Tuzya Tapora Dolyat Maaza Ivalasa Gaav | Milind Ingale | Marathi Album | Dnyanesh Wakudkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • #milindingle #viralmarathisong #marathi
    TuzyaTapora Dolyat Maaza Ivalasa Gaav
    A unique album with single song of 21 stanzas (sonnets) which continues for 36 minutes
    Album is based on ‘Sakhe Sajani’ - a sonnet sequence of 50 verses penned by Mr. Dnyanesh Wakudkar
    Lyricist: Dnyanesh Wakudkar
    Composer: Milind Ingale
    Singer: Milind Ingale
    Music Arranger: Appa Wadhavkar & Mithilesh Patankar
    Music Programmer: Mithilesh Patankar
    Rhythm Programmer: Aatur Soni
    Musicians:
    Guitar, Rabab: Chintoo Singh
    Mendolin, Mendola, Banjo, Ruan: Pradipsen Gupta
    Flute: Vijay Tambe
    Santoor: Pt. Ulhas Bapat
    Sitar: Shuklaji
    Tabla: Madhav Pawar
    Rhythm: Nilesh Parab
    Chorus: Vishruta Kadam, Krutika Dalvi, Poonam Pawar, Shiital Khandkar, Shivangi Satpute
    Sound Engineer: Satyajit Chikhale (Buss In Studio)
    Released by: Innervoice Productions Pvt Ltd
    Distributed by: Mansa Music
    Sponsored by: SV3 Tours (Sagar Shirole)

КОМЕНТАРІ • 132

  • @sunildisale7800
    @sunildisale7800 5 місяців тому +9

    स्त्रित्वाचे अलंकार, नाजूक भावाभिव्यक्तीने केलेली शृंगार आणि सौंदर्याची अलवार घुसळून म्हणजे, 'तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलंसं गाव'…
    अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम …🌹🌹
    कविवर्य - ज्ञानेश वाकुडकर
    गायक - मिलिंद इंगळे
    दोघांनाही सलाम…🙏🙏
    प्रा. सुनील डिसले (बारामती)

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Рік тому +5

    गायक मिलिंद इंगळे हे एका कवितेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
    तेव्हा त्यांनी ज्ञानेश वाकुडकरांच्या ह्या 'सखे‌‌ साजनी' दीर्घ कविते बदल आणि त्यांच्या केल्या ह्या भावगीता बदल सांगितले.‌ खरच ह्या भावगीताचा प्रयोग अनोखा आणि देदीप्यमान आहे. 🌹🌹💐💐

  • @shwetaself
    @shwetaself 3 роки тому +30

    ज्ञानेश वाकुडकर सर ना सलाम काय वर्णन केलेय👌👌

    • @dhirajmore3918
      @dhirajmore3918 2 роки тому +2

      खुप छान

    • @DnyaneshWakudkar
      @DnyaneshWakudkar 2 роки тому

      Thanks madam ji

    • @DnyaneshWakudkar
      @DnyaneshWakudkar 2 роки тому +6

      सर्व दोस्तांना मनपूर्वक धन्यवाद !
      मिलिंद इंगळे यांनी यात तन, मन आणि धन ओतले ह्या गाण्यात 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Brajranggangthade
      @Brajranggangthade Рік тому +2

      ❤❤❤

    • @mahendrapawar7344
      @mahendrapawar7344 10 місяців тому +2

      ​@@DnyaneshWakudkar Mazhya ghari purna album saglyancha favorite ahe. Thanku for this masterpiece ❤

  • @pawankale5434
    @pawankale5434 Рік тому +4

    जीवनात अस सुंदर गाणं नाही ऐकलं मी कधीच मनाचा मुजरा त्या कवीला

  • @saranggovind
    @saranggovind 8 місяців тому +8

    सर्व प्रथम कवि राज वाकुडकर ह्याचे त्रिवार आभार !!! तद्नंतर महोदय मिलिंद इंगळे .. मै तो हु एक rasiya.. pasun aaj .. कसला भारी आरोह अवरोह केला आहे .. नेमक्या जागा .. आणि बेमालूम lay बदलली .. ह्या जन्मी चे उपकार फार ..

