तुमच्या राशीनुसार जाणून घ्या किती वर्षे जगणार आहे तुम्ही/ राशी भविष्य/ कुंडली भाग्य/ ज्योतिष शास्त्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • तुमच्या राशीनुसार जाणून घ्या किती वर्षे जगणार आहे तुम्ही/ राशी भविष्य/ कुंडली भाग्य/ ज्योतिष शास्त्र
    #horoscope
    #marathistrologer
    #marathijyotishkatta

КОМЕНТАРІ • 210

  • @sharadpandit8865
    @sharadpandit8865 5 місяців тому +18

    स्मशानात.एकमहिना जाऊन बसा.आणि.येणारे प्रत्त्येक प्रेताचे वय व राशिप्रमाने रास तपासा.

  • @anitapatil1082
    @anitapatil1082 4 місяці тому +12

    माझे वडील कुंभ राशीचे आहेत आता. 92. years

  • @nayanakembalkar3689
    @nayanakembalkar3689 4 місяці тому +7

    धनु राशीचे लोक अनंत काळापर्यंत जगणार आहेत काय त्यामुळे त्याची वयोमर्यादा तुम्ही सांगू सकत नाही

  • @madhavgore1230
    @madhavgore1230 4 місяці тому

    फारच उत्तम माहिती दिली. धन्यवाद गुरूजी❤

  • @prakashpingale6482
    @prakashpingale6482 5 місяців тому +3

    Shri Swami Samarth Shri Swami

  • @chetantejale3594
    @chetantejale3594 5 місяців тому +2

    जय माता लक्ष्मी

  • @ARVINDShinde-fn7rq
    @ARVINDShinde-fn7rq 4 місяці тому +1

    विठ्ठल. रखुमाई. प्रसन्न पुंडलिक. वरदाहरि. विठ्ठल. श्रीज्ञानदे. तुकाराम. पंढरीनाथ. भगवान कि जय. ज्ञानेश्वर. महाराज. कि. जय. जगद्गुरु. संत. तुकाराम. महाराज. कि. जय. सब. सतनकिजय❤❤❤❤❤❤❤

  • @rekhasabal6045
    @rekhasabal6045 5 місяців тому +1

    जय जय स्वामी समर्थ.

  • @suchitrasumant1895
    @suchitrasumant1895 5 місяців тому +1

    जय माता लक्ष्मी 🙏🌹🙏

  • @mayashirodkar2848
    @mayashirodkar2848 4 місяці тому

    खूप छान माहिती ❤

  • @vasantmane7818
    @vasantmane7818 5 місяців тому +1

    जय माता लक्ष्मी की जय🎉

  • @renukadhuri4271
    @renukadhuri4271 5 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @MilindKashikar-yo4oy
    @MilindKashikar-yo4oy 4 місяці тому

    ||जय जय श्रीस्वामी समर्थ महाराज || कर्मफळ जसे तसे आयुष्य लाभत असावे असे सर्वसाधारणपणे वाटते अर्थात मत भिन्नता असू शकते!!!!!श्रीस्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाठीशी असेल तर त्यात तल्लीन होवुन असे विचार मनात येणार नाहीत

  • @digambarraodeshpande
    @digambarraodeshpande 5 місяців тому +1

    🎉श्री स्वामी समर्थ

  • @sandhyaghante508
    @sandhyaghante508 5 місяців тому +1

    Jai mata laxmi

  • @shamkantudgire8848
    @shamkantudgire8848 5 місяців тому +2

    ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

  • @alkakubde448
    @alkakubde448 4 місяці тому

    Jai Shree Laxmi

  • @rajanbhosale1423
    @rajanbhosale1423 5 місяців тому

    अप्रतिम लेख आवडला श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @user-ql7zn3rv7c
    @user-ql7zn3rv7c 5 місяців тому +1

    जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @jayantmathkari9920
    @jayantmathkari9920 4 місяці тому

    Shri Swami Samarth .

