लकी भाऊ तुम्ही सर्व मराठी आहेत आणि त्यात खासकरून कोकणी, कोकणकर आहात मग मध्ये, मध्ये हिंदीतुन का बोलत आहात??? लकी भाऊ तुमच्या मुलाने पण हिंदीतून सुरवात केली 4:50 ला कितने अच्छे स्नॅक्स बोलून..... त्या रिसॉर्ट वाल्याचे नाव, मेनुकार्ड, सर्व सुचना, दिशा दर्शक फलक पण फक्त इंग्लिश मधेच आहेत, मराठी तर कुठेच साधी नावाला पण नाही हे ☝️असं इथूनच सुरुवात होते स्वतःच्या भाषेची वाट लागायची मग हळू हळू भाषा जाते, संस्कृती जाते, जागा जाते, मग प्रदेश जातो, मग देश जातो अशीच मुबंई, ठाणे,पुणे, नाशिक ची वाट लागलीय
Not really. You can go boating, scuba diving, parasailing, kayaking, forest walk. You can visit Sindhudurga fort, rock garden, go for dolphin spotting, visit ozar caves etc. For 2-3 days its a good spot to relax
Khup chan aahe
सुंदर आहे रिसॉर्ट. लकी खुप छान माहितीचा विडिओ बनवलास.
Khup sundar resort ahe Dada😊
Good
Hi lucky khup chaan 👌👌👌👍
लकिदा भारीच ❤एकदम हाय फाय आपलो कोकण .मामा भाच्यांची जोडी एक नंबर ❤भाच्यांनु अशेच मामाकडे येत रवा तुमचो मामा आमच्या सगळ्यांचो लाडको हा आवडतो हा.❤❤❤❤❤मामाकडसुन खुप काय माय शिकण्यासारख्या आसा.
Superb efforts bro....v
Ek no vlog and resort ❤🫶👌👌Dev bare kro🙏
खूप छान 👍👌
अप्रतिम!!!
खूप सुंदर विडीओ दादा ❤
Super
मस्त एकदम झकास 👌👌👍👍🙏🙏देव बरे करो
Mohanish dada😂👋
खूप छान location
Wow 👍🏻
Must
Best video and love to be there. What is the rate of the A/C rooms?
Very very nice video fakt sarv room's che rate deteling madhe sangitle pahije hote ....
👍🏻👍🏻👍🏻🔥
खुप छान हॉटेल
भाच्यांना घेऊन जातोस तसा मावशीला पण घेऊन जा 😂
लकी भाऊ तुम्ही सर्व मराठी आहेत आणि त्यात खासकरून कोकणी, कोकणकर आहात मग मध्ये, मध्ये हिंदीतुन का बोलत आहात??? लकी भाऊ तुमच्या मुलाने पण हिंदीतून सुरवात केली 4:50 ला कितने अच्छे स्नॅक्स बोलून..... त्या रिसॉर्ट वाल्याचे नाव, मेनुकार्ड, सर्व सुचना, दिशा दर्शक फलक पण फक्त इंग्लिश मधेच आहेत, मराठी तर कुठेच साधी नावाला पण नाही
हे ☝️असं इथूनच सुरुवात होते स्वतःच्या भाषेची वाट लागायची
मग हळू हळू भाषा जाते, संस्कृती जाते, जागा जाते, मग प्रदेश जातो, मग देश जातो
अशीच मुबंई, ठाणे,पुणे, नाशिक ची वाट लागलीय
What is the rate of hotel.
Price
Costliy ahey
1200/1500
Romes available ahet d
Rate kiti
Except good rooms nothing to do major. i will consider this a major waste of money. Similar stay you will find across India on every river.
Not really. You can go boating, scuba diving, parasailing, kayaking, forest walk. You can visit Sindhudurga fort, rock garden, go for dolphin spotting, visit ozar caves etc. For 2-3 days its a good spot to relax
खूपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
थोडक्यात महाग असले तरी आपल्या चित्रीकरणामुळे जावसं वाटेल एवढं छान आहे.
Flop just promoting