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 2 роки тому +10

    ही अनोखी गाठ कोणी बांधली हे गीत मिलिंदच्या आवाजात ऐकायला मिळाले तर जन्म सफल झाला ...कवीची भावना रसिकांच्या हृदयात कोरणे ते आवाजातले माधुर्य भाव आर्तता हे सगळे मिलिंद इंगळे यांच्याकडे आहे नुसतेच संगीत आणि रचना चांगली असून चालत नाही सूर आणि तालांची उजळणी असून पण नाही त्या जोडीला आवाज असावा लागतो जो थेट हृदयाला भिडतो तो मिलिंदचा आवाज आहे🙏

  • @vijaylohar2148
    @vijaylohar2148 10 місяців тому +6

    गोष्टी गाण्याच्या, हा कार्यक्रम पाहून आलो इकडे.. खूप छान वाटलं. मिलींद इंगळे साहेब...🎉

  • @sagarghadge-rz9qo
    @sagarghadge-rz9qo Рік тому +4

    तुजा टपोऱ्या डोळ्यात माज इवलस गाव!!!!!❤️❤️❤️❤️

  • @vinayakkhot2591
    @vinayakkhot2591 2 роки тому +10

    " सांज होता तुझी येते आठवण " खुप सुंदर कविता. सलाम कवीला, त्या शब्दांना.

  • @hemantkulkarni1102
    @hemantkulkarni1102 2 роки тому +11

    Simply superb
    वाकुडकर साहेबांनी सुंदर भावना शब्दातून व्यक्त केल्या आहेत, श्री. सुरेश भट यांची आठवण झाली.
    श्री. मिलिंद इंगळे यांनी त्या भावना आपल्या गाण्यातून जिवंत केल्या आहेत.
    आयुष्यात पहिल्यांदाच एवढं लांब गाणे ऐकले आणि पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते

  • @prajaktashewale2003
    @prajaktashewale2003 2 роки тому +5

    या ओळी खूप सुंदर आहेत व ऐकायला खूप गोड व मधुर वाटते हा आवाज विसरूनच नये
    एवढा मधुर गोड गळा आहे . सुरेख व मधुर आवाज आहे हा

  • @priyankaswapnil2422
    @priyankaswapnil2422 10 місяців тому +3

    He song mazya playlist made khup varsha pasun aahe .. aani etak chan watat ekaayla thanks for this song

  • @shwetaself
    @shwetaself 3 роки тому +32

    प्रत्येकांनी वेळ देऊन नक्की हे गाणे ऐकावे खूप सुंदर आहे,शब्द,संगीत आवाज👌👌

    • @PravinKarade-mm5it
      @PravinKarade-mm5it Рік тому

      👌💯✔️

    • @akshaywakchaure3261
      @akshaywakchaure3261 2 місяці тому

      मी हे गीत रोज ऐकतो .3 वर्ष झाले .एक दिवस miss नाही करत daily एकतोच

  • @pranitbhojane4613
    @pranitbhojane4613 3 роки тому +10

    खुप सुंदर वर्णन... आता पर्यंत मी सर्वात जास्त वेळा ऐकलेले काव्य... अप्रतिम...

  • @akshaywakchaure3261
    @akshaywakchaure3261 2 місяці тому +1

    खूपच अप्रतिम अस वर्णन या गाण्यामध्ये .
    ज्ञानेश वाकुडकर खूपच सुंदर अस वर्णन केलेलं आहे .त्यानंतर मिलिंद इंगळे यांनी खूपच सुंदर अस गायन केलेलं आहे .सुर ताल अगदी योग्य जागी योग्य ऐकताना मनाला शांती मिळते.
    हे गाणं लिहिण्यासाठी आणि गायनासाठी तुम्हालाच देवाने सिलेक्ट केलं .
    अप्रतिम .खूपच सुंदर .

