हळदी कुंकू चा खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला ताई तुम्ही खूप कार्यक्षम आहेत तुम्हाला बघून आम्हाला पण प्रोत्साहन मिळते हळदी कुंकू चा कार्यक्रम खूप छान डेकोरेशन पण खूप छान केले आप्पे रेसिपी पण छान केली अगदी व्यवस्थित मनापासून कार्यक्रम केला वान म्हणून छान भेट वस्तू आहे
खूप खूप छान सुंदर झाला हळदी 💛कुंकवाचा❤ कार्यक्रम 👌👌👏👏🤗🥳🎊🎉🌹 पुजाचे खरच खूप कौतुक👏👏 👌कारण तिने दारातील रांगोळी, घरातील हळदी💛कुंकू❤ welcome रांगोळी, पुठ्ठ्यापासून तयार केलेले हळदी-कुंकू अक्षर सर्व काही एक नंबर केली आहे👌👌👏👏👏👏🥳🥳🤗🌹 घरातील सर्वांनी तुम्हाला मदत केली म्हणून कार्यक्रम खरंच खूप छान सुंदर पार पडला पूजा राहुल व काका🙏👍👌 हळदी-कुंकू हे अक्षर लिहिण्याची आयडिया खूप आवडली👌👌👏👏🤗 सर्व आलेल्या बायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच कळते की तुम्ही किती मनापासून केलेले त्यांच्यापर्यंत पोहोचले यातच आपले समाधान आहे केलेले सर्व सफळ संपूर्ण झाले 🙏👍😊 तुम्ही पुजा काका खूप छान सुंदर दिसत होते राहुल दिसला नाही शेवटी काढलेल्या फोटोंमध्ये तुम्ही वाण दिले व सर्वांनी घेतले पण एकाच व्यक्तीने ते बरोबर वाण घेतले आणि ते म्हणजे अर्चना ताईंनी वाण घेताना पदरात घेतले 👍👌🤗😊❤❤ अर्चना ताईंचा स्वभाव किती छान आहे. मला खूप आवडतो 🥰🤗 त्या नेहमी अशाच आनंदात राहुदेत हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🏻♀️❤❤ सर्व कार्यक्रम फोटो नातेवाईक शेजारी पाजारी एक नंबर 👏👏👌👌👍❤💛 चिनी मातीची बरणी खरंच खूप छान होती कलर सुद्धा एक नंबर घेतला तुम्ही👌 मी शितल जाधव🙏
@@poojalonare1467 तू खरच सर्वगुणसंपन्न कन्या लाभली आहेस 👌👏👏❤❤🤗🥰😊 खूप छान सुंदर- मुलगी खूप छान सुंदर आईसारखी- बहिण आणि भविष्यात सुध्दा खूप छान सुंदर समजूतदार - बायको, जाऊबाई,नणंद, मावशी, आत्या, काकी ही सर्व नाती खूप छान पार पाडशील यात शंका नाही हे आता तुझ्याकडे बघून कळते प्रत्येक घरात एक तरी मुलगी असावी 👍👌🤗❤
खुप सुंदर सजावट केली👌👌👌👍तुमचे पति पन चांगले आहेत👍खुप मदत करतात 👍मुलगी पन खुप हुशार आहे 👍👍मुलगा पन खुप मदत करतो 👍तुम्ही खुप सुंदर दिसत आहे👌👌आपे पन टेस्टी आहेत 👌👌👍👍👍👍हैप्पी मकर संक्रांति सर्व परिवार ला 💐💐👌👌👍👍👍👏👏❤❤🙏💥💥💫✨
शुभ सकाळ सुवर्णा एकदम भारी हाळदिकुंकू झाले पूजाचे डेकोरेशन तर खूपच मस्त केले तुम्ही पण ल ई भारी दिसता वाण पण छान आहे उखाने सर्वांनी छान घेतलेबाकी कार्यक्रम छान झाला ❤❤🎉🎉
ताई खुप छान केला हळदी कुंकू वाचा कार्यक्रम आणि तुम्ही छान दिसत होता 🧿🧿😊😊❤️
अप्रतिम ❤❤❤ खुप छान कार्यक्रम झाला शब्द पण नाही सांगायला ❤❤❤
