दादा 20.25 मुलांच्या groupmadhe 1 ladies साठी वेगळी व्यवस्था karan शक्य नसतं आणि ladies thewan हे जबाबदारीच काम आहे आम्ही यापूर्वी त्या अडचणींना सामोरे गेलो आहोत आणि ladies चे मानधन ही परवडत नाही इतक्या मुलांच्या ग्रुपमध्ये खरोखर कठीण आहे ladies सांभाळने त्यामुळे तेवढं बंद केल आहे.
Shevtcha jo rhythm ahe to kontyach banjola jamlela nahi...only for Ajinkya..
नाद केला पण वाया नाय गेला only अजिंक्य
क्लासिक चा बादशाह 👍👍👍❤️
एकदम मस्त हो दादा ,
सुरुवात जबरदस्त ,किति गोड आवाज ,
अजिंक्य बेंजो. तारळे. तालुका पाटण जिल्हा सातारा. खुप छान 👯👯🕺🕺🕺🎿🥁🎤🎹🎧🎶🙏
मित्रांनो तुमच्यासाठी आज शब्दच नाहीत...तुमच कौतुक करावं तेवढ कमीच आहे..अप्रतिम सचिन भाऊ..!!
Kadak bhai
Ledis peksha bhari Avaj ahe..vishaych hard 👌👌👌
Yogesh dada ahet re bhau singer
कडक🎹✌🎺👌🎸💕💕🎹🎹🎹🎹🎙🎤
ये हे कडक गाणं...👌👌
Original Rhythm 👌👌
Sonraj bhai😍👑
Ajun videos upload kara,👍👍👍
मस्तच
Keyboard player 🎹👌 kadkk bhau
Dada Ekdam kadak
Kadddddddddk
लय भारी
नागराज मी शंभू महादेवाचा संपूर्ण व्हिडिओ टाका plz सर 🙏
!.. मि नागराज शंभूमहादेवाचा मराठी सॉंग..!
.....नोटेशन...
सा रे ग. आ....सा ग म प.... म प ध प .... म प. म प... ग म प रे..रे....सा. आ.....
श्रावनातल्या पंचमीचा दिवस मानाचा.दिवस मानाचा
नागराजमी शंभु महादेवाचा..!
........रिदम #.............(कीबोर्ड)..................... #
1.श्रावनातल्या पंचमीचा दिवस.मानाचा.आहे दिवस मानाचा.
2.श्रावनातल्या पंचमीचा दिवस मानाचा. आहे दिवस मानाचा.(3)आहे दिवस मानाचा....!
1.नागराज मि शंभू महादेवाचा -2 नागराज मि शंभू महादेवाचा (2 वेळा कोरस नागरज मि शंभू महादेवाचा )
#........(कीबोर्ड )...... #
!!धृ!! (1)ही परंपरा भुमीची. भूमी अस्सील नागाची.
गोस्ट नाही ही साधी सुधी. साऱ्या जगाच्या पाठीवर्ती
(कीबोर्ड)
(2)ही परंपरा भुमीची. भूमी अस्सील नागाची
गोस्ट नाही ही साधीसुधी. साऱ्या जगाच्या पाठीवर्ती.
तू आमचा सांगती. (1)राज्या बत्तीस शिराळ्याचा.
(2)राज्या बत्तीस शिराळ्याचा.
तू आमचा सांगती राज्या बत्तीस शिराळ्याचा राज्या बत्तीस शिराळ्याचा.राज्या बत्तीस शिराळ्याचा
#..... कीबोर्ड..... #
!! नागराज मि शंभू महादेवाचा. नागराज मि शंभू महादेवाचा!!!
(कोरास 2 वेळा नागराज मि शंभू महादेवाचा)
#....... कीबोर्ड............ #
!!ध्रु!! (1)सण वर्षातून एकदा आला.साऱ्या सुवासनी गोळा झाल्या. आंबा मातेच्या दर्शनाला.साऱ्या भारावूनी गेल्या.
#.............. कीबोर्ड............ #
(2)सण वर्षातून एकदा आला. साऱ्या सुवासनी गोळा झाल्या. आंबा मातेच्या दर्शनाला. साऱ्या भारावूनी गेल्या..
(1) अजिंक्य बेंजो सेवेसाठी शिराळ्यात आला. बेंजो शिराळ्यात आला.(2) अजिंक्य बेंजो सेवेसाठी शिराळ्यात आला. बेंजो शिराळ्यात आला. बेंजो शिराळ्यात आला.. #कीबोर्ड #
!! नागराज मि शंभू महादेवाचा -नागराज मि शंभू महादेवाचा !!
*(1)श्रावनातल्या पंचमीचा दिवस मानाचा.आहे दिवस मानाचा. (2)श्रावनातल्या पंचमीचा दिवस मानाचा.आहे दिवस मानाचा. (3)आहे दिवस मानाचा.
**(1)नागराज मि शंभु महादेवाचा -(2)नागराज मि शंभु महादेवा�
Kadakkkkk
Kdkkk
Uladhal moraya song video taka please
Ridham master aahe
Patan madhe mst kaam kel
Nice
😍😍😍🕺🕺🕺🕺🕺
Classic no.1
Patan
Only one स्वर झंकार ढालगाव
Only ladies singer bhara mag kay vishay ch harder....
दादा 20.25 मुलांच्या groupmadhe 1 ladies साठी वेगळी व्यवस्था karan शक्य नसतं आणि ladies thewan हे जबाबदारीच काम आहे आम्ही यापूर्वी त्या अडचणींना सामोरे गेलो आहोत आणि ladies चे मानधन ही परवडत नाही इतक्या मुलांच्या ग्रुपमध्ये खरोखर कठीण आहे ladies सांभाळने त्यामुळे तेवढं बंद केल आहे.
@@ajinkyabanjotaraleofficial9863 ohk....👍