकर्ता पक्षफुटी नंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे...कल्याणचा भावी आमदार म्हणूनही या शिवसैनिकाची चर्चा आहे.. पाहूया नेमकं या शिवसैनिकाचं काय म्हणणं आहे?
    #eknathshinde #shivsena #shivsainik #uddhavthackeray #matoshree #thane #vidhansabhaelection2024 #maharashtrapolitics #lokmat #marathinews #interview #politics #maharashtra
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 144

  • @devendrashende7097
    @devendrashende7097 8 днів тому +12

    सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल व्यक्तीमत्व 🎉❤

  • @South_Movie_corner
    @South_Movie_corner 6 днів тому +9

    💯 बरोबर सर्वसामान्य शिव भक्त एकनाथ शिंदे साहेबांसोबतच...
    केवळ शिवाजी महाराजांच्या नावाने राजकीय पोळ्या भाजनाऱ्या मातोश्री ची चाकरी खरा मराठा करणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय

  • @ramdaschaudhari40
    @ramdaschaudhari40 9 днів тому +12

    सर, कल्याण शहरात ring रूट बस रेल्वे स्टेशन पासुन प्रथम चालू करा. रिक्षा खूप त्रास होतो. बघा प्रयत्न करा. लोक तुम्हाला धन्यवाद देतील.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 8 днів тому +7

    गरीब शिवसैनिकांना बरोबर घेऊन जाईल तो खरा नेता सुखदुःखात धावून जाणारा तो नेता

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani 10 днів тому +43

    ED मागे लागली का सगळ्यांनाच पक्षप्रमुख किती चुकीचे होते व आपल्यावर किती अन्याय झाले हे आठवते😂😂😂😂😂

  • @rajubhosale3265
    @rajubhosale3265 9 днів тому +10

    शिंदे यांनी किती पैसे दिले असतील लोकमत वाल्यांना!

    • @BALAJIKALAMPATIL
      @BALAJIKALAMPATIL 3 дні тому +1

      पैसे देऊन विकत घ्यायचं काम ठाकरे ला चांगल माहित आहे, म्हणून त्याची लोक सुद्धा तिच भाषा वापरणार ना... सत्य स्वीकारायला शिका आतातरी.

  • @dhanrajtale8547
    @dhanrajtale8547 8 днів тому +8

    शिंदे साहेब ❤

  • @prakashwalve7136
    @prakashwalve7136 10 днів тому +39

    अरे तुम्ही फक्त सत्ता आहे तो पर्यंत मिंदे सोबत
    जय महाराष्ट्र
    जय भवानी जय शिवराय

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 9 днів тому +14

    हे मुळात शिवसैनिक नाही तर शिवसैनिक चे मागे लपून असणारे भाजप चे समर्थक आहेत, दिघे साहेब स्वतः मातोश्री चया पुढे गेले नाही, मग तुम्ही कोण

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 10 днів тому +19

    Tula kiti khoke bhetale

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 9 днів тому +5

    कमेंट्स वाच 😍😍
    #महाराष्ट्र प्रेमी #उद्धवजींसोबत 😍😍⛳️⛳️

  • @sureshgogaekar1502
    @sureshgogaekar1502 10 днів тому +22

    तु जाणारच नाही... इ डी लागेल ना पाटी...! बाकी सगळी बोलायची बात.

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 9 днів тому +6

    Thane only eknath shinde

  • @hareshwarthakur4135
    @hareshwarthakur4135 9 днів тому +7

    हे साहेब अगदी योग्य व सत्य बोलताहेत. 👌👌

  • @bshrinivas725
    @bshrinivas725 10 днів тому +30

    उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤🚩🚩💫

  • @satishshinde4373
    @satishshinde4373 10 днів тому +50

    Uddhaav Thakare jindabad.

