भावा, तूला नेमक कसं चित्रीकरण करायचं याचं उत्तम ज्ञान आहे, कारण ज्याप्रकारे तू चित्रीकरण केलेस तो गोवा रोड गाडी चालवताना संपूर्ण दिसतो. आणि ड्रोन शाॅट तर उत्तमच होता.तूला खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद
भाऊ तू खरच उत्तम प्रकारे मुंबई गोवा प्लॅनिंग करून वेळेत पोहोचलास तसेच मुंबई गोवा हा रस्ता तू पूर्णपणे दाखवलास, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद💐🙏 फक्त तू संगमेश्वर हुन साखरपा मार्गे राजापूरकडे यावयास हवे होते; म्हणजे तुला जो त्रास झाला तो झाला नसता. साखरपा मार्गे राजापूर तुझ्या तीन मित्रांनी जे सांगितलं ते बरोबर होतं की साखरपा मार्गे जायला हवं होतं. भाऊ मी देखील 2005 मध्ये बाईक वरून कणकवली ला गेलो होतो. त्यावेळी मुंबई गोवा एवढा चांगला रस्ता नव्हता. त्यावेळी मला 13.30तास लागले होते. तरी असं तुला पुढच्या बाईक सफारी करिता शुभेच्छा. 💐💐🙏🙏
साहिल खूप छान मार्गदर्शन केलस मुंबई -गोवा मार्गाचं. ड्रोन शॉट तर लय भारी. कणकवलीचा असल्याने खरोखरच गावी गेल्याचा अनुभव मिळाला. असेच छान छान व्हीडिओ टाकत जा. खूप खूप शुभेच्छा.
खुप छान व्हिडिओ , मधे मधे रस्त्यांची माहिती देत होतास म्हणजे आमच्या ज्ञानात थोडी भरच पडत होती रोडनी जाताना मधे मधे ऐकदम शांतता होती , सायलेंट म्युझिम अॕड केली असती तर चालले असते , विषेश म्हणजे यापुढे असे व्हिडिओ करताना प्रथम काळजी घे god bless you
लॉकडाऊन मध्ये___ मी व दोन मित्र_ चालत गेलो होतो ___ कुलाबा ते चिपळूण __ बरोबर तीन दिवस लागले ___पण मज्जा आली ________ यंदा ही उन्हाळी सुट्टीत चालत जायचा प्लॅन होता ____ पण जमले ____ गणपती उत्सव वेळी चालत जाणार 🥰🥰🥰🥰
👌🏻एक नंबर व्हिडिओ आहे दादा आणि तू छान पणे मुंबई - गोवा महामर्गाबद्दल उत्तम प्रकारे माहिती दिलीस ,आणि तुझी ठिकाणं आणि गाडी वेळेत पोहचण्याबाबत नियोजन खूप भारी केलं आहेस , आणि ड्रोन शॉट तर खरच खूप खूप भारी होता 👍🏻
खूप सुंदर vlog होता👌👍. या मध्ये आणखी थोडा वेळ वाढव. मुंबई - गोवा महामार्गावील किंवा त्या लगतची मंदिरं देखील कव्हर करता आली तर उत्तम. प्रत्येक प्रवासात एक - दोन मंदिर कव्हर करण्याचा प्रयत्न कर. आणि त्यासोबत एक=- दोन छोटी पण स्वच्छ चांगली होटल पण कव्हर कर.
❤ मान गए भिडू 🎉 ❤ एके काळी घोड्यावरून कोकणात लोक कसे येत असतील? ही कल्पना तुझ्या बाईक वरुन मीच प्रवास करीत आहे असे वाटले . कृपया अतिउत्साहात ओवरटेक करतांना सांभाळू चालवावे ही विनन्ती. ड्रोनचा वापराने खरे कोंकण दर्शन घडवशील ही अपेक्षा. ❤ धन्यवाद 🎉 ❤जय महाराष्ट्र ❤.श्री रघुनाथ चौधरी, ठाणे.
