माझ्या आजीने पावसाळ्यासाठी भरला कोलीम|Kolim(Fish)Pickle|सोप्पी आणि उत्कृष्ट रेसेपी, पहा आजीच्या गमती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • Kolim Pickle
    Ingredients:
    1 kg Kolim (dry fish)
    1 kg Oil
    250g garlic
    250g ginger
    250g Cumin seeds (grind once)
    50g Kashmiri red chilli powder
    1tbsp Turmeric powder
    1tbsp Methi daal
    2tbsp Rai daal
    2tbsp Hiri daal
    3 dry chilli (Reshampatti & Kashmiri)
    15 Lemons
    How to make:
    Kindly watch my full video.
    Also watch:
    Jaggery Mango Pickle|गोड-तिखट आंब्याचं लोणचं
    • Jaggery Mango Pickle|ग...
    थंडगार कच्या आंब्याचं पन्ह|Mango panna|Healthy drink|Aam panna drink
    • थंडगार कच्या आंब्याचं ...
    Boiled Chana/Chickpea|वाफवलेले चणे तुमच्या पार्टीसाठी|5 मिनिटांत तयार होणारी रेसेपी
    • Boiled Chana/Chickpea|...
    बघा मी मेथीची भाजी कशी बनवते आणि नक्की बनवा| भाजी बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स फक्त तुमच्यासाठी ❤️
    • बघा मी मेथीची भाजी कशी...
    माझा नवरा सॉसेजेस चिली कसा बनवतो ते नक्की बघा|Sausages chili|My husband's recipe❤️
    • माझा नवरा सॉसेजेस चिली...
    मटण सुप| थकवा दुर करण्यासाठी गरमागरम सुप अगदी कमी साहित्यामध्ये|Mutton Soup in a traditional style
    • मटण सुप| थकवा दुर करण्...
    Dal Tadka in a village style|दाल तडका रेसेपी|एकदा बनवून बघा| पहा मी ह्यात कोणती भाजी घातली आहे.
    • Dal Tadka in a village...
    Tawa Fried Bitter gourd|कारली आवडत नाहीत?ही पारंपारीक पद्धत नक्की बनवा काही टिप्स सोबत
    • Tawa Fried Bitter gour...
    Corn Chaat
    पावसाळ्यात मक्याला विसरुन कसं चालेल? सोपी आणि चविष्ट रेसेपी 😋
    • Corn chaat ❤️ पावसाळ्य...
    Mumbai paav bhaji masala|मुंबईच्या पावभाजीची अस्सल चव आता घरच्याघरी|एक जब्बरदस्त पद्धत| must watch
    • Mumbai paav bhaji masa...
    Lemon garlic chicken|best menu to start your party|बच्चो के लिए परफेक्ट चिकन फ्राय
    • Lemon garlic chicken|b...
    #Jawhar Vlog3|जव्हारहून आमचा परतीचा सुखद प्रवास|Our pleasurable journey❤️must watch
    • #Jawhar Vlog3|जव्हारहू...
    #Vlog2 वाटलंच नव्हतं पालघर जिल्ह्यात इतके सुंदर पॉईंट असतील. शांत, सुंदर निसर्गाचा जब्बरदस्त अनुभव❤️
    • #Vlog2 वाटलंच नव्हतं प...
    Green Coconut Chutney for all types of starters & Sandwiches|Vasai's traditional recipe|you must try
    • Green Coconut Chutney ...
    #Vlog2 वाटलंच नव्हतं पालघर जिल्ह्यात इतके सुंदर पॉईंट असतील. शांत, सुंदर निसर्गाचा जब्बरदस्त अनुभव❤️
    • #Vlog2 वाटलंच नव्हतं प...
    #Vlog1 Mini Mahabaleshwar❤️ निसर्गाची खरी ओळख करून देणारे एक अविस्मरणीय ठिकाण
    • #Vlog1 Mini Mahabalesh...
    मातीच्या भांडयात शिजवलेली अस्सल गावराण पद्धतीची चमचमीत वालाची भाजी| Village style bhaji