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 2 роки тому +5

    हो खरच किती सुंदर काव्य मिलिंदच्या मधुर आवाजाने शब्द न शब्द मनावर कोरला गेला बऱ्याचदा ऐकलंय प्रत्येक वेळी सौन्दर्य वेगवेगळे भासले कधी खट्याळ कधी प्रेमळ तर कधी धिटाई ने व्यक्त होणे ही आवाजाचीच जादू आहे

  • @Asmitawankhede1245
    @Asmitawankhede1245 Рік тому +7

    पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतय. किती सुंदर लेखन आहे एका स्त्रीचं उत्कृष्ट वर्णन आहे यातं | आणि मिलिंद सरांचा आवाज एका वेगळ्याच पातळीवर नेतोय गाण्याला.
    Thanks for the masterpiece sir 🙏🙏💐

  • @shwetaself
    @shwetaself 3 роки тому +15

    कवी ना धन्यवाद सुंदर शब्द गायक संगीतकार मिलिंद जी आपला तर काही प्रश्नच नाही...😊

    • @prajaktashewale2003
      @prajaktashewale2003 2 роки тому

      खूप सुंदर व‌ अर्थ पूर्ण अशा ओळी आहेत अप्रतिम आहे मनाला भुरळ घालणाऱ्या या ओळी आहेत एक एक शब्द ऐकतच राहव अस वाटत .

    • @poojakhomane7724
      @poojakhomane7724 Рік тому

      Aati sundr

  • @ketakissong5241
    @ketakissong5241 3 роки тому +7

    अप्रतिम आमचे जुने दिवस पुन्हा नव्याने आठवले ❤️❤️❤️

  • @dnyaneshwarkhabale8849
    @dnyaneshwarkhabale8849 Рік тому +4

    ❤❤❤खरंच ,प्रेम काय असते ,ते हे गाणं ऐकलं की कळत ,काय छान वर्णन केलंय , हृदयात ते आवाजातले माधुर्य भाव direct घुसतात आणि मन पुन्हा तिच्या आठवणीत जाते

  • @amolchavan3040
    @amolchavan3040 8 місяців тому +2

    अवीट.....❤ भाव

  • @priyankajoshi7986
    @priyankajoshi7986 6 місяців тому +1

    एका सुंदर स्त्री च वर्णन इतकं अप्रतिम व्यक्त केलंय..❤

  • @Cagyfhnyo
    @Cagyfhnyo Рік тому +4

    ह्या गाण्यात त्या सर्व आठवणी कैद आहेत ❤😢

  • @mahigaikwad9630
    @mahigaikwad9630 Рік тому +2

    6varsh zale mi n chukta he Gani roj sakal Sandhya Kali aaikte Shabd rachana apratim ❤🎉....

    • @MilindIngale
      @MilindIngale  Рік тому

      🙏😊

    • @akshaywakchaure3261
      @akshaywakchaure3261 2 місяці тому

      Same to same
      मी देखील 3 वर्ष झाले हे गाणं रोज ऐकतो

  • @shwetaself
    @shwetaself 3 роки тому +6

    मिलिंद सर प्रत्येक कवितेला तितकाच न्याय(कवितेला म्हणजे प्रत्येक तिच्या अवयवांच्या कौतुकला)

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 Рік тому +3

    अजय आतुलची आठवण येते.. तारूण्याची ओढ.. सैराट मन होतय..!!

  • @pravindandekar996
    @pravindandekar996 Рік тому +2

    कवीवर्य ज्ञानेश सरांना
    नमस्कार ❤

  • @Suryavishaal
    @Suryavishaal 10 місяців тому +2

    I heard this 5-6 years ago. Tevha pasun hya kavita majhya life chaa part banun gelyat. ❤ lekhakala koti koti salam

  • @rupeshwaghmare257
    @rupeshwaghmare257 2 роки тому +4

    या काव्यात एकाच स्त्रीचं सुंदर वर्णन केलेले आहे.आपली व्यथा पण सांगीतली आहे.छान काव्य आहे. ललीत पण सूंदर असते.

