या नदीच्या पार | बा भ बोरकर | स्वाती आपटे | भावगीत | मराठी कविता I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @pravingokhale2333
    @pravingokhale2333 6 місяців тому

    या नदीच्या पार वेड्या,यौवनाचे झाड आहे,स्वातीच्या गोड आवाजात ऐकून मन मोहरून गेले!
    मनापासून अभिनंदन!

  • @priyalpatil6968
    @priyalpatil6968 Рік тому

    अप्रतिम आवाजात आणि सुरांमध्ये खूपच छान गोडवा जश्या तुम्ही तसाच आवाजातला गोडवा सुंदर भाव मंदार दादांचे आणि तुमचे अभिनंदन

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Рік тому

    मस्त च ग. खूप शांत आणि मोहक चाल.आणि गायलीस पण अप्रतिम ☺️☺️ काकूंना पाहून छान वाटलं

  • @Amrutakulkarni728
    @Amrutakulkarni728 Рік тому

    Khup unique aawaz aahe, khup sundar mhantlay gaana. 👌🏻👌🏻

  • @shubhadanatu6879
    @shubhadanatu6879 Рік тому

    स्वाती.. खूप छान गाणं ... चालही अप्रतिम... मस्त

  • @SundeepGawande
    @SundeepGawande Рік тому

    उत्तम झाली आहे चाल आणि गाणं सुद्धा👍👍

  • @dr.veenabhagwat-kelkar1618
    @dr.veenabhagwat-kelkar1618 Рік тому +1

    गाणं श्रवणीय तर आहेच पण मायलेकी मुळे दर्शनीय ही झालंय ❤❤❤असे प्रयोग वरचेवर येवो!
    अभिनंदन स्वाती,
    मंदार- कौतुकास्पद भावस्पर्शी भेट

  • @yatintalaulikar
    @yatintalaulikar Рік тому

    व्हा!!! स्वाती खूपच गोड आणि भावपुर्ण झालय तुझं गाणं 👌👌चाल सुंदरच बांधली आहे, संगीत संयोजन नं १ 👌👌

  • @archanagore9230
    @archanagore9230 Рік тому

    Khup goad गाणं स्वाती❤️

    • @singalongbyjayamahajan4635
      @singalongbyjayamahajan4635 Рік тому

      किती गोड गायलसं गं.... किती ही वेळेस ऐकावयास वाटते.

  • @sunitajadhav2935
    @sunitajadhav2935 Рік тому

    आई गं!..किती गोड आहे हे..!! ❤

  • @vaishalimahale486
    @vaishalimahale486 Рік тому

    Kiti soothing voice aahe 😍. Hats off Swati Apte 🌹🌹. Khup sundar geet aani aawaj

  • @anaghalondhe9850
    @anaghalondhe9850 Рік тому

    स्वाती, छान चाल आहे गं, गायलीस देखील भावपूर्ण !
    मंदार, हे gift फारच सुंदर 👍🏻
    काकूंचा सहभाग फार गोड आणि सहजतेचा 😊
    संपूर्ण team चे मनःपूर्वक अभिनंदन..💐👌🏻😊

  • @milindmahajan2876
    @milindmahajan2876 Рік тому

    सुंदर झालं आहे गाणं 🎉

  • @chandrashekhardeshpande6090
    @chandrashekhardeshpande6090 9 місяців тому

    सुंदर चाल. छान गायले 👌👌👍

  • @winniemahajan5885
    @winniemahajan5885 Рік тому

    Masta jhalay 👍🏵️

  • @aditeeapte4665
    @aditeeapte4665 Рік тому

    स्वाती, खूप खूप अभिनंदन 🌷🌷
    गोड चाल आणि गोड गायलीयस👏👌👌🎼🎼

  • @ChaitaliKulkarniDeshpande
    @ChaitaliKulkarniDeshpande Рік тому

    Khup mast 👌

  • @mrudulaadawadkar473
    @mrudulaadawadkar473 Рік тому

    सुंदर, पारदर्शक चाल !👌👌

  • @supriyachitrav6515
    @supriyachitrav6515 10 місяців тому

    खूप छान!👌

  • @shreyaseemantrawadi9977
    @shreyaseemantrawadi9977 Рік тому

    फार मोहक, आतून आलेलं आणि आठवणींच्या त्या तीरावर सहज घेऊन जाणारं असं झालं आहे गाणं. खूप मस्त स्वाती.. चाल गोड, गायलं ही सुंदर आहे आणि दिसत्येसही छान. संकल्पना तर बहारदार. बासरी विशेष लक्ष वेधून घेत्ये. अर्चना, अनिकेत, सागर सगळ्यांचंच टीम वर्क उत्तम. मला याचा लहानसा भाग होता आलं याचा आनंद आहे. ☺️

    • @swatimusical
      @swatimusical Рік тому

      Khup mahatvacha bhag ahes Shreyacee

  • @pallavipargaonkar669
    @pallavipargaonkar669 Рік тому

    Very soothing and pleasant tune.. soulfully sung and a beautiful heartwarming video.. ❤️❤️

  • @pramilayedage2816
    @pramilayedage2816 Рік тому

    अप्रतिम!
    गातांना शब्द जगल्याचा आनंद होतो

  • @samatagandhe4898
    @samatagandhe4898 Рік тому

    कवी भावस्पर्शी शबदानच लेण आहे अन त्याला उत्तम सादर केलंत फक्त चेहरा अधिक बोलका हवाय

  • @harshavardhangore2554
    @harshavardhangore2554 Рік тому

    Very soothing song👌👌