Laxman Hake | OBC Reservation | हाकेंचं उपोषण नेत्यांची कोंडी? विधानसभेमुळे नेत्यांचा सावध पवित्रा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • Laxman Hake | OBC Reservation | हाकेंचं उपोषण नेत्यांची कोंडी? विधानसभेमुळे नेत्यांचा सावध पवित्रा
    It has been a week since Laxman Hake's hunger strike but a solution to his agitation is yet to come. But now the question is being asked why the major leaders of the state refrained from this movement? | PUKU |
    लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला आठवडा झाला पण अजून त्यांच्या आंदोलनावर तोडगा निघाला आहे. परंतू राज्यातील प्रमुख नेत्यांनी या आंदोलनाकडे का टाळलं हा प्रश्न आता विचारला जातोय?
    #laxmanhake #obcreservation #politics #marathinews18 #maharashtranews18 #uddhavthackeray #sharadpawar
    #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

КОМЕНТАРІ • 96

  • @machhindrashelke1981
    @machhindrashelke1981 3 місяці тому +43

    सरकारने लक्ष न दिल्यास एकही ओबीसी त्यांना मतदान करणार नाही

    • @diasacadmy5918
      @diasacadmy5918 3 місяці тому

      करू ही नका तुम्ही rss चे गुलाम आहात

    • @siddhantbd
      @siddhantbd 3 місяці тому +1

      OBC ne mahayuthila mathadab kela asta tar he paristilthi Ali nasti...

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 3 місяці тому +12

    सरकारला भरपूर कामे आहेत त्यांनी जरांगेस भाव देवू नये या यडपटाचया मागे लागून वेळ घालवू नये! मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे!

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 3 місяці тому +1

      ते आता मानसिक मागास झालेत 😂😂

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 місяці тому +1

      मग तुम्ही मागास आहेत की नाही याचे सर्वेक्षण करा ओबीसी मधील निम्मे बाहेर असतील

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 3 місяці тому +21

    आम्ही obc च नालायक ना सरकार विचारायला तयार नाही. जाहीर निषेध

  • @kailasbarahate
    @kailasbarahate 3 місяці тому +3

    राज ठाकरे यांनी वेळोवेळी खरी बाजू मांडली पण खर्याची दुनिया नसते. जगात खरं चालत नाही.
    जो खर वागतो त्याचे नुकसान होते.

  • @000Vishwa
    @000Vishwa 3 місяці тому +2

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤

  • @examlogic1309
    @examlogic1309 3 місяці тому +4

    जर महाविकास आघाडीला मराठा आंदोलनसाठी खरच काही करायचय असेल तर त्यांनी सगेसोयरे लागू करतील हे स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या तीनही पक्ष प्रमुखांनी जाहीर करावे... शरद पवार यांची आजपर्यँतची आरक्षण भूमिका बघता आणि काँग्रेस वाल्यांची भामटी भूमिका बघता...मला तरी वाटत ते अस कधीच करणार नाही...त्यामुळे हे... नुसतं बोलून दाखवणे म्हणजे... "बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात.. " अशी आहे...महत्वाचं म्हणजे हे महाविकास आघाडी वाले "सत्ता" सोडता कोणाचेच नाहीत ना ओबीसी.. ना मराठा...म्हणून... विधानसभा वेळी जर आंदोलन निर्णय नाही झाला तर....एकतर जरांगे पाटील यांनी पक्ष काढून उमेदवार द्यावे अन्यथा इतरांच मला माहिती नाही पण मी मतदान महायुतीलाच करणार...कारण ज्याप्रमाणे 2019 ला महायुतीने दिलेलं 13% आरक्षण सत्तेतवर येताच महाविकास आघाडीणे खाल्लं.. तस आता या 10% आरक्षण होऊ द्यायचे नाही...👍🚩🙏

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 місяці тому +1

      भावा 50%च्या वरील आरक्षण टिकत नाही कालच बिहार मधील 50%वरील आरक्षण रद्द झाले

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 3 місяці тому +13

    आता बारी तुतारी ची आहे एकही उमेदवार निवडून येणार नाही....

