श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर | Mahalaxmi Mandir Kolhapur Tour | Devotional Story, Facts & History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 кві 2024
  • Download Sonic Octaves Shraddha App (bit.ly/shraddha-app) & enjoy an exclusive collection of devotional stotras & mantras on Sonic Octaves Shraddha App.
    मंडळी महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. 'अ'कार पीठ माहूर 'उ'कार पीठ तुळजापूर 'म'कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तश्रुंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ. आदिशक्तीचे स्वरूप अत्यंत विराट, विश्वाकार आहे. आदिशक्ती नाना प्रकारच्या प्रतिकांतून प्रकट होते.तर आपण आज या साडेतीन शक्तिपीठां पैंकी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची सफर करणार आहोत
    Credits:
    Author - Chetana Zanje
    Narrator - Chetana Zanje
    Produced by Sonic Octaves Private Limited
    Recorded at Sonic Octaves Studios, Malad, Mumbai.
    Our Popular Videos of Goddess Durga.
    ► Devi Stuti - • Devi Stuti (देवी स्तुत...
    ► Sampurna Durga Saptshati Path - • Durga Saptshati Full i...
    ► Sri Sukt - • श्री सूक्त - ऋग्वेद | ...
    ► Durga Bhajan - • Durga Bhajan by Anand ...
    ► Devi Sukt - • Powerful Devi Suktam i...
    ► Devi Atharvashirsha - • Devi Atharvashirsha Fu...
    #mahalaxmitemplekolhapur #mahalaxmi #mahalaxmitemple

КОМЕНТАРІ • 1

  • @kumarshinde5036
    @kumarshinde5036 2 місяці тому +1

    🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