खूप भारी कीर्तन आहे ताई तुमचं खूप ऐकावसं वाटलं तुम्ही एकदम खरं बोलता ताई.. कोणालाही माहेरची ओढ असते... आमंत्रण नसल्या, तरी माहेरी जावो वाटतं आई-बाबांना पहा वाटतं माहेरची आठवण कशाला लावली....
रामकृष्णहरि ताई,मी आता सासू आहे,मी कधी ही न विचारता माहेरी गेली नाही,आणि सुख आणि दुःख कधी ही आईवडिलांना सांगतल नाही,कधी सोयरे संबंधित भांडण तंटा लावला नाही, परंतु आता खुप बदल झाला, घोर कलियुग,😴😌👏 रामकृष्णहरि,
माहेरी जायला कशाला आमंत्रण हवे. आई वडील असेपर्यंत तर हक्काने जायचे. आणि आई वडीलांची सेवा भाऊ बहिणी मिळून करत असतील तर त्या बहीणींनी कधी ही माहेरी जावं. पण फक्त दोन तीन दिवस. व भावाच्या संसारात ढवळाढवळ न करता राहवं
आमंत्रण कशाला हवंय भेटण्यासाठी... आईवडील भाऊ ची आठवण आली कि 5, 6 महिन्यांनी मि जात असते... न सांगता अचानक जातो आम्ही दोघे.... गरीब परिस्थिती आहे माझ्या माहेरची..... आम्हाला बघून भारी वाटत त्यांना.... आणि मला हि बर वाटत म्हाताऱ्या झालेल्या आई बापाला डोळ्यांनी बघून मन हलक होत........
बरोबर आहे ताई बोळवण आल्या शिवाय माहेरी जाऊ नये. आई बाबा असे पर्यंत नक्की जावं. त्या नंतर बोळवण आल तर जावं. जर माहेरी अपमान झाला तर तो अपमान आऊष्य भर आठवणीत राहते.
प्रत्येक गोष्ट मर्यादित करणं महत्त्वाचे असते, सतत उठसुठ माहेरी जाणे ही अयोग्य, पण आईवडील ची काळजी घेणं हे ही मुलीच कर्तव्य असत. आई वडिलांना काही त्रास नाही हे ही बघणं महत्त्वाचे, भावाबहिणी ला एकमेकांची गरज आणि जाणीव असणं ही महत्त्वाचे
जो पर्यंत आईवडील असतात तो पर्यंतच माहेर. . भाऊ स्वतःच्या बायकोला सारखा तिच्या माहेरी घेऊन जातो पन स्वतःच्या बहिणींना बोलवत नाही.. बहिणी मालमत्तेच्या हिस्सेदार असतात ना 😢
Amhala tar te pan nahi aaich Direct bolta nahi pan ... Janvat lagech ki muline mahiri yeu naye ... Bhaujay aalyvar ... Mala tar aajun aali nahi bhaujay pan satat janun dete ki .. tu parkich aahes ... Ho mulgi aste parki pan te ka satat vagnyatun bolnyatun janun detat aani ti pan aaich ..bakkiche koni asel tar evdha trass nahi hot pan janm dati aaich ase boli tar kiti vedana hotat te .. khup kammi Janna na mahit aste
Mrs sant. Rupali patil your kirtan is. Assal as named by you. Your are telling moral things through your kirtans which are the need of the today's society. I hope the listener of the kirtan might be follow your thoughts. Your voice is so sweet with sweet music rhythm. I have heard many kirtans but your kirtan is very different from other sages. You attract souls of the devotees by your good kirtan is best achievement. I like your kirtans very much. Thanks to you and your other colleagues who have taken part in this video.
