सायन स्टेशनला दोन नावे कशी? Marathi General Knowledge video of Mumbai Railway Station story of Sion.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 287

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 6 місяців тому +41

    शामू तुम्ही हिब्रू जू असूनही मुंबई मध्ये बालपण गेले. तुम्ही मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले ही खुप मोठी गोष्ट आहे. असे तर सगळेच इस्रायली ज्यू लोक महाराष्ट्रावर आणि मुंबईवर खुप प्रेम करतात. तुम्ही मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले आहे . की
    एखाध्या मराठी माणसाला विचार करावा लागेल की माणूस एवढा शुद्ध मराठी भाषा बोलत आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे. जय महाराष्ट्र 🙏🚩👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 6 місяців тому +46

    रायगड व ठाण्यात भरपूर ज्यू लोक राहतात त्यांना "बेणे इस्राएली"
    म्हणतात त्याच्यावर विडिओ बनवा शामू सर.

    • @Ak47_pathan-m9
      @Ak47_pathan-m9 3 місяці тому +1

      Bene nahi te .....bani Israel ...Islam che prophet yakub alehi salam che. Mule ..asa arth hoto

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 6 місяців тому +63

    शीव म्हणजे हद्द. तेव्हा मुंबईची हद्द सायन पर्यंत होती.

    • @santoshmunagekar4673
      @santoshmunagekar4673 5 місяців тому

      होय,अगदी बरोबर आहे. मुंबईची ""शींव " इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता घेता आपण मराठी भाषेच्या व्याकरणाला तीलांजली दिली आहे."शीव" शब्दावर अनुस्वार आहे."शींव " असं स्थानकाचं मराठी नांव आहे.उच्चार करताना अनुनासिक म्हणजे नाकाचा वापर केला जातो.मुंबईत आजही "शींव कोळीवाडा" आहे.मुंबईच्या मूळनिवासीं मध्ये कोळी,आगरी, भंडारी, कुणबी हे समाज होते.

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 5 місяців тому

      ​@@santoshmunagekar4673 Bhau Bhasha Vigyan sangate ki pratyek 500 varshaat pratyek bhashetil 20% shabd va akshar he naahise hotaat va Naveen shabd va akshar banataat , aapan aajachya bhasha shaili nusaar 500 varshe juni bhashecha fakt anumaan karu shakato

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 6 місяців тому +30

    शामराव तुम्ही शरीराने इस्राएल मध्ये आहात, पण मनाने मुंबईत. "म्हणजे मराठीत boundry" ही कोपरखळी अगदी चफखल. मी civil engineer. मी जेव्हा माझ्याच गावात practise सुरू केली, तेव्हा काही मिस्त्री 'शिव फुटिंग'असा कॉलम chya foundation cha ullekh करीत. प्लॉट chya boundry वरील ही footing. पण आम्ही पुढे eccentric footing असा शब्द रूढ केला.

  • @डॉ_नरखेडकर_anirudhjit
    @डॉ_नरखेडकर_anirudhjit 6 місяців тому +12

    कालच्या हमास क्षेपणास्त्रांबद्दल बातम्यांतून कळलं, शामु भाऊ, आई आणि समस्त इस्रायलकर बांधव सुखरूप राहोत अशी प्रार्थना.

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 6 місяців тому +1

    खरच बहुतांश शोध या लोकानी लावले.खुप छान माहीती दिली.

  • @manmansi4181
    @manmansi4181 6 місяців тому +5

    माझा जन्म सायन चा
    पण सायन अजूनही मनात कायम आहे
    सायन रेल्वे कवाटर्स मध्ये आम्ही राहत असू त्या क्वाटर्स अजुही तेथे आहेत स्टेशन च्या बाजूला
    मला आठवतंय मी आई वडिलांचा हाथ धरून सर्व सायन लहानपणी पहिल्याचा, सायंन चर्च, तलावाशेजारी असलेलं महादेव मंदिर, रेवा किल्ला, सायन सर्कल मधील गार्डन सारं अजूनही जशास तसं आहे
    आमच्या घराशेजारीच डोंगर असल्याने रात्री खूप भीती वाटतं असे
    रेवा किल्ल्याशेजारी एक मोठा बंगला आहे तो रात्री खूप भीतीदायक भासे.
    सायन ला आम्ही स्टेशन जवळ राहत असल्याने घरी खूप पाहुणे येत असते ही 1980 सालची गोष्ट आहे.
    एक गोष्ट मात्र आहे सायन मनातून अजिबात जातं नाही
    आपण सायन च्या सुप्त गोष्टी जगविल्याबद्दल आपले आभार