  • @amolchavan3040
    @amolchavan3040 11 місяців тому +1

    वाह.....kay भावगीत आहे... एक एक शब्द लाखमोलाचा.... कितीही वेळा एका तोच प्रेमभाव.
    ..

  • @sagarsuryawanshi1776
    @sagarsuryawanshi1776 2 роки тому +18

    College ला असताना पहिल्यांदा ऐकलं होतं....तेव्हापासून आजपर्यंत all time favorite 👌👍 खूपच मनाला भिडतं 😍 milind sir hats off 👍👌

  • @navnathgade6636
    @navnathgade6636 4 місяці тому +1

    हे माझ्या पप्पा च अकाऊंट आहे मी सोशल मीडिया वापरत नहीं आणि कधी कमेंट पण करत नाही
    ...पण हे गाणी नी मला कमेंट करायला भाग पाडलं😊😊❤

  • @user-zd7rm8jm5w
    @user-zd7rm8jm5w 11 місяців тому +2

    Khup surekh❤

  • @tanud2382
    @tanud2382 8 місяців тому +2

    Shant ani khup chan ahe ❤ .....😊

  • @amolnannaware5892
    @amolnannaware5892 Рік тому +3

    From 2013 till now and going on .... I always love to listen this song....

  • @navnathgade6636
    @navnathgade6636 4 місяці тому

    किती सुंदर गाणं आहे ❤ आमची ही नवी पिढी मराठी गाणे विसरत चाललोय
    ..पण येवढं सुंदर गाणं आहे की कुणाला ही मोहून टाकल....

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 3 роки тому +5

    तुमच्या गोड आवाज ऐकला आणि वातावरणात खऱ्या अर्थाने गारवा आला खूप सुंदर गायलंय अप्रतिम आजच आव्हान मालिका पहिली ज्यात तुम्ही अभिनय केला होता😊👌🏽👌🏽👌🏽👌🏽

    • @shivanikamble886
      @shivanikamble886 Рік тому +1

      Khup sundar ahe he song mi sarkhi aaikat khup chan milind sir🎉😊

  • @sagardhondi
    @sagardhondi 2 роки тому +14

    This is a master-piece and we are the lucky people who knows about this masterpiece

  • @shitalsawant6860
    @shitalsawant6860 2 місяці тому +1

    All time favourite... listening since 2013

  • @sagarsalve4175
    @sagarsalve4175 11 місяців тому +1

    खुप छान सर काय वर्णन आहे सुपर Nice 🔥🔥🔥👌👍🙏

  • @vishalpatil4557
    @vishalpatil4557 18 днів тому

    Superb..खूपच छान..👌👌😊

  • @user-nr7xs9xw3i
    @user-nr7xs9xw3i 8 місяців тому +3

    I love song sar ❤❤❤❤❤

  • @rupeshwaghmare257
    @rupeshwaghmare257 2 роки тому +3

    हेच गांन अनिरूद्धन वेगळ्या चालीन गायलं आहे. चंद्रपूर, महाराष्ट्र.

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 2 роки тому

      हो पोवाडा गायल्यासारखं वाटते अनिरुद्ध ने गायलेले मिलिंद चा आवाज crystal clear मधुर मुलायम romantic आणि चाल सुद्धा अप्रतिम प्रत्येक वेळी ऐकताना गोडवा वाढत गेला ही आवाज आणि संगीताची किमया

  • @pradnyanamjoshi4910
    @pradnyanamjoshi4910 3 роки тому +5

    Waah Mastach 😀👌❤️

  • @swapnilsalvi1517
    @swapnilsalvi1517 Рік тому +1

    खूप छान आहे गाणे ... केसांपासून सगळे वर्णन खूप छान केले आहे

  • @prasadnilangekar1431
    @prasadnilangekar1431 Рік тому +1

    ❤❤🎉🎉my fav singer Milind Ingale ji 🙏💐🌹😊🤝🤗🤗🤗🤗

  • @priyankakamble9944
    @priyankakamble9944 Рік тому +3

    Nostalgic, we use to hear this in our old car, we had a CD of this and we use to play it every trip and i literally recited every line.

