सुवर्णसंधी - शालेय शिक्षणात कृषी विषयक समाविष्ट होणार | Krushi shikshak bharti 2025 | New update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 25

  • @MANISHMANKAR
    @MANISHMANKAR  14 днів тому +1

    🛑Study PDF, Govt jobs update साठी टेलिग्राम चॅनेल ची लिंक🛑
    👇👇👇👇👇👇👇
    t.me/manishmankaryoutuber92

    • @kiranberad7318
      @kiranberad7318 14 днів тому

      Sir lekha koshagar bharti Project affected earthquake affected part time employee sathi typing relaxation sathi help kra

  • @DevilVasave-h6k
    @DevilVasave-h6k 18 годин тому

    कृषि शिक्षक जागा 2025 ला निघायलाच पाहिजेत सर खूप छान काम केलेस तर नक्कीच आनंद मिळेल आनंद होईल सर🎉🎉

  • @nikhilshinde4959
    @nikhilshinde4959 14 днів тому +2

    Agree Deploma valyana seperate jaga असायला हव्यात

  • @amolkadam4932
    @amolkadam4932 13 днів тому +3

    ❤आनंदीदायक ...कृषी शिक्षक ही Ncert च्या मार्गदर्शक तत्वनुसार करावी ded bed tet ctet म्हणजे कोणी परत म्हणार नाही rte चे उल्लंघन झाले...सर्व agricoss ला विनंती आहे आपण ded bed करून घ्या...संधी गेली नाही पाहिजे..

    • @MANISHMANKAR
      @MANISHMANKAR  13 днів тому +9

      शैक्षणिक पात्रता ठरवण्याचा अधिकार शासनाला आहे आणि जर डीएड बीएड करायची गरज पडलीच तर आधी आम्हाला कृषी शिक्षक पदावर नियुक्त करावे आणि नंतर डीएड बीएड करण्यासाठी वेळ द्यावा.

    • @amolkadam4932
      @amolkadam4932 13 днів тому +2

      @MANISHMANKAR एकदम बरोबर..

  • @dipalikoli2483
    @dipalikoli2483 9 днів тому

    Sir sangali mahanagar palika bharti aali ki lagech updates dya please sir.... Ani qualification kay asnar

  • @SudamKale-w8q
    @SudamKale-w8q 13 днів тому

    खरच सर तुमचा व्हिडिओ पाहिलं का, मला खरच ऊर्जा मिळते

  • @Vivektekade1991
    @Vivektekade1991 14 днів тому +5

    सर तुमचे रोज जाहिरात विषयक व्हिडिओ यूट्यूब वर दिसतात मात्र कृषी सेवक परीक्षा झाल्यानंतर शासनाचा एकसुद्धा GR कृषीच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा आला नाही...हे मात्र कृषी विद्यार्थांसाठी फार दुःखद आहे 😔

    • @MANISHMANKAR
      @MANISHMANKAR  14 днів тому +2

      आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करत आहे. रोज आमदार, तो खासदार, हा मंत्री, तो मंत्री असे करत करत जाहिरात लवकर यावी यासाठी पाठपुरावा करत आहे. आपणही आम्हाला या लढ्यात साथ द्यावी ही विनंती🙏🙏

  • @Agricultural-fact
    @Agricultural-fact 13 днів тому

    Sir
    NSC cha paper leak jhala
    Tyabbadal kahi bola n

  • @ravindraruke5410
    @ravindraruke5410 14 днів тому +1

    कधी होणार sir kantala aalay unemployed asnyacha????

  • @kedarsatkar6420
    @kedarsatkar6420 14 днів тому

    Imp point sangat ja wo sir video short banva..

  • @ArundhatiKale-k8s
    @ArundhatiKale-k8s 14 днів тому

    कृषी सेवक नवीन जाहिरात कधी येईल

  • @minutagade1800
    @minutagade1800 13 днів тому

    Ibps ni nhi ghetlya pahije

  • @manishagiri3116
    @manishagiri3116 13 днів тому

    Age limit sanga sir

  • @sandipksandipk7613
    @sandipksandipk7613 13 днів тому

    Bsc agri ....... War asel .....hope

  • @HemantGavande-mz5eb
    @HemantGavande-mz5eb 13 днів тому

    कृषी शिक्षक पदाची पात्रता सांगा

  • @vinodsambare8061
    @vinodsambare8061 13 днів тому +2

    सर कृषी शिक्षकमध्ये ॲग्री डिप्लोमाला पण संधी मिळाली पाहिजे.

  • @shilpa0817
    @shilpa0817 13 днів тому +1

    He tar me 10 year pasun pahate.No response.

  • @skks3966
    @skks3966 14 днів тому +2

    कृषी शिक्षक भरती ही NCTE ची मार्गदर्शक तत्वे मार्फत व्हावी .. उदाहरण .. किमान पात्रता ही B.Ed आणि TET CTET ...

    • @Shouvihaan
      @Shouvihaan 13 днів тому +1

      Tumche barobar ahe pan bsc agree agri diploma and all agri holders ghari ahet tyana pahile ghetle pahije