Aniket rag nako manus pan tujhe lagnanatar vlogs kami kami hot gele te halli masalyachya businessne tar purnach band zalyat jama zalet. Suruvatichya tujhya vlogmadhe je gavakadchi life ani gavi future hou pahnara tarunache je struggle disat hota na te hallichya tujhya kadhitari yenarya vlogmadhun purnach gayab zalay. Tujhe patyasarkhe mitra, tujhe daily yenare vlog, tujhya vlogmadhun tujhya aai pappancha disnara premal nata. Saglach gayab hot challay. Sadhyache vlogs fakta tujhe paise kamavnyache darshan ghadavtat asa vatta. Purvicha andya, patya, aai-pappa he baghnyasathi tujhya videochi roj vat baghayche. Ata tujhi Anniversary Celebrations series yeil he nakki. Pan please evdha laksha thev ki majhyasarkhe ankhi barech tujhe family members astil jyanna tujhya Anniversary series peksha ata suruvat honyarya shetichya kamanchi series baghayla jasta avdel. Tuch vichar kar ki kitti divas, mahine zalet tu even patyala tujhya ekahi vlogmadhe nahi ghetlas. Tujhe agodarchya divsat patyashivay tujha panahi partat navhata. Kharach tujhe purviche vlogs khup chan asayche. Tula tevha vichar karava lagat navhata ki aj konta vlog banavu. Halli tu tujhya business madhe ani married life madhe khupach busy zalayas... I really miss your previous vlogs... 🙏🏼 Tujhi 1 mothi bahin 🙏🏼
अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही, अनिकेत वरच्या प्रेमापोटी हे सत्य कोणी त्याला सांगितले नाही आतापर्यंत, तुम्ही हि जाणीव करून दिली हा बरे झाले, पण त्याला हे पटलेले नाही दिसत, हार्ट नाही दिलेला कमेंट ला, गोष्ट कोकणातली या चॅनैलचा आत्माच हरवलाय, पूर्वी चा अनिकेत आणि पूर्वी ची कोकणातली मजाच हरवलीय आता😢😢
Vlog कमी झाले आहेत कळतं आहे. पण आपण पण त्याला support करायला हवा. आधी तो एकटा होता ना कोणाची जबाबदारी ना कसलं टेन्शन त्यात lockdown सर्व मित्रमंडळी सोबत. आता सगळे कामासाठी मुंबई ला गेले. गावात मोजकी माणसं. आता तो संसारात आहे. एक मुलगी तिचा संपूर्ण आयुष्य बदलून गावी राहायला आली तर तो पण तिला सुखी ठेवण्यासाठी थोड फिरायला किंवा तिचा मनासारख्या गोष्टी करतोय आणि करायलाच पाहिजे. आणि पैसे कमावणं पण तितकाच महत्वाचा आहे. ह्या वयात पैसे नाही कमवेल तर कधी. आपण पण थोडा समजून घेतला पाहिजे. आणि अनिकेत ही समजूतदार आहेच नक्कीच शेती सुरू झाल्यावर आठवड्यात 5 vlog तरी टाकेल.
Khup Chan ❤❤ani I will order masala in October, all the best to you and your family for farming, God bless you all who are really helping in masala stay blessed ❤
अनिकेत सगळे मित्र खूप छान आहेत पण पत्या आम्हाला दिसत नाही कारण तूझ आणि त्याच एक वेगळंच नातं आहे अनिकेत तूझ्या बरोबर आम्हाला पत्याला बघायला खुप आवडते त्याला कधी विसरू नको आम्हाला ल्यॉक डाऊन चे दिवस आठवतात ते दिवस खुप छान होते
वाडा कोलम माझ्या साठी या वर्षी पाहिजे शंभर किलो मला पाहिजे आताच सांगते कारण मी शिवरात्रीला आली तेव्हा तांदूळ संपले होते. इद्रांयणी जास्त पेरू नको कारण किती जुना असला तरी चिकटच होतो. खीर किंवा दुध भात खाणाऱ्यांनसाठी छान सुंगध छान बासमती पेक्षा अजून बारीक आणि चवीला कोणते तांदूळ ते सांग मग विचार करेण
अरे अनिकेत व्हिजा काढ मसाले विक परदेशात जा तुला शुभेच्छा.पण भावा आम्हाला कोकणात ह्या काळात येणारा पाऊस बघायला आवडत .आता येणारा पाऊस निसर्गात होणारे बदल दाखव.मला असं वाटतं आता तु ठरवलं की वेळ मिळेल तेव्हा ब्लाँग टाकु.अस नको रे करु.बाकी तु तुझं ठरव .
