अजनी येथील काल्याचे किर्तन शि. भ. प . बापूराव पा. करंजीकर bapurao pa. karanjikar
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #किर्तन_शुटिंगसाठी_संपर्क_7083559057 #आम्ही_किर्तनकार
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करून युट्यूबला टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (आम्ही किर्तनकार) 7083559057.
🔴आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून कोठेही वापरू नये🔴
आमच्या समुहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
कुणाचेही भावना-मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
©aamhi_kirtankar
धन्यवाद......
बाबू महाराज तुमची हमेशा आठवण येणार महाराज तुमी आमच्यातून निघुन गेलात पण आमला चांगल शिक्षण देऊन गेलात.
महाराज तुमी आमच्या हमेशा ह्रदयात आहात 🙏🏻🙏🏻🙏🙏
खूप छान सादरीकरण सर... खुप सुंदर विश्लेषण केले आहोत..सर
aaj tumhi amchyatun gelat khup wait watat aahe.. aasa kirtan kar punha hone nahi...tumhi amar aahat tumchi wani hi amrut aahe .. bhavpurna sradhanjali ....baburao Maharaj karanjikar.. aaj kharch tumchi kimat kalat aahe purana gawala ... Tumhi punha jnma ghya aaplya gaavi ...radu yet tumcha aawaj aikalyavr kharch u r great ...great..great..
खूप सुंदर सांगितले आहे गुरुप्रसाद चे महत्त्व
😅🎉🎉🎉
गणेश. प्रसन्न झाले
माहाराज एक ना एक दिवस तरी भेट व्हावी आस वाटते हो 😂 संभाजी पाटिल पांगरेकर
खूप सुंदर शिव भक्ताचे निरूपण दिले विवेक विचार सांगितले
घुप, छान, कितनकरगुरजी
❤आईमावली❤ 11:32
कानआतूरझाले❤
थोरातजहारिहारि
Jyi BSW Lingay nmoh
माहाराज एक दिवस पन जात नाही तुमच्या आठवणी विना पुन्हा कधी भेटनारहो😂😂
माहाराज एक दिवस पण जात नाही तुमच्या आठवणी विना हो एकदा तरी भेटा हो ़़़़़़़संभाजी पाटील पांगरेकर
Khup khup chan Maharaj Yani kirtan kele
जय शकंर महाराज आपण सेवा केली आति ऊतम मी आतापर्यंत पुष्कळ वेळा शिव कीर्तन आयकले पण तुमच्या येवडा खोल अभ्यास करून सागितले त्याबदल्यात आपले आभार करावे तितके कमीच आहे
Best knowledgeable kirtan
अतिशय दर्जेदार किर्तन
अतिशय अप्रतिम महाराज🙏🙏
Va🎉
🙏🙏
VV bitfully good 👍👌 app
कु महादेवी शिवाप्पा वाले
आईमावली❤❤❤❤❤थोरितमावअलि❤❤❤