Thankyou 🥰
छान झाला हळदी कुंकूचा कार्यक्रम , पूजाने खूप सुंदर रांगोळी काढली ,तुम्ही खूप छान दिसत आहेत ताई
Thankyou 🥰
Very nice decoration looking beautiful ❤
डेकोरेशन पण मस्त
गणपती बाप्पांची मूर्ती किती प्रसन्न वाटते आणि ताई बाहेरची हळदी कुंकवाची रांगोळी तर खूपच छान 👌👌
Thankyou 🥰
हळदी कुंकू कार्यक्रम खुपच छान वाण खुप भारी आहे
Apratim haladi kunkavacha karyakram zala pujache decoretion 1 no. Ch hote Tai tumhipan khup sundar disat hotya khup Chan vlog 👌👌👌👍🏻
Thankyou 🥰
Wow,khupch chhan Haldi kunku zale. decoration tr Apratim.👌❤️
Thankyou 🥰
हळदी कुंकू चा खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला ताई तुम्ही खूप कार्यक्षम आहेत तुम्हाला बघून आम्हाला पण प्रोत्साहन मिळते हळदी कुंकू चा कार्यक्रम खूप छान डेकोरेशन पण खूप छान केले आप्पे रेसिपी पण छान केली अगदी व्यवस्थित मनापासून कार्यक्रम केला वान म्हणून छान भेट वस्तू आहे
Thankyou 🥰
खूपच छान झाला कार्यक्रम तुम्ही पण खूपच छान दिसत होता
Thankyou 🥰
Sundar decoration,function ,appe, rangoli, tumhi doghehi beautiful ❤️
Thankyou 🥰
Khup khup Chan zale haladi kunku n chini matichi barni uthun diste khup khup samadhan vatle sagle baghun mast roshni anshu khup khup shubhechha Ani aashirvad saglyana
Thankyou 🥰
छान झाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ताई. पुजाने decoration छान केले होते.तुम्ही पण छान दिसत होता ताई.
Thankyou 🥰
किती कष्ट करता तेही हसतमूखाने.तूम्ही एक आदर्श गृहिणी आहात
Thankyou 🥰
Tai khub chhan rangoli decoration ani haldi kunkacha kaaryakram sadi mast disat hoti
Thankyou 🥰
Khup sunder look ,nice decoration, chan program &Tai look 👌👌❤
Thankyou 🥰
Pahilyanda pahil mi itak chan decoration haldi kunkuvach❤🎉🔥😮ek no💫⭐✨
Thank you so much mavshi ❤
Thankyou 🤩
हळदी कुंकू कार्यक्रम खूप सुंदर ..सजावट अप्रतिम ..किती हौशी आहात तुम्ही सिन्नरकर ..अभिमान वाटतो आपल्या सिन्नरकरांचा ...ek no 1 व्हिडिओ 🎉🎉🎉
खूप छान झाला हळदी कुंकाचा कार्यक्रम स्वर्णा ताई तू खूप छान दिसत होती❤
Thankyou 🥰
खूप छान झाला हळदी कुंकवा कार्यक्रम ,👌👌❤️छान दिसत होत्या दोंघी पण मस्त
Thankyou 🥰
खूप सुंदर तुमची साडी,मेकअप,हेअर स्टाईल पण छान दिसते ...तुमचा look beautiful आहे ...सगळा समारंभ एकदम छान साजरा करण्यात आला...🎉🎉
पुजाने खुप सुंदर डेकोरेशन केलं.हळदीकुंकू चा कार्यक्रम खुप छान झाला.
