इथे मिळतात होलसेल दरात फळ झाडे व फुल झाडे | एकदम स्वस्त दरात निरोगी रोपे | sanas wholesale nursery

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 148

  • @ramchandraraje8180
    @ramchandraraje8180 9 місяців тому +8

    खूप खूपच छान!! आपली माहिती वाचून फळबाग करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. आपणास आवश्यक भेटू!!!! धन्यवाद!

  • @sidramgavkare4379
    @sidramgavkare4379 8 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली सर आपण व संपुर्ण झाडाचे किमती पण योग्य वाटल्या सर

  • @RaghunathBawskar
    @RaghunathBawskar 5 місяців тому +2

    छान काम करित आहे आपण शेतकरी दादा यांचे परम मित्र आहे 🎉❤

  • @aashwmedhbedade7678
    @aashwmedhbedade7678 8 місяців тому +2

    खूप छान् नर्सरी.आंब्याच्या अजून वराईटी हव्या होत्या.

  • @sachinrokade3547
    @sachinrokade3547 9 місяців тому +2

    Mast video❤ashihi mahiti puravat ja

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf 9 місяців тому +4

    फार छान माहिती

  • @rajeshkadam6094
    @rajeshkadam6094 6 місяців тому +5

    यांच्या कडून मी 8.9.2023 रोजी 67 झाडे घेतली होती..त्यातील अंजिराचे झाडाला आज अखेर 16 वेळा अंजीर आले आहेत....पेरू तीन वेळा आले आहेत...चिकू एक वेळा आले आहेत..आणि आंब्याची झाडे 30 होती त्या सर्वांना भरपूर मोहोर आला होता..काही आंबे धरले आणि काही कट करून टाकले मोहोर....यांव्या एवढी खात्री मला संपूर्ण महाराष्ट्रात आता पर्यंत वाटली नाही..या आधी पण मी झाडे सहा वर्षा पूर्वी लावलेले आहेत पण अजून फळे लागली नाहीत.शिवाय लागली तर त्याच जातीची लागत नाही ही फसवणूक टाळायची असेल तर होलसेल नर्सरी खोर.तालुका दौंड.जिल्हा पुणे....मार्गदर्शन वेळोवेळी मिळते हे अतिशय महत्त्वाचे आहे,....

    • @akilshah21
      @akilshah21 4 місяці тому

      सर आपल गाव कोनत?

  • @latabhujbal8724
    @latabhujbal8724 9 місяців тому +11

    पत्ता सांगा भरपूर झाडे घेऊ शकतो किंमत योग्य लावले तर

  • @vimallandge413
    @vimallandge413 8 місяців тому

    खूप छान माहिती सांगतात

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 8 місяців тому +1

    योग्य किंमत,चांगल्या जाती चे झाडे हवी. धन्यवाद/आभार (हे काम पुण्याच आहे)

  • @stavanprabhune
    @stavanprabhune 8 місяців тому

    खूप छान :

  • @AnilPalve-rv8rt
    @AnilPalve-rv8rt 7 місяців тому +2

    एक मुलगा सोबत दिला तर त्याचेही खर्च मी वेगळा देईल 30वर्ष सर्व्हिस देणार हे मला खूप आवडते

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 5 місяців тому +1

    जास्त वयाची झाडे काही दिवसात जळून जातात. वर्ष दीड वर्षांची झाडे लागवडी योग्य.पण आपली रोपे महाग आहेत.

  • @GameStar4038
    @GameStar4038 9 місяців тому +28

    सर एक एक झाडे पाहिजेत उदाहरण एक केशर आंबा ,नारळ,चिकु,सिताफळ, फणस,सुपारी होम डिलेवरी होईल का सर गाव ता,पातुर जि अकोला

    • @Ram_shree123
      @Ram_shree123 8 місяців тому

      हो गाडी भाडे लागेल की

    • @Chintubhau-me8mh
      @Chintubhau-me8mh 8 місяців тому +3

      मला पण 20 30 झाड पाहिजे अमरावतीला....चलता का गाडी करू...किलोमीटर नुसार भाडे ठरवू तिकडून कही नवा कही मिळेलच इकडे येणारे

    • @varshadamaind
      @varshadamaind 8 місяців тому

      केशर आंबा,फणस,नारळ झाडे किंमत काय आहे

    • @sidhyaaa6858
      @sidhyaaa6858 8 місяців тому

      ​@@Chintubhau-me8mhbadnera jvl bothara nursery mdech midatat srv zad swastat

    • @dagadumuley
      @dagadumuley 7 місяців тому

      ​No

  • @navnaththube1646
    @navnaththube1646 8 місяців тому +3

    चार पिढ्या पूर्वी अंजीर होते का

  • @laxmikeshi3322
    @laxmikeshi3322 14 днів тому

    Om sai Ram.
    Jay mahakal

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 8 місяців тому +1

    खूप छान माहिती.