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 6 місяців тому +9

    शामसर तुला मुंबई तील कोठल्याही तरी कॉलेजमध्ये इतिहासाचा प्राध्यापक म्हणून महाराष्ट्र सरकारने नोकरीवर ठेवले पाहिजे. तरूण पिढीला महाराष्ट्र/मुंबई चा खरा इतिहास समजेल.😂
    भरत गोठसकर @भरतु सुध्दा छान अशीच माहीती देतात.👍

  • @onerule3874
    @onerule3874 6 місяців тому +46

    हेमाडपंथी पुरातन शिव मंदिर आहे शिव पूर्वेला सायन तलावच्या बाजूला।

    • @AbhijitDesai-wl8rd
      @AbhijitDesai-wl8rd 6 місяців тому +1

      हेमाडपंथी पुरातन शिव मंदिर आहे शिव पूर्वेला सायन तलावच्या बाजूला. हे खरे आहे. आणि विकिपीडियावर पूर्वी असेपण लिहिलेले होते की जड जिभेचे इंग्रज लोक शिव या शब्दाचा उच्चार सिओन किंवा सायन असा करायचे. हे जर खरे असेल तर माऊंट झिऑन / झायन चे मूळ ठिकाण कैलास पर्वत देखील असू शकेल.

  • @mohanpradeeptalwalker8919
    @mohanpradeeptalwalker8919 6 місяців тому +6

    मराठीमध्ये 'शींव' असा शब्द आहे. त्याचा अर्थ गावाची मर्यादा. मुंबईची मर्यादा प्रथम इथपर्यंत होती. शींव शब्दातला अनुस्वार इंग्रजीत लिहिता येत नाही, म्हणून शब्द असा वाकवला गेला. मुंबईच्या मराठी लोकांना इतपतच येते.

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 4 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤जबरदस्त❤❤❤❤❤

  • @bhausahebjadhav7709
    @bhausahebjadhav7709 6 місяців тому +1

    छान माहिती दिली बद्दल खुप धन्यवाद 🙏🌹

  • @milindbelsare7797
    @milindbelsare7797 6 місяців тому +2

    शामु दादा अतिशय सुंदर माहिती...कुठलाही विषय अगदी तपशीलवार समजावून सांगतात

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому +1

      तुम्हाला आवडलं हे वाचून आनंद झाला 🙏🌹

  • @babarastyatt66
    @babarastyatt66 6 місяців тому +1

    I also had same story in child days . But I appreciate u for perfect realty u explain . God bless you.

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому

      I am glad that you liked the video 🙏🌹

  • @virendrasinghsejwal-hu6dh
    @virendrasinghsejwal-hu6dh 6 місяців тому

    Mast video aahe. Informative Ani funny pan ahein.

  • @runitkadam777
    @runitkadam777 3 місяці тому

    Khup sundar mahiti dili❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 місяці тому

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @Unit82000
    @Unit82000 6 місяців тому +2

    Superb ❤ Jai Maharashtra 👏

  • @satroks338
    @satroks338 6 місяців тому +2

    Kupch chan mahiti dili dada... Ajun amhi pan to 2nave ahet asa vichar sudha kela navta... ❤❤❤

  • @govindayan
    @govindayan 6 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली आहे 👍

  • @shivacube9262
    @shivacube9262 6 місяців тому +27

    जन्मलो, लहानचा मोठा सायन मध्ये झालो, 22 वर्षे राहिलो, आज नावाची गोष्ट कळली 🙏🏽 धन्यवाद

  • @prabhudassuryavanshi7049
    @prabhudassuryavanshi7049 5 місяців тому

    Khup chyan mahiti..!!❤

  • @wowsnehal
    @wowsnehal 6 місяців тому +3

    Khupch chhan information..MHB madhe jat aste mi...tumche मराठी Khupch chhan ❤❤

  • @milindkhadilkar5380
    @milindkhadilkar5380 6 місяців тому +9

    शामराव तुमचं नॉलेज जबरदस्त आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому +6

