वटपौर्णिमा विशेष अवघ्या 10 मिनिटांत चांदीचे दागिने करा स्वच्छ, 2 स्टेप्स महत्वाच्या 👌

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 чер 2024
  • #vatpurnima2024 #vatpurnimarangoli #vatpurnimapujavidhi #vatpurnima2024 #vatpurnimapooja #vatsavitrivratkatha
    वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काही ठराविक साहित्य लागते. तुम्ही जर पहिल्यांदाच ही पूजा करणार असाल आणि तुम्हाला याबद्दल माहीत नसेल तर संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल.
    वटसावित्री पौर्णिमा संपूर्ण पूजा विधी #VatsavitriPooja Vidhi #Marathi| #Vatpornima2024
    वटपौर्णिमा पूजा कशी साजरी केली उत्तरपूजा कशी करायची व्हिडिओ नक्की पहा👇
    • वटपौर्णिमेची आम्ही केलेली पूजा | उत्त...
    धूप - दीप - अगरबत्ती
    तूप
    पाच प्रकारची फळं (सफरचंद, केळी, संत्री, मोसंबी, चिकू)
    फुले
    नारळ
    दिवा ठेवण्यासाठी रोवळी
    वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा
    पाणी भरलेला लहान कलश
    हळद - कुंकू
    पंचामृत (तूप, दही, दूध, मध आणि साखर यांचे मिश्रण एका वाटीत घालून एकत्र करणे)
    लहान हिरव्या बांगड्या
    वस्त्रमाळ
    पानाचा विडा
    ओटी भरण्यासाठी लाल पीस
    वटपौर्णिमा स्पेशल उखाणे-👇 • वटपौर्णिमा मराठी उखाणे | Marathi Ukha...

КОМЕНТАРІ • 3