जुळे किल्ले 👉 चंदन - वंदन / Chandan Vandan Fort Satara

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 275

  • @marutidhere7286
    @marutidhere7286 2 роки тому +12

    सागर मदने आपण खूपच छान माहिती दिली व वंदन गड दर्शन घडविले धन्यवाद

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому +1

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏😊

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 2 роки тому +7

    सगळ्या मावळ्यांना सलाम आणि सागर बेटा तुला सुधा आशिर्वाद 👍🙏🚩🚩

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 2 місяці тому +1

    Khup chan mahiti dilis
    Amhala ha kila mahiti sudha navta
    Salam tya mavlyana
    Jai shivrai ❤❤❤

  • @drjawaharvardhaman114
    @drjawaharvardhaman114 Рік тому +1

    सुंदर विवेचन. किल्ल्याची माहिती मिळाली. धन्यवाद सागर मदने व त्याचे मित्र मंडळ.

  • @rameshparab8321
    @rameshparab8321 2 роки тому +12

    Feel pleasant and surprised by work of SHIVBHAKT. Sagar Madane thank u.

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Рік тому +2

    जगायचे तुमच्या सारखे किती आनंद होतो जय श्री राम.

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 2 роки тому +9

    धन्यवाद सागर जी ! आम्हाला ही किल्यांची .नावे पण माहित नव्हती. पण तुमच्या या परिश्रम व प्रेमा पोटी बन
    वलेत्या vdo मुळे . आम्हाला खूप छान असे किल्ले पहायला मिळाले. सर्वाचे मनःपुर्वक आभार .

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏😊

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 2 роки тому +2

    नेहमीप्रमाणे 👍👍👍👍👍. दिशाभूल करणारे हिंदी सिनेमे बघण्याऐवजी आपापल्या जिल्हृयातल्या किल्लेसंवर्धनाला हातभार लावला तरूणांनी तर शिवरायांचं वैभव पुन्हा उभं राहील व जगाच्या नकाशावर येईल.👍🚩👍🚩👍🚩👍🚩🙏🙏🙏🙏

  • @vishusalunkhevlogs
    @vishusalunkhevlogs 2 роки тому +40

    भोज दरवाजा मोकळा करायला 14 महिने लागले आम्हाला. शिववंदनेश्वर प्रतिष्ठान कडून आम्ही सर्व मावळे संवर्धन कार्य करतोय.
    वंदन गडावर अजून खुप बघायला आहे. दक्षिण दरवाजाकडे गेलाच नाही तुम्ही.

    • @commonman-p5s
      @commonman-p5s 2 роки тому +2

      छत्रपतींचे खरे मावळे तुम्ही 🙏 आम्ही म्हणजे फक्त बोलायचा भात आणि बोलायचीच कढी 🙏🙏 खरचं तुमच्या कार्याला मनापासून मनापासून सलाम 👍

    • @vishusalunkhevlogs
      @vishusalunkhevlogs 2 роки тому +1

      @@commonman-p5s तसं नाही दादा आपण सर्व छत्रपतींचे मावळे. आपणही या मोहिमेत

    • @gopalpatil9094
      @gopalpatil9094 2 роки тому +1

      भाग्यवंत आहात. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण आहात. आम्हा तापी नर्मदा तटवाल्यांना त्या पवित्र गडकिल्ल्यांचे दर्शन ही दुर्लभ.

    • @sheetalmore8263
      @sheetalmore8263 2 роки тому

      Vishu tumhi far chan kam kert aahat

    • @vishusalunkhevlogs
      @vishusalunkhevlogs 2 роки тому

      @@sheetalmore8263 धन्यवाद 🙏🚩

  • @snehasawant9127
    @snehasawant9127 2 роки тому +7

    सागर तुमच्या मुळे चंदन वंदन गड किल्ले माहीत पडले 🚩🙏 खूप छान माहिती दिलीत 🚩👍

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 роки тому +4

    जय शिवजी जय भवानी

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 2 роки тому +1

    सागरराव तुमची मेहेनत उत्तम वर्णन आम्ही घरात बसून कल्ले पाहू शकतो धन्यवाद

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार ☺️🙏🚩

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 2 роки тому +1

    खूप छान किल्ला आहे अजून लक्ष देण्याची गरज आहे

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 2 роки тому +2

    🙏🚩ॐ नमः शिवाय🚩 🙏
    अतिशय सुंदर माहिती वंदन गडाची.
    धन्यवाद 🙏🚩

  • @ओमखरे
    @ओमखरे 2 роки тому +4

    🚩🚩एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही एकदम छान उत्तम प्रकारे किल्ला दाखवला, धन्यवाद🚩🚩

  • @ravindrabkhakale5517
    @ravindrabkhakale5517 Рік тому +1

    खूप छान सागर असे वाटते आपण स्वतः कील्यावर जाऊन आलो आहोत खूप छान
    जय शिवराय

  • @kishorshinde8854
    @kishorshinde8854 2 роки тому +6

    सागर आपण वंदन गडाची अप्रतिम माहिती दिलीत या बदल आपले मनपूर्वक धन्यवाद.
    प्रतागडावरील विजयानंतर सरसेनापती नेतोजी पालकर यांनी दुसऱ्याच दिवशी चंदन वंदन गड स्वराज्यात सामील करून घेतले .
    सागर सर वंदन गडावर स्वराज्याचे आरमार प्रमुख तुळाजी आंग्रे यांची समाधी आपण दाखवायला हवी होती .