Bhava Nakki try kar mi just aalo Vaibhavwadi te Sangmeshwar via Sakharpa best route fakt 5km kharab milel kam chalu aslyane..👍👍👍 Baki video mast aahe👌👌👌👌
Tuza camera konta aahe mitra khup mast video banvto aani camera cha view pan jast aahe so please camara konta aahe te nakki sang aani drone konta aahe te pan sang Karan drone che clip pan changle hote
भावा, तूला नेमक कसं चित्रीकरण करायचं याचं उत्तम ज्ञान आहे, कारण ज्याप्रकारे तू चित्रीकरण केलेस तो गोवा रोड गाडी चालवताना संपूर्ण दिसतो. आणि ड्रोन शाॅट तर उत्तमच होता.तूला खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद भावा😀
Nice informative video of NH66 highway 👍 and zabardast Drone shot
Thanks Brother
फारच सुंदर मि तु बनवलेले व्हिडिओ रोज बघतो खास करून मुंबई ते कणकवली मला फार आवडतात व्हिडिओ
धन्यवाद भाऊ🙂
फार उत्तम रित्या बनवलेला व्हिडीओ
वेळ आणि ठिकाण यांचा वेळोवेळी केलेला उल्लेख, तसेच प्रवासा दरम्यान सकारात्मकता दिसून आली
असेच प्रवासचित्रण करत राहा
Thanks😊
आपला कोकण 🙏🚩 याचे महत्व आपणच जपलं पाहिचे 🙏🚩
धन्यवाद.
आपला मराठी कोकणी माणूस इतका छान व्हिडीओ बनवतो हे पाहून बर वाटलं. फास्ट फॉरवर्ड, जागोजागी रस्त्याची माहिती, किती वेळ लागतोय सगळी माहिती मिळाली
Thank You🙂
भाऊ तू खरच उत्तम प्रकारे मुंबई गोवा प्लॅनिंग करून वेळेत पोहोचलास तसेच मुंबई गोवा हा रस्ता तू पूर्णपणे दाखवलास, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद💐🙏 फक्त तू संगमेश्वर हुन साखरपा मार्गे राजापूरकडे यावयास हवे होते; म्हणजे तुला जो त्रास झाला तो झाला नसता. साखरपा मार्गे राजापूर तुझ्या तीन मित्रांनी जे सांगितलं ते बरोबर होतं की साखरपा मार्गे जायला हवं होतं.
भाऊ मी देखील 2005 मध्ये बाईक वरून कणकवली ला गेलो होतो. त्यावेळी मुंबई गोवा एवढा चांगला रस्ता नव्हता. त्यावेळी मला 13.30तास लागले होते.
तरी असं तुला पुढच्या बाईक सफारी करिता शुभेच्छा. 💐💐🙏🙏
साहिल खूप छान मार्गदर्शन केलस मुंबई -गोवा मार्गाचं. ड्रोन शॉट तर लय भारी. कणकवलीचा असल्याने खरोखरच गावी गेल्याचा अनुभव मिळाला. असेच छान छान व्हीडिओ टाकत जा. खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद🙂
भाऊ,खूपच छान माहिती दिली, ड्रोन द्वारा पण उत्कृष्ट दर्शन झाले ,आपल्याला खूप खूप धन्यवाद ❤❤❤
Thank You🙂
ऐक नंबर विडियो भावा
धन्यवाद भावा
खूप छान विडिओ आणी माहीती. 1 no.
धन्यवाद🙏
Awesome work.. video was mind blowing..I felt im driving the bike 👍
Thank You
खुप छान व्हिडिओ , मधे मधे रस्त्यांची माहिती देत होतास म्हणजे आमच्या ज्ञानात थोडी भरच पडत होती रोडनी जाताना मधे मधे ऐकदम शांतता होती , सायलेंट म्युझिम अॕड केली असती तर चालले असते , विषेश म्हणजे यापुढे असे व्हिडिओ करताना प्रथम काळजी घे god bless you
Ho👍
Khup bhari video aahe bhava , drone short ek number ❤❤
Thanks Bhava😀
अतिशय छान व्हिडिओ मित्रा असच व्हिडिओ बनवत रहा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला धन्यवाद
धन्यवाद मित्रा🙂
Super malas changla nice video❤ drone shot super👍💐🌹👌
Thanks
Drone shot khup chan zhalet mitra...ekdum mast 👌
Thanks Mitra😀
लॉकडाऊन मध्ये___ मी व दोन मित्र_ चालत गेलो होतो ___ कुलाबा ते चिपळूण __ बरोबर तीन दिवस लागले ___पण मज्जा आली ________ यंदा ही उन्हाळी सुट्टीत चालत जायचा प्लॅन होता ____ पण जमले ____
गणपती उत्सव वेळी चालत जाणार 🥰🥰🥰🥰
Best Of Luck👍
👌🏻एक नंबर व्हिडिओ आहे दादा आणि तू छान पणे मुंबई - गोवा महामर्गाबद्दल उत्तम प्रकारे माहिती दिलीस ,आणि तुझी ठिकाणं आणि गाडी वेळेत पोहचण्याबाबत नियोजन खूप भारी केलं आहेस , आणि ड्रोन शॉट तर खरच खूप खूप भारी होता 👍🏻
धन्यवाद दादा😊
खूप सुंदर vlog होता👌👍. या मध्ये आणखी थोडा वेळ वाढव. मुंबई - गोवा महामार्गावील किंवा त्या लगतची मंदिरं देखील कव्हर करता आली तर उत्तम. प्रत्येक प्रवासात एक - दोन मंदिर कव्हर करण्याचा प्रयत्न कर. आणि त्यासोबत एक=- दोन छोटी पण स्वच्छ चांगली होटल पण कव्हर कर.
