अतिशय सोप्या शब्दात भगवान गौतम बुद्ध यांची माहिती आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभ दिवशी ऐकायला मिळाली. हिंदू धर्मात बोकाळलेल्या भोंदूगिरी, जातीभेद, वर्णभेद आणि ब्राह्मणी कुटनितीला बहुजन वर्ग कंटाळा होता.म्हणूच चक्रवर्ती सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा अनुग्रह घेऊन सर्व जगात प्रसार केला. आजच्या अशांत विश्वात शांतता केवळ बौद्ध विचारात आहे.
बहुत ही इनफॉरमेशन अच्छा वीडियो बनाया है भाई साहब मरुधर हूं लेकिन बौद्ध धर्म अपनाने वाला हूं मैं बुद्ध को अच्छी तरह जानता हूं पूरी दुनिया में बुद्ध धम्मा ही सही है लेकिन समझना चाहिए
खूप छान माहिती सांगितली.. पण बुद्धिस्ट या विचारा ऐवजी हिंदू विरोध हिंदू देवदेवतांची विटंबना याच गोष्टी कडे फोकस करत आहेत.. त्या मुळे महात्मा बुध्दाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे..
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये वेगळी माहिती आहे आणि इतर पुस्तकांमध्ये वेगळी माहिती आहे... या दोन्ही गोष्टींवर मी व्हिडीओ बनवणार आहे... तुम्ही याची दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद...😊
1. Rajayatana Tree... He meditated under this tree for 1 week... 2. Mucalinda Tree - He sat there during a storm... 3. Ananda Bodhi Tree - Ananda got enlightenment... 4. Muchalinda Bodhi Tree - Where Lord Buddha passed away...
सर आपण माहिती खूप चांगली सांगितली परंतु थोडीशी आपण चुकीची सांगितले आहे गौतम बुद्ध यांनी गृहत्याग का केला याचे कारण रोहिणी नदीच्या पाण्यावरून झालेला वाद आणि पाण्याच्या जगातल्या सर्वात मोठ्या प्रश्नावर एका राजाने गृहत्याग केला हे जगातील सर्वात मोठे सत्य आहे कृपया त्यांना वृद्ध दिसला अपंग दिसला प्रेत दिसल असं चुकीचं काही सांगू नका खरं कारण त्यांनी रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये असलेला वाद हा वाद मिटण्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये असणारी शिक्षा गृहत्याग त्यांनी केलेला आहे आपण त्या व्हिडिओमध्ये बदल करावा
इसवी सन सुरू होण्यापूर्वीच्या घटना काळ 'इसा पूर्व', 'इसवी पूर्व' किंवा इ. स. पू. (इसवी सन पूर्व) असे म्हणतात. इसवी सन ग्रेगरीय दिनदर्शिकेमधील कालगणना येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून करतात. इसवी सन ही कालगणना जगभर वापरली जाते. जन्म इसवीसन पूर्व 500 म्हणजे येशूच्या जन्माच्या 500 वर्षांपूर्वी... इ. स. पू. 400 मृत्यू म्हणजे येशूच्या जन्माच्या 400 वर्ष आधी... म्हणजे ती व्यक्ती 100 वर्षे जगला...
अतिशय सोप्या शब्दात भगवान गौतम बुद्ध यांची माहिती आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभ दिवशी ऐकायला मिळाली. हिंदू धर्मात बोकाळलेल्या भोंदूगिरी, जातीभेद, वर्णभेद आणि ब्राह्मणी कुटनितीला बहुजन वर्ग कंटाळा होता.म्हणूच चक्रवर्ती सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा अनुग्रह घेऊन सर्व जगात प्रसार केला. आजच्या अशांत विश्वात शांतता केवळ बौद्ध विचारात आहे.
भगवान गौतम बुद्धाचे विचार आचार जीवनशैली जगाला देणारा संदेश सर आपण खूप छान दिला❤❤🎉
Excellent. Thank you. Namo buddhaya. Om shanti.
नमो बुद्धाय
नमो बुद्धाय..... 💐🙏💐❤️
Dhanewad sir. Far Jabardast awaj apala spst.
