पौष्टिक नाष्टा पालक पराठा रेसिपी 15मिनटात तयार होतो palak Paratha recipe rajashri kadam

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • पालक पराठा बनवण्यासाठी एक पेंडी पालक धुवून शिजवून घ्या मिक्सरला बारीक करून घ्या गव्हाचे पीठ एक पेला वाटी अर्धी वाटी बेसन लाल तिखट एक चमचा ओवा एक चमचा जिरा पावडर एका चमचा चाट मसाला अर्धा चमचा कोथिंबीर मीठ मोहन एक आलं लसूण मीरची पेस्ट मीठ पालक पेस्ट घालून पिठ मळून घ्या घडीत तेल लावून चोकणी किंव्हा गोल लाटून दोन्ही बाजुनी भाजुन घ्या दह्या बरोबर सर्व्ह करा 🙏🙏♥️👌

КОМЕНТАРІ • 18