Thankyou 🥰
Very nice view 😊❤❤ looking so beautiful ❤️ haldi kunku karekram pn khupc Chan zhala😊
Thankyou 🥰
खुप छान कार्यक्रम झाला रांगोळी👌👍 साडी आणि तुम्ही खुप छान दिसत होत्या रेसिपी ऐक नंबर 👍
Thankyou 🥰
Chan zaleहळदी कुंकू. Tumhi chan disat hotya ❤❤😊. Decoration chan kele
Thankyou 🥰
Nice vlog.sadi cha colour chan aahe.haldi kunku programme chan zala
Thankyou 🥰
Khup Chan zala haldi kunku Tai ❤❤❤
Khup Chan aahe video 📷 Tai khup manapasun video 📷 banvta ❤ khup khup khup Chan
Thankyou 🥰
Khup chan jhala karykram decoration pn mast kel hot
Thankyou 🥰
खुप छान सजावट व मनाला आल्हाद दायक खुप सुंदर
Thankyou 🥰
khupach chan dist hotya mavashi ...poojane decoration 1ch no kel nice blog ...😊
Thankyou 🥰
खूपच छान तयारी केली होती, तुम्ही खूप सुंदर दिसत होत्या, डेकोरेशन पण 1 नंबर, सवँच खूप छान 👌👌👌💐💐💐
Thankyou 🥰
खुप छान कार्यक्रम झाला ताई तुम्ही पण छान दिसत होते अगदी मनापासून सर्व करता ताई तुम्ही खरंच खुप छान
Thankyou 🥰
Khupch chan dist hota tai Pooja ni decoration mast kela hote
Thankyou 🥰
खुप छान दिसत होती सुवर्णा रांगोळी सुंदर काढली पुजाने हाळदी कुंकू छान झाला
जय श्रीराम, सुवर्णा तुम्ही हिरव्या साडीत खुपच सुंदल दिसताय ,सुरतच्या बहिणीने छानच साडी दिलीय, सगळी हळदी कुंकवाची सजावट छानच झाली!पुजा पण गोड दिसत्येय!
Thankyou 🥰
खूप खूप खूप खूपच छान👌👌👌👌👌
सुर्वना हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप सुंदर आणि अप्रतिम झाला आहे❤❤
Thankyou 🥰
खूप खूप छान सुंदर झाला हळदी 💛कुंकवाचा❤ कार्यक्रम 👌👌👏👏🤗🥳🎊🎉🌹
पुजाचे खरच खूप कौतुक👏👏 👌कारण तिने दारातील रांगोळी, घरातील हळदी💛कुंकू❤ welcome रांगोळी, पुठ्ठ्यापासून तयार केलेले हळदी-कुंकू अक्षर सर्व काही एक नंबर केली आहे👌👌👏👏👏👏🥳🥳🤗🌹
घरातील सर्वांनी तुम्हाला मदत केली म्हणून कार्यक्रम खरंच खूप छान सुंदर पार पडला पूजा राहुल व काका🙏👍👌 हळदी-कुंकू हे अक्षर लिहिण्याची आयडिया खूप आवडली👌👌👏👏🤗
सर्व आलेल्या बायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच कळते की तुम्ही किती मनापासून केलेले त्यांच्यापर्यंत पोहोचले यातच आपले समाधान आहे केलेले सर्व सफळ संपूर्ण झाले 🙏👍😊
तुम्ही पुजा काका खूप छान सुंदर दिसत होते राहुल दिसला नाही शेवटी काढलेल्या फोटोंमध्ये
तुम्ही वाण दिले व सर्वांनी घेतले पण एकाच व्यक्तीने ते बरोबर वाण घेतले आणि ते म्हणजे अर्चना ताईंनी वाण घेताना पदरात घेतले
👍👌🤗😊❤❤ अर्चना ताईंचा स्वभाव किती छान आहे. मला खूप आवडतो 🥰🤗
त्या नेहमी अशाच आनंदात राहुदेत हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🏻♀️❤❤
सर्व कार्यक्रम फोटो नातेवाईक शेजारी पाजारी एक नंबर 👏👏👌👌👍❤💛
चिनी मातीची बरणी खरंच खूप छान होती कलर सुद्धा एक नंबर घेतला तुम्ही👌
मी शितल जाधव🙏
खरच खुप छान कार्यक्रम होता 👍👍👌👌🙏
Thank you so much Mavshi ❤
Thankyou 🥰❤️.
