#correction 137)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील अविनाश साबळे हा पॅरीस ऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसची अंतिम फेरी गाठणारा पहिलाच भारतीय पुरुष ठरला आहे ? 1)पुणे 2)सातारा 3)सांगली 4) बीड Ans :-4) बीड 51) महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? 1. 11 ऑगस्ट 2. 13 सप्टेंबर 3. 3 ऑक्टोबर 4. 7 डिसेंबर Ans :-3. 3 ऑक्टोबर
Sir sarva important questions gheta tumhi but majha ek sujest request kahi samja pratek questions nantar tumhi repeat kahi goashti bolta actually te naka bolu karan last divas rahilet kahi aani time khup important aahe tumcha video helpful aahet tyasathi thank u fakta kami timat hoil ase kara
Sir mi video madhe sagitl ahe kahi chuka zalelya asl t comment madhe pin karun correction kel ahe 500 madhe only 2 prashn chukle sir te pn aapn correct kele khup mehant lagte sir banvyala boln msg karn khup easy ahe but thank you sir tumhi sagitl next time 100% correct karnar
मी सांगितलेली उत्तर बरोबर आहे तुम्ही एकदा चेक करू शकता खाली एक्सप्लेनेशन पाठवत आहे ते बघून घ्या राजस्थान सरकारने नुकतेच 'प्लॅटफॉर्म आधारित गिग वर्कर्स (नोंदणी आणि कल्याण) अधिनियम-२०२३' पारीत केला आहे. गिग कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या चौकटीत आणणारे राजस्थान देशातील पहिले राज्य ठरले आहे.
@MpscDhyasAcademy पहिल्यावहिल्या घडामोडी असा भाग simplified मध्ये आहे.. त्यात फक्त प्रश्नार्थक शब्द टाकला की तुमचे प्रश्न तयार होतात.. त्या वरून direct तुम्ही प्रश्न तयार केले आहेत.
#correction
137)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील अविनाश साबळे हा पॅरीस ऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसची अंतिम फेरी गाठणारा पहिलाच भारतीय पुरुष ठरला आहे ?
1)पुणे
2)सातारा
3)सांगली
4) बीड
Ans :-4) बीड
51) महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
1. 11 ऑगस्ट
2. 13 सप्टेंबर
3. 3 ऑक्टोबर
4. 7 डिसेंबर
Ans :-3. 3 ऑक्टोबर
भारताचे लोकपाल खानविलाकार
म्हाराष्ट्र चे नाही 😂
8bptt8m ममा lvl 19:48 ❤❤❤❤🎉
Very useful lecture sir ❤❤ containt khup bhari aahe thanks sir...
Welcome 😊👍🎯
Sir Pdf kuthe milnar
Thanks sir for this wonderful lecture 😊👌
Q.137) Avinash sable :- mandava beed district che aahet
Ani Swapnil kusale :- kolhapur che aahet
Q137) अविनाश साबळे बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे.
Sir sarva important questions gheta tumhi but majha ek sujest request kahi samja pratek questions nantar tumhi repeat kahi goashti bolta actually te naka bolu karan last divas rahilet kahi aani time khup important aahe tumcha video helpful aahet tyasathi thank u fakta kami timat hoil ase kara
Great lecture sirji useful for all exam
Welcome 😊👍🎯
जपान ने लाकडी उपग्रह प्रक्षेपित केला आहे ज्याचे नाव लिग्नोसट असे आहे ...,प्र. क्र. 136 पहावे
तिथे 'लाखाडी' लिहिले आहे..
खूप छान लेक्चर पद्धत
छान झालं लेक्चर🎉🎉
खूप छान lecture घेतल sir 😊
Quality ❤
#Correction 2:23:42 अजय खानविलकर भारताचे लोकपाल झाले तर महाराष्ट्र चे नवीन लोकायुक्त मुतालीधर् कनाडे है आहेत
Question number 97 and question number 20 GST Bhavan
खूप छान
Thank you sir 🙏🙏
Most welcome
भारतातील पाणबुडी प्रकल्प सुरु करणारे पहिले राज्य=== द्वारका,, गुजरात
Keral😊
Astoniya samlaingik vivah
2024 - Mithun Chakravarthy
Question 10 narsingh yadav
Nice
Thanks sir
Telegram la pdf ahe ky sir hya que ch..Telegram Chanel sanga plz
136- लाखाडी नाही लाकडी ( लाकडा पासून बनवलेला )
#correction at 3.00.51
मराठी भाषा अभिजात दिवस 3 ऑक्टोबर आहे आपण 3 नोव्हेंबर सांगितला आहात
Sir part 4 and part 5 che pdf telegram var nahi
शुभांसू शुक्ला आहे सर
Last cya 80 no. Cya Q मध्ये
शुभांगी शुक्ला nahi
Digital health up
राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना ..
तेलंगणा
Sir yachi pdf kuthe mirel??
यांची PDF भेटेल का?
Thank u sir
Sir yachi pdf milel ka
अविनाश साबळे हा तर बीड जिल्हा cha आहे n
खालीलपैकी कोणती कंपनी मौल्यवात फूड बँड म्हणून अव्वल स्थानी आहे?