    • मातीच्या भांडयात शिजवल...
    निसर्गरम्य परिसरातील आमची अविस्मरणीय सहल|Unforgettable family picnic
    • निसर्गरम्य परिसरातील आ...
    पापलेट रस्सा बनवण्यासाठी खाली दिलेली बोंबील रस्साची रेसेपी वापरा.
    तुमच्यासाठी खास गावरान पद्धतीचा बोंबील रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय| Bombay duck curry & Fry
    • तुमच्यासाठी खास गावरान...
    Surmai Fry
    • SURMAI RAVA FRY कुरकुर...
    Mutton Kheema in a different way
    • Mutton Kheema in a dif...
    Easiest way to clean Iron Kadai
    • Easiest way to clean i...
    Kadak Chicken Sukka
    • Kadai Chicken Sukka|fl...
    Village Style Prawns Mango Curry|कोळंबी आंब्याचा रस्सा|चव कधीच विसरणार नाहीत.
    • Village Style Prawns M...
    चमचमीत मटार-फ्लॉवरची भाजी| खास तुमच्यासाठी भाजीची नविन पद्धत|आजच बनवा
    • चमचमीत मटार-फ्लॉवरची भ...
    Dudhi Halwa|Lauki ka Halwa|दुधी हलवा|Important tips
    • Dudhi Halwa|Lauki ka H...
    दूधीची खीर (Bottle gourd kheer)
    • Bottle gourd Kheer|दुध...
    बटाट्याची उत्कृष्ट भाजी|Potato bhaji|Aloo ki sukhi sabzi| perfect for tiffin
    • बटाट्याची उत्कृष्ट भाज...
    मटार आणि कच्च्या केळीची फोडणी दिलेली भाजी| नेहमीपेक्षा एक भाकरी जास्त खाणार इतकी चविष्ट भाजी 😊
    • मटार आणि कच्च्या केळीच...
    अचूक प्रमाणासहीत सोप्या पद्धतीने बनवा स्वादिष्ट,लाजवाब छोले
    • अचूक प्रमाणासहीत सोप्य...
    लहान मुलांसाठी बनवा मउसर, तोंडात विरघळणारा शिरा|Kids special recipe|Indian Breakfast recipe ❤️
    • लहान मुलांसाठी बनवा मउ...
    गावरान चिकन (गावठी कोंबडा)
    • 31st night special चुल...
    पुरण्या- Christmas Special Recipe, फूड बिझनेससाठी उत्तम रेसेपी
    • पुरण्या- Christmas Spe...
    चमचमीत गवारीची नारळ घालुन केलेली भाजी ह्यासोबताच सिक्रेट टिप्स फक्त तुमच्यासाठी, डब्यासाठी स्पेशल
    • चमचमीत गवारीची नारळ घा...
    Spong gourd fritters
    • Spong Gourd fritters/ग...
    Traditional soup of Village chicks
    • गावठी कोंबडीच्या पिल्ल...
    Banana Balloon vade
    • फक्त अडीच कप गव्हाच्या...
    Bitter gourd roasted bread in a banana leaf
    • आजपासून कारली होणार तु...
    Paanmodi (Vasai's traditional dish)
    • हळदीच्या व केळीच्या पा...
    Stuffed Okra/Bhindi
    • Stuffed Okra,भेंडी भरण...
    Sweetpotato Dessert
    • Sweetpotato Dessert(रत...
    Prawns & Elephant yam Curry
    • चमचमीत सुरण-कोळंबी रस्...
    Stuffed Pomfret Fry
    • Stuffed Pomfret,तडका द...
    Delicious French toast
    • Delicious French Toast...
    Chicken Fried Rice
    • Restaurant Style Fried...
    Vasai's traditional dish Chicken Tepraat
    • Vasai's Vaadval Specia...
    Vasai Special Bombay Duck Curry
    • VASAI SPECIAL BOMBAY D...