  • @subhashmalshe2024
    @subhashmalshe2024 5 місяців тому

    🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
    सुंदर 👌 माहिती

  • @mrunalininikale8818
    @mrunalininikale8818 4 місяці тому

    Jay Mata Laxmiji ,

  • @user-tw5ok2ib5h
    @user-tw5ok2ib5h 4 місяці тому

    Jai shree Laxmi Mata,🙏🙏🙏🙏🙏

  • @narayanchavan6394
    @narayanchavan6394 4 місяці тому

    . Jay mata Di ❤

  • @pushpanaik3275
    @pushpanaik3275 5 місяців тому +1

    श्री. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shilpagattani
    @shilpagattani 4 місяці тому

    Chhan mahiti

  • @surekhasatoskar566
    @surekhasatoskar566 4 місяці тому

    🙏🙏🌹🌹 JAY SHREE MAHALAXIMI. JAY SHREE KRUSHAN

  • @kavitaparmar3445
    @kavitaparmar3445 5 місяців тому

    Jai shree swami samarth Jai shree laxminaraya ji ki Jai 🙏

  • @jyotiumathe6960
    @jyotiumathe6960 4 місяці тому

    💐 Jai 💐 mata 💐 Di 💐💐

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 4 місяці тому

    जय माताजी

  • @pratibhagund311
    @pratibhagund311 4 місяці тому

    जय महालक्ष्मी

  • @sudhirkeer7647
    @sudhirkeer7647 5 місяців тому

    Jai Mata Laxmi

  • @onkar.kothawade.5543
    @onkar.kothawade.5543 4 місяці тому

    💐🙏ॐ.नमो.भगवते.वासुदेवाय 💐🙏जय.जय.श्री.स्वामी.समर्थ 💐🙏

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar363 4 місяці тому

    जय माता लक्ष्मी 🎉🎉

  • @yogeshthakare124
    @yogeshthakare124 5 місяців тому

    Jay Shree sohmesamrt maharaj ki jay 🌹🌷⚘️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌

  • @popatraokale9425
    @popatraokale9425 5 місяців тому

    Thanks

  • @sujataapradh9213
    @sujataapradh9213 5 місяців тому +13

    धनु राशीचे वय मर्यादा सांगितले नाही.

    • @ranjanadeolalikar7624
      @ranjanadeolalikar7624 4 місяці тому

      हो. धनु राशीचे काय? शिवाय हे खरे पण नाही वाटत. मीन राशीची माणसं 80 yrs. च्या पुढची पण असतात.

  • @dattaprasadgavde9567
    @dattaprasadgavde9567 4 місяці тому

    Jai mata di ki kripa Rahe Humper Hamesha khush rakhe hame

  • @user-dw8ci4rj2d
    @user-dw8ci4rj2d 5 місяців тому

    Jai mata laxmi video avdla chan ahe

  • @ravindaranalawade9378
    @ravindaranalawade9378 5 місяців тому

    Jai Shri krushana

  • @Santohimalvi2030
    @Santohimalvi2030 5 місяців тому

    Om Namah bhagvate vhasu devaha Maha

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 5 місяців тому +4

    हे भमपकं भवीष्यं सागींतलय त्यातला एक ही शब्दं खरा नाहीये .. 12 राशीत वीश्वं व्यांपलेल आहे😅😂😂😂😂😂

  • @shubhamraut4985
    @shubhamraut4985 5 місяців тому

    Jai Mata Lakshmi ji ka jaijaikar

  • @sharadgholap1676
    @sharadgholap1676 5 місяців тому

    🙏🚩 श्री स्वामी समर्थ 🚩🙏

  • @deepakgadkar3067
    @deepakgadkar3067 5 місяців тому

    Om Shree Swami Samarthay Namo Namaha

  • @sunilkhamkar5092
    @sunilkhamkar5092 5 місяців тому

    Jay shree Swami samartha

  • @prasadrajadhyaksha2887
    @prasadrajadhyaksha2887 4 місяці тому

    माझी रास कन्या असून स्वर्थिपणाबाबत आपण जे सांगितले ते संपूर्ण न पटणारे असून किंबहुना हा गुण अंगी नसल्यामुळे आज ज्या परिस्थितीतून दिवस व्यतित करत आहे हे स्वामीच जाणतात.