मस्त व्हिडीओ. तुझे मित्र परिवार फारच चांगले आहेत आणि ते सुद्धा खुप छान मदत करतात पण पत्या फार बिझी आहे वाटत. तुमच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
Thank u
Aniket rag nako manus pan tujhe lagnanatar vlogs kami kami hot gele te halli masalyachya businessne tar purnach band zalyat jama zalet. Suruvatichya tujhya vlogmadhe je gavakadchi life ani gavi future hou pahnara tarunache je struggle disat hota na te hallichya tujhya kadhitari yenarya vlogmadhun purnach gayab zalay. Tujhe patyasarkhe mitra, tujhe daily yenare vlog, tujhya vlogmadhun tujhya aai pappancha disnara premal nata. Saglach gayab hot challay. Sadhyache vlogs fakta tujhe paise kamavnyache darshan ghadavtat asa vatta.
Purvicha andya, patya, aai-pappa he baghnyasathi tujhya videochi roj vat baghayche. Ata tujhi Anniversary Celebrations series yeil he nakki. Pan please evdha laksha thev ki majhyasarkhe ankhi barech tujhe family members astil jyanna tujhya Anniversary series peksha ata suruvat honyarya shetichya kamanchi series baghayla jasta avdel. Tuch vichar kar ki kitti divas, mahine zalet tu even patyala tujhya ekahi vlogmadhe nahi ghetlas. Tujhe agodarchya divsat patyashivay tujha panahi partat navhata. Kharach tujhe purviche vlogs khup chan asayche. Tula tevha vichar karava lagat navhata ki aj konta vlog banavu. Halli tu tujhya business madhe ani married life madhe khupach busy zalayas...
I really miss your previous vlogs...
🙏🏼 Tujhi 1 mothi bahin 🙏🏼
अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही, अनिकेत वरच्या प्रेमापोटी हे सत्य कोणी त्याला सांगितले नाही आतापर्यंत, तुम्ही हि जाणीव करून दिली हा बरे झाले, पण त्याला हे पटलेले नाही दिसत, हार्ट नाही दिलेला कमेंट ला, गोष्ट कोकणातली या चॅनैलचा आत्माच हरवलाय, पूर्वी चा अनिकेत आणि पूर्वी ची कोकणातली मजाच हरवलीय आता😢😢
Vlog कमी झाले आहेत कळतं आहे. पण आपण पण त्याला support करायला हवा. आधी तो एकटा होता ना कोणाची जबाबदारी ना कसलं टेन्शन
त्यात lockdown सर्व मित्रमंडळी सोबत. आता सगळे कामासाठी मुंबई ला गेले. गावात मोजकी माणसं. आता तो संसारात आहे. एक मुलगी तिचा संपूर्ण आयुष्य बदलून गावी राहायला आली तर तो पण तिला सुखी ठेवण्यासाठी थोड फिरायला किंवा तिचा मनासारख्या गोष्टी करतोय आणि करायलाच पाहिजे. आणि पैसे कमावणं पण तितकाच महत्वाचा आहे. ह्या वयात पैसे नाही कमवेल तर कधी. आपण पण थोडा समजून घेतला पाहिजे. आणि अनिकेत ही समजूतदार आहेच नक्कीच शेती सुरू झाल्यावर आठवड्यात 5 vlog तरी टाकेल.
खूप मस्त ब्लॉग, एक नंबर तेवढे सुंदर म्युझिक, मस्त👌👌👌
वा अनिकेत बाळा तू आणि तुझी मित्रमंडळी खुप मेहनत करत आहेत अशीच मेहनत करत रहा आणि भरपूर यश मिळवत रहा देव बरे करो 🤚🤚🤚
Thank u
Sunder Blog
Chan Samjaun Sangata
Masala Maheti
खुप छान व्हिडिओ मित्र मंडळी खुप सात देतात मित्र असावे खुप मस्त❤❤
Khup Chan ❤❤ani I will order masala in October, all the best to you and your family for farming, God bless you all who are really helping in masala stay blessed ❤
नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली…
प्रेमाचे तसेच नाते, हे आम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,अशीच क्षणा-क्षणाला संसाराची गोडी वाढत राहो…शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.. *अनिकेत दादा आणि श्वेता वहिनी*💐💐🎂🎂🍰🍰🍫🍫🍬🍬🍭🍭🎊🎊🎁🎁🎉🎉🎈🎈🎷🎷🥳🎷🎷
Thank u
Visa nahi viza
@@sunitarao1572 Visa ch aste te not Viza
मस्त vlog. अनिकेत खूप प्रगती कर शेती मध्ये. नवीन बियाणे लाव यशस्वी हो. बाप्पा आणि स्वामींची कृपा🙏
Lahan mule jite ubhe aahet tikdech me gelya 30 tarkhela aalo hoto samor ek dukan aahe 😊
all the best and waiting for blogs of farming .i may come to tarkarli in future definatly try to come to your town harkhurd
Tuja Masla chy name kay ahy. Tu sangh
अनिकेत सगळे मित्र खूप छान आहेत पण पत्या आम्हाला दिसत नाही कारण तूझ आणि त्याच एक वेगळंच नातं आहे अनिकेत तूझ्या बरोबर आम्हाला पत्याला बघायला खुप आवडते त्याला कधी विसरू नको आम्हाला ल्यॉक डाऊन चे दिवस आठवतात ते दिवस खुप छान होते
बरोबर नाही तर...
