का कुणास ठाऊक पण हिचा interview पाहावस वाटतं नाही . खुप over acting वाटते. सुरज चे सात ते आठ interview पाहिले खुप छान वाटलं खरेपणा आहे त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात म्हणून देवी आई च्या कृपेने Big Boss winner 🏆 झाला .
जान्हवी तु खुप हुशार आहे सुरवातीला तु आम्हाला अजिबात आवडत नव्हते पण जेव्हा तुझा गेम चेंज केला तु माझी फेवरेट झाले ❤ जेव्हा बॅग उचलायची वेळ आली तेव्हा आम्ही जोरात ओरडलो जान्हवी तु बॅग उचल आमचा आवाज तुझ्या पर्यंत पोचला तु बॅग उचलली अभिनंदन तुझे 🎉🎉🎉
जान्हवी तू खरच आमच्या मनातून उतरली आहेस, तू गेम मध्ये हार मानली म्हणून तू पैसे घेऊन पळून आलीस घरा बाहेर, तू जो पंढरीनाथ दादा यांचा अपमान केला आहेस तो आम्ही दर्शक म्हणून कधीच विसरू शकत नाही. तुझे शेवट शेवट वागणे चांगले नवतेच, ती तुझी ओव्हर ॲक्टिंग च होती. बिग बॉस मेकर्स हे खूपच अन् फेअर होते म्हणूनच तुला पैसे मिळाले, खर तर मनी बॅग हा टास्क टॉप ५ मध्येच असायला हवा होता.... आम्हा दर्शकांना या पुढे तुला कोनत्या ही शो मध्ये पाहायला आवडणार नाही...😮.
कसला चांगला हे प्रेक्षकांसाठी पैसे सोडायला पाहिजे होते. ती आत पगार घेऊन गेली होती आणि येई पर्यंत पगार घेऊन आली आहे .पुर्ण मोबदला तिला मिळालेला आहे. हे चुकीचे केले.
Tu nikki chya opposite rahili asti tar top 3 asti parat nikki kde geli mhnun flops tujyat dhamak hoti nikki chi jirvaychi akhya Maharashtrane tula dokyavar ghetal aste 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😮😊
प्रेक्षक प्रेक्षक करता.आणि शेवटी पैसे घेऊन घरात जाता. प्रेक्षकच मुखॅ आहेत . तुम्ही पैसे घेऊन घरात जाता . शेवटी अशी ही वेळ ये ते तेव्हा प्रेक्षकांचा विचार करत नाही. तेव्हा फक्त पैशाचा विचार करता. हे प्रेक्षकांना नाही कळत.
आत जाताना पैसे घेऊन जाता. बाहेर येईपर्यंत तुम्ही त्याचा मोबदला घेता. फुकट जात नाही. टिकुन रहाता ते आम्हा प्रेक्षकांमुळे तेव्हा माझा प्रेक्षक आहे तो मला वाचवेल . शेवटी पैसे घेता तेव्हा या प्रेक्षकांचा विचार येत नाही का ? या पैशाचा तुम्ही विचारच नाही केला पाहिजे असं मला वाटले. तुम्ही पैसे घेऊन आणि तुम्हची ओळख वाढावी तुम्ही तुमच्या फायद्यासाठी आत जाता असं मला वाटते . तेव्हा या पैशाचा तुम्ही विचारच केला नाही पाहिजे फक्त प्रेक्षकांसाठी हे सोडायला पाहिजे होते. निकीला शिव्या घालतात पण ती ईमानदार व्यक्ती आहे. आणि खरी या शो ची तु विनर आहे.
You are smart. 40 000rs Value That time you are very angry But You win at last More than that amounnt. Dev karto te bhalech karto. That is proved by you.
The most practical and intelligent person. The final decision taken by u is nothing but kudrati rachna. It was to happen. Good luck dear.
स्वतःची स्तुती स्वतः करते....किती अति चाललय
पहिल्यापासून व्यवस्थित वागली असतीच राहिली असती जानवी तर तू खूप महाराष्ट्राचे मन जिंकले असते निकी मुळे खूप नुकसान केली स्वतःची तुला समजले नाही
Perfect decision janhavi..santoor mom and task queen🎉
का कुणास ठाऊक पण हिचा interview पाहावस वाटतं नाही . खुप over acting वाटते. सुरज चे सात ते आठ interview पाहिले खुप छान वाटलं खरेपणा आहे त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात म्हणून देवी आई च्या कृपेने Big Boss winner 🏆 झाला .