आम्ही माहेरी फक्त वर्षातून दोन वेळेसच जातो ! रक्षाबंधन आणी भाऊबीजेला ! खरतर भाऊबीजेला भाऊच बहीणीच्या घरी जातो ! पण आम्ही बहीणी पाच भाऊ एकच ! भाऊबीजेच्या दीवशी एकटा भाऊ पाच बहीणींच्या घरी कसा जाणार ! त्यासाठी आम्ही आई कडे सगळ्या बहीणी जातो ! आदी मदी आम्ही माहेरी कूठलीच बहीण जात नाही ! तूमच्या कीर्तनातून खूप काही शीकण्यासारख आहे
बहीण हे आई सारखी असते त्या मुळे बहिणी ला भाऊ कडून एकच अपेक्षा असते की माझा भाऊ रक्षा बंधन दिवाळी ला माझ्या घरी आला पाहिजे व माझी आणि मुलांची दिवाळी आणि उन्हाळ्यात नेले पाहिजे तरच तो भाऊ न्हाई तर बहिणी ला आणू नाही शकत तर तो काय कामाचं आणि एक लग्न झाल्यावर मुलींनी सुध्दा नणंद बाई ला मांन सन्मान दिला पाहिजे
आपले आई बाबा आहेत तोपर्यंत माहेरी हक्काने जावे
👍👍
एकदम बरोबर. बोलवणारे कोण लागून गेलेत. हें तर जरा जास्त च झालं
Ekdam barober. Faltu vishay gheun pravchan karatat.
👍
👍👍
खूप भारी कीर्तन आहे ताई तुमचं खूप ऐकावसं वाटलं तुम्ही एकदम खरं बोलता ताई.. कोणालाही माहेरची ओढ असते... आमंत्रण नसल्या, तरी माहेरी जावो वाटतं आई-बाबांना पहा वाटतं माहेरची आठवण कशाला लावली....
रामकृष्णहरि ताई,मी आता सासू आहे,मी कधी ही न विचारता माहेरी गेली नाही,आणि सुख आणि दुःख कधी ही आईवडिलांना सांगतल नाही,कधी सोयरे संबंधित भांडण तंटा लावला नाही, परंतु आता खुप बदल झाला, घोर कलियुग,😴😌👏 रामकृष्णहरि,
असल्या विचारांची खरचं गरज आहे? माहेरी कधी जायचे कधी नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
खूप छान आहे कीर्तन डोळ्या तन पानी आल 🥲🥲
Rupalitai.parturkar.yanche.sunder.kirtan.sravani.eakave.ase.tasech.mahilani.aavrjun.eakave.ase.kirtan.chan.vatle..tai.tumala.khup.khup.shubecha
माहेरी जायला कशाला आमंत्रण हवे. आई वडील असेपर्यंत तर हक्काने जायचे. आणि आई वडीलांची सेवा भाऊ बहिणी मिळून करत असतील तर त्या बहीणींनी कधी ही माहेरी जावं. पण फक्त दोन तीन दिवस. व भावाच्या संसारात ढवळाढवळ न करता राहवं
खर आहे
👍👍
ताई, पण सारखे जाऊ नये.
तुमची नणंद आली सारखी तर चालेल का ?
सारखे काय माहेरी ?
Tumhi khop ghyani aahat
Khr ahe👍
राम कृष्ण हरी ताई 😊
अनाथ मुलीन कुठे जायचं ताई..😭😭😭😭😭😭😭😭😭
आमच्याकडे या ताई.ऐक भाकरी अर्धी अर्धी खाऊ
Tai welcome to my home
@@ushadeshmukh6781😂ua-cam.com/video/gObW17iLvuI/v-deo.html
Me aahe na tai tula
@@komaldarvesh2104hiii
रामकृष्ण हरी ताई
Aai wadil ase paryent jaa maheri.. Kewa Konala Kay hoil sangta yet nhi.. 🥰 maher he aai baap aahe toparyntch maher aahe te mg Nantar aapla hakkach nhi tithe
Agdi barobar aai vadilansathi jaychech..
Khar ahe tai.aai vadil sathi jayche maheri.... Baki sagl fake lok astt
ज्या बायका माहेरी जाऊन आल्यावर नवऱ्या च्या घरात भाडण करतात त्याच्या साठी योग्य आहे कथा
शेवटी आई वडील आणी भाऊ बहीण हे नातं म्हणजे एक प्रेरणाच
खुप सुंदर छान किर्तन सुंदर आवाज ताई 🚩🙏
हा
Khup chan
याचं सर्वच मनावर घेऊ नये
आपलं मन काय सांगत ते करावे
ऐकावे जनाचे करावे मनाचे
Good😊
आमंत्रण कशाला हवंय भेटण्यासाठी... आईवडील भाऊ ची आठवण आली कि 5, 6 महिन्यांनी मि जात असते... न सांगता अचानक जातो आम्ही दोघे.... गरीब परिस्थिती आहे माझ्या माहेरची..... आम्हाला बघून भारी वाटत त्यांना.... आणि मला हि बर वाटत म्हाताऱ्या झालेल्या आई बापाला डोळ्यांनी बघून मन हलक होत........