  • @prakashrathod8902
    @prakashrathod8902 2 роки тому +2

    My all time favourite ... तुझ्या टपोऱ्या डोळ्यात....

  • @hydrajay9611
    @hydrajay9611 Рік тому +2

    खूपच सुंदर आहे. खुप आवडते मला प्रतेकाने अकावे.

  • @ramtelangtrikolikargeetadi7254
    @ramtelangtrikolikargeetadi7254 2 роки тому +4

    अतिशय सुंदर गीत , सुंदर आवाज सुंदर संगीत

  • @ganeshmankumbre5974
    @ganeshmankumbre5974 2 роки тому +3

    एकत च राहावंसं वाटत

  • @sandipawari4746
    @sandipawari4746 10 місяців тому +1

    मस्त जबरदस्त सर

  • @omkarshinde80
    @omkarshinde80 9 місяців тому +1

    Listening after 7-8 years still same vibes and ……lot of memories

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 2 роки тому +1

    काय शब्द रचना आहे....
    किती ही वेळा ऐकाव वाटत .

  • @bhausahebshelke8070
    @bhausahebshelke8070 2 роки тому +1

    अप्रतिम वर्णन कवितेच्या माध्यमातून व तालासुरात मांडलेल्या या कवितेला कौतुक करण्यास शब्द अपुरे पडत आहे

  • @shivharikharate2884
    @shivharikharate2884 2 роки тому +4

    अप्रतिम रचना....

  • @AjayTambeAjayTambe
    @AjayTambeAjayTambe 2 роки тому +10

    All time favourite song ....thank you Milind sir for this masterpiece

  • @bhagyashreedhawale8709
    @bhagyashreedhawale8709 4 місяці тому +1

    30.45 best part

  • @suyogmedicare6587
    @suyogmedicare6587 2 місяці тому

    खुप सुंदर अप्रतिम असे वाक्य रचना

  • @pravindandekar996
    @pravindandekar996 Рік тому +1

    आहा अप्रतीम❤❤❤❤❤

  • @shridharpote8175
    @shridharpote8175 2 роки тому +2

    Shan Dhanyavaad

  • @kiranjadhav8408
    @kiranjadhav8408 3 роки тому +4

    Spraying,

  • @BANTAI-ok9bg
    @BANTAI-ok9bg 2 роки тому +1

    खूपच छान काव्य पून्हा पुन्हा ऐकावं अशी

  • @mpscmotivation2023
    @mpscmotivation2023 7 місяців тому

    अप्रतिम खूप सुंदर ❤❤❤

  • @ulhasjoshi9383
    @ulhasjoshi9383 3 роки тому +1

    Khup khup khup Chan.Punha Divas yetilch......

  • @snehawarang420
    @snehawarang420 Рік тому +1

    Lai bhari

  • @kavitakolekar6601
    @kavitakolekar6601 Рік тому +1

    Super.....ekdm mst

  • @sonalipatil6139
    @sonalipatil6139 Рік тому +1

    खुप सुंदर मनाला भावणारे सुर

    • @ravindrapetkar5231
      @ravindrapetkar5231 Рік тому

      अंतःकरणात छदनारा सुर,मनाला मोहित करणारा

  • @shitalsonar7488
    @shitalsonar7488 Рік тому +1

    खूपच सुंदर

  • @mtrickstechnical6987
    @mtrickstechnical6987 3 роки тому +6

    Evergreen Singer 🔥🔥

  • @harshadjanwalkar6944
    @harshadjanwalkar6944 3 роки тому +2

    खूपच छान👍👍

  • @sandipkamble5231
    @sandipkamble5231 2 роки тому +8

    Listening In 2022 at rainy season.great voice and lyrics.

