Mahebub Shaikh | 'बदलापूर प्रकरणात बड्या नेत्याचा हात ?, म्हणून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला का ?'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024

КОМЕНТАРІ • 228

  • @prakashbhale2554
    @prakashbhale2554 Місяць тому +37

    मेहबूब शेख ने दिलेली प्रतिक्रिया योग्य आणि त्याला आमचा पाठिंबा

  • @prakashwankhade8964
    @prakashwankhade8964 Місяць тому +73

    ज्यांनी आधी कधी पिस्तुल हातात घेतले नाही त्याला अचानक पिस्तुल चालवत येत नाही..पोलीसकडे असलेली पिस्तुल लॉक असते.. लॉक काढणे नवीन माणसाला जमत नाही.

    • @user-mm9tk
      @user-mm9tk Місяць тому +3

      अक्षय शिदें आणि ए पी आय ,पोलिस हे एकमेंकाचे मेहुंणे असु शकतात ......... तारिख पें तारिख .............

    • @sanjaynarkar9664
      @sanjaynarkar9664 Місяць тому

      @@user-mm9tk he kutya kona raj karnyala vachvnya sathi ghadvaly he konihi sangu shakto.

    • @jayshrikambe4796
      @jayshrikambe4796 Місяць тому

      चुपचाप राहा टीका टिप्पणी करू नका तुम्हाला मुलगी नाही कां ज्यांची जळते त्यालाच कळते

  • @RajvardhanrajeRaje009
    @RajvardhanrajeRaje009 Місяць тому +42

    1. फडणवीस
    2. उज्ज्वल निकम
    दोन सूत्रधार

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому +60

    सत्य बाहेर येईल म्हणून एनकाउंटर

  • @mahadevkasode
    @mahadevkasode Місяць тому +6

    माघे शिल्लक असणारे पुरावे व शिल्लक गुन्हेगार सुटावे म्हणून अक्षय शिंदेचा घात झाला.

  • @lukeshbhise8376
    @lukeshbhise8376 Місяць тому +8

    देवेन्द्र फडवणीस साहेब म्हणतात पोलिसांवर गोळी चालवली आरे लाज वाटली पाहिजे समाने माणूस गोळी चालू शकत नाही राहिला विषय बंधूकीचा जो पोलीस वाला आपल्या बंधूकीचा सांभाळ करू शकत नाही तो वेतन कशाच घेतो लाज वाटू द्या महाराष्ट्र कुठे चालाय राज कारणात

  • @techlead...
    @techlead... Місяць тому +63

    फाशी ची शिक्षा का मागत होते मग? कोणाला वाचवन्यासाठी मागत होते? 😂😂

  • @twinsfun3020
    @twinsfun3020 Місяць тому +17

    बरोबर बोलत आहेत..तो आरोपी होता झाले ते योग्यच पण..बाकी लोकांना वाचवल जात आहे

  • @TSK7743
    @TSK7743 Місяць тому +31

    BJP नेता ची शाळा होती ती शाळा आणि संस्था वाचवली आहे 💯

    • @jayshrikambe4796
      @jayshrikambe4796 Місяць тому

      शाळा बीजेपी नेत्यांची जरी होती तर गुन्हा अक्षय शिंदे नी केला बीजेपी नेत्यांनी नाही केला तु एकढे जेवले की सर्वांचे पोट भरते कां अक्षय नी गुन्हा केला म्हणून शाळेवाल्या नी गुन्हा के काय भाऊ बीमारी म्हैशीला इंजेक्शन पकालीला

  • @vikasshinde5384
    @vikasshinde5384 Місяць тому +43

    सरकारने जाणीवपूर्वक केली असेल तर आम्हाला त्यांचा अभिमान आहे 👏

    • @sunilparade1131
      @sunilparade1131 Місяць тому +2

      बरोबर लाखात एक कमेंट ❤

  • @adeshRedkar-r1w
    @adeshRedkar-r1w Місяць тому +48

    मेहबूब सेख योग्य बोलत आहे.आगमी 2024 निवडणुका डोळ्या सोमर ठेवून हा निर्णय घेतला आहे असे वाटत आहे.आज पर्यंत 2024 पूर्वी मुलीवर बलात्कार झालेच नाही .म्हणून की काय हे अंनकाऊटर तर नव्हते ना ?