एकच नंबर
Barobar..
Gharatle bolvtat tari jata yet nai Ashi paristhithi jhaliye
Ho tai maz pn
👍👍♥️
ज्या बायकांना माहेरची ओढ असते त्या सासरला कधीच स्वतःच घर नाही समजत ना सासरच्या ना. आपलं ...
खुप छान कीर्तन आहे ताई साहेब मला खुप आवडल
कोना कोणाला आई असूनही माहेर नसत भाऊ आहे, बहीण आहे, आई आहे, पण माहेर नाही 😢😢
खुप छान 👌 aie baba ahet topryant hakkane Nikki jave
Khiup chan kirtan ahe
Rade Rade
हल्ली दोन्ही प्रकाराचे उदाहरणै आढळून येतात
फार जुने विचार आहेत तुमचे..
बोलवल च नाही कोणीच तर काय करणार.
आई वडिलांना कधी भेटणार मग.पटलं नाही हें. ज्या घरात जन्म घेतला तिथे कशाला आमंत्रण पाहिजे.
Dr.Sushma tai andhare is great
माहेर हककाच असत. सणावारी अवश्य जाऊन यावं.
खूप छान सांगता ताई 🙏🙏🙏👌👌
🙏
Barobar ahe tai tuz chukunahi n bolavata maheri jau naye
Nice 👍 kirtan Rupali Tai 👍👍👍
आई वडील दैवत असते आता तर समान वाटप दिलेले आहे तरी पन आपल्याच घरच्यांना भेटायचं असेल तर आमंत्रणच कशाला पाहिजे.
यांना माहेरी किंमत नसेल बहुतेक. आईवडिलांना बघायला कशाला आमंत्रण.स्त्रियांना माहेरी अधिकार मिळू नये म्हणून हे पाँलिटिक्स
माहेर व सासर या मधुन बाहेर पडुन कीर्तन कथा करावी तेच तेच काय लावलय
बरोबर आहे ताई ?
आई काय वडील काय सध्याच्या काळात सगळे फक्त स्वतःचाच विचार करत आहेत कोणाला कोणाची पडलेली नाहीये
Khare aahe.
Yes
1 नंबर समाज प्रबोधन
पेटीचा आवाज जरा कमी करा
😀😂
सारख गैल की भावजाई भाव घालवते आपला
बरोबर आहे ताई बोळवण आल्या शिवाय माहेरी जाऊ नये. आई बाबा असे पर्यंत नक्की जावं. त्या नंतर बोळवण आल तर जावं.
जर माहेरी अपमान झाला तर तो अपमान आऊष्य भर आठवणीत राहते.
Plppl
Khar aahe tai
खरे आहे ताई माझे तर नेहमीच घडते म्हणून मी आता जातच नाही😢
आती छान 👌
खुप छान सांगितले😢😢खुप आठवण आली आई वडिलांची
आई बाप आहे तो पर्यंत माहेर
मुलीला माहेरची इस्टेट द्यायला पाहिजे
किती शांत सुंदर आणि गोड किर्तन
हे या ताईंच्या गावी अस चालत , आमच्या घरी या आमच्या गावी नाही, आई वडिलांना भेटायला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही
पेटीचा आवाज भयंकर 😱
तुम्ही नका जाऊ आम्ही जाऊ😜
Kup cahn
जो पर्यत आई वडील आहेत तो पर्यत जाव वाटते
I like your speech
आपला मानसम्मान महत्वाचा कि आई वडील. आई वडीलांना भेटण्यासाठी माहेर वरुन बोलांवण्याची वाट का पाहवी.
Ekdam barobar aahe.