  • @santoshsankpal8107
    @santoshsankpal8107 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली जय शिवराय

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому +1

    Apratim. Khoop. Sundar...

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 роки тому +2

    वंदनगडाची चांगली माहिती दिली तेथील दारूगोळा कोठार भरपूर पाणी असलेला तलावाआहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 Рік тому +1

    Good video and information.

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 11 місяців тому +1

    छान व्हिडिओ किल्ल्याचा बनविला तुम्ही आणि खूप छान अशी किल्ल्या बद्दल ची माहिती दिली. आणि खूप खूप धन्यवाद त्या किल्ले संवर्धन करणाऱ्या त्या सर्व मावळ्यांचे कित्यानी खूपच परिश्रम घेऊन किल्ले संवर्धन चे काम चालू केले आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 2 роки тому +3

    खूप छान🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @member764
    @member764 2 роки тому +2

    1 no. Bhava .
    Jay shivray ⛳ jay shambhu raje ⛳⛳

  • @narshingmirgane3058
    @narshingmirgane3058 2 роки тому +1

    अप्रतिम खूपच सुंदर

  • @abhijitshelake5091
    @abhijitshelake5091 Рік тому +2

    जय शिवराय

  • @shrimantghumare3183
    @shrimantghumare3183 Рік тому +1

    Sagar dada kharach tumache khup khup aabhar tumchyamule amhala mahit naslele gadkille pahayala Miltat👌

  • @anilmali1206
    @anilmali1206 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली

  • @DrAD-tx3lh
    @DrAD-tx3lh 2 роки тому +1

    Sagarji khup sundar upkram aahe

  • @marutichavan5692
    @marutichavan5692 Рік тому +1

    सागर दादा खुप छान माहिती सांगितली ❤😘😘😍

  • @prafullmohurle5359
    @prafullmohurle5359 2 роки тому +8

    दादा तुम्ही खुपचं छान discover करता...
    जय शिवराय....

  • @bhimraopawar6996
    @bhimraopawar6996 Рік тому +2

    Jay shivrai

  • @bharatkakde9064
    @bharatkakde9064 2 роки тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय चा शंभुराजे जगदंब

  • @deepakghodekar2266
    @deepakghodekar2266 7 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत दादा

  • @raghuveernigudkar2408
    @raghuveernigudkar2408 2 роки тому +1

    Dada tumi khup chan mahiti deta

  • @wasimtamboli4918
    @wasimtamboli4918 3 місяці тому

    व्हेरी नाईस दादा असे चांगले चांगले व्हिडिओ आम्हाला पाठवत जा जेणेकरून आम्हाला बी गडावर फिरण्यासाठी जास्त माहिती शोधण्याची गरज लागणार नाही

  • @ramchandrachavan5029
    @ramchandrachavan5029 2 роки тому

    दादा खुपच छान आहे किल्ला मस्तच 🚩🚩🙏🙏☺☺

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 роки тому +1

    सागर खूप छान माहिती सागंतोस खूप छान वाटते पहायला आणि ऐकायला सुद्धा खूप छान आहे वदंन गड तुमच्या मुळे सर्व घरबसल्या पहायला मिळत आहे आम्ही खूप नशिबवान आहोत .🙏🏻👍🏼👌🏼❤️

  • @MahendraShinde-r5z
    @MahendraShinde-r5z 7 місяців тому +1

    Jai.shivrai

  • @balasahebkankal2275
    @balasahebkankal2275 2 роки тому

    खुप छान माहिती दिलीस भावा

  • @tanajinagane8534
    @tanajinagane8534 2 роки тому +1

    शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना होती

  • @santosh48385
    @santosh48385 2 роки тому +1

    छान वाटला
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @priyakadam667
    @priyakadam667 2 роки тому +1

    खूप छान दाखवयत सर्व.

