@@PreetiSamelRecipes correct, me pan aadhi bheedacha pan madhe kela tar nahi jamla, pan nantr non stick pan madhe 1 no. Zala. Saglyana awadla. Thank you madam.
ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या वापरल्या पाहिजे. पीठ भरपूर पातळ असावे.तवा कडकडीत गरम असायला पाहिजे. डोसा टाकल्यानंतर गॅस स्लो करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे धीर(पेन्शन) असायला हवा. धन्यवाद 🙏🙏
ज्वारीचे पीठ हे दळून आणल्या नंतर 3 ते 4 दिवसात संपवा, नाही तर भाकरी करा किंवा, डोसा किंवा भाकरी फाटते.भिजवलेला पिठाचा गोळा कडक होत जातो. गरम पाणी वापरले तरी.
Very delicious and healthy to eat 😋
Thank you 😊😊
खूपच छान रेसिपी
धन्यवाद 🙏🙏
खूप छान आहे कृती केली बेस्ट
धन्यवाद 🙏🙏
Yummy recipe, Thank you so much
Thank you 😊😊
Yummy and Healthy 👌👍
Thank you 😊😊
Khup mast healthy recipe
Thank you 😊😊
खूपच छान रेसिपी आहे..
धन्यवाद 🙏🙏
छान आहे रेसिपी. आजच करून पाहीन. धन्यवाद!!
धन्यवाद 🙏🙏
Mast chhan.
Thank you 😊😊
खूप छान ताई. धन्यवाद🙏
धन्यवाद 🙏🙏
Very easy and mast.
Thank you 😊😊
वाह फारच छान...
धन्यवाद 🙏🙏
खूपच छान
धन्यवाद 🙏🙏
Kharach khoop chaan recipe ahe 👌👌,me pahilyandach baghitle.keep it up 🌹🙏
Thank you 😊😊
Khup chan recipe
Thank you 😊😊
Best 👍👍👍👍👍
Thanks 😊
खुप छान धन्यवाद आपला
धन्यवाद 🙏🙏
Farch chan video nd recipe pn sopi ahe try karen me
धन्यवाद 🙏🙏
Good one
Thank you 😊😊
khup chan
Thank you 😊😊
Very nice recipe.
Thanks
Chan
God bless you🙏
Thank you 😊😊
Mast.😋👌👌
छान आहे रेसिपी
धन्यवाद 🙏🙏
Very easy and nice recipe
Thank you
मस्त
धन्यवाद 🙏🙏
Wah!!yummy 😋😋
Thank you 😊😊
Kharach chhan
Thank you 😊😊
Mastch
@@maheshmane3518 Thank you 😊😊
Kupch chan👌👌
Thank you 😊😊
व्वा मस्त
धन्यवाद 🙏🙏
छानच, धन्यवाद.
धन्यवाद 🙏🙏
Mast
Thank you
छानच.
Thank you 😊😊
This is also very nice
Thank you 😊😊
U
👌👌👌
Thank you 😊😊
Very nice 👍👍
Thank you 😊😊
Very nice..Can we use Bajra atta instead of jowari atta and follow the same method?
Yes, Recipe link is 👇👇
#ua-cam.com/video/xh5GXDFtM-M/v-deo.html
Can we use rice flour in this recipe - instead of jowari?
@@ketakinatekar3660 yes 👍👍
Khup chaan ek 2. / 4. Dose pathun dya khup chaan disto
Thank you 😊😊
खूपच छान मस्त👌
मेथी ऐवजी लाल माठ घालण्याचा विचार आहे - वेगळं काहीतरी करून बघण्यासाठी!🤔
तुमचं काय मत आहे याबाबतीत...
चवीला बरं लागेल का...
धन्यवाद 🙏
हो चालेल, पालक सुद्धा चालेल.