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Місяць тому +10

    फडतूस ने स्वतःच्या लोकांना वाचवण्यासाठी गेम केला का...???
    😂

  • @SachinJadhav-dl6wm
    @SachinJadhav-dl6wm Місяць тому +2

    बरोबर आहे तुमचं साहेब

  • @vaikulrathod827
    @vaikulrathod827 Місяць тому +14

    हे खरं बोलत आहे

  • @AdivasiNewsEntertainment
    @AdivasiNewsEntertainment Місяць тому +3

    बरोबर बोललात, तुम्ही. ...

  • @ncp-z2o
    @ncp-z2o Місяць тому

    योग्य विश्लेषण सविस्तर माहिती दिली

  • @ImtiazSheikh-h1h
    @ImtiazSheikh-h1h Місяць тому +4

    We stand with police department, thank you 🙏🙏🙏

  • @peterpereira8641
    @peterpereira8641 Місяць тому

    Ur right sir

  • @ibobere
    @ibobere Місяць тому

    Great Sir

  • @rameshbhosale4581
    @rameshbhosale4581 Місяць тому +13

    अनाजी पंताची कपटी चाल वाटते

  • @sheshnayrankhandare7177
    @sheshnayrankhandare7177 Місяць тому +1

    Barobar saheab

  • @Pratik796
    @Pratik796 Місяць тому +41

    Yogi pattern chalu jhala 🔥🔥🔥 Ekch No Fadnavis Saheb 🔥🔥

    • @fasttalker6676
      @fasttalker6676 Місяць тому +5

      kamal bai iT cell spotted with biological DNA spotted 🤣🤣

    • @sanjaynarkar9664
      @sanjaynarkar9664 Місяць тому +3

      Pattetn chalu nshi zala,pattern ghadval gel.kona rajkarni la vachvnya sathi

    • @sunandakhandekar9498
      @sunandakhandekar9498 Місяць тому

      ​@sanjaynarkar9664 100% ✅

  • @VijayKadam-b6j
    @VijayKadam-b6j Місяць тому

    हो बरोबर बोलला तुमी

  • @RamzanShaikh-yh4rz
    @RamzanShaikh-yh4rz Місяць тому +1

    दिल से सलाम मुंबई पुलिस❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 Місяць тому +39

    आपटे ह्याला वाचवण्यासाठी एन्काऊंटर केले कायद्याने फाशी जनतेला आवडली असती

    • @bharatiya804
      @bharatiya804 Місяць тому +1

      कोण आपटे

    • @sunilparade1131
      @sunilparade1131 Місяць тому +1

      कसाब सारखी का

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 Місяць тому

      कायद्याने त्याला फाशी नसती झाली

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Місяць тому +6

    मेहबूब बोलन सोफ आहे... योग्य न्याय झाला आहे.. लहान बाळांच्या घरी जाऊन बघा की काई संकटात आहेत

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Місяць тому

    Shaikh sahwb is correct speech

  • @navinrarbagi688
    @navinrarbagi688 Місяць тому

    Khup Chan dada le changle bole tumhe

  • @amolmore7762
    @amolmore7762 Місяць тому +3

    Yogi Pattern ....खल्लास..

  • @ChandraSonar-zw4ek
    @ChandraSonar-zw4ek Місяць тому

    👍👍👍👍👍

  • @sandippatil4108
    @sandippatil4108 Місяць тому +2

    शाळा कमिटी वाचली या प्रकरणांमध्ये

  • @OmGore-o5g
    @OmGore-o5g Місяць тому

    बरोबर बोललात दादा तुम्ही

  • @mohanjadhav7119
    @mohanjadhav7119 Місяць тому

    Nice

  • @kedarjawalkar77
    @kedarjawalkar77 Місяць тому +5

    तुमच्या पोरी सोबत अस झाले असते तर?