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 3 місяці тому +1

    या हाके मुळे धनगर समाज कायम मागास राहणार कारण ज्या धनगर बांधवांनी एसटी आरक्षणासाठी आपले बलिदान दिले त्यांचं काय या एका आंदोलनामुळे धनगर समाजाची दिशाभूल होते मूळ एसटी मागणी मागे पडत आहे

  • @bhaskarsanap8865
    @bhaskarsanap8865 3 місяці тому +1

    शरद पवारांना ओबीसी भावांनो मतदान करू नका❤❤❤

  • @s..p.g.m6539
    @s..p.g.m6539 3 місяці тому +4

    पाच हजार मतदान घेणारा ओबीसी चा नेता असू शकतो का....

    • @siddhantbd
      @siddhantbd 3 місяці тому

      पिथड्या jarange तर मराठा समाजाचा नेतृत्व करू शकत असेल सिशिक्तिथ हaके का नाही....??

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 3 місяці тому +3

      नेता होण्यासाठी निवडणूकीतील यश हा मापदंड असू शकतो का आणि जो सारखं तारखा देतो, अर्वाच्य शिव्या देतो आया बहिणींना महाराजांच्या फोटो खाली झोपून, बेकायदेशीर मागण्या ज्या कोर्टात टिकणार नाही, दुसऱ्या जातींना नालायक म्हणतो तो कसा काय नेता होऊ शकतो

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 місяці тому

      ​@@RanjanaMulayभावा त्याने फक्त सरकारला शिव्या दिल्या सरकारची काय हालत होते बघत रहा

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 3 місяці тому

      @@AmolPatule-yu7ef फडणवीस यांनी अण्णा साहेब पाटील आर्थिक महामंडळ दिलं, आरक्षण दिले हाय कोर्टात टिकवल पण नंतर आलेल्या मविआ सरकार च्या उध्दव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात घालवलं फडणवीसांना आरक्षण देण्याचं श्रेय मिळू नये म्हणून. सुप्रीम कोर्टात फेटाळले गेले कारण मविआ सरकार ने सुप्रीम कोर्टात वेळेवर कागदपत्रे त्यांची भाषांतरे मागास आयोगाचा डेटा सादर केला नाही शिवाय या लोकांनी 60 वर्षात मराठ्यांना काहीच दिलं नाही तरीही हा कधीही मविआ सरकार च्या उध्दव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवारांना शिव्या घालत नाही अजित पवारला शिव्या घालत नाही हा फक्त भाजप आणि फडणवीस यांना टार्गेट करत आहे

  • @anteshwarwagalgave4720
    @anteshwarwagalgave4720 3 місяці тому +4

    मराठा उमेदवार ला मत देऊ नका..

  • @bhaskarsanap8865
    @bhaskarsanap8865 3 місяці тому

    निषेध

  • @digambarunde376
    @digambarunde376 3 місяці тому

    सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे .

  • @dattakale8835
    @dattakale8835 3 місяці тому +1

    कोन्डी तर झालीच पाहीजे,,,,

  • @Asoka_S
    @Asoka_S 3 місяці тому

    Dear ओबीसी आता आपली बारी कोणताच पक्ष आपला नाही आता आपण टार्गेट करून मराठा आमदार पडायचे विषय संपला.

  • @riteshkolpe8455
    @riteshkolpe8455 3 місяці тому +4

    हागेवडापाव खाऊण उपोषण करतो आहे.🤣🤣😂😂🤣🍔

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 3 місяці тому

    शिंदे फडणवीस अजित पवार सर्व ओबीसी समाज तुमच्या दुटप्पी भूमिकांवर लक्ष ठेवून आहेत

  • @bj1710
    @bj1710 3 місяці тому

    जय ओबीसी🙏

  • @Vijay-Vijay-o6n
    @Vijay-Vijay-o6n 3 місяці тому +1

    वडापाव ऊशाला मगं भुक लागेल कशाला

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 3 місяці тому

      Abe zatya to jarangyaaaa tutaritun mut pito te disat nahi ka

  • @umakantgarad3237
    @umakantgarad3237 3 місяці тому

    Ya amdolanavarun todaga nighnar nahi
    Karan he aandolan dweshane chalu zale ahe
    Swarthapoti aandolan ahe
    Ek maratha lakh maratha lakh