@@poojalonare1467
तू खरच सर्वगुणसंपन्न कन्या लाभली आहेस 👌👏👏❤❤🤗🥰😊
खूप छान सुंदर- मुलगी
खूप छान सुंदर आईसारखी- बहिण
आणि भविष्यात सुध्दा खूप छान सुंदर समजूतदार - बायको, जाऊबाई,नणंद, मावशी, आत्या, काकी ही सर्व नाती खूप छान पार पाडशील यात शंका नाही हे आता तुझ्याकडे बघून कळते प्रत्येक घरात एक तरी मुलगी असावी 👍👌🤗❤
खूप छान झाला हळदीकुंकवाचा कार्यक्रम ताई तुम्ही पण खूप छान दिसत होता
Thankyou 🥰
Khup sundar disat hotya tai kharch Khup chan zala video 📹
Thankyou 🥰
Wow....kiti bhaari
Thankyou 🤩
ताई खरच खुप सुंदर दिसत आहे अणि कार्यक्रम पन खूप छान झाला 👌👌👌❤️❤️❤️
Thankyou 🥰
खुप छान डेकोरेशन केल ताई .....खुप सुंदर ........ हळदीकुंकू च कार्यक्रम अप्रतिम झाला .,......तुम्हि खुप छान दिसत होत्या ताई .......👌👌👌❤👍👍🙏🙏
Thankyou 🥰
Khubchand apratim karykram❤👌👌
Thankyou 🥰
ताई खुप सुंदर दिसता कायॅक्रम खुपच छान झाला पुजाने खुप मदत केली
Thankyou 🥰
Khup Chan decoration kele Puja ne msttt 1no. Tai Chan dist hota v mstt jala karykram.. mla khupch avdle
Thankyou 🥰
खूप छान छाले हळदी कुंकू
तुम्ही पण छान दिसता आहे
Thankyou 🥰
खुप छान कार्यक्रम झाला हळदी कुंकू चा खुप छान दिसत होत्या तुम्ही ❤
Thankyou 🥰
अप्रतिम व्हिडिओ 😅 तुमचा लुक खुप छान आहे 😂 डेकोरेशन सुंदर पुजा ला👍👌💥🌹❤️
Thankyou 🥰
तुम्ही खूप छान दिसत होता कार्यक्रम , डेकोरेशन खूपच छान
Thankyou 🥰
Ek ch no.video hota suvrna mavshi
Thankyou 🥰❤️
Khupach Chan zale tai haldi kunku ❤👌🏻
Thankyou 🥰
खुप सुंदर सजावट केली👌👌👌👍तुमचे पति पन चांगले आहेत👍खुप मदत करतात 👍मुलगी पन खुप हुशार आहे 👍👍मुलगा पन खुप मदत करतो 👍तुम्ही खुप सुंदर दिसत आहे👌👌आपे पन टेस्टी आहेत 👌👌👍👍👍👍हैप्पी मकर संक्रांति सर्व परिवार ला 💐💐👌👌👍👍👍👏👏❤❤🙏💥💥💫✨
Thankyou 🥰❤️
Tai khup chan look hota tumcha nantar kadi function asel na Aaj cha look kara mast, nice , parfect look💯💯💯
Thankyou 🥰❤️
खूप छान कार्यक्रम झाला 👍👍👍👍
साडीचा कलर छान आहे तुम्ही खूप छान दिसताय हळदीकुंकू छान सजावट छान
Thankyou 🥰
Pujane kelele Decoration ek nomber Tai tu ani puja khup chan disat hotya😊
Thankyou 🥰
khup chaan mavshi mla khup aawdla program....