  • @YogitaJadhav-eh4bi
    @YogitaJadhav-eh4bi 4 місяці тому

    Kahi pn

  • @anantjrane4575
    @anantjrane4575 5 місяців тому

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉SHREE SWAMI SAMARTH

  • @revatinaik8969
    @revatinaik8969 5 місяців тому +50

    तुम्ही स्वामी che नाव घेऊन video काढताय उगाच लोकानी पहावा म्हणून. असे करू नका plzzzz.

    • @Anandraut0
      @Anandraut0 5 місяців тому +4

      Right 👍👍👍👍

    • @swapnalijadhav4184
      @swapnalijadhav4184 5 місяців тому +1

      Right

    • @anitakatkar918
      @anitakatkar918 5 місяців тому

    • @rekhadinde3077
      @rekhadinde3077 5 місяців тому +1

      🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
      खुप छान माहिती काका धन्यवाद 🙏🙏🙏

    • @kavitaoturkar7357
      @kavitaoturkar7357 5 місяців тому +1

      बरोबर आहे

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 5 місяців тому

    शिवजी

  • @kishorantapurkar2464
    @kishorantapurkar2464 4 місяці тому

    ** !! Guruji Hari Auom ! Aapanh Aata Dhanu " Hua Rashiche Aayushy Sangavayas Visarale Ki Ho !! Parantu Dhanu Rashiche Vayavarsh 95/ 100 Asavayas Have. !! Jay Shree Krishna Jay Ho Radhe **!! 🎉🎉👏👏🎉

  • @user-lc5ys3ci5p
    @user-lc5ys3ci5p 5 місяців тому

    जय माता लक्ष्मी 🪷🌷

  • @deepakgadkar3067
    @deepakgadkar3067 5 місяців тому

    Jai Shree Mahalaxmi Namaha

  • @shardamahadik2692
    @shardamahadik2692 5 місяців тому +6

    माझी रास कुंभ आहे मी atts 64 वर्षाची आहे

  • @sunitishilankar5760
    @sunitishilankar5760 5 місяців тому +2

    धनू राशीचे आयुष्य कीती हे सांगीतले नाही
    . जेसांगताय त्याला कोणता संदर्भ ग्रंथ कींवा आधार आहे. कशावरूनही गणना केली ते टाका विडीओत.

  • @surekhakarnake8837
    @surekhakarnake8837 5 місяців тому

    Jay mata di 🌹🌹

  • @digambarraodeshpande
    @digambarraodeshpande 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ/🎉digambarrao गोपाळराव deshpande

  • @rameshwargayki7185
    @rameshwargayki7185 5 місяців тому +1

    चूक आहे. माझी जन्म सिंह आहे. आपण 65वर्ष सांगितलं आज मी 68. वर्षाचा असून टन टणीत आहे.