      शाळेत असताना मला कोणी असं म्हटलं असतं तर आता कुठे धड कामाला असतो 🤓

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy 6 місяців тому

      @@AplaShamu😂

  • @Mayursalvi-kg8ig
    @Mayursalvi-kg8ig 6 місяців тому

    फार चांगली महिती दिली आपण

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 6 місяців тому +14

    धारावीकर, शिवकर , चुनाभट्टीकर ह्या किल्ल्याला "काळा किल्ला" असे संबोधतात. दगडी बांधकाम असलेली ही गढी सारखी वास्तू अगदी ' शिव फलाटा' शेजारी असून त्याला लगतच 'अवर लेडी आॅफ गुड काॅंसिल' शाळा आहे. काळा किल्ल्याची माहिती गुगल सर्च केले तर मिळेल.

    • @pranaypatil2985
      @pranaypatil2985 6 місяців тому

      रिवा‌ किल्ला आहे.

    • @SahilKolambkar
      @SahilKolambkar 6 місяців тому

      काळा किल्ला वेगळा तो धारावी डेपो मागे झोपडपट्टी मद्ये आहे.

  • @jidnyasa3678
    @jidnyasa3678 6 місяців тому

    खूप छान माहिती 👌👌❤️❤️

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 6 місяців тому

    Great shamu sir. काय माहिती दिली आहे sion /शिव station बद्दल. खुपच छान.

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому

      तुम्हाला आवडली हे वाचून फार आनंद झाला 🙏🌹

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 5 місяців тому +1

    छानच शामु

  • @arungavekar3496
    @arungavekar3496 6 місяців тому +11

    मला वाटत शीव हे मूळ नाव असावे. इंग्रजांच्या आधी मुंबई पोर्तुगीजाकडे होती. पोर्तुगीज नाव उच्चारताना नावाच्या शेवटी 'म' किंवा 'न'लावण्याची प्रथा होती. जसे पणजी- पणजीम, पेडणे-पेरनेम, साखळी- सांकलीम, पर्वरी- पर्वरीम, वसई- बसीन इत्यादी.

    • @rajeevajgaonkar4152
      @rajeevajgaonkar4152 6 місяців тому

      इंग्रजांच्या आधी मुंबई वर पोर्तुगीज अंमल होता. त्यामुळे ही थिअरी बरोबर आहे असं वाटतं. पोर्तुगीजांनी सर्व नावं आपल्या भाषेला अनुकूल केली. इंग्रजांनी पण तेच केलं. आज आपणही तेच करत आहोत.

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 5 місяців тому

      Agadi Barobar Shiv mhanaje Pali bhashe nusaar Mangal asa hoto , Pali bhasha hi bharatachi sarvaat juni bhasha Sanskrit chi mother language aahe Pali, Tyaat as samajate ki Sion kiwa Zion mount he jew saathi pavitra mhanaje Mangal daayak aahe tar Shiv aani Sion hya Donhi shabdancha arth ekach aahe, fakt bhasha vegali , Portuguese Mumbai bharana karat hote tya veles yethil Parasi contractor tyaan sobat kaam karit hoti
      Hmhmhm bas evadhech baaki itihaas motha aahe nakki satya itihaas saanganaare Kami 🙏

    • @valerianalmeida2230
      @valerianalmeida2230 3 місяці тому

      तुम्ही छान माहीती दिली
      शीव ला मी राेज जायचाे
      बुट्स या औषधी कंपनीमधे मी नाेकरीला हाेतेा

  • @rupalighadge9577
    @rupalighadge9577 5 місяців тому

    खूपच छान माहिती

  • @lalitpawar5850
    @lalitpawar5850 6 місяців тому +8

    लहानपणी गमतीने आम्ही म्हणत असू शिवाजी महाराज sion च्या किल्ल्यावर येत असत तेव्हा आपला घोडा दादरला park करत असतील म्हणून ते शिवाजी पार्क 😄 झाले असेल

  • @mrrdx9504
    @mrrdx9504 5 місяців тому

    Amhi Shiv-Sion la rahato .... Aaple video khup chan astat aani ...tumche videos war pasun pahat aahe

  • @sanjayankalikar2476
    @sanjayankalikar2476 6 місяців тому +2

    The hill near sion station has Good counsil school. But the sion fort is about 7 minutes walk from sion station. Sion fort was built by Portuguese during 1670