Ho kharach khup dramatic aahe hi...😂 Comments pn vaach bai. Aadhichya
Manatun utarli hi khup fake n split personality aahe hichi 😡
# मेंटॅलिटी 😂
मला तर डीपी आणी अंकिता चा इनटरवहु बघितलाच नाही इच्छाच होत नाही
तरी पण बगून वरती comment पण केली 😂😂😂😂
आपण कुणालाच आवडला नाही हेच खर... वेगळ काय करायच तर... पैसे उचलले 😂😂😂
फक्त नाटकी वागणे बंद करा 🙏 नवऱ्याच काय होत असेल हिच्या देव जाणे 😂
तो बगुन घेईल तुला का काळजी स्वतःच नाव स्वामी आणि बोलण शक्ती कपूर सारखं
Janvi tu jata jata gems khelun गेलीस good डिसिजन ❤❤❤ 😊😊 आधी तू मला समजली नाही game समजले नाही पण last ... Cha game samjla tuza . Ani task purn kel tu
Janvi tula mahit hot ki tula kini vote pn kel nsn tr Tu bag ghenar ch 😂😂
तू काहीही चूक केली नाही....
जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर "Big Boss" गेम असाच खेळला जातो..
फक्त मराठी मानसिकतेला हे पटत नाही एवढंच 😊 😊
जान्हवी तु खुप हुशार आहे सुरवातीला तु आम्हाला अजिबात आवडत नव्हते पण जेव्हा तुझा गेम चेंज केला तु माझी फेवरेट झाले ❤ जेव्हा बॅग उचलायची वेळ आली तेव्हा आम्ही जोरात ओरडलो जान्हवी तु बॅग उचल आमचा आवाज तुझ्या पर्यंत पोचला तु बॅग उचलली अभिनंदन तुझे 🎉🎉🎉
❤143
जानवी तू हरलीस पण तू टास्क क्विन म्हणून प्रेक्षकांना खूप आवडली..
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
जान्हवी खरचं हुशार .. स्वतःची लायकी ओळखलीस .. अजून किती हुशार पाहिजे
जान्हवी तू खरच आमच्या मनातून उतरली आहेस, तू गेम मध्ये हार मानली म्हणून तू पैसे घेऊन पळून आलीस घरा बाहेर, तू जो पंढरीनाथ दादा यांचा अपमान केला आहेस तो आम्ही दर्शक म्हणून कधीच विसरू शकत नाही.
तुझे शेवट शेवट वागणे चांगले नवतेच, ती तुझी ओव्हर ॲक्टिंग च होती.
बिग बॉस मेकर्स हे खूपच अन् फेअर होते म्हणूनच तुला पैसे मिळाले, खर तर मनी बॅग हा टास्क टॉप ५ मध्येच असायला हवा होता....
आम्हा दर्शकांना या पुढे तुला कोनत्या ही शो मध्ये पाहायला आवडणार नाही...😮.
same
गप्प बस
Hichya mule mi Bhagya dile tu mala serial baghane sodale
Same
No you are winner for me ❤love you ❣️ always support you 🤗❣️
जान्हवी एक नंबर 🔥🔥🔥✌️
U have taken that money u worth it 💓💓. ,,, super girl Janvi.....
Janvi you played very well... love you n all the best for your future ❤
नाव जान्हवी..... गुण अमानवी 😅😂🐃
Overacting ki दुकान, mulat tuza मला स्वभाव avadat नाही।
जान्हवी फक्त एकदा कॅप्टन व्हायला हवी होती, कॅप्टन टास्कसाठी खूप झगडत होती❤
पण तिच्या लायकी नुसार नाही झाली ती 😂😂😂
कोंबडी पळाली या गाण्यात.... तुम्हीं सूरज ला स्टार केलय.... गाणे तुमीच गाजवले....
