ep 273 पुजाऱ्याकडून महिलेवर अत्याचार आणि खून

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #marathi कलम 302 vlogs #marathi #dsd #Marathi crime story#motivation

КОМЕНТАРІ • 152

  • @gurunathgangnaik192
    @gurunathgangnaik192 Місяць тому +10

    आर्मी च्या हाती देश दिला पाहिजे,मला पण असं वाटते

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt 17 днів тому +1

    माऊली तुम्ही अगदी खरोखर सांगितले मला तुमचे विचार इतके पटले ना पण आता हे जगात काय करावे डोकं खराब आहे त्याच्यामुळे

  • @narayankanadje4465
    @narayankanadje4465 Місяць тому +10

    शर्मा, मिश्रा, पांडे तिघेही उत्तर प्रदेशी बामन आहेत. अशी निच कामे तेच करू शकतात.

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 Місяць тому +22

    मामा तुम्ही या वेळेस विधानसभा लढवा ठाकरे गटाकडून 😊👍👍👍👍💐💐💐

    • @shirsatashok2617
      @shirsatashok2617 Місяць тому +3

      मामाला आपण नक्कीच मदत करू 100%

    • @mahadevmohite2257
      @mahadevmohite2257 Місяць тому +3

      नमस्कार दादा.

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  Місяць тому +19

      खरेची दुनिया नाही तुकाराम मुंडे ची अवस्था पहा तीच माझी होईल

    • @prathmeshkadam2716
      @prathmeshkadam2716 Місяць тому +1

      Mama nako apla he changla chalal ahe

    • @prathmeshkadam2716
      @prathmeshkadam2716 Місяць тому +1

      😅😅😅 barobar mama

  • @bhausahebmehere9854
    @bhausahebmehere9854 Місяць тому +5

    आजचा आपला episode पन न्यायाच्या प्रतिक्षेत राहूनच पाहतोय, कोर्टात 😂

  • @user-xv4mh6um8q
    @user-xv4mh6um8q Місяць тому +7

    प्रत्येक पंचवार्षिक योजनेनंतर 6 महिन्यासाठी राष्ट्रपती शासन लावले च पाहिजे. तीच खरी लोकशाही.

  • @sanketpatil7324
    @sanketpatil7324 Місяць тому +6

    दुनिया फार नीच आहे..इथे चांगल्या माणसाची वाट लागते.

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 Місяць тому +5

    गुन्हेगाराला सरळ सरळ काही चौकशी न करता फाशी देण्यात यावी

  • @manishamane6895
    @manishamane6895 Місяць тому +5

    Raj saheb thakrenni kes mdhe lakshya dyave he Kona konas vatte ❤😊

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 Місяць тому +5

    Mama Ek nambar Stori 👌👌👌👌Khup Sundar samaj prabodhan 🙏🙏🙏🙏👍👍💯💯💯💯👍👍

  • @sanjaygosavi5930
    @sanjaygosavi5930 Місяць тому +16

    मामा राम कृष्ण हरि, आपल्या महाराष्ट्रात असे बाहेरचे भोंदू बरेच स्ताईक होवुन असे निच कर्मकांड करतात पण ह्याला आपणच कारनीभूत आहे कारण हे लोक भरवशाचे नाही तरीपण ह्या लोकांना आपण डोक्यावर बसुन ठेवलेले आहे, आता तरी आपल्या लोकांनी जागरूक होण्याची गरज आहे.

  • @user-xv4mh6um8q
    @user-xv4mh6um8q Місяць тому +6

    मामा राम राम. बाहेरच्या लोकांना आणून आपल्या बोकांडी बसवणाऱ्या लोकांना नागडी करून राज्यभर फिरवले पाहिजे.

  • @AdagleBapu
    @AdagleBapu Місяць тому +3

    राम राम मामा, बरोबर बोललात तुम्ही माझ्या मनातल बोललात.... ह्या तिघा साठी च नाही तर इतर काही गोष्टी साठी...... राष्ट्रपती राजवट.

  • @niteshraut1092
    @niteshraut1092 Місяць тому +4

    या पुढे मामा .
    मरे पर्यंत (नोटा) च बटण.
    दाबनार येऊ द्या military शासन.
    🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्व ना हीच विनंती........

  • @vinaynaswale8112
    @vinaynaswale8112 Місяць тому +2

    राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.

  • @aaba191
    @aaba191 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र मामा श्री 😊

  • @rajivhajare6784
    @rajivhajare6784 Місяць тому +1

    लयच भारी पाटील साहेब.