  • @ritawankhede7819
    @ritawankhede7819 4 місяці тому +2

    Please don't misguide people they will take tension

  • @shubhangikhatale5538
    @shubhangikhatale5538 5 місяців тому

    Dhanu rashifal Varsha Sangai ki raili

  • @ritawankhede7819
    @ritawankhede7819 4 місяці тому +1

    Death is not in any body hand

  • @chandrashekharwanjari4717
    @chandrashekharwanjari4717 4 місяці тому

    माझी रास मीन आहे मला ७० वेळ वर्षं चालू आहे

  • @prabhakarwaydande
    @prabhakarwaydande 5 місяців тому

    ✨️🙏🏽✨️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 9 27

  • @madhavijuvekar3809
    @madhavijuvekar3809 5 місяців тому +2

    Sagle chukeche ahe

  • @laxmanpingale1984
    @laxmanpingale1984 4 місяці тому

    सर्व जे काही सांगता सर्व खोटे आहे कोणीही विश्वास ठेऊ नये

  • @kirankansara7377
    @kirankansara7377 5 місяців тому +2

    Khoti afva pasru naka..
    Mazya navryschi Rass Rushik aahe Ani te vayachya 50 varhi deva ghari gele ,Ani tumhi sangtai te 85 varse jagnar .khote khote kahi tari sangu naka pls !

  • @chandrashekharkarangutkar1890
    @chandrashekharkarangutkar1890 4 місяці тому

    आपण कोण किती वर्षे जगणार हे सांगता आपण स्वतःला कोण समजता. जन्म मरण याचे धागे दोरे देवाच्या हाती आहेत. उगाच स्वामींच्या नावाखाली काहीही बरलता. लाईक सब्स्कयबर वाढविन्या साठी काही पण. वेळ गेली नाही स्वतःला सुधारा.
    स्वामी समर्थ 🙏

  • @gitanjaleegandhre5282
    @gitanjaleegandhre5282 5 місяців тому +1

    धनु राशिचे आयुष्य वय वर्ष किती आहे ते सांगितल नाही .

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 4 місяці тому +1

    अहो कुणाचे जन्म आणि मृत्यू तुम्ही सांगु च शकत नाही त्याची अंमलबजावणी त्या वर बसलेल्या देवाच्या दारी असते तुम्ही काय कुणाचे भविष्य सांगणारे उगाच काहीतरी बोलून स्वतः चे हास्य करून घेवू नका

  • @tejashreemande9238
    @tejashreemande9238 5 місяців тому +4

    Rashi bhavishyavar vishwas nahi Karan te Khote ahe apan yetanna apli kundali devane tharavleli aste kuthlyahi jyotishane nahi tevha he punha dakhvu naye pls 🙏

  • @vishwasyadav7484
    @vishwasyadav7484 5 місяців тому +3

    खोटे सगळे तुम्हाल ा काय देवाने सांगितले काय 😅

  • @user-yr5vd4zf4j
    @user-yr5vd4zf4j 4 місяці тому

    अगदी बरोबर कोणीही विश्वास ठेऊ नका

  • @pramodinikshatriya1117
    @pramodinikshatriya1117 4 місяці тому

    यांचा धंदा चालावा म्हणून हा खटाटोप.

  • @AlkaSurwase-xh6lp
    @AlkaSurwase-xh6lp 5 місяців тому +1

    Shreedevi bavachi rass kumbh tate tumhi vrashbh kase khote sangta labad tumche maran ksdhi ahe sanga khotarda band kara aana nishicht hai lekin hana uperwale par depend ahe

  • @user-nb6jm6ds9k
    @user-nb6jm6ds9k 4 місяці тому

    अशी. मरणाची भिती लोकांना घालू नका. असली भविष्य खरी ठरत नाहीत

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 5 місяців тому

    ॐनमो भगवते वासुदेवाय नम..

  • @praj7180
    @praj7180 5 місяців тому +1

    Dhanu rashi che age che sangtile nahi. Visrun gele apan

  • @pratappatole
    @pratappatole 5 місяців тому +1

    सहदेव भादली ग्रंथात ८०year आयुष्य मेष रास सांगितले आहे.

  • @pratibhalatkar8037
    @pratibhalatkar8037 5 місяців тому +1

    धनु काय ?

  • @kavitaoturkar7357
    @kavitaoturkar7357 5 місяців тому +4

    हे असं सांगू नका. लोक टेन्शन घेतील.हे खोटं असतं कोणी विश्वास ठेऊ नका आणि बघू पण नका. जाऊदे.

