ताई तु आई कडे जाऊ नकोस आता लांबून नच गोड बोल तेव्हा त्या दिवशी तुझी आवसता कशी झाली होती ते विसरू नकोस किती लहान बाळाला घेऊन तु बाहेर पडलीस तु खुप गोड आहेस ताई तुझे विचार पण खुप छान आहे ..
बेटा आई असू दे किंवा कोणताही रक्ताचं नातं श्रीकृष्णाने भगवद्गीतेत बोललेलंच आहे कलियुगात कोण कोणाचं नसणार गरजेपुरता फक्त सगळे जवळ घेणार हेच ते युग आहे लांबून डोंगर साजरा जवळ गेल्यावर काटे बोचतात लांब आहेस आणि नवरा मुलांबरोबर छान तसाच राहा देवाशिवाय ह्या पृथ्वीवर कोण कोणाचं नाही भेट आहे लक्षात घे सगळे लांब गेले तरी हरकत नाही पण परमेश्वर कधीही आपल्यापासून लांब जाऊ नये भेटायला लक्षात कारण सगळ्यांनी नातं तोडलं तर चालतंय पण देव आणि जर का नातं तोडलं मग माणसाला कोणाच वाचू शकत नाही कारण देव कर्म पाहतो आपलं कर्म केलेल्या आज ना उद्या येतो हे लक्षात घे बाळा आता जशी आनंदात आहे तशी राहा परत आई कडे जाऊन स्वतःला त्रास करून घेशील कलियुगाचे माणसं गिरगिट सारखे रंग बदलतात पण देव कधीही बदलत नाही हे लक्षात घे बाळा एवढा चांगला नवरा असताना तुला कुठेही जायची गरज नाही जिथे नवऱ्याला सन्मान नाही मुलींना सन्मान नाही तिथे मुळात जाऊन नाही बेटा
ताई तुम्ही आत्ता योग्य निर्णय घ्यावा असे आम्हाला वाटते जे होत ते चागल्या साठी आत्ता तुम्ही लाबुणच प्रेम राहाते आत्ता परत नको आई होत्या त्या दोन लहाण लेकर घेउण कुठे जाणार त्या दिवसी आईणे का विचार नाहीकेला आई होत्या त्या अस करायला नको होत
ताई तु plzzzz आत्ता पुन्हा आई कड राहायला जाऊ नको आणि आत्ता तू आणि गणेश जी तुमचा सुखाचा संसार करा कारण कित्ती पण केलं तर शेवटी संसार आई सोबत नाही तर नवऱ्या सोबत करायचा आहे आणि जेव्हा पासून तू आणि गणेश जी स्वतच्या घरात संसार करत आहात तर ते happy दिसत आहेत आणि जर तुला तुझ्या नवऱ्या सोबत सुखी राहायचं आसेल तर आई च्या घरी जाऊ नको तर खूप विचार कर आणि हा तुझ्या लाईफ चा खूप मोठा आणि महत्वाचा आहे कारण अत्ता स्वरा आणि स्वराज यांचा विचार करा मी ही comment खूप वेळ कडून करत आहे कारण उद्या माझा final exam cha paper आहे.आणि मी तुमचा व्हिडिओ पाहत आहे 👍best of luck ताई 👍
माझ्या मते आईचे व तुमचे सारखे भऻडण होत असेल तर लांबच राहिलेले योग्य राहिल.मी खर आणि रोखठोक व तोंडावर बोलणारा माणूस आहे. आपल्या मागून खोट बोलणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही. ॓॓सत्य परेशान हो शकता है. पराजित नहीं. ॔ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
ताई सेम टू सेम अशीच आहे माझी आई पण घरात काही झालं न झालं लगेच गोष्ट बाहेर पडली समजा तिला स्वतच्या मुलीवर विश्वास नाही तेवढा बाहेर आहे आणि मुलीला कधीच समजून घेत नाही नुस्ता पेसे माझ्या साठी हे केलं नाही ते केलं नाही बस ...मला तर माहेरी पण नाही जावं वाट त पण अजून लोकांना सांगत बसतो मुलीला काळजी नाही खूप डिप्रेशन असत अश्या गोष्टी च .... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ....🙏🙏🙏