  • @ajay26patil
    @ajay26patil 6 місяців тому

    Awesome information 👏

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 6 місяців тому +3

    ना रे सायबा तुका कोण नाय म्हणता ,तेका हांव बगुन घेतां ! कळ्ळे ना ,तु उगी राव 👍🙏🙏

  • @vijayharchekar6815
    @vijayharchekar6815 6 місяців тому +14

    SION चा इझ्राएल मधील Mount Zion शी काही ही संबंध नाही.
    शीव नावा बद्दलचे स्पष्टीकरण बरोबर आहे.
    इंग्रजांनी शीव चा उच्चार सीञव (सींव) असा केला असणे शक्य आहे व त्याचे इंग्रजी स्पेलिंग SIO असे केले असेल व उच्चार सानुनासिक होत असल्याने पुढे N हे अक्षर जोडले असण्याची शक्यता अधिक आहे. जसे गांव या शब्दाचे स्पेलिंग GAO करुन सानुनासिक उच्चारा मुळे पुढे N हे इंग्रजी अक्षर लावले व गांव या शब्दाचे स्पेलिंग GAON केले गेले. अगदी तसेच सीञव (सींव) चे SION केले गेले.
    आपण मराठी माणसांनी या शब्दाचा उच्चार सायाॅन, सीऑन, सीयाॅन, सायन असा आपल्याला हवा तसा केला.

    • @meghanasamant1259
      @meghanasamant1259 6 місяців тому +3

      अगदी बरोबर स्पष्टीकरण. 'शीव'चे स्पेलिंग Sion केले गेले.
      Zion चा काही संबंध नाही.

  • @kiranvalmiki5414
    @kiranvalmiki5414 6 місяців тому

    Nice information, thank you sir ❤❤

  • @palsonful
    @palsonful 6 місяців тому

    exclent sirji

  • @amitkondhare1951
    @amitkondhare1951 6 місяців тому

    U r great shamu kaka... Mi puneri. Salute karto tumhala.

  • @virendrajaveri1569
    @virendrajaveri1569 6 місяців тому +1

    Very interesting.

  • @sanjaydivekar
    @sanjaydivekar 6 місяців тому

    Thanks for the enlightenment..

  • @ashishmokal457
    @ashishmokal457 6 місяців тому

    Hahha.khup chhan video aahe.

    • @ashishmokal457
      @ashishmokal457 6 місяців тому

      Thumi Sion madhe Shiv Mandir bhagitla nahi vatay. Nakki ekda bhgha.

  • @pravinshastri5535
    @pravinshastri5535 6 місяців тому

    I am also from Balmohan Vidyamandir. (SSC 1964) . I must say that I have not seen your kind of fluency in Marathi from any of my batchmates. I also like your sense of humour. Your very nuanced & subtle jokes remind me of my friend Bharat Dabholkar. I am certain like him you will be a successful as a comedian in Mumbai. Why not come back Bhaoo?

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому +1

      अहो मला एकदम झाडावर चढवू नका हो. आणि एकदा मुंबईला आल्यावर शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसवून कॉमेडीच करणार नाही तर काय? 😉

  • @rebeccapawar1919
    @rebeccapawar1919 6 місяців тому

    Thank you shamu for information

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 6 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @nitinshirke2209
    @nitinshirke2209 6 місяців тому

    मस्त खुप 👌👌👌 छान

  • @nimishgapchup7108
    @nimishgapchup7108 6 місяців тому

    उत्तम महिती 👌

  • @सचिनानंदकानिटकर

    आनंददायी!

  • @pareshkamat4881
    @pareshkamat4881 6 місяців тому

    Excellent 👌👍👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому

      Thank you! Cheers!

  • @arvindbhatt274
    @arvindbhatt274 6 місяців тому

    Thank you brother ❤

  • @vidyapatil5032
    @vidyapatil5032 6 місяців тому

    Good information

  • @sebianau73
    @sebianau73 6 місяців тому +2

    Mala lahani pani nehemi ha prashna padaycha sion aani shiv ashi 2 nava ka🤔aaj tumchya mule kalla shamu.mandal aabhari aahe😊

  • @thegreatmarathas9881
    @thegreatmarathas9881 6 місяців тому +4

    श्यामू तुम्ही कोकणातले वाटता, तुमचं मूळ गाव कुटले ?