    • @appaborkar7672
      @appaborkar7672 Місяць тому

      मग कळले असते पोलिटीकस कुठे करायचे

  • @AbhiMeche
    @AbhiMeche Місяць тому +3

    Only yogi paturn
    Faisla on the spot

  • @jagannathjadhav4634
    @jagannathjadhav4634 Місяць тому

    या मागे मोठ राजकारण आहे

  • @yogeshmore3972
    @yogeshmore3972 Місяць тому +2

    Hacha pn asach encounter hoila pahije

  • @HambiraoUlape
    @HambiraoUlape Місяць тому +15

    तुझ्या घरांत झाले असत तर काय

    • @sunilparade1131
      @sunilparade1131 Місяць тому +1

      हा रे भाऊ तुच लाखात एक कमेंट एकदम बरोबर ❤

  • @vish7952
    @vish7952 Місяць тому +3

    Jai shinde saheb

  • @kishorjoji174
    @kishorjoji174 Місяць тому

    एन्काऊंटर केला एक नंबर झाल
    या गोष्टीवर राजकारण नको शिंदे साहेबा सारखा निर्णय घेणारा मुख्यमंत्री पाहिजे

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Місяць тому

    😊चार शिंदेंची चांडाळ चौकडी 😊
    एकनाथ शिंदेंच्या राज्यात
    श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ
    संजय शिंदे या पोलीसांनी
    अक्षय शिंदे यांचा ईनकोटर केला हे चौघेही शिंदे आहेत

  • @ManoharShinde-uv6yj
    @ManoharShinde-uv6yj Місяць тому

    हेच तर कळत नाही सत्ता धर्याना ते वाचवत आहेत

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 Місяць тому +2

    Police bandhvanche abhinandan

  • @MotivateMinds264
    @MotivateMinds264 Місяць тому +7

    Are mg tyla 10 varsh lagatil fashi sathi encounter is best

  • @vilaskachave3323
    @vilaskachave3323 Місяць тому +1

    देवेंद्र फडणवीस साहेब ❤❤❤

  • @KGNKirana-rf1lp
    @KGNKirana-rf1lp Місяць тому +6

    अरे युपी बिहार ची मानसिकता आणली का रे बाबा ही चुकीची घटना आहेः महाराष्ट्र मध्य चालणार नाहीं कारण महाराष्ट्र सुशिक्षित आनी नाय साठी ओळख आहेः

    • @Gltcgroup
      @Gltcgroup Місяць тому

      Tumhi tya diwasi hote ka andolan madhe ki tumhi ti mulgi kiwa tyachi aai baap la bhetle ka tyacha jgawar yun bagha

    • @ranganath3452
      @ranganath3452 Місяць тому

      जय बीजेपी

  • @jayantkaloti8982
    @jayantkaloti8982 Місяць тому +1

    आता याचा विचार करावा लागेल

  • @vish7952
    @vish7952 Місяць тому +3

    Sharad pawar chi tutari shaik aali

  • @pravinyewale857
    @pravinyewale857 Місяць тому +2

    Very good point

  • @srb6135
    @srb6135 Місяць тому +2

    मेरे बुब....सेम आर.आर.पाटील ना
    शेखजी कसाब ने काय केले ते जगाला माहीत आहे कळले 🎉

  • @bandubirlinge7517
    @bandubirlinge7517 Місяць тому

    बडा नेता म्हणजे.....

  • @prakashdhanke3413
    @prakashdhanke3413 Місяць тому +9

    कोणत्या गोष्टीचे राजकारण करताहेत तुम्ही...
    लाज वाटायला पाहिजे...
    आरोपीला फाशीद्या म्हणुन मागणी केली होती..
    आता आरोपीची बाजु घेत आहेत

    • @sunilparade1131
      @sunilparade1131 Місяць тому +1

      बगा आणि हेना हेची जागा दाखवा

  • @santoshkarande8507
    @santoshkarande8507 Місяць тому

    आरोपी दुसरा आहे खरा आरोपी ला वाचवण्यात साठी अक्षय ला बळीचा बकरा बनवला

  • @navid......1112
    @navid......1112 Місяць тому

    🎉

  • @pramodkumardaund5316
    @pramodkumardaund5316 Місяць тому

    यात राजकारण करु नका किंवा विरोधक राजकारण करत आहेत असे अद्याप पर्यंत कोणीही म्हटलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता आश्चर्य व्यक्त करत आहे.

