खरतर दादांसोबत मीही एक दोन गाणी बनवली आहेत ते पुण्यातील melody Maker ya studio मध्ये असायचे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आजपर्यंत अशी अनेक गाणी बनवली की ती गाणी आजही डिजे ला वाजतात दादांचा स्वभाव एवढा भारी आहे की त्यांनी आजपर्यंत एवढी एकापेक्षा एक भारी भारी गाणी बनवली पण आजही तुम्ही त्यांना भेटलात की मग तुम्हाला जाणवेल खरच त्यांच्या स्वभावात 'मी' पणा कोठेही नाही एकदम साधा स्वभाव आहे त्यांचा ...आणि आज त्यांची पहिली मुलाखत या UA-cam चॅनेलने घेतली त्यामुळे खरच भारी वाटल.... ❤❤❤
गायनातला व लिखाणातला रियल हिरो बाळू शिंदे सबसे बडा खिलाडी..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरतर दादांसोबत मीही एक दोन गाणी बनवली आहेत ते पुण्यातील melody Maker ya studio मध्ये असायचे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आजपर्यंत अशी अनेक गाणी बनवली की ती गाणी आजही डिजे ला वाजतात दादांचा स्वभाव एवढा भारी आहे की त्यांनी आजपर्यंत एवढी एकापेक्षा एक भारी भारी गाणी बनवली पण आजही तुम्ही त्यांना भेटलात की मग तुम्हाला जाणवेल खरच त्यांच्या स्वभावात 'मी' पणा कोठेही नाही एकदम साधा स्वभाव आहे त्यांचा ...आणि आज त्यांची पहिली मुलाखत या UA-cam चॅनेलने घेतली त्यामुळे खरच भारी वाटल.... ❤❤❤
Te rahalyala kut ahet mla bhetych tyana
❤️❤️❤️❤️ जबदस्त स्त्रगल ❤❤
अप्रतिम interview... खूपच छान ...❤❤❤❤
गुरुवर्य "बाळु शिंदे" 🙏
Only & one Balasaheb shinde. Fan of millions hearts 💫✨🥳💯💯✨💫👍🌹🙏💐💐💐👑👑👑👑👑
माझी विनंती आहे विजय सरतापे यांची सुद्धा तुम्ही मुलाखत घ्यावी
खूप छान
7:16 ghost👺👁️
❤❤
❤
Taai तुमचं गाव कोणतं आहे
Chimbali
माझ्या बाळाचे ओढू नका गाल
आज माझ्या मनातील इच्छा पुर्ण झाली बाळू शिंदे यांची कोणी तरी मुलाखत घेतली खूप मोठा चाहता आहे त्यांचा त्यांना मला भेटायचे आहे कसा contact hou shakto
❤