Tai tuze vichr mala khup avadtat...tu je khar ahe tyala saport karte....kahi dikhava nahi karat ...mala pan ashech lok avadtat and mi pan yach vichrachi ahe ...mala pan dikhava nahi avdhat....ahe tas accept karnare avadtat 👍👍keep it up
माझा स्वतःचा अनुभव आहे की मी माहेरच्या माणसांपासून खूप बरे वाईट परिणाम घेतलेले आहेत सासर असो किंवा माहेर सर्वांपासून दुरूनच डोंगर साजरे कधीही कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नको तुझा दोन मुलांकडे पहा आणि नवीन सुरुवात आणि आईच्या घरामध्ये पुन्हा जाण्याचा कधीही विचार करू नको तेवढा तो दूर राहशील तेवढं तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी या आणि नवऱ्यासाठी अधिक चांगले राहतील कारण कोणीही कोणाचा नसते सर्वांना पैसा दिला तर कोणीही गोड राहते आपण जर त्यांचा करणार नाही तर उद्या आपल्याला कोणीही विचारणार नाही आता फक्त स्वतःचा आणि मुलांचा विचार करायचा आणि संसाराचा विचार करायचा आणि पुढे याच माझ्याकडून तुला शुभेच्छा
Tai naka jau karan dhur rahunch godva aste dhurach raha tai ta wait vatel he ashe mante manun pan aami tuja sathich mante aamala as vatte ki dhukhat nahi dhisli pahije manun dhurach rahun Happy raha vatlyas aaila maf karun dhe bol tichashi pan dhurch rahun
Ho tai khup ten kalji vatat hoti tuzhi video nhavte kay zhal ka as vatat hot Ho tu ashich khush raha safret function vegere asel tevha jaun yet jaa mummy kday pn mazhya mte tu ashich safret khush raha new home shift kel tithe good bless you tai
Mhnun sarkh sarkh gel ki kimmt nste lambch bre asto koni konach nst Ani Aai tr Aai aste tine jnm dila ahe aplya chuka aai maf krte apn kon lagun gelo aai la maf n krnara sgl visrun jaych
Aaine apla apmaan kela tr chalel.. Pn jithe nawryacha apmaan hoel thithe kadhch jau nai.... Gharala pani detanna cha video made aai je bollya te ekun khup waite watl hot.... Pn ass watl ki gammat krt astil... Pn te kharch hot...
Tu prtek veles asech maf ka krtes....prtek veles mhntes Ki me maf nay krnar Ani prtek veles Ani jwl jates ......asa kelyane Tula prtek Jan tras denar.....sgli tuza fayda ghetayt..
मोहिनी ताई आईचा जास्त राग नका ठेऊ मनात पण घरी नका जाऊ परत
ताई तु आई कडे जाऊ नकोस आता लांबून नच गोड बोल तेव्हा त्या दिवशी तुझी आवसता कशी झाली होती ते विसरू नकोस किती लहान बाळाला घेऊन तु बाहेर पडलीस तु खुप गोड आहेस ताई तुझे विचार पण खुप छान आहे ..
बर झाले ताई सर्व चंगले झाले बरोबर ताई. आई काई पन बोलली तर आईच असते ताई 👍👌👌🤗
दुरून डोंगर साजरे 👌👌👌 आता तुम्ही fresh वाटताय ताई,, आता नका गुंतू परत 👌 तुमची जास्त गरज स्वरा आणि स्वराजला आहे, Take care 🥰
बरं झालं शेवटी. पण आता माहेरच्या लोकांपासून दूर च राहीलेले चांगले.