सुरज ने हीला स्टार केलंय....पण त्या पण लायकीची नाही ही 🤣😂
तुझ्या डांन्स एक नंबर ❤🎉 मला फार आवडला आणि खरचं तु शेवट पर्यंत खुप मस्त खेळलीस ❤ शेवटचा निर्णय पण बरोबर घेतलास 🎉❤ खूप खूप अभिनंदन 🎉🎉❤❤
Good decision 🎉🎉congratulations 🎊
Barobar kelas congrats 🎉🎉 jhanvi ❤️❤️
Janvi kupa chan tai 🎉🎉🎉🎉❤❤❤
Hi bai kadihi khari vatli nahi ..satat vel yeil Tashi badalat geli...
BIG BOSS च्या निकषांनुसार तु "दुसरी विनर" आहेस..
तुला "Jackpot 🤑✅" लागला आहे. 😂
बाकी सगळे उल्लू बनले 😂😂😂
बिग बॉस चे पैसे वाया गेले असे कोणाकोणाला वाटते ,कारण जानवी चे नाव होते आणि बॅग सुध्दा तिनेच उचलली
मागून dp ह्यांचा आवाज येतोय interview चा
जान्हवी सगळ्यांत हूशार आहे 🔥🔥🔥
Smartest decision ghetala🎉❤
Khrach tu task queen ahes Janvhi te mala patat navht but kal je kelis tyavarun pakka tu task queen tharlis
Nikki❤
😂the reason why i like jahnvi
Decision changla hota tumcha...
चांगला निर्णय घेतला स तू 👍
चुकीचा
Decision correct hota tuja… Pn Mala ajunahi watat ki tujyat manus mhnun khup Badal garjecha aahe … Tu vel yeil tashi badaltes swarthi matalabi betal…..
योग्य निर्णय जान्हवी... 👍👍
Favorite contestant BB5
तु खुप छान केले. पैसे उचलले.
जान्हवी तु चांगला डिसीजन घेतलास आणी तु खरी खेळलीस 👍🏻
Bhikari aahes
कसला चांगला हे प्रेक्षकांसाठी पैसे सोडायला पाहिजे होते.
ती आत पगार घेऊन गेली होती आणि येई पर्यंत पगार घेऊन आली आहे .पुर्ण मोबदला तिला मिळालेला आहे.
हे चुकीचे केले.
हि वर्षाताई सारखी बोलायला लागले
Jahnavi ... Bhari decision....
जानवी खूप छान डिसिजन घेतलास तू फक्त तुझा स्वभाव खूप रागीट आहे तो थोडा कमी कर बाळा
Good decision hota tuza❤❤
Hicha vyaktimatva itka poisonous vatat aahe.. ajibaat baghaychi iccha nahi. Fake aahe hicha changla vagna.
Kiti over acting
Janvi tu phili Matti khallis pn nantr mstch khelali tu Ani paise gheun pn chanch Kel tu well done ❤
Overacting chi dukan
Janvi ❤🔥
Task Queen ✅
Janhvi paishamage palali
याला म्हणतात गुडघ्यात मेंदू 🤣
Correct decision janvi 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
My top three were Abhijit, Nikki and Janhavi!SURAJ WAS THE MOST UNDESERVING CONTESTANT TO WIN THE SHOW! VERY DISAPPOINTED!
बरोबर
Bas ker tai. Tu khup ghan bhadkor ahesh bai
Barober kele janvi mehnatiche hote karn tila mahit hote viner suraj ahe
Khup Chhan जानवी🎉🎉
Jahnavi killekar best actress
योग्य निर्णय होता
Prayshchitta chya navane 9 lakh gheun gelis 😅
Janvi Tu khup chan khelalis👑
70 दिवस नुस्त रडत होतीस 😢 बाकी वेळेस निकी 2.0 😅
Mla tu aajibat avadat nhi attidute women
जानवी तु खूप छान डीसिजन घेतला. एक नंबर.
Decision correct hota tuja… Pn Mala ajunahi watat ki tujyat manus mhnun khup Badal garjecha aahe …
एक नंबर फालतू खेळलस...त्या निकीच्या नादाला लागून.. शेम शेम...
निकी आहे तशीच लागली ,
ती खरी वाटते मला तरी .