  • @bhgvangudge849
    @bhgvangudge849 3 місяці тому

    हाकेच्या उपासनेमुळे पुरे मराठा आमदार निवडून येणार

  • @विद्रोहीक्रांतिकारक

    समाजसेवक उपोषण करतात (जरांगे पाटील )
    राजकारणी राजकारण हाके चार वेळेस डिपॉजिट जप्त उमेदवार आहे. आंदोलन करून OBC भोळ्या लोकांना हाके कोणाच्या तरी दावणीला बांधणार हे मात्र नक्की आहे.... 💯

    • @swaranjalidj3954
      @swaranjalidj3954 3 місяці тому

      जराग्या कोणाच्या दावणीला बाधलय ते पण सांग ना

    • @babanjadhav143
      @babanjadhav143 3 місяці тому

      Ani maratha samaj Sharad Pawar Chaya davnila bhandla tyaach Kai???

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 3 місяці тому

      ही करामत संजय राऊत व उउदव
      ठाकरे ची आहे

    • @विद्रोहीक्रांतिकारक
      @विद्रोहीक्रांतिकारक 3 місяці тому

      @@babanjadhav143
      1 छगन भुजबळ -राज्यसभा मिळून केंद्रात मंत्रिपदाची अपेक्षा.
      2 पंकजाताई मुंडे_ राज्यसभा मिळून केंदरात मंत्रिपदाची अपेक्षा.
      3 महादेव जानकर_ विधानपरिषद मिळून मगराष्ट्रात मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा.
      4 गोपीचंद पडळकर _ आमदार केलंय मंत्री कधी करताय.
      5 प्रकाश शेंडगे_ लोकसभेला 500 मते पडली पण विधान परिषद आमदार करा.
      6 लक्ष्मण हाके _लोकसभेला 500 मते पडली विधान परिषदेला आमदार करा.
      मनोज जरांगे पाटील
      महाराष्ट्रात 20 खासदार पाडले
      मागणी एकच माझ्या मराठ्याला
      आरक्षण द्या.... 💯🚩

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 3 місяці тому

    सगळे अपेक्ष निवडुण आल्यावर कळल या नेत्यांना झटका????

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 місяці тому

    मराठा समाजातील आजी व माजी आमदार यांनी मराठा विरोधात भूमिका घेतली त्यात आजी व माजी आमदार यांना हे मराठा उमेदवार आहेत म्हणून OBC समाज खरच विधानसभेत मतदान करेल का ?

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 місяці тому

    सगलया ना समान हक भेटला पाहीजे।। जय महाराष्ट्र।।

  • @vilaspatil8231
    @vilaspatil8231 3 місяці тому +8

    आरे खाऊ पिऊ ऊपोश आसतका हाकेच

    • @swapnilshingate4327
      @swapnilshingate4327 3 місяці тому +4

      Shemnya tu bghayla ahes ka tith .....ugach kahi pn arop krto

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 3 місяці тому +4

      आग लागली वाटतं खूप..
      म्हणून असे आरोप चालू झाले😅

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 3 місяці тому +2

      तुझा नेता करतो काय तसा तुमचं तुम्ही बघा ना

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 3 місяці тому

      जरागे भडबा रात्री खातो आणि दिवसा ऊपोशन करतो

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 3 місяці тому

      नौटंकी मन्या 😂😂

  • @pravin2745
    @pravin2745 3 місяці тому

    Jai OBC🎉

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 3 місяці тому +3

    हाके याचं उपोषण राजकीय प्रेरित

  • @ShriniwasPotdar-p7k
    @ShriniwasPotdar-p7k 3 місяці тому

    Wattamwar Kahi karnar nahit kashyala you dile tyani baju strong mandali pahije

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 3 місяці тому

    टरांगे टरांगे टरांगे

  • @ajinathshinde5562
    @ajinathshinde5562 3 місяці тому

    काय शेट फरक पडत नाही

  • @abhijeetshelke3511
    @abhijeetshelke3511 3 місяці тому

    Maj alay bjp la sagala maz utaru

  • @anandbhoyar8438
    @anandbhoyar8438 3 місяці тому

    Obc mdhun ks arkshn denar samjYla pahije hakela

  • @Sarkar-xj6bi
    @Sarkar-xj6bi 3 місяці тому

    सामाजिक द्वेष युक्त आंदोलन सुरू केले आहे हाकेने

  • @UserAs-vw9wk
    @UserAs-vw9wk 3 місяці тому +1

    वडापाव उशाला
    मग भुक लागेलच कशाला,
    एकच पर्व नौटंकी सर्व...!
    #वडापावउपोषण 😂🤣😂

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 3 місяці тому

      जसं जरांग्या रात्री मटणावर ताव मारत होता दारू पीत होता मराठ्यांच्या पैशावर तसच

  • @mpscaspire8971
    @mpscaspire8971 3 місяці тому +1

    वडापाव किंग

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 3 місяці тому +2

    खाऊन पिऊन उपोषण.