  • @amolpowar22
    @amolpowar22 Місяць тому +3

    तुमची नेत्यांबद्धलची तटस्थ भूमिका आवडली आपल्याला.... दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपले नेते च चोर आहेत 😢

  • @surekhanagare3994
    @surekhanagare3994 Місяць тому +5

    हे सत्य आहे देश सुरक्षीत नाही

  • @santoshshinde8208
    @santoshshinde8208 Місяць тому +3

    Haa Naradham lokanna Fashi Zale Paije Mama

  • @tukaramwaghmare9015
    @tukaramwaghmare9015 5 днів тому +1

    अत्याचार करणारे आणि त्यांचा निकाल देणारे तेच आहेत.

  • @MalhariRodage
    @MalhariRodage Місяць тому +2

    मनुष्य देह खूप दुर्मिळ देणगी आहे असं अध्यात्म सांगतं. त्यासाठी पुण्य लागतं. सुकृत लागतं. याचाच अर्थ असा होतो की जगात पुण्य वाढत आहे. कारण जगात मानवी जीवसंख्या सतत वाढताना दिसते. कारण लोकांचे कर्म चांगले होत आहेत म्हणून जास्तीत जास्त जीवांना मनुष्य देहाची प्राप्ती होत असेल आणि चित्त्यांसारखे रानटी श्वापदं नष्ट होत चालले असतील. हे जर खोटं असेल म्हणजे पाप वाढत असेल तर मनुष्यांची संख्या कमी व्हायला हवी होती. इथेच विरोधाभास निर्माण होतो आणि पुनर्जन्माची संकल्पना खारिज होते.

  • @hemantpatil8946
    @hemantpatil8946 Місяць тому +3

    मिलिटरी राजवट लागू होणे ही काळाची गरज बनली आहे

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 Місяць тому +4

    मिलीटरी शासन हवे खर आहे

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 Місяць тому +3

    ❤❤ राम राम मामा
    राम कृष्ण हरी

  • @indian-rl5ge
    @indian-rl5ge Місяць тому +2

    लोक संख्याच एवढी वाढली आहे कि प्रशासनाला सुध्दा नियंत्रण ठेवण मुश्किल होत आहे.येणारा काळ तर भयंकर असणार आहे.

  • @PavanShete-qq4rr
    @PavanShete-qq4rr Місяць тому +4

    राम कृष्ण हरी माऊली

  • @anjanasable9183
    @anjanasable9183 Місяць тому +1

    ही घटना आमच्या बाजूलाच कोपखैरणे या ठिकाणी घडलेली आहे.

  • @bhaskrkagade96
    @bhaskrkagade96 Місяць тому +5

    राम कृष्ण हरी मामा

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Місяць тому +4

    सगळी बिहारी,भाया आहेत,मराठी पुजारी कुठे गेले काय माहीत😡😡

    • @user-fr4sy6hh4t
      @user-fr4sy6hh4t Місяць тому +1

      पुरोगामी विचारांचा मोर्चा काढायला

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 Місяць тому +2

    मामा या कलियुगात भविष्यात स्फोट होणारच
    हे कलियुग आहे कलियुग

  • @arundhande3565
    @arundhande3565 Місяць тому +6

    राम राम मामा ❤

  • @rameshlandge4173
    @rameshlandge4173 Місяць тому +4

    रामराम मामाश्री

  • @mahesh.spatilmadhumachhind8453
    @mahesh.spatilmadhumachhind8453 Місяць тому +3

    राम राम आबा राम कृष्ण हरी

  • @prashantjagadale
    @prashantjagadale Місяць тому +2

    कायदा इतका कमकुवत का आहे
    त्याला बदलायला पाहिजे
    नाहीतर अशा घटना होतच राहणार

  • @sureshkhambayat8221
    @sureshkhambayat8221 Місяць тому +33

    महाराष्ट्राची वाट फडणवीस नें जास्त लावली.

    • @rameshlandge4173
      @rameshlandge4173 Місяць тому +6

      पार १००% खर आहे

    • @devendrakulkarni2181
      @devendrakulkarni2181 Місяць тому +6

      इथे फडणवीसांचा काय संबंध त्यांनी ह्या लोकांना गुन्हा करायला सांगितले का? असा प्रकार कोणाचेही सरकार असले तरी होऊ शकतो गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे झालेला प्रकार वाईट आहे

    • @sanjaymadane3649
      @sanjaymadane3649 Місяць тому

      नको तिथे राजकारण इथे काय झाले आहे ते राहीलं बाजूला चर्चा मात्र...

    • @machhindraChavhan-f6c
      @machhindraChavhan-f6c Місяць тому

      😅 वंश वळ रे एरर ते​@@devendrakulkarni2181

  • @latamane7652
    @latamane7652 Місяць тому +2

    Baherchyani yeun maharashtra chi vat lavli

  • @LearnTesting-jo2ms
    @LearnTesting-jo2ms Місяць тому +2

    मामा एखादी स्टोरी Honey trap, विडिओ कॉल सर्विस वरून झालेल्या फसवणूकीची येऊ द्या

  • @mayurbhame3884
    @mayurbhame3884 Місяць тому +3

    Shelar mama Ranjangaon sandaschi story sanga. Tumchya javlchya gavatil Ghatna ahe. Magchya mahinyat ghadli ahe ti.