  • @pravinchaudhary4214
    @pravinchaudhary4214 10 місяців тому +9

    आपल्या फळझाडांच्या किमती जास्तच वाटतात

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 9 місяців тому +3

    तुमच्या नर्सरीत सफरचंदाचे रोप आहेत का ?

  • @SumtilalMeher
    @SumtilalMeher 5 місяців тому +1

    Great

  • @narayanrane8838
    @narayanrane8838 6 місяців тому

    Sindhudurg la delivery hote ka?

  • @narendrasharma9446
    @narendrasharma9446 4 місяці тому +1

    एक झाड़ 800लुटमार 200मिळते गुजरात केशर 8/10फुट

  • @sandipbute5130
    @sandipbute5130 9 місяців тому +1

    अति उत्तम माहिती

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 9 місяців тому +2

    आंबा गुटी कलम आहे?(एअर लेअरींग)

  • @sanjaymali5117
    @sanjaymali5117 3 місяці тому

    Good information sir
    Pl send details location

  • @ankushjagdale4694
    @ankushjagdale4694 4 місяці тому

    देवळाली पानांची या.आष्टी जी. बीड येथे २० केसर आंबा १० चींच ३ फणसाची रोपे पाहीजेत

  • @ranjanpenkar5511
    @ranjanpenkar5511 5 місяців тому

    Do you have Macademia Nut plant?

  • @anitaganje4191
    @anitaganje4191 3 місяці тому +1

    एक वर्ष पूर्ण झालेले आंबा कितीला आहे

  • @kishorsarode1898
    @kishorsarode1898 7 місяців тому +2

    फळ झाडांची किंमत फार जास्त आहेत. 😊

  • @appasahebbhawar8980
    @appasahebbhawar8980 6 місяців тому

    Sir charolli rop milel ka

  • @vidyanirmal9956
    @vidyanirmal9956 9 місяців тому +2

    मोर आवळ्याच्या झाडाची किमंत ❓आहे

  • @Shobha-p1p
    @Shobha-p1p 8 місяців тому

    Sangamner la delevery ahe ka

  • @SamratSeatCoverNagpur
    @SamratSeatCoverNagpur 8 місяців тому +2

    Mi keshar amba lavala ahe 2020madhye lavale jaun aambe nahi lagat nahi

  • @satishbinnar8740
    @satishbinnar8740 6 місяців тому

    Sir tuchay kade vetache zad ahe ka

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 8 місяців тому +2

    ऑनलाईन मिळतील का?

  • @jamesdsouza8352
    @jamesdsouza8352 8 місяців тому +1

    ह्या फळ झाडांना सोट मूळ आहे का?

  • @Shobha-p1p
    @Shobha-p1p 8 місяців тому +1

    Ok

  • @vijayjagtap4931
    @vijayjagtap4931 8 місяців тому +2

    खुप खुप महाग आहे.

  • @ldeshpande8297
    @ldeshpande8297 7 місяців тому

    फोन वर बुकिंग केल्यास लातूर येथे डिलीव्हरी मिळेल का?

  • @harishchandrasonawane6425
    @harishchandrasonawane6425 7 місяців тому

    आंबा पीकासाठी कोणत्या प्रकारची जमीन लागते ते कृपया सांगा

  • @meninofernandes6322
    @meninofernandes6322 6 місяців тому

    How many mango plants available

  • @sagardesmukh3315
    @sagardesmukh3315 9 місяців тому +1

    बुटके नारळ आहे का होम डिलिव्हरी अकोले

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 7 місяців тому

    Sagar Sir rate resanable ahet

  • @digvijaymanepatil2383
    @digvijaymanepatil2383 2 місяці тому

    अंजीर ची प्राइस सांगा

  • @shahurajhalle9782
    @shahurajhalle9782 6 місяців тому

    व्हराटी वाईज दर पत्रक दाखवावे

  • @gurulingtarkase440
    @gurulingtarkase440 6 місяців тому

    मराठवाडा बीड जिल्हा ता.अंबाजोगाई तीन वर्षे वयाची केशराची शंभर झाडे पाठवण्यासाठी खर्च किती येईल ॽ

  • @anuravpalav9806
    @anuravpalav9806 5 місяців тому

    Mala कोकणात ही झाडे हवी आहेत kesar आबा नारळ सुपारी चिकू पेरू फणस अशी पाच पाच प्रत्येकी हवी आहेत तुम्ही कोकणात home डिलिवरी करता का

  • @sanjaymanchekar7528
    @sanjaymanchekar7528 9 місяців тому

    Address please we want to visit and buy some plants for our plot

  • @himmatsuryawanshi1606
    @himmatsuryawanshi1606 8 місяців тому +2

    खूप महाग आहेत.