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому +3

      मुंबई. कोकण फिरायची फार इच्छा आहे.

    • @Priyesh.Lugera2023
      @Priyesh.Lugera2023 6 місяців тому

      Plz come to malvan sindhudurga ❤

  • @Vikas_Borde777
    @Vikas_Borde777 6 місяців тому +2

    Shabbat shalom Achi

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому +2

      Achla ugum lekha.

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 6 місяців тому +1

    Jay maharashtra jay shivray bolun aani evade prem ithalya maatishi aani ithala etihas history aikun dhany zaalo , marathi lokanchy kalajat ch hat ghatala ......

  • @HemantSaptarshi
    @HemantSaptarshi 6 місяців тому +3

    शामू चंगली माहिती दिली

  • @rameshtransportcompanyrame9006
    @rameshtransportcompanyrame9006 6 місяців тому

    👌👌👌♥️

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 Місяць тому +1

    Mala vatle... SHIVSENA

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu Місяць тому

      Konti??😂😂 Ata mg Shiv che pn 2 bhag karayala lagtil 😂😂

    • @pramodsandankar428
      @pramodsandankar428 Місяць тому

      @JustChillDhonduuu yes. Confused. 😜😝

  • @avinashghodke7782
    @avinashghodke7782 6 місяців тому +1

    80 च्या दशकातील प्रसिद्ध बोनियम ग्रूप चं गाणं आठवलं "by the rivers of Babylon..there we sat down ...hey yey we wept.. and we remember XION ". गाण्यातल्या याच xion डोंगरावरून सायन चे नाव दिले गेले आहे . पण सायनचा किल्ला स्टेशन पासून जरासा दूर आहे व एक टेकडी स्टेशन ला अगदी खेटून आहे (ठाण्याच्या दिशेला जाताना स्टेशन च्या डावीकडे) हिलाच सायन म्हटले गेले का? या टेकडीवर विशिष्ट वास्तू कलेच्या काही इमारती दिसतात.या इमारतीत प्रसिद्ध संगीतकार SD बर्मन रहायचे असे माझ्या वाचनात आले आहे. आपली निवेदनशैली जबरदस्त आहे शामराव. अभीनंदन 🎉❤

  • @prakash_irakal
    @prakash_irakal 6 місяців тому

    ❤😊.samu....

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 6 місяців тому +1

    Nice video👍

  • @sujatadas8696
    @sujatadas8696 6 місяців тому +5

    आम्ही आधी सायन ला रहायचो मग दादर ला आलो रहायला. सायन ला असताना खूपदा किल्ल्यावर जायचो .

  • @marathaforindia4659
    @marathaforindia4659 6 місяців тому

    Interesting

  • @bkanilbahibahi6684
    @bkanilbahibahi6684 6 місяців тому

    तुम्हीं छान तुमच मन भी छान
    कालजी घ्या खुश रहा

  • @babarastyatt66
    @babarastyatt66 6 місяців тому +1

    La Bree oot 🎉🎉❤

  • @MangeshMore-x6u
    @MangeshMore-x6u 6 місяців тому

    Khup Chan mahiti Ali navach a mi Alibagkar

  • @saajfishing1352
    @saajfishing1352 6 місяців тому

    Mast

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 6 місяців тому

  • @prashantbirje1419
    @prashantbirje1419 6 місяців тому +1

    Sion mhanje "priories of sion" hyacha ullekh da vinci code madhe hota. Jyaveli mi toh movie baghitala tevha mala vatayche tase asel

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому +1

      दावीनची आता असता तर तो मोठा युट्युबर झाला असता 🤓

  • @saurabh1627kondkar
    @saurabh1627kondkar 5 місяців тому

    तुम्ही आता एक सदस्य मिळवला आहे...

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 місяців тому +1

      🌹🌹 आपले स्वागत 🙏

  • @rajasateredesai326
    @rajasateredesai326 6 місяців тому +1

    OM NAMAH SHIVAYA NAMO NAMAH 🙏🚩🚩🚩🚩 ".SHIV " Means that has No Beginning OR End .