धन्यवाद 🙏
khup chan video bhavshi.......keep it up ❤
Thanks😀
Beautiful video and beautiful Scenery. I like your video somuch. ❤😂😂
Thank You😀
Khup chaan kaam kartoys.. asech video banvat Raha!
Thank You😀
Fantabulous vlog bhau,👏🏼 keep going ,best of luck 👍🏼👍🏼
Thank you so much 🙂
Khup sunder. Dhanyawad. Mitra
Thanks Brother
Nice VDO, Ek Vengurlekar...❤
Thanks🙂
❤ मान गए भिडू 🎉 ❤ एके काळी घोड्यावरून कोकणात लोक कसे येत असतील? ही कल्पना तुझ्या बाईक वरुन मीच प्रवास करीत आहे असे वाटले .
कृपया अतिउत्साहात ओवरटेक करतांना सांभाळू चालवावे ही विनन्ती.
ड्रोनचा वापराने खरे कोंकण दर्शन घडवशील ही अपेक्षा.
❤ धन्यवाद 🎉 ❤जय महाराष्ट्र ❤.श्री रघुनाथ चौधरी, ठाणे.
जय महाराष्ट्र
👌Nice Re.... And thanks For NH66 road update.👌
Most welcome
Dhan nirankar
Keep Going Brother Ride With You Soon!!!!💗
Yes
खुप चांगला वीडियो बनवतोस ड्रोन शूट एक नंबर कोणता ड्रोन आहे तुझ्याकडे
DJI Mini 3 Pro
Bro you made a very good video 📸📸📸
Thank you so much 😀
Jay Maharashtra Nice Video 💐
Thanks🙂
Thank you for putting in so much effort. 👍
Welcome 😊
Khatarnak Bhaii🙌
Thanks Bhai
Mast mitra..keep growing 💫
Thanks 😊
mst vlog bhava 👍👌mazi pn sp 125 aahe mi suddha 3 point mdhe gavi yeto jato (rajapur- santacruz) 500 rs mdhe 400km complete hotat maze , ek number bike aahe avrg la 80 chya aaspas dete avg highway la👌🤩
Ho
Mast bhava......ride Ani information ek no....❤
Misal Ani frooti.....le danadan😂
😅
misal with frooti and chay... but really nice video and explanation... 👌
Energy level👌🤘👍🙌👏
Thanks😀
Khup chaan video bhava... Ekdum chaan
Tu camera konta use Karto moto vlog sathi
DJI Action 3
@@Pravasi_sahil thankyou
छान व्हिडीओ भावा १ नंबर
Thanks😀
Chan video bhava GoPro used kela ki phone ne video shoot kela plz reply
Gopro
Hiii!!!
Wow, Khupch Chan Video.
Mala vatlach tumhi Bordave La janar. Osargaon Muttun shop chya ithe thamblat mhnun.
Mi swata Ambrad yete Ye-ja karto Kankavli varun.
Khupch Cham video. ❤🎉
Thank You 🙂
मित्रा आम्ही कणकवली ला जवला fishing कसा करतात ते बघितला होता बोटीतून , , मस्त अनुभव होता , तू जवला खाल्ला आहे भाकरी बरोबर ,
हो
Bhai mast video. Mitra drone kuthla company cha aahe ani model kuthla sangshil ka.
DJI Mini 3 Pro
खुप सुंदर विडिओ 👌👌..
धन्यवाद🙂
खूप सुंदर आहे व्हिडिओ
बाळा लांबच्या प्रवासला निघाला पण हेल्मेट घातलेले दिसत नाही.