    • @mayurbhame3884
      @mayurbhame3884 Місяць тому +2

      Purandhar chi kanya ahe ti khup vait gadl ahe.

  • @bajraoganjpure1138
    @bajraoganjpure1138 Місяць тому +2

    ⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳बाजीराव गांजपुरे कि आडगाव जि् बिड महाराष्ट्र राज्य

    • @Warrior-s1e
      @Warrior-s1e Місяць тому

      Sir tumhi sarpanch ahat ka kitti adgaon che

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Місяць тому +3

    🤜😈👹👺🤛tyani phile pn khupch gunhe kele asnarchhhhhh

  • @ashwinijadhav7301
    @ashwinijadhav7301 Місяць тому +3

    Mama Raj saheb thakre kiti Varsha pasun Bolt ahi par rastrat laa Manus maharastra madhye sathik rahala Nako tari Pan aaple pundhari voting Sathi ya lokana jawl dhartat aani ase prasang ghatat

  • @user-tc9gi9ly2n
    @user-tc9gi9ly2n Місяць тому +3

    Mama ya lokana yeun ch nhi dyla phije

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 Місяць тому +3

    जय श्री राम

  • @vijayamane2667
    @vijayamane2667 Місяць тому +2

    You are hundred 💯 % right ✅️

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane3649 Місяць тому +1

    मुलींनी आपले सासर सोडले की इथे तिथे आसरा नघेता सरळ आपल्या आई वडिलांच्या घरीच गेले पाहिजेत हा सल्ला एकदम बरोबर आहे. या नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे.

  • @anjanasable9183
    @anjanasable9183 Місяць тому +1

    सर मुलगा तिला. 3वर्षाचा सासू सासरे नणंद पण होती

  • @rohandeshpande6212
    @rohandeshpande6212 Місяць тому +3

    Atshya nindiya prakar,far wite

  • @manishar.k.5476
    @manishar.k.5476 Місяць тому +3

    भैया लोकांना हाकलून द्या😡😡😡😡

  • @sunilmhatre4815
    @sunilmhatre4815 19 днів тому +1

    मंदिर ट्रस्टी किंवा मालक कोण आहेत त्यांना उचला पहिला,कारण मंदिर मध्ये बाहेरील राज्यातील पुजारी का ठेवले आहेत,महाराष्ट्रात पुजारी नाहीत का

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Місяць тому +1

    हो खरं आहे,

  • @user-ov5vq4tj2y
    @user-ov5vq4tj2y Місяць тому +1

    नमस्कार, माउली

  • @user-sb6hp4dj3o
    @user-sb6hp4dj3o Місяць тому +4

    नमस्कार मामा🙏 श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त असली वासनांध डंगरी खलास करून टाकली पाहिजे परप्रांतीय कुत्री ईथे नाही पाहिजे हाकलून दिले पाहिजे

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Місяць тому

      देवस्थानच्या व्यवस्थापनाला उत्तरदायी ठरविले पाहिजे.

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 Місяць тому +2

    Jay jay Ram Krishna Hari

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Місяць тому +3

    आबा नमस्कार❤❤❤❤❤❤❤

  • @SanjayShelke-lv8sj
    @SanjayShelke-lv8sj Місяць тому +1

    नमस्कार काका

  • @ajaygade5784
    @ajaygade5784 Місяць тому +2

    राम राम मामा श्री

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 Місяць тому +2

    Ram. Ram. Mama. Shree

  • @pravin0
    @pravin0 Місяць тому +2

    RAjkarni ka devachya tawdititun sutat

  • @user-tc9gi9ly2n
    @user-tc9gi9ly2n Місяць тому +2

    Tya bai ne jast vel thambych ch nhi.. Shevti ekti bai

  • @user-vz9tn7wn1l
    @user-vz9tn7wn1l Місяць тому +2

    त्यांची मुळ गावे कोणती हे सरकारने घोषित करावे.

  • @rajeshdabhane6387
    @rajeshdabhane6387 Місяць тому +2

    राम राम मामा 599+1=600 like

  • @SwatilPatil-2749
    @SwatilPatil-2749 Місяць тому +2

    🙏

  • @ashokdhakane2421
    @ashokdhakane2421 Місяць тому +2

    राम राम मामा

  • @paragrana4805
    @paragrana4805 Місяць тому +2

    Ram Ram Mama,

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc Місяць тому +6

    महाराष्ट्र सरकार ने परप्रांताय भोकंडी घेऊ नये

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Місяць тому

      सरकार काय करू शकते? मंदिर व्यवस्थापन उत्तरदायी आहे.