  • @kailashknagrale8653
    @kailashknagrale8653 9 місяців тому +1

    Patta

  • @ankushjagdale4694
    @ankushjagdale4694 4 місяці тому

    घरपोच झाडे मीळतील का

  • @ajayshinde8954
    @ajayshinde8954 9 місяців тому +4

    Price is very high

  • @ankushjagdale4694
    @ankushjagdale4694 4 місяці тому

    १,रोप‌बेलाचे पाहीजे

  • @AnilPalve-rv8rt
    @AnilPalve-rv8rt 7 місяців тому +1

    सागर सर्व10,10 झाडे पाठव जळगाव खान्देश विमानतळाजवळ

  • @archanapunekar1857
    @archanapunekar1857 7 місяців тому

    Order Kaise kare

  • @dilipbarde4179
    @dilipbarde4179 8 місяців тому

    सर आपणा कडे फणस रोप मिळते काय वा भाव काय आहे

  • @geetamehta3357
    @geetamehta3357 10 місяців тому +5

    Price is too much

  • @SanjayShah-du6em
    @SanjayShah-du6em 8 місяців тому +4

    ,कोकन भागात दर फार कमी आहे ,. नारळ 500=रुपये

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 3 місяці тому

    Hi 😊😊

  • @sadanadgurav5764
    @sadanadgurav5764 9 місяців тому

    सर आमाला बेलाचे रोप पाहीजे आहे काय.

  • @sanjaypophale5206
    @sanjaypophale5206 6 місяців тому

    जाभुळ कोकण बाहारडोलीला किती वर्षांनी फळ येतात

    • @joinwithrahulvlogs
      @joinwithrahulvlogs 6 місяців тому

      5 te 6 वर्ष कलम
      रोपे 8 ते 10 वर्ष

  • @tirumalshinde
    @tirumalshinde 8 місяців тому

    नर्सरी साठी झाडे व बियाणे चे rates पाठवा मला पाहिजेत आहे

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 8 місяців тому +3

    आमच्या इकडे ह्याच्या पेक्षा स्वस्त रोपे मिळतात.

    • @Brickgamez2010
      @Brickgamez2010 8 місяців тому +1

      पत्ता सांगा तुमच्या इथल्या नर्सरीचा

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 8 місяців тому +1

      @@Brickgamez2010 स्वरा नर्सरी, कॅनॉल जवळ विसापूर ता. तासगांव जि.सांगली.

    • @rohinidahatonde7944
      @rohinidahatonde7944 8 місяців тому

      😊​@@Brickgamez2010

    • @nileshbhole6283
      @nileshbhole6283 4 місяці тому

      कुठे

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 4 місяці тому

      @@nileshbhole6283 visapoor tel Tasgoan district sangali

  • @narendrasharma9446
    @narendrasharma9446 4 місяці тому

    भावनगर गुजरात कमी रैट मध्ये पोहच 210रुपये

  • @fuehkhbhdhfhnk7779
    @fuehkhbhdhfhnk7779 8 місяців тому +2

    पानसरे नरसरी कष्टी यांनी मला जांबळ रोप दिले पन 5 वर्षे झाली जांबळ येत नाही

  • @rajendrapusadkar3643
    @rajendrapusadkar3643 8 місяців тому

    होम डिलीव्हरी आहे का

  • @arjundeshmukh9986
    @arjundeshmukh9986 4 місяці тому

    अंजिराच्या रोपांची किंमत किती आहे

  • @sitaramjadhav9138
    @sitaramjadhav9138 4 місяці тому

    साहेब आपल्या नर्सरीचा पत्ता सांगा.

  • @santoshsonnar7011
    @santoshsonnar7011 5 місяців тому

    आमच्याकडे 4 फुट 90 रु ला मिळतात केसर नाशिक

  • @stavanprabhune
    @stavanprabhune 7 місяців тому

    कोणते गाव सांगा

  • @sanjeevbhalekar6663
    @sanjeevbhalekar6663 8 місяців тому

    आपल्याकडे मोहगणी ची झाडे आहेत का

  • @maheshshinde8887
    @maheshshinde8887 7 місяців тому

    सर आपला तालुका जिल्हा कोणता आम्हाला घरपोच रोपे मिळतील का पैसे पे करता येईल

  • @JAGADISHBHOYE-v1s
    @JAGADISHBHOYE-v1s 9 місяців тому

    Patta. Sagalka.