  • @VishalKhude-p2i
    @VishalKhude-p2i Місяць тому

    👍🏻

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 Місяць тому

    सरकारी वकील भाजपचे उज्वल निकम यांना विचारले पाहिजे की आशय शिंदे याला का मारले सर्व माहिती मिळेल कारण सरकारचे वकील आहेत

  • @V_vlogger
    @V_vlogger Місяць тому +3

    kon ahe haaa ?????

  • @ascreations7308
    @ascreations7308 Місяць тому

    अरे मेहबूब महांडुळा वनी भूमिका योग्य नाही

  • @mauli_bhakti5
    @mauli_bhakti5 Місяць тому +3

    😡विरोधक किती खालच्या पातळीवर गेलेत 😢😢
    जनतेनं यांच्या पासून please सावध राहा 😢😢😢

  • @shamravkamble691
    @shamravkamble691 Місяць тому

    अनाजी पंताजी तिरकी चाल

  • @bhagwatsonawane8079
    @bhagwatsonawane8079 Місяць тому

    हो

  • @appaborkar7672
    @appaborkar7672 Місяць тому

    तुला दुःख ईंकावटर झाले मनुन आहे का त्या लहान मुलीच्या घरच्यांन कडे बघ माईक वर बोलाला बरं वाटतं आपल्या घरी झाले ना मग समजतं

  • @Narendra-y1t
    @Narendra-y1t Місяць тому +22

    😂😂😂 ek Balatakari dusrya balatakri chi kal gheun Boltana😂

  • @vishaltidke1836
    @vishaltidke1836 Місяць тому +19

    जे पाहिजे ते झालं, पोलिस बांधवांचे खूप खूप धन्यवाद

  • @rakeshpawar2744
    @rakeshpawar2744 Місяць тому

    तुला काय करायच आहे, तो आरोपी होता आणि शूट केला.. विषय संपला

  • @ms-xs2oe
    @ms-xs2oe Місяць тому +2

    सांगतय कोण

  • @SantoshJumade
    @SantoshJumade Місяць тому

    पत्रकार बंधू तुम्ही त्या शाळेचे नाव का जाहीर करत नाही नामांकित शाळा म्हणतात शाळेचे नाव सांगा

  • @surajdhane8528
    @surajdhane8528 Місяць тому +1

    आरे तूम्ही तर बोलूच नका तुमच्यात तर सरळ ११year च मुलींवर काय होत हे माहित आहे .... मालक तसाच चालक....

  • @anisashaikh1496
    @anisashaikh1496 Місяць тому

    DEAR PARENTS PLS...DONOT SEND YR CHILDREN IN THIS SCHOOL...TILL BJP RULING...

  • @nileshpakhare720
    @nileshpakhare720 Місяць тому

    केला तर चांगल च

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 Місяць тому

    काय तरी लपवण्यासाठी

  • @bashirahmedmaroof1326
    @bashirahmedmaroof1326 Місяць тому +1

    It's a clear cut nexus between police, political party and Godi media to save school administration 😮😢

  • @bigbull9414
    @bigbull9414 Місяць тому +2

    तुझ्या वर पण आरोप आहे म्हणे....

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 Місяць тому +1

    MAHEBOOB shekh you all Right

  • @guneshchaudhari9878
    @guneshchaudhari9878 Місяць тому +27

    Best homeminister fadanvis 👍🏻

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 Місяць тому +1

    डबल ढोलकी बोलू नका

  • @gajananghuge1024
    @gajananghuge1024 Місяць тому

    फाशी होत नव्हती,बरं उडवलं साल्याला

  • @dp5633
    @dp5633 Місяць тому +11

    ती संस्था एका राजकीय पक्षाशी संबंधित होती. त्यांना वाचवले?. ज्या पोलिसांनी तक्रार वेळेत नोंदवली नाही त्यांना वाचवले का??