बेटा आई असू दे किंवा कोणताही रक्ताचं नातं श्रीकृष्णाने भगवद्गीतेत बोललेलंच आहे कलियुगात कोण कोणाचं नसणार गरजेपुरता फक्त सगळे जवळ घेणार हेच ते युग आहे लांबून डोंगर साजरा जवळ गेल्यावर काटे बोचतात लांब आहेस आणि नवरा मुलांबरोबर छान तसाच राहा देवाशिवाय ह्या पृथ्वीवर कोण कोणाचं नाही भेट आहे लक्षात घे सगळे लांब गेले तरी हरकत नाही पण परमेश्वर कधीही आपल्यापासून लांब जाऊ नये भेटायला लक्षात कारण सगळ्यांनी नातं तोडलं तर चालतंय पण देव आणि जर का नातं तोडलं मग माणसाला कोणाच वाचू शकत नाही कारण देव कर्म पाहतो आपलं कर्म केलेल्या आज ना उद्या येतो हे लक्षात घे बाळा आता जशी आनंदात आहे तशी राहा परत आई कडे जाऊन स्वतःला त्रास करून घेशील कलियुगाचे माणसं गिरगिट सारखे रंग बदलतात पण देव कधीही बदलत नाही हे लक्षात घे बाळा एवढा चांगला नवरा असताना तुला कुठेही जायची गरज नाही जिथे नवऱ्याला सन्मान नाही मुलींना सन्मान नाही तिथे मुळात जाऊन नाही बेटा
ताई तुम्ही आत्ता योग्य निर्णय घ्यावा असे आम्हाला वाटते जे होत ते चागल्या साठी आत्ता तुम्ही लाबुणच प्रेम राहाते आत्ता परत नको आई होत्या त्या दोन लहाण लेकर घेउण कुठे जाणार त्या दिवसी आईणे का विचार नाहीकेला आई होत्या त्या अस करायला नको होत
ताई तु plzzzz आत्ता पुन्हा आई कड राहायला जाऊ नको आणि आत्ता तू आणि गणेश जी तुमचा सुखाचा संसार करा कारण कित्ती पण केलं तर शेवटी संसार आई सोबत नाही तर नवऱ्या सोबत करायचा आहे आणि जेव्हा पासून तू आणि गणेश जी स्वतच्या घरात संसार करत आहात तर ते happy दिसत आहेत आणि जर तुला तुझ्या नवऱ्या सोबत सुखी राहायचं आसेल तर आई च्या घरी जाऊ नको तर खूप विचार कर आणि हा तुझ्या लाईफ चा खूप मोठा आणि महत्वाचा आहे कारण अत्ता स्वरा आणि स्वराज यांचा विचार करा मी ही comment खूप वेळ कडून करत आहे कारण उद्या माझा final exam cha paper आहे.आणि मी तुमचा व्हिडिओ पाहत आहे 👍best of luck ताई 👍
दीदी तू meditation सुरू कर happy राहशील आणि सर्व नाते पुन्हा जोडले जातील.
लांबुनच गोड रहा आणि लहान वहिणीला एकत्र रहायला सांगा जाऊ नका
माझ्या मते आईचे व तुमचे सारखे भऻडण होत असेल तर लांबच राहिलेले योग्य राहिल.मी खर आणि रोखठोक व तोंडावर बोलणारा माणूस आहे. आपल्या मागून खोट बोलणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही.
॓॓सत्य परेशान हो शकता है. पराजित नहीं. ॔
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मोहिनी ताई तू सत्य मार्गाने चालली आहेस त्यामुळे अडचणी तर येतच राहणार आहेत पण आता आईकडे राहायला जाऊ नको
ताई सेम टू सेम अशीच आहे माझी आई पण घरात काही झालं न झालं लगेच गोष्ट बाहेर पडली समजा तिला स्वतच्या मुलीवर विश्वास नाही तेवढा बाहेर आहे आणि मुलीला कधीच समजून घेत नाही नुस्ता पेसे माझ्या साठी हे केलं नाही ते केलं नाही बस ...मला तर माहेरी पण नाही जावं वाट त पण अजून लोकांना सांगत बसतो मुलीला काळजी नाही खूप डिप्रेशन असत अश्या गोष्टी च .... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ....🙏🙏🙏
Aai kade jan yen thev tai.. Aai ahe vayanusar chidchid hote.. Tuji pn mulgi ahe tashech Tu pn tichi mulgi ahe rahyala jau nako pn jaun bhetun yet ja..