ताई अगदि बरोबर आहे खुप खुप छान कीर्तन सेवा राम कृष्ण हरी माऊली माऊली
तसं काही नाही माझी भावजय खूप चांगली आहे
खुप छान आवाज आहे ताई धन्यवाद
Khup chhan tai Jai Jai ram Krishna Hari 👌👌
आई , वडील असे पर्यंत जाणार
Nater kon vichet pan nahi
आईवडील आहेत तोवर हक्कानी जायचं.
ताई बरोबर आहे
ताई दोन महिन्यात घटस्पोट होतात ते ता कीर्तनातून सांगा तरुण पिढी बरबाद होत चालली आजची तरुण पिढी डीजेत गुंग झाली त्यांना ताई कीर्तनात बसवा
आई वडिल गेले कोणी कोणाच नसतं ताई मी तर दोघे भावांना ब्लाॅक केलं
Aska
Kharay 😔
प्रत्येक गोष्ट मर्यादित करणं महत्त्वाचे असते,
सतत उठसुठ माहेरी जाणे ही अयोग्य, पण आईवडील ची काळजी घेणं हे ही मुलीच कर्तव्य असत. आई वडिलांना काही त्रास नाही हे ही बघणं महत्त्वाचे, भावाबहिणी ला एकमेकांची गरज आणि जाणीव असणं ही महत्त्वाचे
Mala tar ek vatat Apla swabhiman apan ch japaycha asto.. Maher asl tari .. Karan vait vel aalyvar mahirche suddha saath sodatat .....
👌👌👍👍
आई वडील आहे तोपर्यंत च माहेर बाकी आपले घर स्वप्नांचे आहे
🙏 💐💐खुप छान 💐💐जय जय राम कुष्ण हारी पांडूरंग पांडूरंग 💐💐
Jai hari
खूप छान किर्तन सांगितले ताई
Ram Krishna hare
Barobar aahe pan tyasathi navra chagla pahije
Maheri Jane ha multichannel Adhikari Ani kartavyahi aahe.Paristhitinusar maheri swata Ani patisobat javun aaivadilanchi kalji mulihi ghetat.Kaydyane Adhikari aahet tashi bandhilki mhanun kartavy japlich pahijet.Maher Ani sasar donhikade aapli kartavye mulini par padavit.Aapsuk navrahi sath deil. Aattachi Padhi khoop chan vichar karte.Saman wagnuk...... krupaya kahi Badal streeyanich ghadva...Nakki sare Sukhdev hotil.
खुप छान ताई
खूप छान रूपालीताई
भाऊ आई वडिलांचे करत नाही फक्त इस्टेट पाहिजे,मुली करतात तर तेही त्यांना पटत नाही म्हणजे म्हताऱ्यानी कुठे जायचे
Khupch chhan tai
आई असेल तर माहेर नाहीतर पंढरपूर माहेर वारी त जव आणि माहेर सुख ग्याव
खूप सुंदर ताई 🙏🏻🙏🏻
सत्य आहे।
जो पर्यंत आईवडील असतात तो पर्यंतच माहेर. . भाऊ स्वतःच्या बायकोला सारखा तिच्या माहेरी घेऊन जातो पन स्वतःच्या बहिणींना बोलवत नाही.. बहिणी मालमत्तेच्या हिस्सेदार असतात ना 😢
True😔😔
हो बाकीचे लोक त्यांना जास्त आवडतात बहिणी नकोत
Amhala tar te pan nahi aaich Direct bolta nahi pan ... Janvat lagech ki muline mahiri yeu naye ... Bhaujay aalyvar ... Mala tar aajun aali nahi bhaujay pan satat janun dete ki .. tu parkich aahes ... Ho mulgi aste parki pan te ka satat vagnyatun bolnyatun janun detat aani ti pan aaich ..bakkiche koni asel tar evdha trass nahi hot pan janm dati aaich ase boli tar kiti vedana hotat te .. khup kammi Janna na mahit aste
@@ashwinijog6806 barbar
Yidam barobar
Khup Chan Tai kirtaan
ताई, खूप छान वैचारिक विचार, भावनिक विचार. धन्यवाद
एकदम बरोबर आहे ताई
आईवडील आहे तो पर्यंत माहेर आहे नंतर कोणी बोलवत नाही प्रेमाने 😢
पण बोलावल्या शिवाय जाऊ नये.
ताईंचा शब्दान शब्द खरा आहे.