प्रत्येक ठिकाणी गाडी थांबवल्यानंतर हेल्मेट काढत होतो.
Ek number video bhava 💫
Thanks Bhava🙂
Very good, nice,
Thanks🙂
Carefully kara pravas... Aamhi khup vela asa pravas kela aahe 👍😊
Thanks
Khupch sundar ❤❤ Bhava Hya route cha Kay details milnar ka?
Thanks
Konta Details?
मिसळ पाव खाताना चहावर ते मँगो फ्रुटी प्यायलास ते भारी होत
😅
Mast bhari.
Thanks
Bhava Nakki try kar mi just aalo Vaibhavwadi te Sangmeshwar via Sakharpa best route fakt 5km kharab milel kam chalu aslyane..👍👍👍 Baki video mast aahe👌👌👌👌
Thanks Bhava😀
Video chan hota
Thanks
Nice video bro ❤
Thanks 🔥
सुंदर, मस्त ❤
धन्यवाद😊
👌mast video bhau
Thanks Bhau
Apla pan videos paha
Take care while biking
Best of luck 🤞
Thanks🙂
Changla video
Thanks
Kdkk bhava❤❤
Thanks ✌️
Khup chan..😮
Thank You😀
Drone shot ❤
Thanks🙂
एक नंबर ब्लॉक दादा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice travels
Thanks
Helmet sathi konta camera vaparla aahe
Khup chan
Thanks
सुंदर भावा
Thanks Bhava
tujhe gaav konte aahe??
khup sunder vlog aahe travelling cha. Best of luck
Bordave
Bhava camera sathi mount konta vaparlay?? Majha kade Dji Osmo pocket 2 aahe tya sathi mala bike mount havay tujha sarkha.
Osmo Pocket Sathi Nahi Aahe To Mount
@@Pravasi_sahil ok thanks
Tuza camera konta aahe mitra khup mast video banvto aani camera cha view pan jast aahe so please camara konta aahe te nakki sang aani drone konta aahe te pan sang Karan drone che clip pan changle hote
Thanks
DJI Action 3 Camera
DJI Mini 3 Drone Camera
Bhari Bhai.... आमचा Talere गाव dhakaval नाहीस....
Next Time Nakkich Dakhven
Very nice bhau
Thanks Bhau
Super duper video
Thank You
1 no.
Thanks🙂
मिञा Drone shots खुप छान आहेत... Drone कोणत्या brand चा वापरतो
DJI Mini 3 Pro
भाऊ खूप छान परंतु तुम्ही न थांबता ड्रायव्हिंग कशी करता.
Hotel madhe ardha te paun taas thamblelo😅
Nice bro
Thanks
Uttam; previous channel havbeen discontinued?
Channel Wahi He
Sirf Naam Change Kiya He
WHich camera bro?
Dji Action 3
mast
Thanks
Bbaj drone konta use karto
DJI Mini 3
Mast video ❤
किती रोड पुर्ण झाला आहे मित्रा
Thanks
Lai bhari bhava
Thank You😀
चहा आणि फूटी एक सोबतकोन पिता❤❤❤❤❤ 😂
Konta drone hai
Dji mini 3
Nice Vlog Bhau ❤
Thanks Bhau
Konti bike hoti
Sp 125
कुठलं गाव भाई
कणकवली
GoPro konta aahe tuja
DJI Action 3
Thanks for updated info Bhau.
Poorna detailed and alternate route badal.
Welcome
Mitra konta action camera ahe tuja??
Dji action 3
Bhava drone konta use karto ahe
DJI Mini 3 Pro
Ganpatila janar ka?? Sobat me yeto vengurlya paryant
Sadhya Tari Fix Nahi Aahe
@@Pravasi_sahil please sang planning aasel taar
चहा आणि फ्रूटी एक सोबत kon पिता 😂
चालून जातं कधी कधी😅
Wadkhal dakhvlas khup bhari vatal bghtana ❤️🩷😎
Thanks😀
Bhawa go pro 11 use krtoy ka
Nahi
खूप महिन्यांनी व्हिडिओ टाकलास 😂😂
😅
👍thanks
Welcome 👍
Tuje Videos Bagayla Khup Avadtat Bhava Kokan Chi Yaad Yete Me Mahad Talukya Cha Haye
Thank You🙂
Drone ?
Dji mini 3 pro