  • @sagarugalmogle1133
    @sagarugalmogle1133 Місяць тому +2

    नमस्कार मामासाहेब

  • @sunil4355
    @sunil4355 Місяць тому +1

    गुड माॅर्निग

  • @vishnujadhav1809
    @vishnujadhav1809 Місяць тому +2

    Ram Ram mama shree

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale Місяць тому +1

    Good work and u

  • @ShobhaBhandari-ty1wp
    @ShobhaBhandari-ty1wp Місяць тому +1

    Good morning sir ❤❤🙏

  • @sharvari7048
    @sharvari7048 Місяць тому +1

    Ram Krishna hare 🌹🙏

  • @panditghanghave9726
    @panditghanghave9726 Місяць тому +1

    🌟🌟🌟🌟🌟

  • @vishnujadhav1809
    @vishnujadhav1809 Місяць тому +2

    मामा मी तिथ जाऊन आलो आहे मामा

  • @user-rr3kn7uv9q
    @user-rr3kn7uv9q Місяць тому +1

    मामा," वांछील". चा अर्थ वेगळा आहे. प्लिज.

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  Місяць тому +1

      चुकलं असेल तर माफी मागतो माऊली

  • @ganeshbhagwat22
    @ganeshbhagwat22 Місяць тому +2

    राम राम काका

  • @balualhat1406
    @balualhat1406 Місяць тому +1

    Nice..............❤❤❤❤❤❤

  • @nileshkamble2753
    @nileshkamble2753 Місяць тому +1

    मामासाहेब नमस्कार

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 Місяць тому +1

    Namaskar Mama 🎉

  • @subhashmane8137
    @subhashmane8137 Місяць тому +1

    राम राम आबा

  • @GaneshChavan-vp4td
    @GaneshChavan-vp4td Місяць тому +2

    Beed madhe suddha asich ghatna ghadli

  • @rajupandav4992
    @rajupandav4992 Місяць тому +1

    राम राम शेलार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌👍🙏🙏🙏

  • @pawandusane2905
    @pawandusane2905 Місяць тому +1

    Namaste

  • @prathmeshkadam2716
    @prathmeshkadam2716 Місяць тому +2

    Mama amcha ethli Store ahe mi sangnar hote tumhala

  • @GaneshChavan-vp4td
    @GaneshChavan-vp4td Місяць тому +2

    Fadanvis is a great home minister

  • @LimbajiMore-d6u
    @LimbajiMore-d6u Місяць тому +1

    Up bihari haklun day a

  • @vijaygavali608
    @vijaygavali608 Місяць тому +1

  • @Satish___Ghule
    @Satish___Ghule Місяць тому +8

    मामा चॅनलचं नाव बदला आता... फौजदारी कायद्यामध्ये बदल झाला आहे... आता मर्डर साठी कलम 302 नसून कलम 101 आहे...

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 Місяць тому +1

    भाऊ
    राम राम

  • @SunitaGaikwadSunitaGaikwad
    @SunitaGaikwadSunitaGaikwad Місяць тому +1

    🙏🙏🙏👍👍

  • @prashantshete9581
    @prashantshete9581 Місяць тому +1

    Good morning sir

  • @sandeepdevgude7850
    @sandeepdevgude7850 Місяць тому +1

    Good morning 🌞🌞 mama 🌻🌻

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Місяць тому +2

    Mamashree prprantiy furniture che pn kam krtat brechse changle kam krt nahit &paise pn khupch ghetat ghari khatat mati &dusrikde gelyavr pahij 🐘alibag tal.pn khup aahet &gavatlya muli pn tyanchyashi lagn krtat 😎tyana gavakde pn bayka &ikde pn....

  • @siddhusalgar6002
    @siddhusalgar6002 Місяць тому +1

    Good morning 🌅 Mama

  • @sanjaygaikwad6519
    @sanjaygaikwad6519 Місяць тому +1

    मामा पाउस पाणी कस काय ?

  • @prathmeshkadam2716
    @prathmeshkadam2716 Місяць тому +1

    Amhi dead body baghtili

  • @prathmeshkadam2716
    @prathmeshkadam2716 Місяць тому +2

    Ram Krishna Hari mama wari la janar ahe ka tumhi

  • @vishnujadhav1809
    @vishnujadhav1809 Місяць тому +1

    मी शिळफाटा येथे राहतो मामा

  • @prasadsuke3647
    @prasadsuke3647 Місяць тому +1

    good morning🌞

  • @narayanjadhav4300
    @narayanjadhav4300 Місяць тому +2

    Mama mi ya ghatnesathich tumcha contact no magitla hota 4 divsa adhi🙏