    • @Ram_shree123
      @Ram_shree123 8 місяців тому

      सांगितलं की

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 9 місяців тому +4

    Price is high

  • @Mr_OmDhengle
    @Mr_OmDhengle 6 місяців тому

    Sir आपला व्हाट्स अँप गृप आहे का

  • @kishormedhe9204
    @kishormedhe9204 8 місяців тому

    Anjir jalgaon la hot nahi

  • @nanagaikwad9015
    @nanagaikwad9015 8 місяців тому

    मोहगणी आहे का कीमत कीती

  • @रोशनब्राह्मण
    @रोशनब्राह्मण 8 місяців тому

    कालिपत्ती,पिलीपत्ती,क्रिकेटबॉल या चिकुच्या जुन्या जाती आहेत.

  • @babasahebgunjal132
    @babasahebgunjal132 9 місяців тому +1

    Sangamner la delivery bhetel. Ka.. 5 Plant..

  • @webilogIndia
    @webilogIndia 8 місяців тому

    जत, जिल्हा सांगली, येथे होम डिलिव्हरी करु शकाल काय?

  • @pradeepchawhan6682
    @pradeepchawhan6682 4 місяці тому

    Area

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 9 місяців тому

    5 zade pahijet nanded la

  • @ankushjagdale4694
    @ankushjagdale4694 4 місяці тому

    वोनलाईन पेंमट होईल

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 8 місяців тому

    मला पण एक एक झाड हव आहे नाशिकला

  • @sharaddahatonde1887
    @sharaddahatonde1887 10 місяців тому +1

    सर लोकेशन सांगा

  • @pravinchaudhary4214
    @pravinchaudhary4214 10 місяців тому +4

    किमती जास्तच आहेत

    • @Ram_shree123
      @Ram_shree123 8 місяців тому

      मग घरचे लावा की

  • @ProfessorHeist-ox5wx
    @ProfessorHeist-ox5wx 6 місяців тому

    Khup mahag aahet zadachi garanty koni det nahi.

  • @balasahebjagtap2100
    @balasahebjagtap2100 5 місяців тому

    500.00 रूपये जांभूळ ची किंमत जास्त आहे असे वाटते

  • @ajitpawar7600
    @ajitpawar7600 Рік тому

    Free delivery ahe ka

    • @hingechetan
      @hingechetan 9 місяців тому

      Requirements kontya plants chi aahe

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 6 місяців тому

    कॉल केलता नंबर वर दुसऱ्याला कॉल लागतो

  • @maheshteli6532
    @maheshteli6532 8 місяців тому

    Evdhi mothi plant Ka banvty tumhi aani 5000 eka aambyachi zhadachi Kimmy bapre koknat ya kimtit 100 plan yetil😂

  • @pax0611
    @pax0611 8 місяців тому +1

    झाडे भेटत नाहीत, मिळतात. मित्र भेटतात.

  • @imranmohd761
    @imranmohd761 6 місяців тому

    Chanel var vegle rate personal vegle, ankit plant350 rs 1.5 feet

  • @YashwantGogawale
    @YashwantGogawale Рік тому

    Chan maritime deli

  • @sanjayraut3439
    @sanjayraut3439 9 місяців тому

    फणस आहे का व्हरायटी कोणती व किंमत काय आहे

  • @dhirajkendre7750
    @dhirajkendre7750 11 місяців тому +1

    Home delivery ahe ka

    • @hingechetan
      @hingechetan 9 місяців тому

      Kontya plants chi requirement ahe sir

    • @PwnRajput
      @PwnRajput 5 місяців тому

      Mango​@@hingechetan

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 7 місяців тому

    Sir email mhanje chich ka

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 6 місяців тому

    किंमत कमी ठेवा दादा

  • @RameshBorde-l3u
    @RameshBorde-l3u 4 місяці тому

    मला भी हवीत झाडे, २ कोकम, २ जायफळ, २ सफरचंद, २ दालचिनी, २ वेलची, २ लवंग! मिळतील घरपोच?

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 9 місяців тому

    ही नर्सरी नक्की कुठे आहे.होम डिलीव्हरी आहे का?

    • @hingechetan
      @hingechetan 9 місяців тому

      सर तुम्हाला कोणते आणि किती झाड पाहिजे आमचा नर्सरी च होम डिलिव्हरी सोबत प्लांटेशन पण आहे

    • @sanjaymanchekar7528
      @sanjaymanchekar7528 9 місяців тому

      Address please