КОМЕНТАРІ • 89

  • @user-qe2nr5wn5v
    @user-qe2nr5wn5v 4 місяці тому +1

    Akdam mast

  • @pratikshakuber7122
    @pratikshakuber7122 Рік тому +1

    व्वा !! खूप खूप चविष्ट , चमचमीत पदार्थ आहे हा. पावसाळ्यात तर हयाची लज्जत तर अप्रतिम असते. आम्हाला आमची आईसुद्धा बनवून दयायची. खूप वेगळा शाकाहारी पदार्थ आहे.
    आणि विशेष म्हणजे ब-याच वर्षाने आमच्या हया काकयला बघितलं. आहे तशीच आहे.आणि शेवटपर्यंत अशीच निरोगीमय रहा. देवाचा भरपूर आशीर्वाद तुला मिळो.

  • @shubhashetye6361
    @shubhashetye6361 7 місяців тому +1

    Aai kolimchi recipe ekdam mastt zaleli distey.

  • @pascuadodti105
    @pascuadodti105 Рік тому

    Wow, dadi, very nicely you have expained, next year surely I will come to you to make. May God keep you happy and healthy.

  • @twinklepatil7031
    @twinklepatil7031 14 днів тому

    Amhi pan kolim bharto pan amchi paddat vegli ahe

  • @radhanair1101
    @radhanair1101 5 місяців тому

    खुप खुप छान आहे कोलीमची रेसिपी धन्यवाद ❤❤

  • @cornettuscano1699
    @cornettuscano1699 Рік тому

    व्वा फार छान,माझी आई बनवायची.कोलिम आणि आमचा सामवेदिसमाज ह्यांच घट्ट नातं .पावसाळ्यात भात लावणीच्या दिवशी पडत्या पाण्यात शेताच्या बांधावर भाताबरोबर कोलिम मजाच भारी. आजीला बघुन आईची आठवण आली.आजीला खूप धन्यवाद.मला रेसिपी माहीत न्हवती,आता मी सहज बनवू शकेन.आजीचे आणि नातीचे अभिनंदन.

    • @frezy-frenzyskitchen5099
      @frezy-frenzyskitchen5099  Рік тому

      तुमचे फार फार धन्यवाद, तुम्ही आमच्याशी साधलेला संवाद वाचुन फार आनंद झाला, अशीच तुमची साथ असू दया, आम्ही अजून पारंपारीक पदार्थ घेऊन येऊ.
      तुमचा संवाद आजीला नक्की वाचून दाखवेल.

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Рік тому +1

    वाह,आजी मस्त कोलिम बनवला 😋👍

  • @sweedaldbritto2592
    @sweedaldbritto2592 5 місяців тому

    Columb barobar Aaji la bagun pan bara watla tumhi kuthlya gavatle aahat aani kolimb tar majha avadta prakar aahe me lahanpani khalelya kolimb chi chav mala aata chya kalat milalich naahi Thanks Aaji for something different recipe

    • @frezy-frenzyskitchen5099
      @frezy-frenzyskitchen5099  5 місяців тому

      Thank you for taking the time to comment...happy to hear from you, keep watching..it's Vasai

  • @snehagharat7231
    @snehagharat7231 3 місяці тому

    Mast

  • @user-rn8it8eu8b
    @user-rn8it8eu8b 3 місяці тому

    Nice 👍

  • @sunitakamerkar3385
    @sunitakamerkar3385 6 місяців тому

    आईच्या हातचं जेवण खूपच सुंदर असतं खूप छान चव आवडलं मला लोणचं आई साठी एक लाईक🎉🎉❤

  • @rajeshtandel3557
    @rajeshtandel3557 4 місяці тому +1

    aaji satji please like kara🙏🙏🙏

  • @rosyrodrigues1768
    @rosyrodrigues1768 Рік тому +1

    Wow !!! very nice Dadi Khup eecha hoti kolim kasa banwaycha tye shkaychi karan mazya mulala kolim far aavadto aani tyala Aamchi gharchi Dadi kolim bharaychi toch aavdaycha tumchi pan recipe tashich aahe 👌👌juni manse gharaat asalich pahijet 😪 Shevti junye tye sone

    • @frezy-frenzyskitchen5099
      @frezy-frenzyskitchen5099  Рік тому

      हो बरोबर आहे तुमचं, खूप खूप धन्यवाद 🙏 आपल्या चॅनलला सपोर्ट करा.

  • @sunitapatare1774
    @sunitapatare1774 5 місяців тому +1

    मस्तच

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 6 місяців тому

    Aaji mast kolim.👌👌🙏🏻

  • @nancypen4835
    @nancypen4835 5 місяців тому

    Waah mast😂

  • @rosydmello2390
    @rosydmello2390 Рік тому

    My favourite dry baby shrimp (kolim) pickle.

  • @ankieR155
    @ankieR155 Місяць тому

    Fridge me rakhna hai ya room temperature me, and for how days

  • @sujatavijaycorreia8109
    @sujatavijaycorreia8109 6 місяців тому

    Very good recipe done by aaji... I know her

  • @ricksonkaras5070
    @ricksonkaras5070 Рік тому +1

    Delicious ❤

  • @shrinivasrao7481
    @shrinivasrao7481 Рік тому

    Thanks mom

  • @pratikshakuber7122
    @pratikshakuber7122 Рік тому

    काकय हा कोलूंब आम्ही कच्च्या कैरी सोबत आवडीने खात होतो. खूप मजा यायची.
    काकय तू कोलूंब बनवत होती.पण त्याचा सुगंध आम्हाला आमच्या घरी जाणवत होता.

    • @frezy-frenzyskitchen5099
      @frezy-frenzyskitchen5099  Рік тому

      तुमचे प्रतिक्रिया वाचून खूप आनंद होत आहे. धन्यवाद 🙏keep watching

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 8 місяців тому

    आई ने छान कोलिम बनवला आहे , इकडे घाटावर कोलिम माहीत नाही , पण माझी मुलगी वासी ला आहे सेक्टर 11जहू गाव ला तिला ही रेसिपी पाठवून देईन तिच्या सासरच्या कुटुंबीयांना ही कोलिम नक्की माहित असेल , कदाचित आम्ही ही त्याचा आस्वाद घेऊ शकू ❤❤❤❤❤❤❤ आई साठी❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rehanashaikh6652
    @rehanashaikh6652 4 місяці тому

    Kolim kashane bante plz saanga

  • @ankieR155
    @ankieR155 3 місяці тому

    Total cooking time????