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 10 днів тому +11

    Phaltu विश्लेषण बंद करा

  • @ramthorat7097
    @ramthorat7097 10 днів тому +35

    Only uddhavji shiv sena UBT ⛳🔥

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 6 днів тому +2

    पाटील सर शिंदे साहेब मुख्य मंञी होतील आपण आमदार धन्यवाद ताई

  • @GaneshGaikwad-eu4jh
    @GaneshGaikwad-eu4jh 9 днів тому +9

    अरे बाबा ह्या मजूर्ड्या भाजप ला बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव ठाकरे हे पुरून उरला आहे उद्धव ठाकरे एक भाजप फक्त एक माणूस उध्दव ठाकरे मागे हटणार नाही

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 9 днів тому +12

    कोणी साथ देत नाहीत तुम्ही खोक्यवर प्रेम करणारे आहात

  • @sanjaywaghmare4932
    @sanjaywaghmare4932 9 днів тому +26

    कोण हा याला कोण वळक्त्त एकच उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 10 днів тому +9

    आम्ही सेना भाजप ला मतदान केले होते उद्धव ठाकरे यांनी मतदारांशी प्रताडना केली सच्चा शिवसैनिक शिंदे साहेबांच्या सोबत जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @laxmanshirsat9380
      @laxmanshirsat9380 9 днів тому +4

      साहेबांच्या पश्चात भाजप शिवसेनेची कोंडी करीत होता, संपवू पहात होता. तरीही त्यांचीच साथ करायला हवी होती का? जरा आठवून बघा, भाजपने ज्या ज्या प्रादेशिक पक्षांशी युती केली त्यांना संपवूनच टाकले आहे.

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 9 днів тому

      ​@@laxmanshirsat9380अगदी बरोबर उत्तर,

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 9 днів тому +2

      शिंदे आणि सच्चाई दूर दूर संबंध आहे का. 😂

    • @shantipatil6
      @shantipatil6 9 днів тому +1

      Ho ahe to manus गरिबांचा राजा आहे

  • @SantoshJambhale-x1c
    @SantoshJambhale-x1c 9 днів тому +6

    जय महाराष्ट्र जय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सरकार ❤

  • @prashantjawale3185
    @prashantjawale3185 9 днів тому +5

    नानासाहेब आगे बढो हम सब आपके साथ है 🎉🎉

  • @user-zy9ss5lt6k
    @user-zy9ss5lt6k 10 днів тому +24

    उधव ठाकरे साहेब

  • @panduranghawle2310
    @panduranghawle2310 9 днів тому +5

    ज्याना भष्टाचार करायचा असेल त्यांनी महायुतीत जावे टेंशन नाही

  • @ParmeshwarGavhad-jt1nl
    @ParmeshwarGavhad-jt1nl 2 дні тому +1

    Great..thanemumdai.shivshena.vijaibhao...onley..cm.shinde.sir.jay.shrieeram..jay.dharmvir...
    Good.luck..good.boy...ok.

  • @rameshmaskar8614
    @rameshmaskar8614 9 днів тому +2

    Only thakare saheb.....

  • @liladharkaremore4118
    @liladharkaremore4118 8 днів тому +2

    Shinde best cm ❤❤

  • @RavikantWaghmare-u3v
    @RavikantWaghmare-u3v 9 днів тому +3

    Uthav nahi gaddari.ase bola

  • @vipulmhaske8657
    @vipulmhaske8657 8 днів тому +2

    एकनाथ शिंदे

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 10 днів тому +8

    BJP chi gulami karayala shubhechha 😂

  • @swapnildere9194
    @swapnildere9194 8 днів тому

    लोकमत ची उतरली कळा लागली वाटत.कोणाला पण घेवून यायला लागले.

  • @ok6344
    @ok6344 10 днів тому +4

    Lokmat la khoke gele jahirat sathi

  • @Excel-Tips
    @Excel-Tips 9 днів тому +2

    एक पण तिखट प्रश्न विचारले नाही, नुसती गोडी दाल.

  • @swapnilauti6630
    @swapnilauti6630 10 днів тому +3

    कोण आहे हे??

  • @devrane9572
    @devrane9572 9 днів тому +1

    २०१९ ला कल्याण च्या जागे बद्दल्यात नवी मुंबईत दोन्ही जागा भाजपला सोडल्या होत्या शिंदेने

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 9 днів тому +1

    हल्ली जो पक्ष वा नेता घर चालवतो.. ते महत्वाचे झाले आहे... 😂😂

  • @user-bq9ld4lv2v
    @user-bq9ld4lv2v 6 днів тому

    दगडाखाली तुमचे हात, काय देणार उद्धवजीना साथ..!