सगळया बायका महेरा साठी धाल होउन उभ्या राहतात. बरोबर, चूक ह्याचा कधीच विचार नाही.
We can go any time to our parents place
👍👍👍
छान आहे ताई कीर्तन ✨🙏🏻🙏🏻
खूप छान ताई किर्तन अभिनंदन तुमचं
Mi varshatun 2 Vela jate ekun 8 divas tari mazi bhavjay mala vicharat nahi. Mag bagha. Kahi bhavjayana nanand nakoch aste. Gharoghari nana pari.
Mrs sant. Rupali patil your kirtan is. Assal as named by you. Your are telling moral things through your kirtans which are the need of the today's society. I hope the listener of the kirtan might be follow your thoughts. Your voice is so sweet with sweet music rhythm. I have heard many kirtans but your kirtan is very different from other sages. You attract souls of the devotees by your good kirtan is best achievement. I like your kirtans very much. Thanks to you and your other colleagues who have taken part in this video.
मी वर्षा तून एकदाचजाते माहेरी. २ दिवस राहते . अणि लवकर सासरी येते. मला माझं सासरच आवडत..
मला पण माझं सासरच आवडत माहेरापेक्षा ..मि पण फक्त ऐकदाच जाते भाऊबिजला..
Mi tr jatch maheri nai mla maz gharch aavadate
@@kavitsamirmhuremahure4633 mala pan
आई पण जर बहिणीच्या सारख्याच निघाली तर काय करावे कुठं जावं त्या मुलीने
Vahini ya vaitach asatat.Tyana kitihi jiv lavla tarihi tya bahinichi jaga gheu shakatat nahi. Maheri jast jauch naye. Apala sansar, mule ,pati hech sarvswa asate hech khare.
😢🎉
राजाला पण लेक जड असते या म्हंनी चा अनुभव घेत आहे...आई बाप पण भाऊ भावजय काहीतर म्हणतील म्हणून लेकीला दूर लोटतात...त्या बहिणीच दुःख जीच तिलाच माहीत....
अगदी बरोबर मी किहीसा असाच अनुभव घेतला
तेही वर्षातून एकदा च जाते.
Lay Bhari..maze Vadil 90 Vayache Aahet mi 67 aahe....aamhi surprise deto maherchyana...All is well
छान ताई जय हरी माऊली
👍👍👍👍👍🙏
Jar navryane sarkhe swatahachya aai vadilankade jaau naye ase mhntale tar chalel ka?
आम्ही माहेरी फक्त वर्षातून दोन वेळेसच जातो ! रक्षाबंधन आणी भाऊबीजेला ! खरतर भाऊबीजेला भाऊच बहीणीच्या घरी जातो ! पण आम्ही बहीणी पाच भाऊ एकच ! भाऊबीजेच्या दीवशी एकटा भाऊ पाच बहीणींच्या घरी कसा जाणार ! त्यासाठी आम्ही आई कडे सगळ्या बहीणी जातो ! आदी मदी आम्ही माहेरी कूठलीच बहीण जात नाही ! तूमच्या कीर्तनातून खूप काही शीकण्यासारख आहे
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
खूप छान। सागितले
ताई तुम्ही तर म्हणताय बायकांनी माहेरी बोलवल्याशिवाय जायचं नाही अहो इथे तर माहेर होऊन सासरी बायका आणायला गेलो तरी त्या येत नाही
माझाच भाऊ आहे तू
अग ताई न बोलता च जातात माणा पान मे तेरमैम्हमाना
👏👏खूप छान कीर्तन
खुप छान ताई किर्तन
E
खूप छान आहे ताई,,,,, प्रणाम ,,,,,,?🙏🙏
बाईचं बाय बाय fàfrn
माहेरी जास्त जाऊ नये बाई ने.प्रपंचा चा नाश होतो
Mulge aai vadilana sodun rahatil ka?
Taai aai vadil aahet toparyant n bolvtach jaych..
Tai maheri jaylach pahije aai bapa sathi aaplya bhavan sathi tyanchya kdun kahi bhetlch pahije yasathi nahi aapl Prem tyana gheun jaych ast aapl ektr khelto bhavan sobt lahanchya moth hoto bhandn krt mg moth zal ki aantr ka pdu dyav

👌👌👌👌