  • @revatinaik8969
    @revatinaik8969 5 місяців тому +1

    तुला राशि che वय 85 सांगितले माझे मिस्टर tar 57 वयात गेले 😢😢

  • @sushmakamble7209
    @sushmakamble7209 5 місяців тому +1

    Dhanu rashiche vay sangitale ka nahi

  • @shitalharer9360
    @shitalharer9360 4 місяці тому

    असं कळलं असतं तर माणसाला मॗॖत्यु टाळला असता. माणूस अमर राहिला असता

  • @vinodrevankar3283
    @vinodrevankar3283 5 місяців тому +1

    jai.mata.laxmi

    • @nilamkishorchavan6570
      @nilamkishorchavan6570 5 місяців тому

      असे तुम्ही स्वामी चे नांव घेऊन फसवु नका कोण जगणार आणि कोण जाणार हे फक्त स्वामीनाच माहित असतं माझा मुलगा हा वृश्चिक राशीचा होता तो वयाच्या सव्वईसव्या वयात गेला असे व्हिडिओ दाखवुन लोकांची दिशाभूल करु नका

  • @jaiwantikalloli424
    @jaiwantikalloli424 4 місяці тому

    Mag tumchi kuthli raas aahe ani tumhi kiti varsh jaghnaar

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 4 місяці тому

    स्वामी तूमचे भविष्य तुम्हाला कळते का मग तूम्ही वर्षे जगणार आहेत आणि तूमचे ग्रह सिथित

  • @shakuntalas4500
    @shakuntalas4500 5 місяців тому +1

    साफ खोटे आहे तुमचे भविष्य.मी आता शहाहत्तर वयाची असून मिस्टरही कुंभ राशीचे एक्याऐंशीचे आहेत. प्लीज थांबवावे.

  • @vaishalideo2414
    @vaishalideo2414 4 місяці тому

    रिपोर्ट करा सगळ्यांनी यांच्या व्हिडिओ चा

  • @anjaligirap852
    @anjaligirap852 6 місяців тому

    Dhanu rashi bhavishya sanga

  • @daulatkatare91
    @daulatkatare91 4 місяці тому

    तुमची रास काय आताचे वय किती तुम्ही किती वर्ष जगणार आहात ?

  • @bhartijaiswal7943
    @bhartijaiswal7943 5 місяців тому +1

    Dhanu rashi walo ki umar batana bhul gaye sir 😢

  • @user-md6rc4ie2u
    @user-md6rc4ie2u 6 місяців тому +6

    धनू राशीचे आयुष्य का सांगत नाही

    • @madhurip96
      @madhurip96 5 місяців тому

      विसरले

  • @user-hl1ly6kf4c
    @user-hl1ly6kf4c 5 місяців тому +1

    .yogy video banva ase kahi naste

  • @madhavikadam4773
    @madhavikadam4773 5 місяців тому +10

    मीन माझी रास mi 69वर्षीची आहे पण आजुन जीवंत आहे

  • @hemantvmahajan
    @hemantvmahajan 5 місяців тому

    माझी कर्क रास आहे,मी आता 74 वर्षाचा आहे

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 4 місяці тому

    माझी रास मेष आहे, वय 89आहे

  • @pratikdangar1731
    @pratikdangar1731 4 місяці тому

    Konach ayush kiti he sangnara tu kon tujha ayush kiti sang

  • @sidhgondapatil5468
    @sidhgondapatil5468 5 місяців тому

    अहो माझा आता 65 वय चालू आहे मीन रास आहे

  • @anantwankhade4269
    @anantwankhade4269 4 місяці тому

    रास कोणाची कोणती आहे. ते सांगितले असते तर बरे झाले असते. म्हणजे मेष राशी कोणा कोणाची येते. वृषभ राशि कोणा कोणाची येते.... असा स्पेशल व्हिडिओ बनवा