Dagdi jwari kashi kwintal ahe
ज्वारीच बी पाहीजे पत्ता सांगा
आपण आपल्या शेतातील सर्व प्रकारच्या आंब्याच्या जाती वर विडीयो बनवा व घोषा आंबा यावर पण विडीयो बनवा यावर्षी घोषा आंबा कोया मिळतील का
खूप छान अण्णा साहेब
अण्णासाहेब खूप महत्वपूर्ण माहितीचा व्हिडीओ🙏🙏
तुमच्याकडे उपलब्ध आंब्याच्या जातींचा एक व्हिडिओ बनवा .विनंती🙏
बियाणे मिळेल का?
आणा घोषा आबा कोए मिळेल का?
तुमच्या अमराईतीतल वेगवेगळ्या व्हरायटी च्या आंब्याच्या झाडाचा एक संपूर्ण व्हिडिओ टाका
आण्णाभाऊ तुमच्या आमराईतचया वेगवेगळ्या व्हरायटी च्या आंब्याच्या झाडाची एक संपूर्ण व्हिडिओ टाका आणि मो. नं सांगा
Dada tumhi ata jast ka video banavat nahi amhi tumchya video chi khup vat baght asto kart khup mahtvachi mahiti milte tunchya kadun☺️
Dada phone no kadava.. Mala jawar dagadi ani amba koy pahije.. Ac kadava phone pay katato
गोपाळ काला 1 नंबर
थोडक्यात काय तेच सांगत जा,व्यर्थ बडबड करत जाऊ नका,धन्यवाद राम राम राम!!
👌🏻👍🏻Aana bhau tumcha number Daya na mi sayyed
अन्नासाहेबजगताप झूठ बी मिलन का
आणा भाऊ आम्हाला घोडा आंब्याच्या कोय पाहिजे होती मो. नं सांगा फोन लावण्यासाठी
अण्णासाहेब.....नमस्कार
नंबर टाका मी शेंद्रीय शेती करत आहे .
मार्गदर्शन पाहिजे आहे. शेवगा, बोर लावली आहे. तुमची भेट घ्यची आहे. आपण फोन नंबर दया.......🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर बोललात अण्णा