  • @AmitChivilkar
    @AmitChivilkar 9 днів тому +1

    तुम्ही शिवसैनिक नाहीत रे. शिवसैनिक हा बाळासाहेबांनी तयार केलेला असतो.. मातोश्रीशी प्रामाणिक असतो. उगाच आपलं कुणीही यावं आणि शिवसैनिक म्हणवून घ्यावं आणि लोकांनी ते ऐकावं इतकं जग मागासलेलं नाही.

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 8 днів тому

    वक्फप्रेमी , औरंग्या फॅन क्लबचे अध्यक्ष जनाब उद्घोद्दीन 😊

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 9 днів тому +3

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @Ryan29-64
    @Ryan29-64 9 днів тому +1

    संशोधन करणारे नेते😂..कसले संशोधन?

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 9 днів тому +1

      कुठे खोके जास्त मिळतात त्याचं संशोधन.

    • @shantipatil6
      @shantipatil6 9 днів тому

      Sinde khokensathi mukhy mantree nahi zle

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 9 днів тому +1

    तुझ्या मिंधेला विधानसभे नंतर शेती करायला जायचय येव्हड लक्षात ठेव आणि त्याच्या बरोबर शेती करायला तुम्ही पण जा

  • @sunilpadale7826
    @sunilpadale7826 6 днів тому

    Jai Maharashtra

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 9 днів тому

    #00:18
    #शिंदे खूप संशोधन करणारे नेते 😂😂😂
    44km प्रतितास वेगाने #स्मारक कोसळले 😕😕😕😡😡😡

  • @rushikeshdewar9052
    @rushikeshdewar9052 8 днів тому

    Only uddhav Thackeray

  • @GAJALAXMICREDITCOOPERATIVESOCI
    @GAJALAXMICREDITCOOPERATIVESOCI 9 днів тому +1

    Kharokar Khub Kami Karyakarta Ashey paksha la Labtat... Ani tyat Patil Saheb Ek Aheit... Sidhi baat No Bakwas

  • @sadgurujadhav2957
    @sadgurujadhav2957 7 днів тому +1

    कोण हा नवीन आला

  • @sakhaharibodkhe8711
    @sakhaharibodkhe8711 9 днів тому +1

    पैसे मागचे आहे हे सगळे मिंधे

  • @user-dj2wv5cr1q
    @user-dj2wv5cr1q 7 днів тому

    आम्ही कल्याणकर कोण शिवसैनिक आणि कोण गद्दार ते आम्हाला चांगलेच कळते!

  • @surajdhane8528
    @surajdhane8528 5 днів тому

    ❤❤

  • @sviews01
    @sviews01 8 днів тому

    एकनाथ शिंदे कसला दिघे साहेंबाचा वारसा चालवतोय…
    ED ने मजबुर केल ..येथुन पुढील काळात आयुष्यभर एकनाथ शिंदेला कलंक म्हणुन पाहील जाईल..
    ह्या मुलाखती ,शिंदेची महिमा लोकांसमोर आणावी यासाठी प्रयत्न चाललेला दिसतोय..

    • @MPSC_express
      @MPSC_express День тому

      कलंक नाही ध्रुवतारा आहे तो मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व सोडलेला माणूस नव्हता

  • @vikassonavane9458
    @vikassonavane9458 9 днів тому

    खर तर लोकमत ने पत्रकार नाकात बोलणारं न ठेवता थोडा नीट आवाजाचा ठेवावा
    दुसरं असं की कॅमेरा कडे लक्ष न देता पाहुण्यांकडे पाहून प्रश्न विचारावे ..
    जर हे जमत नसल तर थोडा अभ्यास करून मुलाखती घ्याव्यात...

  • @vijayjadhav2799
    @vijayjadhav2799 7 днів тому +1

    कोण रे बाबा 😅😂

  • @user-dh4qp4co2k
    @user-dh4qp4co2k 7 днів тому

    Nice save nice

  • @devrane9572
    @devrane9572 9 днів тому

    हे सगळे स्त्तेचे लाभार्थी लोक आहेत

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 9 днів тому +1

    Balasaheb Thackeray Aani Anand Dighe Mul ShivSena BJP barober Aastana , 2/3 Varsh BJP Ne Original ShivSena La Mukhya Mantri Pud Ka Dile Nahi ?