  • @diptimankhair2082
    @diptimankhair2082 3 роки тому +2

    खूप सुंदर...

  • @avinashagale8
    @avinashagale8 2 роки тому +2

    अप्रतिम सर

  • @savitavaidya-dongare3883
    @savitavaidya-dongare3883 3 роки тому +5

    Most fav song👍🏻

  • @rameshmasurekar7336
    @rameshmasurekar7336 2 роки тому +2

    Amazing lyrics & beautifully sung by you Milind 👍👍👍

  • @ajitraut184
    @ajitraut184 2 роки тому +1

    कडक एक नंबर

  • @rohankore6684
    @rohankore6684 10 місяців тому +1

  • @dipapurohit7706
    @dipapurohit7706 10 місяців тому +1

    Beautiful ❤

  • @keepsmiling2520
    @keepsmiling2520 Рік тому +1

    Awsome sir.... ❤❤

  • @vijaymarathe2906
    @vijaymarathe2906 8 місяців тому

    All time sweet songs

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 3 роки тому +2

    Superb 👌🏽👌🏽👏👏

  • @hydrajay9611
    @hydrajay9611 Рік тому +2

    Nice song verry Nice

  • @komalmanmode1159
    @komalmanmode1159 2 роки тому +1

    Khupch chhan🤩🤩🤩

  • @swatiterde2273
    @swatiterde2273 Рік тому +1

    I love this song 😍👌👌👌

  • @vikassalunkhe7185
    @vikassalunkhe7185 Рік тому +2

    All time favourite 🥰😘

  • @saurabhpandey4267
    @saurabhpandey4267 2 роки тому +4

    Sir can we get Hindi translation of this awesome song..it's my favorite since 2011 when I was in Pune 🙏🏿

  • @salonisawant8305
    @salonisawant8305 3 роки тому +1

    सुंदर ♥️♥️♥️

  • @prashantshinde7162
    @prashantshinde7162 8 місяців тому +1

    ❤❤❤❤❤🎉😊

  • @Funfacts000
    @Funfacts000 6 місяців тому

    Best song

  • @navnathgade6636
    @navnathgade6636 4 місяці тому

    अशेच छान छान गाणे आमच्या साठी तुम्ही तयार करावा आहे इच्छा 😊

  • @laxmannaikwadi5358
    @laxmannaikwadi5358 3 роки тому +1

    Khupach chan

  • @swapnilganeshwaghmare4418
    @swapnilganeshwaghmare4418 Рік тому +2

    I love this song ❤️

  • @Srgawastc
    @Srgawastc 2 роки тому +1

    अप्रतिम गाणं.... आणि अप्रतिम आवाज 💞💞

  • @abhishekgawali3319
    @abhishekgawali3319 Рік тому +2

    @time of engineering ❤❤

  • @kanhakikahani15
    @kanhakikahani15 Рік тому +1

    Masterpiece ❤ thank you sir.

  • @vijaymarathe8374
    @vijaymarathe8374 2 роки тому +1

    Great

  • @abhaychaudhary1774
    @abhaychaudhary1774 Рік тому +1

    ....20/12/22....kiddo

  • @sunildisale7800
    @sunildisale7800 5 місяців тому

    स्त्रित्वाचे अलंकार, नाजूक भावाभिव्यक्तीने केलेली शृंगार आणि सौंदर्याची अलवार घुसळून म्हणजे, 'तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलंसं गाव'…
    अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम …🌹🌹
    कविवर्य - ज्ञानेश वाकुडकर
    गायक - मिलिंद इंगळे
    दोघांनाही सलाम…🙏🙏
    प्रा. सुनील डिसले (बारामती)