10 मिंटात तुम्ही सुद्धा बॅटरी पंप दुरुस्ती कराल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 6

  • @GaneshThakre-j2f
    @GaneshThakre-j2f 2 місяці тому +1

    भाऊ तुमचं सगळं बरोब्बर आहे. पण. सर्व मटेरियल बाहेर काडून. प्रॅक्टिकल करून दाखवल्या शिवाय. नवीन शिकणाऱ्याला काहीच समजत नाही..., राम राम..... पुन्हा एकदा धन्यवाद.

  • @SG-vg4ng
    @SG-vg4ng 2 місяці тому

    सर नमस्कार आपण चार्जिंग शॉकेटचची माहिती देताना चुक केलेली आहे असे मला वाटत आहे काळी N आणि लाल L ला असते आणि आपण याच्या विरुद्ध बोलून गेलेले आहेत असे दिसत आहे

  • @vishwnathkangane6869
    @vishwnathkangane6869 4 місяці тому +1

    अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे पण काही च दाखवलं नाही आणि काही कळालं सुद्धा नाही

  • @balkrishnapatwardhan5353
    @balkrishnapatwardhan5353 3 роки тому

    take closeup ठळक अक्षरात दाखवा

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 роки тому

      ठळक दिसते पण तुमच्या मोबाईल चे सेटिंग करा