Thankyou 🥰
Ekdam chhan 1. no. Tai
Thankyou 🥰
Very nice 👌🏻 👍🏻 Chan 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Thanks a lot
Khup Chan jhala karykram🎉
Thankyou 🥰
Khup chan zhala programme tai 😊😊
Thankyou 🥰
Mast Mast video ekadam mast❤❤❤❤
Thankyou 🥰
Khup chan zala haldikunku... aani tumchi lek pooja.. tich kautuk karav tevhd kamich aahe..
Thankyou 🥰🤗
Khup chan zale haldi kunku❤👍 Puja ne chan kele sagle👌👍
Thankyou 🥰
Khupch chan Haldi kunku program
Thankyou 🥰
खूप छान व्हिडिओ, छान कार्यक्रम झाला 👌
Thankyou 🥰
Kup Chan zala कार्यक्रम 👌👌
Thankyou 🥰
Video khup chan hota
Tai tu khupch chan diste h. video pn mats. program pn ek nbr...very very good.pujapn mast diste..🎉🎉🎉
Thankyou 🥰
खुप छान 👌👌👌
खूप छान झाले हळदी कुंकू, तुम्ही दोघीही खूप छान दिसत होत्या
Thankyou 🥰
Decoration ekach no Pooja👌👌👌 Tai looking beautiful 👌👌👌
Thankyou 🥰
सुवर्णा हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूपछान झाला
Thankyou 🥰
खूप छान कार्यक्रम झाला...तुम्ही आणि puja खूप छान दिसत होत्या 👌👌
Thankyou 🥰
पुजा ताई दोघीपण छान दिसत आहे पुजा ने छान डेकोरेशन केले रेसिपी पण छान
Thankyou 🥰
हळदी कुंकू कार्यक्रम खूप छान झाला आहे ताई पुजा ने रांगोळी खूप छान काढली होती तुम्ही खूप छान दिसत आहे ताई
Thankyou 🥰
खुप छान.......🙏🙏🙏
Khup chan zala program ❤
शुभ सकाळ सुवर्णा एकदम भारी हाळदिकुंकू झाले पूजाचे डेकोरेशन तर खूपच मस्त केले तुम्ही पण ल ई भारी दिसता वाण पण छान आहे उखाने सर्वांनी छान घेतलेबाकी कार्यक्रम छान झाला ❤❤🎉🎉
Thankyou 🥰
खुपच मस्त झाल हळदी कुंकू
Khupch chan❤️❤️👌👌
खूपच छान केला ताई कार्यक्रम......
saree mast chhe blouse mast chhe
खूपच छान 👌🏻🌹
Good morning
Chan haldi kunku samarambha 👌
Thankyou 🥰
Very nice decoration एक नंबर रेसिपी खूप छान सुवर्णा तू आणि पुजा खूप गोड दिसत आहे व्हिडियो खूपच भारी
Thankyou 🥰
खुप छान 👌👌
साडी चा कलर छान आहे हळदी कुंकू छान झाले
Thankyou 🥰
Tai khup chan zala haldi kunku cha kaaryakram.... Tai tumacha khupch chhan look hota... 🥰
Thankyou 🥰
आजचा व्हिडिओ पण खूपच छान झाला आणि तुम्ही छान दिसत होत्या
Thankyou 🥰
खुप छान दिसत होता ताई आणि कार्यक्रम पण मस्तच झाला
Thankyou 🥰
Khup chan dista tai, 1ch no decoration.
Thankyou 🥰
खूप सुंदर झाला कार्यक्रम 🎉🎉
Me roj vdo baghate aajach vdo mastach zhala pooja the great
Thankyou 🥰
Khup chan zhala program tai❤🎉
Thankyou 🥰
खूप छान
Very nice
खूप छान ❤