Answer: अमूल
Pune
Pdf nahi midel ka sir plz...
#Correction #2.04.31 राष्ट्रीय हळद मंडळ... तेलंगणा मधे आहे, तुम्ही चुकून तामिळनाडू बोललात
#Correction #1.39.25 .....NICP मधे 12 corridors आहेत ना?? त्यातले फक्त्त 11 declare केलेत आणि 12 वा करायचाय... आणि महाराष्ट्रातला दिघी पोर्ट आहे.
Sir he Que TCS Pattern che ahet ka
Sir he all 5 video cha ekatra video ahe ka plz reply
Sir, GK chi Pdf whatsapp vr pathval ka sir....all GK 2023 to 2024
हे पहिले lecture आहेत त्यातलं प्रश्न आहेत का वेगळे आहेत
Bhishm Hospital, Gurugram
Sir yachi pdf bhetle ka
Download mpsc dhyas academy app play store
CID अध्यक्ष?
तुषार दोषी हे पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत
व प्रमुख हे अप्पर पोलीस महासंचालक असतात आता सध्या श्री प्रशांत बोरुडे आहेत
Awards sports ch as qestion ans lecture sir
2024 Paris Olympic mdhe ध्वज धारक शरथ कमल n p v सिंधू both ans पाहिजे
By d way useful.lecture for combine
FDI pls check america or singapore
1.Singapore
2. Mauritious
3. America@@surajsuradkar1209
Singapore @@surajsuradkar1209
Science lecture ghya
नियुक्ती वर लेक्चर घ्या
Yachi pdf kutha milel?
Avinash sabale -Kolhapur × 😂
Dist - Beed √
Dhyan ne (tumhi) kutun ghetla refrance
Sir mi video madhe sagitl ahe kahi chuka zalelya asl t comment madhe pin karun correction kel ahe 500 madhe only 2 prashn chukle sir te pn aapn correct kele khup mehant lagte sir banvyala boln msg karn khup easy ahe but thank you sir tumhi sagitl next time 100% correct karnar
समजुन घेतलं पाहिजे. चेष्टा करू नये.
UPSC adyaksha
Dr. Manoj Soni
Priti sudan ahe baba
Sir exam च्या अनुषंगाने test series दया
Gig Karnataka ch aahe
As it simplified Book
Spain p
मराठी अभिजात भाषा दिवस- ३ ऑक्टोबर
Sir tumi Tr he 2023 ch prashab ghet ahet. Ata 2025 ahe
10) 2
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mexico nyaynisha voter
sir pdf nahi ka
❤❤❤❤❤❤❤❤
Tysm sir khup chhan questions, but sir timepass khup ahe
Sir मराठी अभिजित भाषा दिवस
03 ऑक्टोबर
गोरखपुर
Kolhapur
12)3
Shital devi
अविनाश साबळे यांचा जिल्हा हा बीड आहे,कोल्हापूर नाही,
दुरुस्ती करावी
Comment pin keli ahe sir correction mhanun😊
30des
गिग...कर्नाटक
2nd ahe
गिग कर्नाटक येतोय sir....
मी सांगितलेली उत्तर बरोबर आहे तुम्ही एकदा चेक करू शकता खाली एक्सप्लेनेशन पाठवत आहे ते बघून घ्या
राजस्थान सरकारने नुकतेच 'प्लॅटफॉर्म आधारित गिग वर्कर्स (नोंदणी आणि कल्याण) अधिनियम-२०२३' पारीत केला आहे. गिग कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या चौकटीत आणणारे राजस्थान देशातील पहिले राज्य ठरले आहे.
@MpscDhyasAcademy ok sir...
Thank Q
2 आहे
Karnatak dusre ahe... 1st rajastan
Hi
Gorkhpur
106 केरळ
सर याची पीडीएफ पाहिजे होती संपूर्ण
Gujarat
3
1:22:34 incomplete Question
Simplified year book mdhun question ghetlele aahet na tumhi 😂
ज्या लोकांना शंका आहे त्यांनी simplified year book 2025 मधील page no. 318 पहावे.
He prshn kuthalyach book madhe nahi ahe tumhi baghu shakta swatha aapn banvle ahe aayogach analysis karun 😊👍
@MpscDhyasAcademy पहिल्यावहिल्या घडामोडी असा भाग simplified मध्ये आहे.. त्यात फक्त प्रश्नार्थक शब्द टाकला की तुमचे प्रश्न तयार होतात.. त्या वरून direct तुम्ही प्रश्न तयार केले आहेत.
😂😂
Asudya ki mg jyana book vachan zhal nahi tyanchya kami yeil @@A_3_2_1_0
@@A_3_2_1_0data toch asnar na jya ghatna ghadlya ahet
आर झालेलंच पुन्हा पुन्हा live वर लावत आहे का
😂😂😂😂😂😂😂😂
Mp
2
Pimpri chinchwad
Kollam kerala
Gvalher
पेंच
Gujrat
1
Meta
A
गुजरात 10
❤❤❤❤❤
Aandra
1st
Koninenko
अरे बाबा अविनाश साबळे हा बीड चा आहे