Tai tuze vichr mala khup avadtat...tu je khar ahe tyala saport karte....kahi dikhava nahi karat ...mala pan ashech lok avadtat and mi pan yach vichrachi ahe ...mala pan dikhava nahi avdhat....ahe tas accept karnare avadtat 👍👍keep it up
मोहिनी तुझं मन खुप मोठा आहे आणि तुझे विचार पण चांगले आहे तु इथे राह तेव्हा तुझे महत्त्व कळेल. 🙏
Tai tumache विचार खूप छान चांगले आहे
ताई तुला एकच सांगायचे आहे माहेरच्या मंडळी पासून लांबुनच नातेवाईक गोड आहे
Correct
माझा स्वतःचा अनुभव आहे की मी माहेरच्या माणसांपासून खूप बरे वाईट परिणाम घेतलेले आहेत सासर असो किंवा माहेर सर्वांपासून दुरूनच डोंगर साजरे कधीही कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नको तुझा दोन मुलांकडे पहा आणि नवीन सुरुवात आणि आईच्या घरामध्ये पुन्हा जाण्याचा कधीही विचार करू नको तेवढा तो दूर राहशील तेवढं तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी या आणि नवऱ्यासाठी अधिक चांगले राहतील कारण कोणीही कोणाचा नसते सर्वांना पैसा दिला तर कोणीही गोड राहते आपण जर त्यांचा करणार नाही तर उद्या आपल्याला कोणीही विचारणार नाही आता फक्त स्वतःचा आणि मुलांचा विचार करायचा आणि संसाराचा विचार करायचा आणि पुढे याच माझ्याकडून तुला शुभेच्छा
Jalne valo ki duaa hai tai tuzya Sonal Khush aani happy rha😊😊😘
Tai naka jau karan dhur rahunch godva aste dhurach raha tai ta wait vatel he ashe mante manun pan aami tuja sathich mante aamala as vatte ki dhukhat nahi dhisli pahije manun dhurach rahun Happy raha vatlyas aaila maf karun dhe bol tichashi pan dhurch rahun
नका जाऊ ताई हा पण त्यांचा प्लँन असेल तुमचा मुलगा मुलगी लहान आहेत तुम्ही नीट विचार करुन पुढच पाऊल उचला
Tai aata ekdaa baher nigali tar baher rahun sambandh chan rahtil. Nko jau punha kahi lahan lahan karanawarun wad zale ki punha same nko wayla. Aata sarw jn naw thewt asel mhnun ghayala aale astil. Pn tai tu krte te khoop chan aahe .
ताई लांबुन च गोंड राहा जवळ गेल्यावर परत काही ना काही होतंच त्यामुळे लांबुन गोंड
तु सत्य आहेस, तुमचा विजय झाला. आई कडे जाउ नका, तुमच आता जास्त चांगले होणार आहे.
ताई नको जाऊ तु घरी कारण काहीतरी पॅल्न असेल त्याच्या आता तु वेगळीच रा परत जाऊ नको
Mazi khup ichha ahe tumchya sobat bolaych
Aani khush Raha aani sadhya tar tu ektich Raha joparyant tujhya manatun sagl nighun jat nahi toparyant
ताई आईचा राग मनात नको ठेऊ पण आता तू स्वातंत्र्य रहा
Shree Swami Samarth Tai 🙏
Tai kitihi mhatal na tari Maher he parkach asat tu tujya kutumba sobat raha tujhi family mala khup Aavadte
सर्व काही सुरळीत झाले खूब छान झालं.....
Amhala mahit hota tuch jinkshil.... Pn ata tu maheri jau nako... Tyanchya pasna lambach raha..... Karan swatachi aai mulila sodun chukichya bahinicha sath dete tr ti pudhe tasa karu shakel.... Daha vela konavar depend rahanya peksha Tu ani tujhe 3 chan happy raha.... 🥰🥰🙏🙏
ताई आता जे होईल ते चांगले च होईल....sawabhimani रहा 👍👍
tai plz ekda baher padale tr plz ata tumcha family barobar khush raha.ata nka jau
झालं गेलं गेलं विसरून जा खुश रहा ताई
ताई तू लाबंच रहो आई सोबत बोलत जा पन लाबच राहून बोल
Aai aai aste tai tich khup prem aahe tujyavar
Tai tu aani tuzi family happy raha fkt bakic tension gheu nkos
Tai tuze vichar khup chan aahet tula kdhich kahi kami pdnar nahi
विचार करून निर्णय घ्या😊be positive
ताई प्लीज परत जाऊ नका आता तरी तुम्ही दुःखातून बाहेर आले आहे त्यांच्यापासून लांब राहा आणि खुश रहा 🙏
nkk jau tai puna tu aai kade durcha raha jaych asel tr khub vichar karun jashil please
always with you sister..😊❤️Jo niranay gheshil to vichar krun ghe... stay blessed 😊❤️
मला खरतर भेटायचे होत पण घर बदलल्या मुळे भेटु शकली नाही माझ्या भावाच्या घराजवळ घर होत आता ऊद्या गावी जाणार आहे
Nako Mohini tai. don't give up. Aata jithe aahes tithech correct aahes .... jau nakos....hehi diwas nighun jatil.
ताई परत जाऊ नकोस आई कडे तू आहेस तिथे खुश आहेस कोण कोणाचे नसत ग ताई
Aaplya kutumbachi kalji ghe aani maheri jau nko lambunch god bolayach manath rahude bakich sagal
dur rahun goad raha tarach tumcha sanman rahil tai .