  • @vitthaltary941
    @vitthaltary941 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @maheshdhumal6065
    @maheshdhumal6065 2 роки тому +1

    Thank you,all the best spech

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 2 роки тому +1

    thank you bhava gadache darshan zale jay shivray

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 2 роки тому +7

    सागर दादा आमचे खरंच वय राहिले नाही किल्ले चढायचे पण मी युट्यूब चे आभार मानले. युट्युबमुळे तुम्ही तुमच्या मेहनतीने आमच्या माहिती पुरवतात तुमचे सुध्दा आभारी आहोत ⛳🙏🙏⛳👍 अभिनंदन सागर दादा

  • @Swarajya17
    @Swarajya17 2 роки тому +4

    भारी सर

  • @riteshdurve3941
    @riteshdurve3941 2 роки тому +1

    Aamcha manacha mujra tya mavlyana.
    Khup chaan Kam kely.
    Sagar you are the best.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pawangajjishortsandgaming1542
    @pawangajjishortsandgaming1542 2 роки тому +3

    CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAYꨄ︎❣︎

  • @sakshishinde1059
    @sakshishinde1059 2 роки тому +2

    Jay shivray🚩🚩

  • @vijaykoli9675
    @vijaykoli9675 2 роки тому +1

    खूप छान माहिती दादा

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Рік тому +1

    जय शिवराय🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @jabbarshaikh8910
    @jabbarshaikh8910 Рік тому +1

    Mitra khup chan karya aahe tumche mi aaple sarv vidio pahile aahe thanks Jay shivray

  • @bhaskarhamare7363
    @bhaskarhamare7363 2 роки тому +1

    Thankque mahiti khup Shan sangitly baddle

  • @vishnudhole8963
    @vishnudhole8963 2 роки тому +1

    सागर दादा अप्रतिम असं बांधकाम आहे व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं

  • @madhukarmadane6630
    @madhukarmadane6630 2 роки тому +1

    Khup sunder mahiti

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 2 роки тому +2

    भाऊ संगीत फार फार छान आहे माझ्या काळजाळा भिडते

    • @JAYHANUMAN909
      @JAYHANUMAN909 2 роки тому

      भाऊ हेच संगीत राहुद्या

  • @surajavaghade8898
    @surajavaghade8898 2 роки тому +1

    Khup chan Sagar da

  • @smitathakre5432
    @smitathakre5432 2 роки тому +1

    👌👌माहिती छान तुमचे निवेदन छान असते

  • @travelsurfers6600
    @travelsurfers6600 2 роки тому +12

    My native village Kikli is at the footsteps of Chandan Vandan. Great coverage 👏 👍 👌

  • @jeevanchavan143
    @jeevanchavan143 2 роки тому +5

    Thanks sagar , you explain well (as usual) .
    I see all your video’s.

  • @sadashivghule3872
    @sadashivghule3872 2 роки тому +1

    Chan mahiti deli

  • @manishaparekar
    @manishaparekar Рік тому +1

    👍👍

  • @vidyas4906
    @vidyas4906 2 роки тому +1

    Jay Shivray 🙏🚩

  • @sarikapatil5649
    @sarikapatil5649 2 роки тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @bhagwanmore8165
    @bhagwanmore8165 2 роки тому +1

    खुप छान माहीती देतात तुम्ही धन्यवाद मी मंदा मोरे

  • @santoshranjane8484
    @santoshranjane8484 7 місяців тому +1

    सुंदर

  • @yogeshbondre889
    @yogeshbondre889 2 роки тому +1

    1 नंबर भावा
    जय शिवराय 🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      मनापासून धन्यवाद दादा
      जय शिवराय 🙏🚩🚩🚩

  • @ankitakamble6973
    @ankitakamble6973 2 роки тому +1

    I like to see forts

  • @kundlikthombare5057
    @kundlikthombare5057 2 роки тому +1

    khupch chan

  • @aryamahajan919
    @aryamahajan919 2 роки тому +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️

  • @samirdhumal8226
    @samirdhumal8226 2 роки тому +10

    माझा जिगरी मित्र अक्षय शिंदे यांच्या टीम हा किल्ला सर्व नीट नीट केलं आहे आहे ते प्रत्येक रविवार काम करतात हे जे सर्व नीट आहे ते त्या लोकांमुळे

    • @marathawarrior9898
      @marathawarrior9898 9 місяців тому

      Bhau cha Instagram I'd ahe ka ?

    • @marathawarrior9898
      @marathawarrior9898 9 місяців тому +1

      9:38 thank you 👌 मावळ सेना

    • @siddhantphadtare382
      @siddhantphadtare382 7 місяців тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​

    • @VarshaChavan-cs9pd
      @VarshaChavan-cs9pd 23 дні тому

      Jay bhavani jay shivray

    • @sureshchavan412
      @sureshchavan412 15 годин тому

      मानाचा मुजरा

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 2 роки тому +2

    GREAT

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 10 місяців тому +1

    Very nice

  • @anilozarde9538
    @anilozarde9538 2 роки тому +1

    Very nice. Keep it up.