  • @sanjivanibrahme4433
    @sanjivanibrahme4433 11 місяців тому

    छान रेसपी आहे. कोलिम कुठे मिळेल.address द्या.

    • @frezy-frenzyskitchen5099
      @frezy-frenzyskitchen5099  10 місяців тому

      thank you...u can ask fish seller specially in summer season, you will easily get it.

  • @neilmachado5822
    @neilmachado5822 Рік тому +1

    👌😋😋

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 6 місяців тому

    ओला कोलिम दाखवा प्लीज

    • @frezy-frenzyskitchen5099
      @frezy-frenzyskitchen5099  6 місяців тому

      ओल्या कोलीम पासून तुम्हाला कोणती रेसेपी हवी आहे?

  • @tomgonsalves3738
    @tomgonsalves3738 Рік тому

    It's called east indian schezwan chutney

  • @dolcymachado4287
    @dolcymachado4287 Рік тому

    😋😋

  • @NiteenPen-ib4pc
    @NiteenPen-ib4pc Рік тому

    Bai bharis,ghara ahlostitye tu darne gyetlosto😊

  • @ciciliarodrigues7686
    @ciciliarodrigues7686 Рік тому

    Mast 👌

  • @Prassanpendaari5
    @Prassanpendaari5 Рік тому

    Waah 😋

  • @zaprya
    @zaprya 7 місяців тому +1

    माझ्या फ्रिजमध्ये चारवर्षा पुर्वी केलेला कोलींब अजुन आहे

  • @anitaparkar4260
    @anitaparkar4260 Рік тому

    ha kuthe milto.mi goregoan east mumbai la rahate

    • @frezy-frenzyskitchen5099
      @frezy-frenzyskitchen5099  Рік тому

      Fish market madhe vichara, te aanun detil

    • @cornettuscano1699
      @cornettuscano1699 Рік тому

      कोणत्याही कोळीवाड्यात मार्च एप्रिल मे च्या दरम्यात मिळतो.

  • @pratikshakuber7122
    @pratikshakuber7122 Рік тому

    साॅरी . हा मांसाहारी पदार्थ आहे.

  • @fatimagonsalves3415
    @fatimagonsalves3415 Рік тому

    Madam do you sell it if you sell please let me know

  • @twinklepatil7031
    @twinklepatil7031 14 днів тому

    Muisic taku nka

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 6 місяців тому

    कोलिम च लिप्त करुन दखवा

  • @jacintadabre7093
    @jacintadabre7093 10 місяців тому

    ई रिसेपी आपल्या कादोडी समाज्याई एक उत्तम अही रेसिपी हाय.जाम भारी टेस्ट लागाते.विडिओ बघाॅन माला मा मम्मी आठवण झाली तीस भरतोती कोलीम सेम अहाॅस.म्हणून आजपर्यंत मॅ कतॅ बघिला पण नाय कि कोलूम कहाॅ भरत्यात.तिला जाओन दोन वहरे झाले आज तिआ आठवणीने खूप खूप रडाॅ आलाॅ.तुमश्या मम्मीला बघाॅन मास मम्मी सुलीपुढॅ हाय आहा वाटला.😢

    • @frezy-frenzyskitchen5099
      @frezy-frenzyskitchen5099  10 місяців тому

      खुप बरं वाटलं वाचून, पुढे येणाऱ्या रेसिपीज साठी चॅनलला subscribe करा & keep watching

  • @shailacolaco579
    @shailacolaco579 11 місяців тому

    लिंबूच्या फोडी कधी घातल्या ते जरा दाखवलं असत तर बर झाल असत.बाकी रेसेपी मस्त.

    • @frezy-frenzyskitchen5099
      @frezy-frenzyskitchen5099  11 місяців тому

      8:02 la check kara, aai ne sangitla aahe ki Kolim hot aalyaver limbachya fodi ghalaychya, reason pan sangitla aahe, video sampurna bagha

  • @aagrireceipeandvlogs
    @aagrireceipeandvlogs Рік тому

    Mastt chan banavle Aajine tumhi kute rahata tai

  • @hemantbhagat2998
    @hemantbhagat2998 7 місяців тому

    Tumhi jar banval tar gheu aamhi vikat

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 Рік тому

    Limbu takle nahi

  • @timothyrodrigues9416
    @timothyrodrigues9416 Рік тому

    Mast