ताई झालं गेलं सगळं विसरून सुखात राहा
Nice video mam 👍 all the v best man
Mazi pn kahani same asich ahe
Tai मस्त हॅप्पी रावा
तुम्ही तुमच्या आई कडे जायला पाहीजेत आईला माफ करा
Tai barobar aahe welevar kunich sath nahi det
Tai tu aanandatach chhan diste
Bai garcha vad ghari mitava
Ho tai khup ten kalji vatat hoti tuzhi video nhavte kay zhal ka as vatat hot
Ho tu ashich khush raha safret function vegere asel tevha jaun yet jaa mummy kday pn mazhya mte tu ashich safret khush raha new home shift kel tithe good bless you tai
God bless your family
Ekti raha, mahari jau nako, dada vahinichya sansarat, sorry
Tai tumcy himatci dad ahi
मला एक प्रश्न विचारायचा होता ताई तुम्हा
Ho g tai kup miss kel 😘😘😘😘
Tai kup chan ahe
आई ती आई असते बाकि लोक कामापुरते असते
Tai mla tumchy shi bolaych aahe
Jar tumi dur rahel tr sambandh changle rahin jr punha tumi prat janar tr tes honar .& ganesh ji la pan thodi respect honar
Mhnun sarkh sarkh gel ki kimmt nste lambch bre asto koni konach nst Ani Aai tr Aai aste tine jnm dila ahe aplya chuka aai maf krte apn kon lagun gelo aai la maf n krnara sgl visrun jaych
tai tumi ganesh dada swara swaraj ata baher raha nka ata jau tumi ithe ...ekda baher padale tr
ताई नका जावू त्यांचा काही तरी पँल्न असेल
Tai je hot te changlya sathi hot ha vichar kr ani aai ti aai aste tichya vr rag nko thevus plz mi ekach sangel
Tai mi ahe tuzya barobar kalji karu nako
Aaine apla apmaan kela tr chalel..
Pn jithe nawryacha apmaan hoel thithe kadhch jau nai....
Gharala pani detanna cha video made aai je bollya te ekun khup waite watl hot....
Pn ass watl ki gammat krt astil...
Pn te kharch hot...
Tu prtek veles asech maf ka krtes....prtek veles mhntes Ki me maf nay krnar Ani prtek veles Ani jwl jates ......asa kelyane Tula prtek Jan tras denar.....sgli tuza fayda ghetayt..
ताई आई परत नाही मिळत जगात चुका सगळ्यांकडून होतात पण तिसर्या व्यक्तिवरुण तुम्ही नका भांडु तू नको आईकडे परत जाऊ पण मनात राग नको ठेउ आईच्या बदल
Mohini tu aai sobat Rahu nko
Tai ghari ja aai aai aste g thod vaya mule hote chid chid ghe samjun jaudet aata
Mipn anubhav kel tr koni konach nst manun tumcha Tumi ra kona che upkar noko gaya tumi
Asch happy raha kalji ghe taiii
Tumi khup chan ahe mala tumche video khup aavdtat Tai
Tai javu nka ghari
Pan sarwanshi premane bola pn ghari jay nka
तू नको जाऊ पण ताई पुन्हा कधी झालं तर
Write mohini take care good night
Hi mohini tai mi khup adchan mde ahe mazi madat kra nama जीवनाचा प्रश्न आहेतुमचा न.. द्यान
Tai kona vr viswas tevu naka sagre mtrbhi asta
Tai kharch sadya tri nko jau waps
Tumchi aai dusryanna sangte baherchyanna ts tumhi pn tr social media vr srvanna sngta
Ho na
Tumi aai kde nka jauu tai
Tai mla tu khup avdtes
Parat maheri parat jau naka
Dusryacha chukavar tar saglech boltat pn swatcha chukavar khup kmi lok boltat ani mnun tu mala khup awadte... tu khari ahes ekadam...
Tai tnychya dur raha
Tai jaudya ata sarv thik zal bar zal
Khup chan subscribe kel tume Pan Kara mala big like 👌👌👍👍
Frist like view comment 🤗
ताई तु आई सोबत जाऊ नको
आनंदी राहा ताई
ताई मजा पन असा आहे माजी बायको मेली तरी पन माजी आई आणी बहिनी खुप काही बोलतात आम्हाला,माजी मुल लहान आहेत तरी पन आई आणी बहीण मजा छाळ करतात
मी पण माहेरात तीस वर्ष राहीले आता मला आई वारली व वहिनी ने पधरा दिवसात बाहेर काढल
Tai jaoude aai the aai aai sarkh Mann kunach Nast tar tai TU parat ja tuja aai Cha ghri pls Anuradha chavan