हे काय झालं घरात 😱 प्रशांतजी नी लग्नात खाल्ल्या हिरव्या मिरच्या 😳

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 28

  • @ManishaHire-cr9ri
    @ManishaHire-cr9ri 9 днів тому +2

    प्रशांत दादा खुप च भारी आहेत स्वभावे व तब्येत पण चांगली दिसते पण काळजी घेत जा दादा असेच खुश रहा देव तुम्हाला निरोगी आयुष्य देवो 🎉❤

  • @Pranoti-nn7yu
    @Pranoti-nn7yu 9 днів тому +2

    Both are looking gorgeous ❤

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 9 днів тому +1

    Chan diste Simple look ❤❤

  • @kavitaubhe8196
    @kavitaubhe8196 9 днів тому

    किती गोष्टी सेम आहेत आपल्या,, कायम मला जाणवतं
    आज अजून एक गोष्ट कळली, माझे मिस्टर पण बाहेर घेऊन गेले की त्यांची सर्व काम करूनच घरी आणतात, अजून एक म्हणजे ते पण खूप कंट्रोल करू शकतात खाण्यावर प्रशांत सरांसारखे

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 9 днів тому +1

    Chan video ❤❤

  • @utkarshpawar8985
    @utkarshpawar8985 8 днів тому

    Khuup sunder distay doghe pan ❤👌

  • @SayaliKhedekar
    @SayaliKhedekar 9 днів тому +1

    Khup chan distai dhogepan

  • @meenajamadar1313
    @meenajamadar1313 9 днів тому +4

    ताई तुम्ही दूध तापवायचं भांड मिळते भांडीच्या दुकानात ते घ्या कुकरसारखं असते त्यात दूध ओतू जात नाही हे असं खूप धोक्याचं आहे ताई काळजी घ्या ❤❤

  • @kavitamarodkar9961
    @kavitamarodkar9961 8 днів тому

    ❤❤

  • @sunitachougale3523
    @sunitachougale3523 9 днів тому +3

    बाई काय हा तुझा डुगुजी.......😅😅

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 9 днів тому

    Khup sunder dist hotat doghe. New couple sudha mast aahet. Bless them. Happy wedding 💒🎊❤ Helen from Israel

  • @gitanjalighankute8643
    @gitanjalighankute8643 9 днів тому +1

    ताई खूप छान दिसता

  • @padmajanaik5871
    @padmajanaik5871 9 днів тому +1

    Sonali tu kahi pan bol pan pawar saheb ekdum young disat ahet weight loss kelyamule 😂😂

  • @AnitaGADHAVE-o5b
    @AnitaGADHAVE-o5b 9 днів тому

    Tai mla pan khup sardi zali hoti maza awaj pn nighat nawta hoil br

  • @mohiniharer5937
    @mohiniharer5937 9 днів тому

    Nice looking

  • @sharadapatil1930
    @sharadapatil1930 9 днів тому

    Sonali Ratri zopatanna oil lavayayach nahi Sardi jhast hote majha Experience ahe

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 9 днів тому

    आता हा वास लवकर जाणार नाही.. आणि सगळ्या वस्तु चिकट झाले असणार. परत क्लीन करावं लागेल...
    भाऊ छान मेंनटेन केलय.दोघेहि छान दिसताय.मुलं दिसेना ,मिस करतोय

  • @sangeetatajane5528
    @sangeetatajane5528 9 днів тому

    खूप छान दिसता

  • @shilapalve1752
    @shilapalve1752 9 днів тому

    खूप छान दिसताय ताई

  • @AnitaGADHAVE-o5b
    @AnitaGADHAVE-o5b 9 днів тому

    Tai milk gheu nka sardi jast hote

  • @mayur9653
    @mayur9653 9 днів тому

    सर्दी साठी सितोपलादी चुर्ण गरम पाण्यात घ्या ताई सकाळी आणि रात्री झोपताना घे ताई गोळीने कफ होतो.दुधाने पण कफ होतो.खोकल्यासाठी हेच चुर्ण मधात मिसळून घ्यावे याने फरक पडतो .

  • @kalpanapatil7904
    @kalpanapatil7904 9 днів тому

    ही पस॔ मुंबई ला घेतली प्रतिक करीना पण होते बरोबर

    • @kalpanapatil7904
      @kalpanapatil7904 9 днів тому

      तुम्ही खूप गोड दिसत आहात

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 9 днів тому +1

    Aap ki beauty aap ki daughter ne nahi li ,wo apne daddy jaisi hai

  • @swatisawant6736
    @swatisawant6736 9 днів тому +1

    मागे पण असेच झाले होते ताई

  • @MangalMhatre-j1v
    @MangalMhatre-j1v 9 днів тому +1

    सर्दी झाली तर डोक्याला तेल लावू नये