Zakassss vlog
Very nice volg 👌👍 and all the best aniket
Sundar video hota Dada.. Congratulations Dada & Vahini pudcha vatchalis🎉🥳
दादा तुला एक शेतकारी म्हनून बघायला आम्हाला खुप आवडत 😊❤
Khupch Chan vlog 👌👌👌👍👍👍
Thank u
Mast video mi avarjun tuze video bhgto aniket dada ❤❤aaj 1.30am la tuza video bhghitla gn.
All the best 🎉🎉
All the best Aniket
Khup chan Sunbai khup divasani disalya 😊
Thank u
दादा आज्जीक काय दिल हुत.energy येऊ साठी.😅
Khup chan video banavala aahe
Brother Aniket today ur vedio is amazing
Thank u
Aniket Video jasatach jast kadayala try kar , tujhi you tube family video baghayla ichhuk astat
वाडा कोलम माझ्या साठी या वर्षी पाहिजे शंभर किलो मला पाहिजे आताच सांगते कारण मी शिवरात्रीला आली तेव्हा तांदूळ संपले होते. इद्रांयणी जास्त पेरू नको कारण किती जुना असला तरी चिकटच होतो. खीर किंवा दुध भात खाणाऱ्यांनसाठी छान सुंगध छान बासमती पेक्षा अजून बारीक आणि चवीला कोणते तांदूळ ते सांग मग विचार करेण
खुप छान अनिकेत
नागेश हा कन्नड पिक्चर चा हीरो सारखा दिसतो
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
Thank u
Khup Chan video 👌❤
Thank u
अरे अनिकेत व्हिजा काढ मसाले विक परदेशात जा तुला शुभेच्छा.पण भावा आम्हाला कोकणात ह्या काळात येणारा पाऊस बघायला आवडत .आता येणारा पाऊस निसर्गात होणारे बदल दाखव.मला असं वाटतं आता तु ठरवलं की वेळ मिळेल तेव्हा ब्लाँग टाकु.अस नको रे करु.बाकी तु तुझं ठरव .
Ho pan kay karu plan tar jhalay
Mnm@@goshtakokanatli
अनिकेत तुझ्या या मित्रास लवकरच मुलगी शोध म्हणजे तुझ्या बायकोसारखी त्याला पण कामात मददत होईल
शिवजन्मभूमी मध्ये या एकदा शिवनेरी ल
आता पावसाचे सारे व्हिडिओ पाठवा निसर्गाचे
Very nice vlog
हाश्.... 🙄
संपला एकदाचा मसाला. आता रेग्युलर विडीओ बघायला मिळतील
धन्यवाद भावा🙏
Yo
Productive video
👌👌👌👍
Thank u
Idraynila shevat paryant pani jast lagte ha aniket jithe pani jast aste tithech lav
Thank u
नारळाच्या झाडावरून नारळ काढायचे मशीन आमच्या जयसिंगपूर येथे तयार होते तुला पाहिजे असेल तर सांग
Aniket bhai love you ❤
छान मस्तच व्हिडिओ
Nice video yar❤️👍 sheticha bolk suru kar bhai
Thank u
👌👍
Thank u
Nice video
Thank u
Nagesh gavi settle hotoy ka
Etkyat nahi
👌👌
All the best
खूप खूप इंद्रायणी भात @@sunitagurav3470
Thank u
👌
Thank u
0:16
❤
Thank u
First view
Thank u
आमची कपाशी लागवडीची तयारी सुरू केली आहे
कोणते गाव
नागेश का नाहीं जात मुंबई ला ?
मसाला काय दर आहे
Love you anikat
Thank u
Mla Indrayani tandull hawa ahe....bin polish cha tandul pahije....mi thanyat rahte...
Ok
Indrayani rice mala hawa aahe
Thank u
Kabata khali thevlele 😂 aaji ne tula roast kela
Kupa chan block hotay.
Thank u
छान व्हिडिओ 👍👍
❤❤❤
Thank u
Nice video
👌👌
❤❤❤❤❤
Thank u