  • @narayanmisal4608
    @narayanmisal4608 3 місяці тому

    😅😅😅😅😅

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 3 місяці тому +56

    OBC चा म्होरक्या - हाके साहेब.
    सर्व OBC आपल्या सोबत.

    • @BalajiPatil-r6x
      @BalajiPatil-r6x 3 місяці тому

      हाच माणूस ओबीसी आरक्षण धोक्यात आणणार म्हणजे ज्या जाती कुठलाच आयोग नेमता ओबीसीत मध्ये गेलेत ते ऑटोमॅटिक बाहेर पडणार आहेत आणि मग बसा बोंबलत

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 3 місяці тому +1

      म्होरक्या हा वाईट शब्द आहे, नेता म्हणा

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 3 місяці тому

      52%ओबीसी पैकी 20%कुणबी व इतर 5% मराठा उपजाती सोडून बरका

  • @mohanankushkar9079
    @mohanankushkar9079 3 місяці тому +24

    उध्दव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात, शंभूराजे देसाई आपला जाहीर निषेध

    • @BalajiPatil-r6x
      @BalajiPatil-r6x 3 місяці тому

      हाडमोडी भूमिका घ्यायची लोकाच वाटुळ करण्यासाठी कुपोषण धरायचं वडापाव कचून खायचं मानवी उपाशी मला कोणी भेटायला म्हणायचं येडझवा करतो का

  • @Atharvshorts000
    @Atharvshorts000 3 місяці тому +29

    एकच पर्व ओबीसी सर्व

    • @mdsapkal5270
      @mdsapkal5270 3 місяці тому

      0:20 Hake dhongi ahe. Sudharit samaj Obc madhun baher kadha.

  • @Ashwin22702
    @Ashwin22702 3 місяці тому +28

    लक्ष्मण हाके 🎉🎉

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus 3 місяці тому +10

    प्रस्थापितांच्या झुंडशाहीला हा वाघ एकटा नडतोय....
    लक्ष्मण हाके साहेब संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे.... 😡💪

    • @diasacadmy5918
      @diasacadmy5918 3 місяці тому +4

      फक्त बीड.. उर्वरित महाराष्ट्र obc पाटील only आम्ही obc

    • @riteshkolpe8455
      @riteshkolpe8455 3 місяці тому +2

      हागे वाघ नाही बोका आहे बोका🤣🤣

  • @bhaskarsanap8865
    @bhaskarsanap8865 3 місяці тому

    उद्धव ठाकरे शरद पवार मतदान नको

  • @bharatmatkar1800
    @bharatmatkar1800 3 місяці тому

    आता माघार नाही

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 3 місяці тому

    नेते हे सुधा आपापल्या जतीचायच आंदोलनाला पाठिंबा देतात अन् जनतेला जतियातेवर बोलतात

  • @aaran2.068
    @aaran2.068 3 місяці тому

    Kakachi kodi zali

  • @dattaprasadwadge1672
    @dattaprasadwadge1672 3 місяці тому

    Obc पर्व 💪💪💪

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 3 місяці тому +2

    वडा पाव उपोषण 😂😂

  • @Randhir1234-h2s
    @Randhir1234-h2s 3 місяці тому +2

    Sarvanchi arkshan baand kara

  • @dadasahebjewe1476
    @dadasahebjewe1476 3 місяці тому

    Haagya Haagya Haggya

  • @Randhir1234-h2s
    @Randhir1234-h2s 3 місяці тому +2

    Yana mahit ahe yana koni basvale ti😂

    • @siddhantbd
      @siddhantbd 3 місяці тому

      जरांगेला बाप कोण आहे ते पण माहिती आहे😂😂

  • @BalajiPatil-r6x
    @BalajiPatil-r6x 3 місяці тому

    ती उपाशी नाही कचून वडापाव म्हणतोय दारू पिऊन काही