  • @varshapise1767
    @varshapise1767 10 днів тому +1

    👌🙏👍❤️

  • @d.m.5410
    @d.m.5410 9 днів тому +1

    मी एक गरजवंत मराठा बीडमधील आष्टी मतदारसंघातील आहे ...बीडमधुन शिवसेनेचा एक पण आमदार नाही किंवा खासदार नाही...पण मी एकनाथ शिंदेसाहेबांचा चाहता आहे....मला एकनाथ शिंदेसाहेबांचे काम खुप आवडते....आज आम्हांला जरांगे पाटील व शिंदेसाहेबामुळे कुणबी नोंदी सापडुन कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे व obcमधुन आरक्षणास पात्र झालो....याचे श्रेय फक्त जरांगे पाटील व शिंदेसाहेब तसेच महाराष्ट्रातील गरजवंत कूणबी व मराठा समाजाच्या एकजुटीला

  • @balataral2607
    @balataral2607 5 днів тому

    only sinde saheb

  • @dg3717
    @dg3717 9 днів тому +4

    गर्भवती मोदीजी

  • @sarjeraobharmal9574
    @sarjeraobharmal9574 7 днів тому

    उद्धव ठाकरेंनी

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde4595 9 днів тому

    चोरटे आणि कमिशन एजंट कसे चांगले काळींमबा नाही का

  • @sarjeraobharmal9574
    @sarjeraobharmal9574 7 днів тому

    100 खोके एकदम ओ, के,

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 9 днів тому +1

    ठाकरे ❤ सरकार

    • @shantipatil6
      @shantipatil6 9 днів тому

      Thakre atta parynt kay kay dile tumala

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 9 днів тому +1

      @@shantipatil6 जे प्रकल्प मोद्याने गुजरातला नेले!

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad3575 9 днів тому

    Thakre mnje shivsena, baki 2 month sathi 😂
    Satta bdal zl ki koni vicharnar nhi

  • @amitgaikwad1331
    @amitgaikwad1331 9 днів тому +1

    😅 उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 8 днів тому

    आहों त्या शिंदे च qualification काय आहे तुम्हाला काहीतरी खायला मिळेल म्हणून चाटायला लागलात

  • @sunilgore5543
    @sunilgore5543 9 днів тому

    Hyala pan khoke milale ahet
    Jevdhe tikde gele te bina kahi gheta janar nahit😂😂😂

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 9 днів тому

    😂😂😂 आरे हे कोण?

  • @RatanYede-mq3ro
    @RatanYede-mq3ro 10 днів тому +1

    Pad ahe tab have mai raho bad mai jamin pe hi ana hai

  • @sudhakarshinde6018
    @sudhakarshinde6018 9 днів тому

    Yanchawar sanshodhan zale pahije

  • @user-dc6um6bg8e
    @user-dc6um6bg8e 9 днів тому +1

    फ़क्त उ बा ठाकरे

  • @akshaykadam2378
    @akshaykadam2378 9 днів тому

    Lokmat la pakit pohchal vatat😂

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 9 днів тому

    Nuste thanechi shivsena thane purti maryadet thevachi ka thakre shiyay shivsena nahi

  • @laxmansagvekar5217
    @laxmansagvekar5217 9 днів тому

    चोराचीच साथ दे

  • @pravi808
    @pravi808 9 днів тому

    Money milale ki sagalech palatat

  • @ravindrashirke5830
    @ravindrashirke5830 7 днів тому

    Tula mahiti padel

  • @ashishpatokar9762
    @ashishpatokar9762 9 днів тому

    He kon ahet ati सामान्य

  • @rameshmaskar8614
    @rameshmaskar8614 9 днів тому

    Jara khlachay kament wachun sanga hayna mang samjal 😂😂😂

  • @yoddha-thewarrior2640
    @yoddha-thewarrior2640 День тому

    ED मागे लागली की उद्धव ठाकरे कसे चुकीचे आहेत आणि हिंदुत्व हे आठवते

  • @sudhakarshinde6018
    @sudhakarshinde6018 9 днів тому

    Sattela mungale chiktat

  • @laxmankumbhare2729
    @laxmankumbhare2729 9 днів тому

    बंद कर

  • @balataral2607
    @balataral2607 5 днів тому

    Faltu koment kartat

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 9 днів тому

    👎

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 9 днів тому +2

    कल्याण मध्ये एकच नांव विजय साळवी.

  • @vijaypatil7487
    @vijaypatil7487 9 днів тому +1

    जय एकनाथ शिंदे फक्त आदरनिय बाळासाहेब ची शिवसेना

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 9 днів тому

    Chord gang