Khup chaan mahiti milali yabaddal chanalche dhannewad
Khpch chan mahiti dada🙏🙏🙏👌👍🥰
Khup chhan Mahiti ❤Namo Buddhay
Khup chan Jay bhim namo budhay💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
जग मे बुद्ध का नाम है यही भारत की शान है
🎉खूप छान माहिती अगदी चांगले जीवन व्यथित करण्यासाठी सुंदर विचार 🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏻
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल thanks
🙏🏻🙏🏻🙏🏻
💯🙏🙇♂️नमो बुद्धाय 🙇♂️🙏🙏🌺
Thanks sir mala kup aavdla❤❤❤❤
Thank you...
खूप छान वाटला ❤❤❤❤
खूप छान माहिती दिली सर 👏👍सोप्या shabdat समजेल असे
Khupach chhan mahiti aahe ❤❤❤
Amazing. भवतु सब्ब मंगलम👌
जय भिम नमो बुद्धाय. 🙏
khup chhan ..avach pn khup chhan
Thank You...
खूप छान माहिती सांगितलीत
Khupach shan mahiti dili sir
Mast khoop chhan mahiti dili
दिलेली माहिती अतिशय चांगली आणि स्पष्ट आहे जय भीम 🎉❤
Khup chan mahiti dili, namo Buddhay
Thank you...
खूप चांगली माहिती दिली नमो बुद्धाय जय भीम
खुप सुंदर माहिती दिली तथागत भगवान गौतम बौद्ध, धम्मां बद्दल अशा सुंदर dhmmach अनुसरण केल्यावर खरचं मानव सुखी होऊ शकतो नमो बुद्धय जय भीम
खुप छान आहे 👌👌
नमो बृध्दाय
Very good Information...
खूप छान वाटले
खूप छान वाटले
Khup chan mahiti
Khupch chyan mahiti
नमो बुध्दाय खूप छान माहिती धन्यवाद 😊
Thank You... 🙏🏻😊
Namo budhay💙
नमो बुद्धाय🙏🙏
बहुत ही इनफॉरमेशन अच्छा वीडियो बनाया है भाई साहब मरुधर हूं लेकिन बौद्ध धर्म अपनाने वाला हूं मैं बुद्ध को अच्छी तरह जानता हूं पूरी दुनिया में बुद्ध धम्मा ही सही है लेकिन समझना चाहिए
खुपच अप्रतिम 💐💐💐💐👌👌👌👌
Thank You... 😊🙏🏻
Superb ...upyogi...
नमो बुध्दाय जयभिम
great 👍👍👍👍👍👍👌
Khup great
Very nice information God bless you
Thank You... 😊🙏🏻
😅 hood and informative
नमोबुध्दाय सुख शांती पायजे हो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚶♂️🚶♂️🚶♂️🚶♂️🚶♂️🚶♂️🚶♂️🚶♂️🚶♂️🚶♂️🚶♂️🚶♂️🚶♂️🚶♂️
Nmo buddhay 🙏🙏🙏🙏 jay bhim
नमो बुध्दाय 🙏🙏
साधू साधू साधू
Namoh buddha ❤
Namo buddhay......🙏🙏
Khup chhan
Thank You... 😊🙏🏻
खूप छान
Thank You... 🙏🏻😊
Namo Buddhay...❤❤
Thank you. Jai Bhim
Very nice 🙏🙏🙏
Thank You...
🙏🐵💙🌞🌛🌺🌻🍎🍎🍊🦋🏕🇮🇳🐬✌️🐶🐵🦚🥥🦁💕NAMO BUDDHAY JAI BHIM BLESS US ALL WITH HAPPY HEALTHY LONG LIFE FOREVER. HAPPY BUDDHA PAURNIMA 🙏🌍💙🌞🌛🌺🌻🍎👪🦋🌻🏕🇮🇳🐬✌️🐶🐵🦚🥥🦁💕💖❤️💖💙🌍🙏
Jay Bhim 🙏 Namo Buddhay 😊💙🙏
Chan🙏
Thank You...
Namo buddhay jay bhim 👍👍👌
Namo Buddhaya
जय भीम
Khupacha Chan
Thank You... 😊🙏🏻
Super I like
Thank You... 😊🙏🏻
🙏👌
❤❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Nomo budhay Jay bhim
Namo budhay jay bhim
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय भीम 🙏🙏
🙏🏻🙏🏻
🙏🌍🙏
सुमेध किशोर साळवे अहमदनगर अहिल्या नगर
Namo Budhay
💖💖💖💖💖💖💗💗💗💘
जय भीम नमाे बुद्धाय🙏🙏
माणव
🙏🙏🙏👍👍👍
खाई त्याला खवखवले म्हणुनच त्यांनी विचारांचे खुन करतात परंतु विचार कधि मरत नाईत
🙏
Very nice
Thank You... 😊🙏🏻
गृहत्यागाचे कारणं चुकीचं आहे.खर कारण रोहिणी नदी च्या पाणि वाटपावरुन संघर्ष झाला.हे आहे.