धन्यवाद 🙏🙏
Nonstick nahi vaparla Pahije,aani iron Tawa var Bantan nahi!mag Kay keel pahije sanga
Thank you
प्रितीताई,बाजरी पीठ चालेल का?
बाजरी पीठ वापरून ही रेसिपी अपलोड केली आहे.रेसिपीची लिंक खाली देत आहे नक्की पहा.
#ua-cam.com/video/xh5GXDFtM-M/v-deo.html
बाजरीचे पीठ चालेल का...?
हो चालेल. बाजरीचे पीठ वापरून असा डोसा बनवला आहे तुम्ही ती रेसिपी माझ्या चॅनलला पाहू शकता.
धन्यवाद 🙏🙏
Cast-iron ve hoil ka
नाॅन-स्टीक तवा वापरायचा त्यावर डोसे चिकटत नाहीत.
धन्यवाद 🙏🙏
@@PreetiSamelRecipes thanks but I can't prefer nonstick becoz it's not healthy I like to use cast iron
Tawa konatya co.cha ahe?
Nirlep company
आम्ही केलं तर ते नाही झालं अजून ते पूर्ण भुर्जी बनवून गेली
तवा नाॅन-स्टिक वापरायचा आणि कडकडीत गरम करायचा. तुम्ही तवा कडकडीत गरम केला नसेल.
धन्यवाद 🙏🙏
अर्धी वाटी बारीक रवा टाकावा
@@PreetiSamelRecipes correct, me pan aadhi bheedacha pan madhe kela tar nahi jamla, pan nantr non stick pan madhe 1 no. Zala. Saglyana awadla. Thank you madam.
@@AtulSonawale 👍👍
हो ना
Amhi kela dosa tar barober hot nahi
ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या वापरल्या पाहिजे. पीठ भरपूर पातळ असावे.तवा कडकडीत गरम असायला पाहिजे. डोसा टाकल्यानंतर गॅस स्लो करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे धीर(पेन्शन) असायला हवा.
धन्यवाद 🙏🙏
jwariche ghavne
Thank you
👍👍
Thank you
Bedachya tavya vr karu shakti ka
करून बघा मी बिडाचा तवा वापरत नाही त्यामुळे कल्पना नाही.
धन्यवाद 🙏🙏
@@PreetiSamelRecipes 🙏🙏
👍
Thank you 😊😊
Krch hoot ka
Thank you 😊😊
ज्वारीचे पीठ हे दळून आणल्या नंतर 3 ते 4 दिवसात संपवा, नाही तर भाकरी करा किंवा, डोसा किंवा भाकरी फाटते.भिजवलेला पिठाचा गोळा कडक होत जातो. गरम पाणी वापरले तरी.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
हा नाश्ता आहे छान पण खूप वेळ लागतो शिजायला ... 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
यामध्ये दही कुठे टाकलेले दिसत नाहीये
दही इनो सोडा न वापरता म्हणजे ह्यामध्ये दही वापरलेले नाही.
धन्यवाद 🙏🙏
या रेसिपीला ज्वारी चे घावणे म्हणतात.
धन्यवाद 🙏🙏
याला घालणं किंवा आंबोळी असे म्हणतात
धन्यवाद 🙏🙏
घावणे
आमचा डोसा नाही झाला प्रमाण अगदी बरोबर तसेच घेतले पण जमले नाही 😂
तुम्ही दिलेल्या टिप्स वापरल्या नसतील. तवा नाॅन-स्टिक वापरायचा शिवाय तो भरपूर गरम करून घ्यायचा.
धन्यवाद 🙏🙏
खरंतर नॉनस्टिक वरचे जास्त खायलाच नको ❌ आणि नुसत्या ज्वारीच्या पिठाचे नाही जमत ,कणीक मध्ये घातली तर छान लागतात
खूप छान रेसिपी
धन्यवाद 🙏🙏
खूप छान
धन्यवाद 🙏🙏
Mast
Thank you 😊😊
👌👌👌
Thank you 😊😊