  • @prakashturambe6618
    @prakashturambe6618 6 місяців тому +7

    शीव म्हणजे सीमा असे आहे

  • @vinayjoshi8035
    @vinayjoshi8035 6 місяців тому +1

    शिव ला कधी येणार? Thanks for good hysterical information about Shiv ( Sion)

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tq 5 місяців тому +1

    ग्रामीण महाराष्ट्रात आज देखील दोन गावातील Boundry ला गावाची शिव हाच शब्द वापरला जातो

  • @gourangjoshi92
    @gourangjoshi92 6 місяців тому

    I have lived in Israel for almost 4 years. Missing those days.

  • @santoshdhanawade5707
    @santoshdhanawade5707 6 місяців тому

    छान माहीती सायन किल्ला लोकांनी पुठाकार घेऊन जतन करणे आवश्यक आहे

  • @KailasKasare-f1f
    @KailasKasare-f1f 6 місяців тому +2

    एकाने कमेंट केली आहे जय भिम वाले क्रूर असतात. ते कसे क्रूर आहेत हे त्याने सांगावे .नाहितर जय भिम वाल्यांची त्याने किंवा तिने माफी मांगावी पाठिंबा आसावा

  • @SatishNangare668
    @SatishNangare668 6 місяців тому

    चेंम्बुर हे नाव कसे प्रचलीत झाले या विषय काही माहीती मिळेल का?

  • @sandeep13dev
    @sandeep13dev 3 місяці тому

    मला नेहमी वाटायच शिव सायन प्रश्न अनुत्तारित राहतो की काय... पण आता मी मोकळा झालो...!!!! गोवा जायला

  • @girishkumar-b2d
    @girishkumar-b2d 6 місяців тому +1

    Sholem long live india long live israel vasudhev kutumbakam man's of the world's unity no war no violence no vepon world all people brother hood ilove huminisam girish kumar huminist

    • @usernamem.144
      @usernamem.144 6 місяців тому +1

      It's Shalom 🙂 means Peace 🕊️🕊️🕊️

  • @ujjwalanawale1523
    @ujjwalanawale1523 4 місяці тому

    Me sionla rahate.pan sionche defination kalale.dada tumhi amchya gharatlech vatatat.

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 місяці тому

      आपण दाखविलेल्या आपुलकीबद्दल धन्यवाद 🙏🌹

  • @nayanasrecipes1705
    @nayanasrecipes1705 6 місяців тому +1

    मी सायनला रहाते. तुम्ही माझगावला कुठे रहायचात?

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому

      आम्ही भायखळ्याला रहायचो.

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 6 місяців тому

    नमस्कार , Holger Kersten या जर्मन माणसाने , Does Jesus went to India नामक एक पुस्तक लिहिले आहे , त्यात तो म्हणतो , ज्यू लोकांची पहिली वस्ती काश्मीर मध्ये होती , तिथून ते पश्चिमेस गेले ___निव्वळ महितीसाठी ....

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 6 місяців тому

    Sir,aapn,dilelyahya Bible cya aitihasik bahumulya mahitee baddal (Sion) baddalchya manahapurvak dhanyawad.

  • @usernamem.144
    @usernamem.144 6 місяців тому

    Actually it's Zion in English and Marathi mde Siyon mhntan.... I guess Zion che Sion jhale asel...😊

  • @usernamem.144
    @usernamem.144 6 місяців тому +1

    Very nice information 🙂
    Actually according to Bible ZION is the HOLY MOUNTAIN AND DWELLING PLACE OF ALMIGHTY GOD.
    Marathi ani Hindi madhe ZION la सियोन ase sambodhle jaate.
    Jithe Devane Moses (moshe)
    la TEN COMMANDMENTS "दहा आज्ञा" lihun dilya to MOUNT. SINAI( सीनाय).

  • @MadhukarShivshankar
    @MadhukarShivshankar 6 місяців тому +1

    हा टेन कमांडमेंट्स चित्रपट 1965 चा की 2007 चा?
    यूट्यूब वर या नावाने दोन चित्रपट आहेत. त्यांपैकी कोणता?

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому +3

      जुना आहे तो पहा. नवीन अगदी कमी पैशात बनवलेला आहे आणि त्यात नावाजलेले नट सुद्धा नाहीत.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 6 місяців тому +1

      मी stearling talkij मुम्बई मद्ये बघितला होता १९८६..