खूप छान माहिती सांगितली.. पण बुद्धिस्ट या विचारा ऐवजी हिंदू विरोध हिंदू देवदेवतांची विटंबना याच गोष्टी कडे फोकस करत आहेत.. त्या मुळे महात्मा बुध्दाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे..
सिध्दार्थ गौतम यांनी घर त्याग करण्याचा मार्ग तुम्ही चुकीच्या पद्धतीने सांगत आहेत. चुकीची माहिती देत आहे.
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये वेगळी माहिती आहे आणि इतर पुस्तकांमध्ये वेगळी माहिती आहे... या दोन्ही गोष्टींवर मी व्हिडीओ बनवणार आहे... तुम्ही याची दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद...😊
I do completely agree with your statement..
Parfect point
बौद्ध आहे तुमच्याशी सहमत आहे
तथागतांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर चार आठवडे ते चार वेगवेगळ्या झाडाखाली बसले होते त्या झाडांची नावे काय होती ? Sir please answer sanga.
1. Rajayatana Tree... He meditated under this tree for 1 week...
2. Mucalinda Tree - He sat there during a storm...
3. Ananda Bodhi Tree - Ananda got enlightenment...
4. Muchalinda Bodhi Tree - Where Lord Buddha passed away...
@@STAYINSPIREDMARATHI Thank you sir 🙏
सर आपण माहिती खूप चांगली सांगितली परंतु थोडीशी आपण चुकीची सांगितले आहे गौतम बुद्ध यांनी गृहत्याग का केला याचे कारण रोहिणी नदीच्या पाण्यावरून झालेला वाद आणि पाण्याच्या जगातल्या सर्वात मोठ्या प्रश्नावर एका राजाने गृहत्याग केला हे जगातील सर्वात मोठे सत्य आहे कृपया त्यांना वृद्ध दिसला अपंग दिसला प्रेत दिसल असं चुकीचं काही सांगू नका खरं कारण त्यांनी रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये असलेला वाद हा वाद मिटण्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये असणारी शिक्षा गृहत्याग त्यांनी केलेला आहे आपण त्या व्हिडिओमध्ये बदल करावा
बरोबर आहे तुमचं
गृहत्याग करण्याचे सर्वच ठिकाणी असे चुकीचे कारण सांगितले जात आहे. यावर काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे.
RAHUL
Paripuran sarkha
माफ करा. मला भगवान गौतम बुद्ध यांचे जन्म व मृत्यू कालखंड अजिबात समजतं नाही, जन्म इ. स. पु 500..... व मृत्यू इ. स. पु 400... आहे असं कसं काय
इसवी सन सुरू होण्यापूर्वीच्या घटना काळ 'इसा पूर्व', 'इसवी पूर्व' किंवा इ. स. पू. (इसवी सन पूर्व) असे म्हणतात. इसवी सन ग्रेगरीय दिनदर्शिकेमधील कालगणना येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून करतात. इसवी सन ही कालगणना जगभर वापरली जाते. जन्म इसवीसन पूर्व 500 म्हणजे येशूच्या जन्माच्या 500 वर्षांपूर्वी... इ. स. पू. 400 मृत्यू म्हणजे येशूच्या जन्माच्या 400 वर्ष आधी... म्हणजे ती व्यक्ती 100 वर्षे जगला...
गृहत्यागाचे चुकीचे कारण सांगितले आपण... रोहिणी नदीच्या पाणी प्रथम कोणी घ्यायचे या वादावरून त्यांना गृहत्याग करावा लागला
भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या व्हिडीओ मध्ये मी माझी चूक सुधारेल... Thank You So Much for Your Valuable Feedback...
त्यांच्या आईचे नाव मायादेवी हे आहे
जन्म कुठे झाला
Lubini vanat
खूपच छान
खुप छान
Khup chhan
नमोबुध्दाय
👌👌👌🙏
Very nice 😊
Bhagvan budha ki jay
Very nice
Thank You... 😊🙏🏻