सगळं नाटक सगळं खोटं खोटं
जान्हवी ने तुच बिग बॉस विनर 🙈🙈🙈🐒🐒🐒🐒🐒🐒🐒🐒🐒🏆🏆🏆🏆 तुच आहे . तु
Big boss madhe sagle paisa sathi navte aale janhvi sodun aani tila changlch mahit hot tila vote kon krt nahie so bag gheun aali
👍
Tu nikki chya opposite rahili asti tar top 3 asti parat nikki kde geli mhnun flops tujyat dhamak hoti nikki chi jirvaychi akhya Maharashtrane tula dokyavar ghetal aste 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😮😊
राखी सावंत ची बहिण 😂😂😂
Aani Nikki chi savali
Hi bai ghari pn asach vagte ka...yek divas muke ghete nantr thode kahi zale ki shivya dete ...navaroba paise yet ahe mhanun sahan kart asel hila
Ti bigboss madhe villen hoti pan shevati hine nadach kela. Dok khatarnak vaparl baine 😊😅
Perfect decision krn ith top 2 la pn 1 lkh ch bhetlet😂😂😂 tya peksha top 6 purle😂😂
पैसा
Hichi serial (Bhagya dile….) baghatana ka konas thauk hi real madhe pn negative vatat hoti aata tr manatun utarali purna
चांगलेझाले
खूप छान बोललीस… निर्णय छान घेतला.
Aadi Nikki che muke ghetle Ani natr Tila kiti bolle yek divasat made change zali ...hiche man alava varche Pani ahe
Kharya life madhe bhavana alias janavi faltu ahes
Kay g ,sadhi gosht kalali nahi,mothyashi ase wagaych ka,mh madhe kunalahi kalal aste,otherwise tu winner hotis,galbot lavtes tu tula
4 nahi tu 6 var hotis😂😂😂
Atta pan natkich vatates g tu
Hila bhandta yet nahi😅😂😂😂😂
Janhvi tu swattahun nighali nahiez tula aadhich maharashtra ne baher kadlel😂😂
swasta ahes bai tu khupach...😂😂😂😂😂
Bigg boss madhe pan overactingach keli... mul swabhav baghitla... jail nantarcha natak hota
2:40
प्रेक्षक प्रेक्षक करता.आणि शेवटी पैसे घेऊन घरात जाता.
प्रेक्षकच मुखॅ आहेत .
तुम्ही पैसे घेऊन घरात जाता .
शेवटी अशी ही वेळ ये ते तेव्हा प्रेक्षकांचा विचार करत नाही.
तेव्हा फक्त पैशाचा विचार करता.
हे प्रेक्षकांना नाही कळत.
आत जाताना पैसे घेऊन जाता.
बाहेर येईपर्यंत तुम्ही त्याचा मोबदला घेता.
फुकट जात नाही.
टिकुन रहाता ते आम्हा प्रेक्षकांमुळे तेव्हा माझा प्रेक्षक आहे तो मला वाचवेल .
शेवटी पैसे घेता तेव्हा या प्रेक्षकांचा विचार येत नाही का ?
या पैशाचा तुम्ही विचारच नाही केला पाहिजे असं मला वाटले.
तुम्ही पैसे घेऊन आणि तुम्हची ओळख वाढावी तुम्ही तुमच्या फायद्यासाठी आत जाता असं मला वाटते .
तेव्हा या पैशाचा तुम्ही विचारच केला नाही पाहिजे फक्त प्रेक्षकांसाठी हे सोडायला पाहिजे होते.
निकीला शिव्या घालतात पण ती ईमानदार व्यक्ती आहे.
आणि खरी या शो ची तु विनर आहे.
निकी विनर आहे.
There is some fault in her eyes...
Interview pn over acting.......fake janhavi kiti expression dete thod normal bol wag.....vaitag yeto tula pahun
Harkar jitannewale ko bazigar kahate hai😂
Already hicha nav Maharastra kadla hota😂
You are smart.
40 000rs
Value
That time you are very angry
But
You win at last
More than that amounnt.
Dev karto te bhalech karto.
That is proved by you.
Khari hi jinkali bigboss
Pnn manatun utarlis...
Fake fake fake ahes tu 😡
Tula paise ghe yasathich pathavle ka Ijjat sodun. Shivyashap paishapeksha khup gheun gelis tuzi aukat dakhavlis
Tula bhandta yet nahi😅 as mhnalis tu
Joke of the year