Live: विदर्भात Uddhav Thackeray- पटोलेंना अट्टाहास नडणार? काँग्रेस लोकसभेची पुनरावृत्ती कशी करणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @prashantkabra9927
    @prashantkabra9927 3 години тому +8

    Mahavikas agadhi 200 plus

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 3 години тому +7

    महागाई , बेरोजगारी , शेतकरी , मराठा आरक्षण सर्व , आघाडीवार फेल झाले म्हनून शिंदे ने लाडकी बहीन योजना आली , थोडक्यात नोट पे वोट👈👈👈👈 मुख्यमंत्री माझी लाडकी खुर्ची बचाओ योजना आहे 🤔

  • @shivajidhere40
    @shivajidhere40 2 години тому +2

    महाविकास आघाडी

  • @mayureshchavan2816
    @mayureshchavan2816 2 години тому +1

    राज ठाकरे यांचा पुन्हा (BJP) ला बिनशर्त पाठिंबा??

  • @kashinathfulmali6142
    @kashinathfulmali6142 2 години тому +3

    M v a 200 jaga jinkel

  • @SonuHemane-b3e
    @SonuHemane-b3e Годину тому +1

    विदर्भात काँग्रेस जास्त जागा जिंकेल बी जे पी पेक्षा

  • @DadaSatputeSatpute
    @DadaSatputeSatpute 48 хвилин тому

    लोकसभेचे पुनरावृत्ती होणार काँग्रेस पक्षाच्या आणि उद्धव ठाकरे च्या जास्त जागा लागणार आणि भाजप बुडणार

  • @JayHind-108
    @JayHind-108 3 години тому +9

    महायुती 195+ जागांवर विजय मिळवेल 🚩✌️
    जय सिया राम 🚩♈

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 Годину тому

    येणार तर महायुती च

  • @baludawkhar9305
    @baludawkhar9305 Годину тому

    विश्लेषकाला किती मिळाले

  • @sachinghorpade2149
    @sachinghorpade2149 3 години тому

    Majha mate VBA can be a game changer this time.

  • @baludawkhar9305
    @baludawkhar9305 Годину тому

    पैसा फेको तमाशा देखो

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 3 години тому +4

    भ्रष्ट जुमला पार्टी आणि पक्ष चोरनारे चोरटे यांना एकही मत देऊ नका ही नम्र विनंती आहे

  • @jitendrajain5933
    @jitendrajain5933 2 години тому +1

    Bjp

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 2 години тому +2

    Ha kon aahe ...ha bjp pravakta vatato

    • @rampathak3675
      @rampathak3675 2 години тому

      का ? भोकावर आली वाटते.. 2019 मध्ये मतदारांना टांग मारून उद्धव काँग्रेस सोबत गेला तेव्हा गोड वाटलं. शरम नाही वाटली. जैसी करनी वैसी भरनी

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ Годину тому

    Happy Diwali to all mumbai tak family 🎉

  • @ajitsawant3903
    @ajitsawant3903 3 години тому

    छान दिसतेस आज साडी मध्ये