डाळिंबाची कळीगळ का होत आहे ! खत व्यवस्थापन काय करावे !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @amarborate6303
    @amarborate6303 Рік тому +1

    सर तुम्ही माहिती चांगली सांगत आहात,तुमचे काम असेच चालू राहू द्या

  • @jagdishwani2121
    @jagdishwani2121 Рік тому +3

    एक नंबर माहिती

  • @appashahebkuberkuber5138
    @appashahebkuberkuber5138 Рік тому +1

    धन्यवाद भाऊ

  • @arunjadhav4676
    @arunjadhav4676 Рік тому +1

    👌👌

  • @vikassatav4463
    @vikassatav4463 Рік тому +1

    🙏🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sidharamkarjole4570
    @sidharamkarjole4570 Рік тому +1

    मधमाशी बागेतून जाऊने यासाठी कोणतं किटकनाशक फवारणी करावी

  • @shubhamnarode6534
    @shubhamnarode6534 5 місяців тому

    पाऊस जादा झाल्याने कळी न निघता
    आगारी निगत आहे शेंडा चालला

  • @amarborate6303
    @amarborate6303 Рік тому +1

    बी.टी गोरेंनी काय मक्ता घेतला नाही, ईतर कोणी माहिती देऊ नये काय?

    • @harithombre8819
      @harithombre8819  Рік тому +2

      जाऊ द्या भाऊ विरोध होत असतो.
      शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे हे बघून काहिंना त्रास होत असतो.आपण नेहमी चांगले काम करत रहायचे👍👍

    • @harithombre8819
      @harithombre8819  Рік тому

      भाऊ भुंकणाऱ्या कडे लक्ष द्यायचे नाही

  • @gorakhnannware2313
    @gorakhnannware2313 Рік тому

    सर हस्त बहार साठी

  • @balajikarande4203
    @balajikarande4203 Рік тому

    बि टी गोरे सरांची कापि करताय

    • @harithombre8819
      @harithombre8819  Рік тому +1

      गोरे साहेब दोन वर्षांपासून सांगत आहे.
      मी चौदा वर्षां पासून डाळींब शेती करतो.

    • @harithombre8819
      @harithombre8819  Рік тому +2

      माझं नाव गोरे साहेबांना सांगा ते सांगतील तुम्हाला.......

    • @harithombre8819
      @harithombre8819  Рік тому

      उत्तराची वाट पाहतोय आपल्या....

    • @balajikarande4203
      @balajikarande4203 Рік тому

      मी 25वरशे डाळिंब शेती करतोय

    • @harithombre8819
      @harithombre8819  Рік тому

      आपल्या ला विचारण्या साठी आले नाही