    • @XYZ-k3i8q
      @XYZ-k3i8q Місяць тому +1

      तुझा तो ओवैसी जेंव्हा हिंदु देवता बद्दल बोलतो तेव्हां तुला संविधान आठवत नाही

  • @sayalibhagwat9495
    @sayalibhagwat9495 Місяць тому

    Ekach no br jhal mela

  • @NikhilSawant-r6f
    @NikhilSawant-r6f Місяць тому +10

    डबल ढोलकी वाजवत आहेत

  • @MotilalSonawane-mb5os
    @MotilalSonawane-mb5os Місяць тому

    तऺतोतऺत,,खरं,,आहे/ मिऺदे,,को&बी,,जे,,पी,,हटाव

  • @sanaptelvision7426
    @sanaptelvision7426 Місяць тому

    I am Support Mehboob Shaikh

  • @AmolChavan-nd6hl
    @AmolChavan-nd6hl Місяць тому +2

    Kasab tuza mevna ka😂

  • @manoharpashte2267
    @manoharpashte2267 Місяць тому

    पोलीस यंत्रणा राजकीय नेते चालवतात

  • @kkavalinge8436
    @kkavalinge8436 Місяць тому

    अगदी बरोबर आहे

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Місяць тому

    U p बिहार ल लाजवेल असे हे प्रकरण दिसते

  • @pravinyewale857
    @pravinyewale857 Місяць тому

    Ekdum sahi

  • @maksudshaikh80
    @maksudshaikh80 Місяць тому +8

    Mahebub shaikh sahi baat

  • @prathamesh9493
    @prathamesh9493 Місяць тому +23

    अरे कधीतरी चांगलं बोल... जिथं तिथं राजकारण... Such a shame

    • @prathamesh9493
      @prathamesh9493 Місяць тому

      @@djsatishsrkremix1011 तुला नाही कळणार 😂😂

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Місяць тому

      कोरोना काळातील राजकारण अजून जनता वीसरली नाही.

    • @prathamesh9493
      @prathamesh9493 Місяць тому +1

      @@rajanpawar6332 कोरोना काळात फक्त भ्रष्टाचार झालाय... जनतेला सगळं माहिती आहे... फक्त सतरंजी उचलणारे कळून पण न कळल्यागत करतायत

  • @mradityaa7347
    @mradityaa7347 Місяць тому

    We

  • @aakashb30
    @aakashb30 Місяць тому

    Jolly llb 2

  • @harshvardhantaware8825
    @harshvardhantaware8825 Місяць тому +10

    हागलेच मालका वानी 😂

  • @jaywantsonawane1276
    @jaywantsonawane1276 Місяць тому

    खुप छान बोलले

  • @UmeshSable-z6r
    @UmeshSable-z6r Місяць тому +3

    महबूब तुला आठवतय का ताई आणि साहेब पावसात आंदोलन करत होते आरोपीला फाशी दया मणुन आता काय झाले दुःख झाले का आरोपी मेला मणुन

    • @appaborkar7672
      @appaborkar7672 Місяць тому

      हो ना आग लागली आहे

    • @appaborkar7672
      @appaborkar7672 Місяць тому

      सगळं ऊलट झाले

  • @ManojKumar-jr8in
    @ManojKumar-jr8in Місяць тому

    WHY MAHEBUB CRYING ON AKSHAY DEATH

  • @user-dgp84
    @user-dgp84 Місяць тому

    फाशी dyayla pahije hoti mhanto are baba tyala 10 varsh lagli asti ani nantar sodla asta bar zhale thokle te

  • @Khatrudkhavchat
    @Khatrudkhavchat Місяць тому

    Aaiglyano tumachya manani kay karayala pahije . Nusat rajkaran dokyat

  • @siddheshlad9462
    @siddheshlad9462 Місяць тому

    Tela varun insaf bhetla aahe

  • @JeevanLokhande-d9k
    @JeevanLokhande-d9k Місяць тому

    Kay rao sutak padle ki dukha hotech kay karnar ughach politics karat aahe sudhare