  • @virbhadradeshmukh9773
    @virbhadradeshmukh9773 2 роки тому +1

    सर खुप छान वाटलं

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 2 роки тому +1

    Khup chhan

  • @ushajadhav995
    @ushajadhav995 2 роки тому +4

    सागर मदने सर आपण खुप चांगल्याप्रकारे माहिती देत आहात.🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @suryakantsansare1273
    @suryakantsansare1273 2 роки тому +2

    Chan

  • @nandkumargholap5758
    @nandkumargholap5758 2 роки тому +1

    आपणास मानाचा मुजरा. हया किल्याच्या पश्चिम बाजूच्या पायथ्याला आमचे आजोल . कालंगवाडी. लहानपणापासून आई कडून ऐकलेल्या कथा.किल्ला पाहण्याची खूप ईच्छा होती.परंतू योगच आला नाहीं. आत्ता वयोमानानुसार किल्ला चढणे शक्य नाही. परंतू आपल्या माध्यमातून किल्याचे दर्शन झाले. धन्यवाद. जय भवानी जय शिवराय. धन्य संवर्धन करणारे मावेल.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 роки тому

    Sagar dada 🙏
    Apratim mahiti 👌👌👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @divyathombare6600
    @divyathombare6600 2 роки тому

    Jay shivray. 😊😍

  • @jyotiradityapatil033
    @jyotiradityapatil033 2 роки тому +2

    🧡🧡🧡🧡🧡

  • @omprakashgunjkar9068
    @omprakashgunjkar9068 2 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ मनापासून आवडला,अभिनंदन सागर दादा ,प्राध्यापक ओम गुंजकर, नांदेड.

  • @waterman1187
    @waterman1187 2 роки тому +2

    🚩🙏🚩👍

  • @craftking9762
    @craftking9762 2 роки тому +1

    दादा,आभारी 👌🏻👌🏻🙏

  • @danishmulani9045
    @danishmulani9045 2 роки тому

    चंदगड गौस्पक बाबा की जय

  • @Swarajya17
    @Swarajya17 2 роки тому +8

    बेलमाची कडून गेला तर काळूबाईचा झरा पाहायला मिळेल

  • @nikbunvlogs5639
    @nikbunvlogs5639 2 роки тому +1

    Khup chaan Sagar bhau 👌👌👌🤩🎉🎊

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 роки тому +1

    Khupach sunder 💯👌🤘 mahiti tar khup khup sundar shabdat varnan keliy tuza ha vlog mi 2 vela pahila karan yat sangitleli mahiti mala khup avdli 👍👍🙏 sarva durgasevkana ani tyanchya karyala manacha mujra 👏👏👏 kharach ya durgasevkach karya kautukaspad ahe 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @shahajiwable3933
    @shahajiwable3933 Рік тому +1

    Mast

  • @radharamanarts5951
    @radharamanarts5951 2 роки тому +1

    खूप छान विडिओ माहिती खूप छान तुम्ही विडिओ बनवता तेव्हा ज्या मावळ्यांनी सवर्धनाच काम केलं शक्य असेल तर त्यांची ही मुलाखत घेत जा जेणे करून त्यांच्या सोबत इतरांना पण प्रोचाहन मिळेल व तुम्ही खूप किल्लयांवर भेट देत असतात त्या वरची ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या मध्ये खूप शेवाळ साचलेले आहेत त्या टाक्यांमध्ये मासे तयार होण्याचं बी जर टाकलं तर शेवाळ होणार नाही मासे पाणी स्वच्छ ठेवतील तुम्ही हे करू शकता व तसा विडिओ पण दाखवा म्हणजे इतरांना ही माहिती होईल धन्यवाद

  • @bipinangadi07
    @bipinangadi07 2 роки тому +1

    Sunder

  • @vaidehichavanke9383
    @vaidehichavanke9383 2 роки тому +1

    🚩🚩

  • @dhanshreereddy3865
    @dhanshreereddy3865 2 роки тому

    Dada khup chan ⚘⚘👌👌⚘⚘👍👍⚘⚘

  • @mansingsawant6938
    @mansingsawant6938 Рік тому

    नमस्कार सागर मदने, तुम्ही लोकांना
    इतिहास दाखवून महान कार्य करीत
    आहात त्या बद्दल तुमचे खूप खूप ़आभार.
    मी मानसिंग रंगराव सावंत गाव- अरबवाडी पो. बनवडी जवळच आहे.
    "जय शिवराय ".

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Рік тому

      नमस्कार 🙏☺️
      मनापासून आभारी आहे ☺️🙏🚩

  • @sangitamadane7456
    @sangitamadane7456 2 роки тому +2

    👌🚩🚩🚩👌

  • @kundalikwable9187
    @kundalikwable9187 2 роки тому +1

    Please go on जंजिरा

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 2 роки тому

    छान सुदंर जय शिवराय