    • @MadhukarShivshankar
      @MadhukarShivshankar 6 місяців тому

      @@AplaShamu धन्यवाद

  • @rahullondhe9606
    @rahullondhe9606 6 місяців тому

    Shyamu 🙏🙏🙏

  • @sarojlondhe5887
    @sarojlondhe5887 6 місяців тому

    शा मू जी खूप छान माहिती दिली . तुम्हाला एव्हढ नॉलेज कसं ? तुम्ही विविध विषयांच भांडारच भांडार आहात . 😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому +1

      लहानपणी शाळेमध्ये अभ्यास केला नाही तो आता करत आहे 🤓🌹

    • @sarojlondhe5887
      @sarojlondhe5887 6 місяців тому

      आता आम्ही तुमचे विद्यार्थी !आम्हाला चांगले गुरुजी मिळाले😅❤

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 6 місяців тому +4

    मशीद बंदर स्टेशन पण jew लोकांशी संबंधित आहे...जुन्या काळी तिथे synegog होती, jew लोकांची तिथे वस्ती होती.... आणि jew लोक सिनेगॉगला ते मराठीत मशीद म्हणत... त्यामुळे तिथे जेव्हा रेल्वे स्टेशन बांधले गेले त्याचे नाव मशीद बंदर ठेवले गेले..👍👌

  • @papputhakur7834
    @papputhakur7834 5 місяців тому +1

    गावदेवी शिवबाई मंदिर सुद्धा तिकडे आहे

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 6 місяців тому +1

    महाराष्ट्रात ग्रामीण भागात दोन गावातील सीमा रेषेला पूर्वापार ते आजतागायत शिव असेच म्हणतात.

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому

      छान माहिती पुरवलीत 🙏🌹

    • @vinayashinde1332
      @vinayashinde1332 6 місяців тому

      शिव म्हणजे भगवान शंकर आणि शीव म्हणजे सीमा, हद्द

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 6 місяців тому

    मस्त माहिती

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 6 місяців тому +1

    सुबह हॊ गयी शामू.
    सायन ला स्लो ट्रेन थांबते माझा रोजचा प्रवास आहे तो?

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому

      काय म्हणता फास्ट ट्रेन पण थांबते? पूर्वी नाही थांबायची.

  • @aditi6824
    @aditi6824 6 місяців тому +2

    सायनला डोंगर कुठे आहे ??🤔🤔
    पोर्तुगीज जेन्हा मुंबई मधे होते तेव्हा बऱ्याच भागांना नावे दिली होती जस की कांदिवली या भागाचे पूर्वीचे नाव काँडोलिम असे होते.

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому +2

      स्टेशनला अगदी जवळच आहे.

    • @francislopes7741
      @francislopes7741 6 місяців тому +1

      बरोबर माहिती दिली।

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 5 місяців тому

    शीव म्हणजे सीमा खास मराठी गावचा शब्द म्हणजे वेस.

  • @rahulkalekar-v6q
    @rahulkalekar-v6q 3 місяці тому

    Me sion lach rahto... Pan history mahit navhati

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 6 місяців тому

    शामू सर आपले खरे नाव काय?

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому

      मी सर नाही. मी आपला शामू. 🤓

    • @aamchasindhudurgaparivar7914
      @aamchasindhudurgaparivar7914 6 місяців тому

      @@AplaShamu ओके शामू तुझं खरं नाव

  • @cooking_n_cuisine9702
    @cooking_n_cuisine9702 6 місяців тому +1

    तुम्हाला माझगाव चा डोंगर माहिती आहे का?

    • @AplaShamu
      @AplaShamu  6 місяців тому +1

      होय. आम्ही भायखळाला राहायचो. माजगावच्या डोंगरावर काही वेळा गेलेलो आहे.

    • @sebianau73
      @sebianau73 6 місяців тому

      ​@@AplaShamumazgao chya dongra var agdam pahate aapan jews suryachi prathana karayla jaycho.ti khup varshanni yete mala athavat nahi kiti te.🤔pan ne lahan pani gele aahe

    • @cooking_n_cuisine9702
      @cooking_n_cuisine9702 6 місяців тому

      @@AplaShamu अच्छा ... खुप सुंदर development केली आहे आता माझगावच्या डोंगरावर...😊

  • @HemantSaptarshi
    @HemantSaptarshi 6 місяців тому +1

    एकदम अचानक कसे काय आलात शामराव शनिवार सोडून ?